Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सर आपले धन्यवाद माहिती झंन दिली आहे
Sir खूप छान माहिती मिळाली आहे
छान माहिती दिली सर
Very good information thanks 🙏
ऊस शेतकऱ्यांना ही माहिती खुप खुप उपयुक्त आहे धन्यवाद
धन्यवाद सर!
Sir 15012 & 15006 ya vanavishayi mahiti dya
Far changlimahiti dili
चार्ट पाठवा खताचा
साहेब,, मला, आता,, जानेवारी,२५,, मधे, सुरू ऊस लागवड करायची आहे, कोणती,ऊस,,जात लागवडीसाठी,, उपयुक्त आहे आणि,,कोणता,वाण, वापरावे, बरं,,
265
Bhesal dose sangitle sir pan favarani kontya karayachya te sanga
साहेब 2025 जानेवारी महिन्याच्या 15 तारखेला ऊस रोप लागवड करू शकतो का
Ardha ekar sathi kiti khate vapravi lagvad kartana mahiti patva
खर्च किती 😢उत्पादन किती 😅ऊस दर किती,😅😅😅😅
माती परीक्षण
ऊस कारखान्याला घालायचं अवघड झाला आहे
Sir mati parikshan kase karave te sanga
उसाचे रोपे लागवण करणे वर एक व्हिडीओ करा
नक्कीच सर!
सर उसावरती किटकाचा प्रादुर्भाव झाला असल्यास क्लोरोफरीपास सायत्रा मिळतील आणि बुरशीनाशक म्हणजे साप बाविस्टीन हे दोन्ही मिक्स करून फवारणी केली तर चालेल का
करू शकता.
Sir zadala lac lgtey aani medicine ne mrt nahiy tr avshd sanga
साहेब एक सोबत सगळ सागु नका एक वेळेस 15 दिवसाचच सागा
सर ऊस फुटवा जास्त निघण्यासाठी कोणते खत व औषध वापरावे माहिती सागां
आपण 12:61:00 - 100 ग्रॅम + होशी - 30 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सर किती एकर साठी
Alavani ani townik favarni karaychi nahi ka
100 टनांचे नियोजन..
खोडवा पीक नियोजन सांगा
👌🙏
माती परिक्षण
माती परीक्षण साठी शेतातील माती कसीघ्यावी
आप माती परीक्षण साठी पुढील लिंक वर क्लिक करून विडियो पाहू शकता - ruclips.net/video/DwI8sFKJexI/видео.html
सुरू हंगामातील लागवड केलेल ऊस 14 महिन्या नंतर तोडणी वेळेस 100 टन उत्पादन मिळवू शकते का
तुमी सांगता तस केल तर 2लाख् 10 हजार रु ऊस होहील आणी खर्च 1 लाख 34 हजार होहील 14 महिन्याचा मनाने एक एकरात 74 हजार रुपये मिळतील फक्त
आपण पूर्ण व्हिडिओ नीट पहा अतिरिक्त खत आम्ही दिले नाही.
ऊस लावून दहावा दिवस आहे आणखी उगवण नाही उपाय सांगा
Ugvel 15 divst
15,20 दिवस थांब थोड
दहा दिवसात ऊस उगत नसतो मित्रा
जर्मिनेटर एकरी 1 लिटर सोडा
माझा ऊस बाविसाव्या दिवशी दिसायला लागला चांगला
उस अतर सागा
महिना झाला तरी उगवन होइना उपाय सांगा
आळवणी घ्या बायो ड्रीम जैविक शेती सुरक्षित भविष्याचा मार्ग
Tambera roga aur upay
25 दिवस झाले उस लागण होऊन फुटवा वाढवा
खर्च 50 हजारावर् जायाला
लागणी ऊस पिवळा पडत आहे
ruclips.net/video/yB_b_2Xjr7Y/видео.htmlsi=YNunE5mfv3GkFWQ2
डुकरासाठी काय उपाय आहे का
झटका मशीन वापरू शकता.
छान माहिती मिळाली
सर अतिशय छान माहिती आपण दिली आहे
सर,खुप छान माहिती दिली आहे