वेळ काढुन किर्तन आवश्यक ऐका किर्तन ऐकायचं तर अशा महाराजांच ऐका ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम छोटेमाऊली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 22

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t 3 месяца назад +2

    खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏 रामकृष्ण हरी🙏🙏

  • @sambhajichaudhari6736
    @sambhajichaudhari6736 4 месяца назад +2

    राम कृष्ण हरि ॐ ॐ नमः शिवाय

  • @sambhajichaudhari6736
    @sambhajichaudhari6736 4 месяца назад +1

    कदम माऊली असल वरकरी कीर्तन

  • @dnyaneshwarmane5416
    @dnyaneshwarmane5416 Год назад +3

    सद्गुरू चरणीं साष्टांग नमस्कार

  • @meghnathbhingarkar8009
    @meghnathbhingarkar8009 Год назад +1

    किती गोड विनोद आणि खूप छान चिंतन ❤

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 Год назад +1

    माऊली आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 7 месяцев назад +3

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज श्री संत जगद्गुरू तुकोबाराया श्री संत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज श्री संत कबीरदास कमाल महाराज कि जय

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 7 месяцев назад +2

    गजर माऊलीचा चँनलचे मनपुर्वक आभार

  • @पंढरीचेवारकरी-ग8ड

    काय किर्तन खरच माऊली म्हणजे चौ अंगी चिराच

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Год назад +1

    रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर किर्तन👌

  • @arundighe4339
    @arundighe4339 Год назад +2

    राम कृष्ण हरी

  • @sharadapagar8559
    @sharadapagar8559 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी🙏🚩🚩🚩🚩

  • @santoshlavande8440
    @santoshlavande8440 Год назад +1

    , राम कृष्ण कृष्ण हरी माऊली

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je Год назад +2

    किर्तन ऐकावे तर अशा महाराजांचे एका हे वाचून मन विषन झाले एका महनता भले.

  • @damodharjadhav523
    @damodharjadhav523 Год назад +6

    आभ्यासाचे महामेरु ..आज आशाच गुरुवर्याची गरज आहे समाजहिताकरिता ..शतः शतः नमण

    • @jagganathkapadni809
      @jagganathkapadni809 Год назад

      जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन अत्यंत भावनिक असून सेवा करण्याचे महत्व समजावून सांगित❤❤सेवा केल्याने ज्ञान प्राप्त होते ❤साधू संतांची सेवा माणसाचे मन सुकी समाधानी होते जय जय विठ्ठल माऊली Abhi😂 आभार ले ❤

  • @विवेकघुंबरे

    a prteem

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 7 месяцев назад +1

    बाबाजी आपुले सागितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरि

  • @m.d.dakhoreparbhnikar6514
    @m.d.dakhoreparbhnikar6514 Год назад +2

    भाग 2टाकला माऊलीच्या आशीर्वाद असो राम कृष्ण हरी

  • @shankarkokate6386
    @shankarkokate6386 Год назад +1

    राम कृष्ण हरी