गृहमंत्री सामील आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही..... महाराष्ट्रातील गुन्हेगारी गृहमंत्री यांच्या मुळे वाढत आहे त्यांनी गृहमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्या कडे द्यावं
वाल्मिक कराडच्या संपत्तीवरून आता आमदार खासदार मंत्री यांच्या संपत्तीला टार्गेट द्याव याच्यावर संपत्ती असली तर तर त्यांना कोणती निवडणूक लढवता येणार नाही
पोलिस यंत्रणा यांच्या सोबत काम करत होते आणि ते कोणते पोलिस होते त्याची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करावं आणि ते साक्षीदार आहेत याच्या गुन्ह्याचे त्यांना अटक करा
सर्व गुन्हेगारांचा एकच बॉस फडणवीस साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अजित दादा दिसतो आहे, फडणवीस तर मुंढे चा गेम करणारा आहे
Exactly..
Mala ata asech vatu lagle ahe
Correct
धन्या पार्टनर आहे
अगदी बरोबर आहे दमानिया समाज सेविका 🙏🙏
आता पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्याला झेड सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी 😊😊😊
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
कला केंद्राची व्यवस्थापन जल प्रशानाने करावी
बरोबर आहे
लय चुक झाली जनतेची विधानसभा मधे
जनतेची काही चूक नाही evm चि चूक आहे
हे खरं असेल तर थोडी फार चाड ठेवून फडणवीस नेच राजीनामा द्यावा , त्यांना साहेब बोलायला आता लाज वाटते आम्हाला
Right bhava 👍
वाल्याने एवढे मुडदे पाडले की कुणीतरी त्याचा काटा काढल्या शिवाय राहाणार नाही ही भिती असल्यामुळे अंगरक्षकाची गरज पडली
अहो सरकार च त्याच होत आता तर त्याला प्रसिद्धी देऊ नका ताई बरोबर बोलतात
बेड्या सुद्धा वापरण्यात येत नाही
गृहमंत्री सामील आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही..... महाराष्ट्रातील गुन्हेगारी गृहमंत्री यांच्या मुळे वाढत आहे त्यांनी गृहमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्या कडे द्यावं
एकदम बरोबर आहे .
वाल्मिक कराडच्या संपत्तीवरून आता आमदार खासदार मंत्री यांच्या संपत्तीला टार्गेट द्याव याच्यावर संपत्ती असली तर तर त्यांना कोणती निवडणूक लढवता येणार नाही
आपणच हे एक दुसऱ्याला सांगतोय असं वाटतय आता कारण सरकार चालवणारच यात आहे हे सिद्ध होतय
पोलिस स्वरक्षण कराडला देणारा अधिकारी निलंबित करावा व कुणाच्या सांगण्या वरुन त्याला बाडीगार्ड दिला त्यांच्यावर सुधा कारवाई करण्यात यावी
कलंक सत्तापिपासू गृहमंत्री....
अशा गृहमंत्र्यांने राजीनामा द्यावा...... कलंक....
वाल्मिक कराड याला पोलीस संरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस तेच सांगतील काय कारण
महाराष्ट्र सरकार हिच सुपर पावर कराडला लपवून ठेवत होती
पत्र बॅक date ला काढले बॉडी गार्ड पोलिसाचे पण ते सोबत होते 15तारखे पर्यंत,पोलीस सटेशन ची आउटवर्ड ता, मागवा अंजीली ताई,
वाल्या,सुटला, नाही, पाहिजेत
ओहो पैसा जनतेचा आहे सरकार व खर्च कर्मचारी वर्ग खरेच कामगार वर खर्च करा केतेक कर्मचारी वर्गाला काॅटर घर नाहीत ताई गुंडा संरक्षण मीळतय आज तेझे सरकार
गुन्हेगार ला पोलीस संरक्षण अजब आहे मुंडे
सर्व राजकीय नेत्यांची CID चौकशी करा
Fadtus namaste 😢😢😢😢😢😢😢😢
ग्रहमंत्री आणखी किती लाढ करणार याचे.आता देवेंद्रजींच्या नियतीवरही शंका येत आहे.
पोलिस यंत्रणा यांच्या सोबत काम करत होते आणि ते कोणते पोलिस होते त्याची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करावं आणि ते साक्षीदार आहेत याच्या गुन्ह्याचे त्यांना अटक करा
Police totally failures in Beed hatya prakran.😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮
Tarubjya Maharashtrach bihar kelya shivay rhambnar nahi.....
पोलिस अधिकारी हे शासनाचा पगार घेवून त्याचा काम करत होत्या का
या सरकारच्या राज्यात कांहीही होऊ शकते.
ज्या प्रत्येक व्यक्तीवर गंभीर गुन्ह्याचा एफआयआर दाखल केला जात आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला सरकारने पोलीस संरक्षण त्वरित काढून टाकावे.
एवढा लाडका होता तर त्याला घरी घेवून ज ज्याच होत ज्यानी त्याला पोलिस दिले
Good job zee24 taas
उलट आता जास्त पोलीस लागतात त्याला 😂😂😂😂
सरकारच गुन्हेगारी लोक चालवितात
Sarkarcha javai ahe mhnun
वंजारी आहे कराड हे विसरायचं नाही बरं का सोयरे हो..... चूप बसा हो दमानिया जी
आणि कोणा कोणाला दिले आहे ते पण बघा महाराष्ट्रात
बरोबर.आहेजनतेचे.दमानी.खरबोलत.आहेत
आहे दोषी तर कायदे शिर कारवाई करावी
अहो, ते "कार्यकारी पालकमंत्री " होते ना?
धन्या च् patbal
ANNA GARIB RAJKARANI AAHET 🙏
ANNA LA NYAY DYA 🙏
Fadvnis he to mumkin he
फडवीस साहेब तुमी गप का
Only DM Boss
😂😂😂
Damaniyani sagitle war sagley a samjte ya aadi jople hote ka saglech
वाल्या सरकार चा जावाय आहे का
नसेल जमत तर जमीन द्या
Amhi sagle lok pn tech mhntoy walmik gunhegar ahe tri tyala police saurakshn ka detay sarkar
cm boss
बिहार
Mhavika Aghadi sarkar hot tevha Anjali Dhamaniya yani ka Aawaj nahi utwala
Tevha Anna ne Khun navta kela na 🥺
वाल्या सरकार चा जाताय हाय
Dhanya mude hota na mhanun
Sagwara ka Boss Devendra fadnavis
गृहमंत्री झोपला का मग
Munde aat ghala
फडणविस हे फसणविस निचाले
F20 hai to munkin hai
Tula decha ka mang
Kay chuki
ओन्ली dm boss
बरोबर आहे