smrutisthal 102 To 106।आचार्यांच्या अंगावर महाप्रचंड बैल चाल करून आला तेंव्हा त्यांना कुणी वाचवल?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 83

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +9

    राह्मणा प्रश्ने अंतर-प्रकाशानुवादुः ।। एकु दीसु ब्राह्मणे एकें भटोबासांतें पुसिलें
    भटो तुमचि मूर्ति झळझळित दीसे : तरिकाइ तुम्हीं त्रीकाळ स्नान करीता : तवं भटोबासी
    म्हणितलें : गगनि तारांगणे झळकताति : तें काइ त्याचे मंदिर झळकत दीसते : किं आंतु
    (ल) आहे तें झळकताये : ना भटो आंतु आहे ते झळकताहे : भटोबासी म्हणितलें : तैसे
    माझेया मंदिरांतु वस्तु आहे ते झळकताये: ॥ शोधु: ।येतुलेनि तेहि भीक्षा केलीः ॥१०२॥
    भेटिस आले होते : एकु दीसु भटोबास भीक्षा करूं गेले: ॥ शोधुः॥ बार सिचां दीसी ॥
    वृषभावरूनि गोपाळपंडिता रक्षणप्रसंसाः । एकवेळ गोपाळपंडित भटोबासांचीये
    मानावें : सरीसें अन्नोबास वासनिकचिपरी झोळी धरीली असे : तवं एकी घरी महाप्रचंडु वसो तो भटोबासांसि डिआला : तो येतांचि गोपाळपंडीतीं यैसा सींगीं धरीला:भटोबास ऐलाकडौनि निगाले : मग तेहि यैसा ढकलूनि सोडीला : मग भटोबासांते टाकूनि आले : मग भटोबास बीढारा आले : ते गोष्टी सांघौनि मग म्हणितलें यैसें आजि गोपाळातें माझेनि अभीमानियें राखिले गा : । शोधु: । अवघेयां आश्चर्ये जालें : ॥१०३ ॥
    निद्राप्रसंगें माहादाइसी केशोबासां सिक्षापणे : ॥ एकु दीसु केशोबासी दिवसा
    निद्रा केली होती : ॥शोधु : । तवं काही काळातिक्रमु जाला : ॥ तें देखौनि माहादाइसी
    म्हणितलें : हां गा केशवदेया जया एकु वैरी तो देहां निद्रा न करी : मां तुम्हा तवं चौदा वैरी
    असतिः ॥ शोधुः । कविबास : अवेष देवताचक्र वैरी असतां कैसें निजता : यैसें माहादाइसे कोपली : तें केशोबासां थोर सुख जालें ॥१०४ ॥

    • @jaidevshahapurkar7167
      @jaidevshahapurkar7167 2 года назад

      ऱ्यटंपंटंपंपपपपपपं

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @amrutayewale919
      @amrutayewale919 2 года назад

      Dandwat pranam babaji

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 года назад

    DandvatPranam Baba....KeshvBasJyaMuliMulePalunAle..YyaMulichyaManatilHrndyatilKeshvbasanchStanKadhunGhyayachHote

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 2 года назад +1

    🙏🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏👌👌👌👍👍

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 2 года назад

    अतीशय अमृतमय स्मृती... दंडवत प्रणाम, दादा श्री 👏👏👏🌷🌷🌷

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 2 года назад

    Dandwat pranam babaji Jay shree krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 года назад

    दंडवत प्रणाम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Dandawat pranam guruji. 🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🙏🙏

  • @लहुमादगुडे
    @लहुमादगुडे 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @kavitapatole7931
    @kavitapatole7931 2 года назад +1

    आचार्यांनी केशव बासना त्याच गावी भिक्षेला पाठवले कारण जी मुलगी केशवसुतांच्या मांडीवर येऊन बसली तिच्या मनातले केशव बास बाहेर काढायचे होते म्हणून आचार्यांनी केशव बासना त्याच गावी भिक्षेला पाठवले दंडवत बाबा जी प्रणाम

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 года назад +1

    Dandwat pranam dada !!🙏🙏🙏

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 2 года назад

    दंडवत प्रणाम

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 7 месяцев назад

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏 💐💐💐💐💐💐

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 2 года назад

    Dandvat...... pranam...... baba.....ji......

  • @Nalte24
    @Nalte24 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @dattakukde7289
    @dattakukde7289 2 года назад

    आ.दंडवत प्रणाम दादा!

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 2 года назад

    Dandvat Pranam Baba

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 года назад

    Dandavat Pranam Babaji!.

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 2 года назад

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आचार्यांनी केशोबासांना पुन्हा त्याच गावी परत भिक्षेसाठी पाठवले कारण आचार्यांनी त्या मुलीच्या मनातील भावना ओळखल्या होत्या. केशोबासांबद्दल त्या मुलीच्या मनात काहीही वाईट भावना विकल्प राहू नये. त्या मुलीने केशोबासांचा तिरस्कार किंवा घृणा करावी म्हणून आचार्यांनी केशोबासांना मळलेल्या अवस्थेत पुन्हा त्याच गावी परत भिक्षेसाठी पाठवले. 🙏🏻🌷🙏🏻

  • @rjpatil2789
    @rjpatil2789 2 года назад

    Ramesh patil surat Gujarat
    Dandvat pranam Babaji

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी आचार्य केशोबासना त्यांच गावी पुन्हा पाठवता त्या मुळीच्‍या मनातिल केशोबासा विषयी भावना निघूण जावी घृणा नॉर्मन झाल्‍या केशोबासना स्‍वामिनी रश्‍किले दंडवत प्रणाम 🙏

  • @latachipde810
    @latachipde810 2 года назад +2

    🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏

  • @baburaokale8683
    @baburaokale8683 2 года назад

    Dandvat pranam babaji

  • @kirtiydeshmukh3862
    @kirtiydeshmukh3862 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा 🙏

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 2 года назад

    🙏 दंडवत प्रणाम, दादा 🙏

  • @rankhambemohan9714
    @rankhambemohan9714 2 года назад

    Dandvat Pranam,Dada!khup chan Mahiti milali .

  • @kuladeeprajput1374
    @kuladeeprajput1374 2 года назад

    Dandvat 🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 года назад

    Dandawat pranam Dada

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 2 года назад +1

    Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад +2

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏 आत्ताच लिळा युक्त स्मृती स्थळ ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏

  • @ShriKrishna52
    @ShriKrishna52 2 года назад

    🙏🙏 dandvat pranam 🙏🙏

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 2 года назад

    🙏🙏🌸🌸

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 2 года назад

    🙏🏾🙏🏾

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 2 года назад

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
    भट्टोबासांनी केशवबासानां त्या मुलीच्या गावी भीक्षेला परत पाठवलं कारण त्या मुलीचा हेत भट्टोबासानी ओळखला होता केशवबासा बदल्ल तीच्या मनात काहीही राहू नये म्हणून
    काही चूकल्यास क्षमस्व
    🌹🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🌹

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा जय श्री कृष्ण

  • @sureshkk590
    @sureshkk590 2 года назад

    केशवबासाना आचार्य पुन्हा त्यांच गावी पाटवतात कारण त्यामुलीचा मनांत केशवबासान विषयी विकार विकल्प उत्पन्न झाला होता तो नष्ट होऊन तिच्या मनांत घृणा उत्पन्न वहावी म्हणून पाठवतात.
    🙏दंडवत प्रणाम 🙏

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 года назад

    त्या मुलीच्या मनात केशोबास यांच्या बद्दल किळस वाटावी. त्यामुळे तिच्या मनातून ते जातील. म्हणून आचार्य यांनी त्यांना परत त्याच गावात भिक्षा करण्यासाठी पाठविले.

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 2 года назад

    जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम दादा एक दिवस केशोबासभिक्षेला जातात तेव्हा एका व्यापाऱ्याच्या घरी भिक्षा मागतात तेव्हा व्यापाराची मुलगी स्वतः भिक्षा देते केशोबासा चे सुंदर रूप पाहून तिच्या मनामध्ये विकार निर्माण होतो आणि केशोबासाच्या मागे येते केशोबास एका लिंगाच्या देवळात बसलेले असतात तिथे जाऊन त्यांच्या मांडीवर बसते आता यातून सुटका कशी होईल म्हणून केशोबास मी बाहेरून येतो असे बोलून त्यांचे साहित्य तिच्याजवळ ठेवतात कारण तिचा विश्वास होतो आणि सरळ केशव बास आचार्य आंकडे येतात त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला मुलीच्या मनातूनकेशोबास गेले पाहिजेत म्हणून पुन्हा त्यांना तिच्या घरी भिक्षेला पाठवतात पहिल्या पेक्षाकेशोबास कृश झाले होते त्यांना अशा अवस्थेत पाहून ती मुलगी त्यांना बघुन थुंकते तिच्या मनातून केशव बास गेले पाहिजेत म्हणून आचार्यांनी केशोबासाना त्याच गावाला पाठवले

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад +1

    Dandvt pranam🙏🙏

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 2 года назад

    केसोबाना, भतोबसानी पून्हा त्याच त्याच ठिकाणी पाठवतात कारण त्या मुलीचा मनात, ध्यानात केसोबा विषयी जो विकार उत्पन्न होतात, विकलप निर्माण होतो विरह उत्त्पन होतो तो नाहीसा व्हावा अशी आचार्य भटो बसा ना एक आदर्श चा पाठ आपण समोर ठेवून जळ घाना लाविजे मळघणा कधिजे . dandavat pranam babaji.

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +1

    अनिष्टत्यागी केशवुमार्गरक्षणानुवादु : ॥ एकवेळ केशोबास अटना एकलेचि गेले
    होते : तवं अवकाळ पाणि लागलें : एका गावां भीक्षे गेले : तवं एकीं घरीं व्येव्हारेयाची कन्या
    तिया देखीलें : केशोवास रूपें सुंदर होतें: देहयुक्त होतें:तिया मनिं अभिळासीलें: आपणचि भीक्षा घातली : आणि पुसिलें : कोठे असणे : तिहि यैसा माथेयाचा अनुकारु केला : आणि उदासीनताचि चालिले : तिया वीळवेही दृष्टीचे राखण घातलें : तवं वीळचां प्रजन्य आला: गावांतु वेसेसिं लिंगाचे देऊळ होते : तेथ वीळचां निद्रास्थाना आले : सरीसा इउला यैसा
    फुटा होता : तो पुढां ठेउनी एकी कोणिं बैसले : गुरखु रात्री घरा गेला: तेणे देखीलें होतें : परी
    उगाचि नीगाला : तवं केतुकेया एका काळा ते बाइ कांबळ्याची बुंथि घालूनि देउळांतु आली
    : यैसें पाहीलें : तवं केशोबासांतें देखीलें : आणि जानुवरि बैसली : केशोबासी म्हणितले :
    उठा : तुम्ही म्हणाल तें आइकों : म्हणौनि खालि बैसवीलि: आणि तिये बाइयेते म्हणितलें
    : मी उवायां' जातो : तुम्ही येथ यैसी बैसा : म्हणौनि फुटा : कांहीं परीग्रहो होता : तो
    तैसाचि ठेवीला : तियेसि विस्वासु वाटला : ऐसे देउळाबाहीरी निगाले आणि तैसेचि
    'श्रीचक्रधरु' म्हणौनि चालीले : तिया बाइया यैसी नावेक वाट पाहीली : नैयेती यैसें मान
    जालें : आणि भीयाली : ते आपुलेया घरा गेली : तिये दीसी केशोबासी राणि पाठीं घातली आणि येरी दीसेंचि भटोबासांचीये भेटि निगाले तव सकाळि भटोबास तथा समस्त मार्नु
    आस्थानि जाली असे :धर्मवार्ता होति असे : येतुलां काळी भटोबासी म्हणितलें : केशवद्या
    येतु असे : फुटा देउळी सांडिला असे : तवं समस्ती म्हणितलें : भटो केवि जाणितलें :
    भटोबासी म्हणितलें : मी चक्रधराचेनि प्रसादे जाणे गा : तवं केशोबास आले : भेटि जालीया
    पुढां बैसों घातलें : मग भटोबासी म्हणितलें : केशव (देव) हो : तुम्हीं कैसीयापरी आलेति
    ते आम्हा सांघा : मग केशोबासीं अवर्षे वृतांत सांघितलें : येतुलेनि भटोबासी म्हणितलें:
    एकें अनिष्ट आलेयां आपणयांतें राखीलें : एकं एकांतें राखीलें : केशवदेनि मार्गात राखीलेंग
    वैसें भटोबासी प्रसंसील: ॥१०५॥
    तथा पुनरागमनि जोगीणि:पोतें अनुवादुः ।। मग भटोबासी केशोवासातेंम्हणितलें
    देहयतुलेयासि कारण : मग माघौते गेले : अटनाचेनि क्रमे : देह तुटलें : अत्यंत अप्रास्य
    : आता तूं माघौता तेथ जाये : केशोबासी मानिलें : केशोबासि आपुला मनि म्हणितलें : हें
    केले मग तयाचि गावां तिये बाइचेया घराभीक्षे गेले : तवं समैचि ते उभी असे : केशोबासांतें
    देखीलें : आणि यैसी पचकरूनि थुकली : भन (ण) ग म्हणौनि स्वाभावीकचि : आणि घरांतु
    गेली : येतुलेनि केशोबासी वाहे आफळीली : हा नव्हे मी श्रीचक्रधराचा केशवद्या : म्हणौनि
    नावं सारीलें : ॥ शोधु । तैसेंचि तया गुरवाचेया ठाया गेले : तेथ (तेणें) फुटामुख्य (करूनि)
    अवघेचि दीधलें : गुरवें ठेविलें होतें: ॥ मग केतुलेनि काळें भटोबासांचीये भेटी आले : तवं
    आधींचि भटोबासी म्हणितलें : केशोद्या येतु असे गा : काळातें पाठिमोरें कॅरूनि : मग येउनि
    माघौतें सांघितलें : भटोबासा थोर सुख जालें : मग यावरूनि कितीएक अटना गेले: कितिएकी
    चर्या केलीया : ॥ हे स्मृति मलेकोयाबा सांघति : आणि धर्मवार्ता करीति : ॥ शोधु : ।
    यावरी भटोवासी जोगणि पोतेयाची गोष्टि सांघितली : ॥ यावरि भटोबासी म्हणितलें
    एकलेया अटन न करावें गा : एकवेळ मी अटनिं वीळीचां निद्रास्थाना एका देऊळा गेलां :
    तवं तेथ जोगिणि एकि आली : तिया म्हणितलें : या : पिंडे पिंड खेळों : तवं मीयां म्हणितलें जाये परतें :आणि तेथौनि निगालां : त्याम्हणितलें : पळतां काइ तुमचे पोतें जाइल : मीयां म्हणितलें : पोतें जाइल तें माझेचि किं : तुज असावें : मां जावें : यैसें म्हणौनि आणिका
    निद्रास्थाना गेला : म्हणौनि अनुभवीचि गोष्टी सांगितली : म्हणौनि एकलेया अटन न करावें
    गा : मग दोघदोघीं दादां : आणि चौघचौघी बाइ : बैंसी व्यवस्था केली : ॥ १०६ ॥
    अतीशय छान स्मृति स्थळ चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझाम साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 १६-०४-२०२२

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      दंडवत प्रणाम दादा 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@dipachauke8218 दण्डवत प्रणाम ताई 🌹🙏🙏🌹

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा केशोबानां भट्टोबासानी पुन्हा त्याच ठिकाणी पाठवतात त्या मुलीच्या मनात केशोबा म्हणतात या प्रसंगालाच माझं शरीर कारणीभूत आहे एक वेळेला जेवण दात घासायचे नाही आंघोळ करायचे नाही मळलेले कपडे करूनत्या मुलीच्या घरी भिक्षेला गेले आणि ती मुलगी तेथेच उभी होती केशोबानां बघून पचकन थुकली हा काय भिकारी आला असे म्हणून घरात निघून गेली आणि केशोबानीं स्वतःचे दंड थोपटले म्हणतात मी खरा भक्त आहे चक्रधरा चा मुलीच्या मनात केशोबा विषयी जे काही स्थान आहे ते घालवण्यासाठी आचार्यांनी पाठविले होते

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 2 года назад

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Keshobasaprati tya mulicha manaat kahi vikaar rahu naye mhanun acharyane tya mulicha gavaat parat pathavle. Keshobas Sarv sharir krus karun ghetle, daat ghasat navte ,.ruksh ann jevat hote . Keshavbhasancha navin rup pahun tya muline pachkarun thunkle mhanje tichi hrudyat ata Keshobas rahile nahi. Dharmacharnat Keshobas drudh hote .

  • @prakashsathe1238
    @prakashsathe1238 2 года назад +1

    🙏🌷दंडवत प्रणाम बाबा🌷🙏 केशव भास माझे शरीर हा हे तेच शरीर खूप शरीर खराब केले भाषा म्हणून मनाले हा आवाज केले ते मुलगी पच करुन तू कवी तीचा मनात विचा होती ते नीगून गेली म्हणून भटोभास नी केशव भास ला पाटवले

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 2 года назад

    Jay gavatun keshavdaya nighun ale hote tyah gavi bhikshe sathi pathavle yache don het hote Ek tar keshavdayancha atma vishwas vsdhvayacha hota ani tya srichya hradayatun keshavdayana kadhayavhe hote dandwat pranam babaji.

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा केशोबासांना एक बाईंनी भ्रष्ठ करण्यासाठी आली.पण केशिराज बास तिला युक्तिने ते तिथुन निघाले.व सर्व वृत्तांत सांगितला.. यामुळे भट्टोबास म्हणाले यांनी मार्गाला राखीले अशी प्रशंसा केली.. आचार्यांनी केशोबासांना परत त्या गावाला त्या स्त्री च्या घरी भिक्षेला पाठविले

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад

    Keshavabas yana aachyray tyach gavi yasati patavtat ki ti mulgi keshavabas yanchi vat pahat basu nahi ki kaditri bhetel mala to vyakti. Tichya manatale keshavabas kadun takaycha hota. Mnun keshavabas pn n angol karta n tond dhuta tichya dari jatat ani ti thukate pachakun. Ani kshanat mnatala jo bhav hota te nigun jato. Ha hetu hota aachyray cha. Dandvt pranam🙏🙏 🌹🌹💕🙏🙏

  • @shahajipawarpawar-8870
    @shahajipawarpawar-8870 Год назад

    दंडवत प्रणाम बाबा

  • @अंकुशचांगभले

    दंडवत प्रणाम

  • @ई.गोविंदराजदादादर्यापुरकर

    दंडवत. प्रणाम बाबा

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 2 года назад

    Dandawat Pranam baba

  • @chhayabenpatil6436
    @chhayabenpatil6436 2 года назад

    Dandvat pranam 🙏 pu dadaji 🙏

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 2 года назад +1

    Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад

    Dandawat pranam dada 🙏🏻🌷

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад +1

    दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 2 года назад +1

    🙏🙏दंडवत प्रणाम दादा 🙏🙏

  • @rajendradavane9498
    @rajendradavane9498 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏

  • @सर्वज्ञ-य2म
    @सर्वज्ञ-य2म 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @meeramahajan2080
    @meeramahajan2080 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 2 года назад

    Dandavt pranam babaji

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 года назад

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏