वासनिक भटोबा सांची सुवर्ण फुलांनी आणि रेशमी वस्त्र आणि पूजा करत असताना भटोबासांला देवाचा विरह जाणवतो आणि देवाने अस्ति परीचे निरुपण केलेले आठवते त्याच्यामुळे भटोबासांच्या डोळ्यातून आश्रू येतात *।। दंडवत बाबा जी प्रणाम ।।*💐💐💐💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ाऐक दिवस पूजा आवसर झाल्या वर भटटोबास ऊठले आणि पाण्याची पिशवी घेऊन पंगतीत बसले आणि आनुवांशिक करून रडू लागले चमक सर्व वासनिक म्हणतात भटटो काय झाले तेंव्हा तेंव्हा ते् म्हणतात आसतीपरी काय माझ्या बापाला सांगितले का चक्रधर स्वामी नीं दंडवत प्रणाम👏👏 🌹🌹
Dandwat pranam 🙏🙏 bhatobaschi ika vasanikani survan pushapne pooj keli asra ani motiyane chauik bharila dhup va arti keli ttayaveles bhatobasna anutap zala ani dolayat ashru yehu lagale dukh karit hote ttyavles vasantik mahnale ki bhato dhuk ka karta bhatobas mahnale ki astipari hi kahi maza bapala sangitale ka ase mahnata.
Dandavat pranam Baba ji Acharya nagdev yanche puja ratna ni vasnik karat hote tevha dole madhun ashru yet hote vasnik yani acharya na vichrale dukh ka karatay tumhi swami ni acharan kase karayache te athavale. 👏👏
दंडवत प्रणाम भक्तजन आ चाऱ्याची जवा पूजा पाती करतात तेव्हाच त्याच्या डोळ्यातून अश्रू आवरेना कारण त्यांनी स्वामीचा पूजा अवसर स्वतः केला तर त्यांना स्वामी ची आठवण येत होती अशीच मी माझ्या स्वामींची सेवा करत होतो असं त्यांना दुःख होत होतं म्हणून डोळ्यातून व त्यांचे अश्रू पडत होते व स्वामिनी सांगितलेले तत्व त्यांच्या लक्षात येऊ लागले की व आचार्यांनी पूजा पाती करून घेऊ दंडवत प्रणाम
Dandvt pranam. Tya vasnikane puja keli ki bhatobasache antakar bharun yete ani astipariche nirupan kel. Bhatobas mntat ji astipari sangitali ti kay mazach bapala sngitali kay. As mnun dukha kartat. 🙏🙏🌹🌹💕🙏🙏
वासनिक यांनी भटोबा साची पूजा केली जात असताना त्याच्या डोळ्यातून अश्रु आले हे पाहून वासनिक विचारतात तेव्हा ते म्हणाले की अस्त्तीपरी श्री स्वामी chakrdharani निरूपण केलें आहे,ते ऐकून वासनिक रडु लागले. दंडवत प्रणाम बाबाजी.
🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏. गुढीपाडवा निमित्त, मराठी नववर्षाच्या बाबांना आणि आपल्या सर्व महानुभाव पंथीय बांधवांना खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏 एका वासनिकाने भटोबासांची रेशमी वस्त्र, सुवर्णफुलांनी पुजा केली. धुपारती, मंगलारती केली. यावेळी नागदेवाचार्यांचया डोळ्यात अश्रू आले कारण त्यांना स्वामींनी सांगितलेल्या असतिपरीची जाणीव झाली. 🌹🙏
वासनिकानी भटोबासाचा दुपारती मंगळारती रेशमी कपडे आणी सुवरण फुलाची पूजा केली तेव्हा भटोबासाचे अंतःकरण अनुतापाने तप्त झाले आणी डोळ्यातून अश्रू गळायला लागले. असतीपरी काय ते माझा बापाला सांगीतले का असे भटोबास दुखिषट होऊन वासनिकाला सागीतले. 🙏दंडवत प्रणाम 🙏
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा एके दिवशी वासनिकानी भटोबा सांची पाटावर बसून मोत्याने चौक भरलेला सोन्याच्या पुष्पाणि पूजा केली नवे रेशमी वस्त्र अर्पण केले धुपारती मंगल आरती केली त्यावर भटोबा साने थांबायला सांगितले भटोबा सांच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले वासनिक भटोबासाना म्हणतात तुम्ही दुःख का करता भटोबास म्हणतात स्वामींनी असती परि सांगितली होती ती माझ्या बापाची सांगितले काय यावर वासनिक गप्प राहतात
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 भटोभास आचार्य जेवन करायला बसले सूर्वन रेशमी कपडे दिले भटोभास दु ख करु लागले का दू ख करतात भटोभास ला मनतात असतिपरि सामिनि सागीलि मनतात
दंडवत प्रणाम🙏🙏 1) भट्टोबास साकाईसाला म्हणतात की घरी देव आठवत आठवत नाताला घोके देण्यापेक्षा गावा बाहेर झाडाखाली झोप घेतली तरी उत्तम 2) वासनिक भट्टोबासांची सुवर्ण पुष्पानीं पुजा करतांना भट्टोबास दु:ख करतात म्हणतात की अस्तीपरीचे 6 वचन काय माझ्या बापाला सांगीतले . म्हणजे आधि आचार स्वत: करावा मग पुढीलाशी सांगावा दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण💐🙏
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Wasnikane Bhatobasancha dhooparti mangal arti reshmi kadpe, swarna phulane pooja kele . Tevha Bhatobasanche antakaran anutapane tapt jhale ani dolyatun ashru galayle lagle. Astipari Kay te majha baapala sangitle ka as bhatobas dukhist houn wasnikala sangitle ani wasnik gapp basle.
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण महाराज स्वामींनी भटोबासांना असतीपरीचे निरोपण केलेले होते आणि असतीपरी मधे पुजा सांगितले ली नाही म्हणून वासनिक पुजा करत असतांना भटोबासांच्या डोक्यात पाणी आले होते
दंडवत प्रणाम दादा भट्टोबासाची एके दिवशी वासनिक यांनी सुवर्ण पुष्पांची पूजा केली रेशमी वस्त्र अर्पण केले धुप आरती मंगल आरती केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले अंतकरण दाटून आले त्यांना स्वामिनी असतिपरी सांगितली जाणीव झाली
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या दादांना व सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. एके दिवशी वासनिक यांनी भट्टोबासांची सुवर्ण पुष्पांनी पूजा केली. रेशीम वस्त्र त्यांना अर्पण केले. धुप आरती मंगल आरती करत असताना भट्टोबासांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांना स्वामींनी सांगितलेली असतिपरीची जाणीव झाली. 🙏🏻🌷🙏🏻
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏 भटोबासांची एकेदिवशी वासनिकाने सुवर्ण पुष्पांची पूजा केली रेशीम वस्त्र अर्पण केले. भटोबासांच्या डोळ्यात पाणी आले अंतकरण दाटून आले त्यांना स्वामींनी असती परी सांगितलेली जाणीव झाली.
दंडवत प्रणाम बाबा भटोबा ची वासनीक पुज्या केली मोत्यां सोण्या ची रंग मालिका भरली धुप दिप मंगळ आरती केली.भटोबा रडु लागले .तर वासनीक विचार तो भटोबा आस्तीपरी हे स्वामी नी माझ्या बापाला सांगितले का
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏भट्टोबासांची वासनिक सुवर्ण व मोत्यांनी पुजा केली व रंगमाळीका भरली व रेशमी वस्त्र अर्पण केले त्यानंतर भट्टोबासांच्या डोळ्यात पाणी आले ते म्हणाले असतीपरी माझ्या बापाला सांगितली का कारण असतीपरीत हे सांगितले नाही पुजा अर्चा सांगितलेली नाही 🙏🏻🙏🏻🌹😃दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏
साकाइसा गृहस्मरणनिषेधे विजनप्रकाशी कवणचा गोल्हो म्हणणे:॥: साकइसें
तियें वासनिकें : हातरिती : भटोबासांची सिष्ये भटोबास तयांचेया गावां गेले होते : गोल्हो
तो तयांचे नातोंडु: एक दीं: साकाइसातें भटोबासी म्हणितलें : साकाइ तूं विजना का न
वचसि: तिहि म्हणितलें : भटो मी घरीं गोल्होतें जव जव खेळवि : तवं तवं देवो आठवतोः
भटोबासी म्हणितलें : गृहस्मरणापसि झाडातळी मनोरथ आठविसि तें निकें : मनोरथापसि
तेथ निद्रा कीजे : ते निकें : : यावरि भटोबासी म्हणितलें की आणि काकाळी म्हणितलें हैं
मेणिजे: ।।: कवणाचा गोल्हो: कवणाची सिती: तूं आपुलें चिंती वो साकुबाइ यैसें म्हणितलें
: आणि हास्य केलें : सिती तेहि तयांची नाति : 11: मग एकु दिसु तेहि आपुलेया पुत्रावरूनि
भटोबासांपुढां दोनि वोविया म्हणितीलीया : गोविंदु नाहीं जयांचां वंशी : ते पाथर कुसी:
निफन्नले: ॥१॥ विउनिया वांझ जालियें वो माये : पुत्र न धरीचि पाये : गोविंदाचे :
॥२॥ या भटोबासीं आइकिलीया : ॥ ३३ ॥
महात्मेयां विधिव्यतिरिक्त ग्राम-गमन-निषेधुः ॥ एक दीसुभटोबासी म्हणितलें
भीक्षाअवसरावांचौनि महात्मां गांवांतु न वचावें गा : आणि बारसीचां दींसी वासनिकांचेया
घरां भिक्षे जावें : आणि अभ्यागतां : असक्ता : अक्षेमांकारणे तरिभलतेधवांचि जावें : ।।
शोधु: ।। वांचौनि वायें वायें वोळखीचेया घरा न वचावें : यैसें सांघितलें : यांतु बहुत असे :
॥३४॥
अवतारु विशेषे उद्धरण प्रसंसा : ।। एक दीसु भटोंबासी म्हणितलें : ये सृष्टीमध्ये
येणें अवतारे श्रीचक्रधरें जो नुधरें तो कहींचि नुधरे ना नुधरे : मा कहिचि नुधरे : ॥३५॥
रूपदेवोबा मिठाची पिसवी निषेधु: ।।: एक दीसु भटोवासी म्हणितलें : आळुमाळु
तही रूपदेया विरक्त: परि मिठाची पीसवी वाहातो गा : तवं येरी म्हणितलें : भओ केवि
जाणा : हां गा : श्रीचक्रधराचेनि प्रसादें इतुल (ही) नेणे : ॥३६॥
अनुसरलेया वासनिका परस्परें पात्री भोजननिषेधु :। एकु दीसु भटोबासीं
म्हणितलें : महात्मां वासनिकाचां ताटीं न जेवावें: आणि वासनिकिं महात्मेयाचां पात्रीं न
जेवावें : आपुलेनि दोषे तया धर्महानि : तयाचेनि आपणयां: कां पां : विषयांचीये येकासनिन
बैसावें : म्हणितलें म्हणौनि : ॥३७॥
भोजनाअवस्वरी स्वयंदास्यपूर्वक करवति स्वीकारूं: ॥ एकु दीसु भटोवासांपुढां
पांतीसि सांघाती करवती ठेवू विसरले : ते भटोबास जेवत जेवितां उठलें : येरां यैसे जालें
: काइ वमन करूं गेले : तव भटोबास आपुली करवती घेउनि आले :उदक घेतलें : येरां दैन्य
जालें : मग सांगाती सावध वर्ततिः ॥३८॥
संबंधस्थान-नमस्कारणि लीळास्मरणानुवाद : ।।: एक दीसु भटोबासी म्हणितलें
: तीर्थी जाइजे तेथचीया लीळा आठविजति : तेथ तें स्मरण : ॥३९॥
वासनिक-पूजा-स्वीकारी अनुतप्तांत:करणे ‘असतीपरी' प्रकाशणे
भटोवासांसि एकिं वासनिकी सुवर्ण पुष्पी पूजा केली : पाटावू पासवडी वाइली : मोतीयांचा
चौक भरीला : मग धूप-आर्ति मंगळ-आर्ति करूं आदरीली: येतुलेनि भटोवासी वारीलें :
डोळां आस्व (अश्रु) पात आणिलें : वासनिकिं म्हणितलें : भटो : दुख का करीता: भटोबासी
म्हणितलें : हांगा 'असतीपरि ते काइ माझेया बापासि विहीली: आणि ते उगेचि राहीले:॥४०॥
चुली-भानवसी निषेधपूर्वक भीक्षुत्व-ज्ञान करणें || एकु दीसु भटोबासीं
म्हणितलें : महात्मां चुली भानवसी न घलाविया : प्रस्तावा पडेल तरि इटोला मांडावा :
अभ्यागते येतील तरि रोटीया भरीत करावें : सेवैया सरवळीयां काळु जाों नेदावा : वाया
वाया सीवणे न करावे : काळु वृथा न धाडावा : सुइ- संघ्रो (संग्रहो) न व्हावा : काटेनि
सिवा : नख न फेडावें : हातीं पैका न घेवा: यैसे नीरूपीलें :॥४१॥
पूर्वयामें अशनदर्शनें ब्राह्मणा शूद्राचारुप्रकाशी भिक्षा देणे : il: एकवेळ भटोबास
मार्गे जातां सकळिचि जेविले : तें येकें ब्राह्मणे देखीले : मग म्हणितलें : हे काइ येवढेयाचि
वेळा कैसें : तवं भटोबासी म्हणितलें : स्वग्रामे सकळाचारं चान्यग्रामे तदर्धकम् । नगरे
पादमेकं च पथि शूद्रवदाचरेत् : ॥१॥ मग तेणें भीक्षा केली : ॥४२॥
रुसला महात्मा पचनक्रिये चुकला म्हणणे : ||: एकवेळ भटोबासातें एकी वासनिक
समस्तांसहीत जेवावेया नेलें : एक महात्मे रुसूनि न जेवितिचि: तें कोन्हा न मनेचि: मग
भटोबासी म्हणितले: रुसौनि तन्हीं पचनक्रीये चूको कां गा : आणि ते उगेचि राहीले :
॥४३॥
तथा कीर्तिपर वैराग्य तन्हीं निकें म्हणणे : ॥ एक दीस भटोबासी म्हणितलें :
कीर्तिचें तन्ही वैराग्य करों कां गा : परी पाये न पसरो: ॥४४॥
अतीशय छान स्मृति स्थळ चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 ०२-०४-२०२२
Dandwat pranam babaji
DandvatPranamBaba...BhatobasMhnaleAstiparicheAcharan,.MhnJeAsatiPariTeKaiMazeBalSiVihili..SwaminiVikarVikalpSunyaMhanajeManSanamGostiTyanavyajHotya...
वासनिक भटोबा सांची सुवर्ण फुलांनी आणि रेशमी वस्त्र आणि पूजा करत असताना भटोबासांला देवाचा विरह जाणवतो आणि देवाने अस्ति परीचे निरुपण केलेले आठवते त्याच्यामुळे भटोबासांच्या डोळ्यातून आश्रू येतात
*।। दंडवत बाबा जी प्रणाम ।।*💐💐💐💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏 🙏🙏🙏🙏बाबा जय श्री कृष्ण 🪷🪷🪷🪷🪷🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दा!
Dandvat... Pranam.... baba.....ji....
Dandavat pranam🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम, दादा!
Dandwat pranam💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
दंडवत दादाजी विजय नगर
दंडवत प्रणाम दादाजी
दंडवत प्रणाम दादा
Dandavat pranaam Baba ji bhatobasanchi bhaktane suvarn pushpane changlya prakare puja keli tevha bhat yache dolyat ashru aale tevha bhaktane vicharle bhatanobasani mhatle asati pari kay maze bapa Karita vihili ase dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
Dandvat pranam dada
Jai shree krishna
Dandawat pranam Dada
Dandwat pranam khup han ila
Ramesh patil surat Gujarat
Dandvat pranam Babaji
दंडवत प्रणाम🥀🙏
भट्टोबासांनी म
ाऐक दिवस पूजा आवसर झाल्या वर भटटोबास ऊठले आणि पाण्याची पिशवी घेऊन पंगतीत बसले आणि आनुवांशिक करून रडू लागले चमक सर्व वासनिक म्हणतात भटटो काय झाले तेंव्हा तेंव्हा ते् म्हणतात आसतीपरी काय माझ्या बापाला सांगितले का चक्रधर स्वामी नीं दंडवत प्रणाम👏👏 🌹🌹
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan nirupan gudi padvechya hardik subheksha 🙏🏻🙏🏻💐eke divashi vasnikani bhattobasan chi sonyachya pushpane puja keli reshmi vstra arpan kele rag madika bhrlya dhup aarti mangad aarti karit hote tevha bhattobasani tyanna thambvle bhattobasn chya dodyat ashru aale dukhi zale swammini astipari nirupan keli tyachi janiv zali bhattobasanna. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🙏
Dandavat Pranam Babaji!.
Dandvat Pranam,Dada!
Dandwat pranam babaji Jay shree krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Aacharyana Swaminni sangitleli ASATIPARI aathawli hoti.
Dandavat Pranam 8🙏🙏🙏🙏🙏
Thank you guruji. 🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏
Dandwat pranam 🙏🙏 bhatobaschi ika vasanikani survan pushapne pooj keli asra ani motiyane chauik bharila dhup va arti keli ttayaveles bhatobasna anutap zala ani dolayat ashru yehu lagale dukh karit hote ttyavles vasantik mahnale ki bhato dhuk ka karta bhatobas mahnale ki astipari hi kahi maza bapala sangitale ka ase mahnata.
Dandvt parnam dada Nevin vrshachya khu khu shubheshya yeka vasnikane bhtobasachi suvrn pushpane puja keli tevha bhatobasachya dolyat pani aale aani mhnale astipri kay majhya bapala vihli aani te ugechi rahile
Dandawat pranam guruji. 🙏🙏🟡🟡🟡🟡🟡🙏🙏
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹
दंडवत प्रणाम दादा🌹🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏
बाबा आपणास नविन वर्ष सुख समृद्धी चे भरभराटीचे जावो आणि आपल धर्म कार्य आसेच वाढत राहावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👏👏👏🌹🌹🌹
Dandawat Pranam babaji
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
Ek vasnikane acharyanchi suvarna fulani pooja vastra patau hote tyaveli anutap kai lagta karan swamini tumhi pooja puraskaru varile ase. Astipari kay mazya bapachi ase mhanoon dolyat ashru ale dandwat pranam babaji.
Dandvat pranam babaji
Dandwat pranam dada !!🙏🙏🙏
🙏🙏👌👌💐💐
Dandvt pranam🙏🙏🌹🌹
Dandvatpranambaba🙏🙏🌹🌹
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
दादा दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम दादा नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अच्युत गोत्रिय सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
Dandavat pranam Baba ji
Acharya nagdev yanche puja ratna ni vasnik karat hote tevha dole madhun ashru yet hote vasnik yani acharya na vichrale dukh ka karatay tumhi swami ni acharan kase karayache te athavale. 👏👏
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
Wasnik Bhttobasachi Puja karat asatanna tyanchya dolyat pani ale tyanche antakarn bharun ale vasanikani ka radata wicharale tevha te mhanale ki Asatipari kahi apalya Bapani nirupali ka?te Swamini tyanna sagitali & tyanna khup dukkha zale 🌹🙏🌹
स्वामींनी सांगितलेली असतिपरिची गोष्ट आठवली. म्हणुनच आचार्य यांच्या डोळ्यातून पाणी आले.
दंडवत प्रणाम भक्तजन आ चाऱ्याची जवा पूजा पाती करतात तेव्हाच त्याच्या डोळ्यातून अश्रू आवरेना कारण त्यांनी स्वामीचा पूजा अवसर स्वतः केला तर त्यांना स्वामी ची आठवण येत होती अशीच मी माझ्या स्वामींची सेवा करत होतो असं त्यांना दुःख होत होतं म्हणून डोळ्यातून व त्यांचे अश्रू पडत होते व स्वामिनी सांगितलेले तत्व त्यांच्या लक्षात येऊ लागले की व आचार्यांनी पूजा पाती करून घेऊ दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा युक्त स्मृती स्थळ ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 गूडि पाढवा निमित सर्व माहाणुभाव प्रतीती पत 🙏दंडवत प्रणाम करतो 🙏
Dandvt pranam. Tya vasnikane puja keli ki bhatobasache antakar bharun yete ani astipariche nirupan kel. Bhatobas mntat ji astipari sangitali ti kay mazach bapala sngitali kay. As mnun dukha kartat. 🙏🙏🌹🌹💕🙏🙏
🙏🏾🙏🏾
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वासनिक यांनी भटोबा साची पूजा केली जात असताना त्याच्या डोळ्यातून अश्रु आले हे पाहून वासनिक विचारतात तेव्हा ते म्हणाले की अस्त्तीपरी श्री स्वामी chakrdharani निरूपण केलें आहे,ते ऐकून वासनिक रडु लागले. दंडवत प्रणाम बाबाजी.
🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏.
गुढीपाडवा निमित्त, मराठी नववर्षाच्या बाबांना आणि आपल्या सर्व महानुभाव पंथीय बांधवांना खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏
एका वासनिकाने भटोबासांची रेशमी वस्त्र, सुवर्णफुलांनी पुजा केली. धुपारती, मंगलारती केली. यावेळी नागदेवाचार्यांचया डोळ्यात अश्रू आले कारण त्यांना स्वामींनी सांगितलेल्या असतिपरीची जाणीव झाली. 🌹🙏
वासनिकानी भटोबासाचा दुपारती मंगळारती रेशमी कपडे आणी सुवरण फुलाची पूजा केली तेव्हा भटोबासाचे अंतःकरण अनुतापाने तप्त झाले आणी डोळ्यातून अश्रू गळायला लागले. असतीपरी काय ते माझा बापाला सांगीतले का असे भटोबास दुखिषट होऊन वासनिकाला सागीतले.
🙏दंडवत प्रणाम 🙏
।।दंडवत प्रणाम बाबा गूडिपाडवा व नविन वषाॅच्या खूप खूप शूभेछ्या एकावासनिकाणि भट्टोबासांचि रेशमि वस्तू व सुवँन फूलाणि पूजा धूपारति मंगल आरति केलि यावेळि नागदेवआच्याय्यिच्या डोळ्यात पाणि आलूकारण त्याणा स्वामिणि सांगितलेल्या असतिपरिचिजानिव झालि ।
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा एके दिवशी वासनिकानी भटोबा सांची पाटावर बसून मोत्याने चौक भरलेला सोन्याच्या पुष्पाणि पूजा केली नवे रेशमी वस्त्र अर्पण केले धुपारती मंगल आरती केली त्यावर भटोबा साने थांबायला सांगितले भटोबा सांच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले वासनिक भटोबासाना म्हणतात तुम्ही दुःख का करता भटोबास म्हणतात स्वामींनी असती परि सांगितली होती ती माझ्या बापाची सांगितले काय यावर वासनिक गप्प राहतात
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 भटोभास आचार्य जेवन करायला बसले सूर्वन रेशमी कपडे दिले भटोभास दु ख करु लागले का दू ख करतात भटोभास ला मनतात असतिपरि सामिनि सागीलि मनतात
दंडवत प्रणाम🙏🙏
1) भट्टोबास साकाईसाला म्हणतात की घरी देव आठवत आठवत नाताला घोके देण्यापेक्षा गावा बाहेर झाडाखाली झोप घेतली तरी उत्तम
2) वासनिक भट्टोबासांची सुवर्ण पुष्पानीं पुजा करतांना भट्टोबास दु:ख करतात म्हणतात की अस्तीपरीचे 6 वचन काय माझ्या बापाला सांगीतले . म्हणजे आधि आचार स्वत: करावा मग पुढीलाशी सांगावा
दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण💐🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹 हातरिती म्हणजे हातात बांगडी नसने हे मन न दुखवता शब्द वापरने(विधवा)..
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Wasnikane Bhatobasancha dhooparti mangal arti reshmi kadpe, swarna phulane pooja kele . Tevha Bhatobasanche antakaran anutapane tapt jhale ani dolyatun ashru galayle lagle. Astipari Kay te majha baapala sangitle ka as bhatobas dukhist houn wasnikala sangitle ani wasnik gapp basle.
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण महाराज स्वामींनी भटोबासांना असतीपरीचे निरोपण केलेले होते आणि असतीपरी मधे पुजा सांगितले ली नाही म्हणून वासनिक पुजा करत असतांना भटोबासांच्या डोक्यात पाणी आले होते
दंडवत प्रणाम दादा भट्टोबासाची एके दिवशी वासनिक यांनी सुवर्ण पुष्पांची पूजा केली रेशमी वस्त्र अर्पण केले धुप आरती मंगल आरती केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले अंतकरण दाटून आले त्यांना स्वामिनी असतिपरी सांगितली जाणीव झाली
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या दादांना व सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. एके दिवशी वासनिक यांनी भट्टोबासांची सुवर्ण पुष्पांनी पूजा केली. रेशीम वस्त्र त्यांना अर्पण केले. धुप आरती मंगल आरती करत असताना भट्टोबासांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांना स्वामींनी सांगितलेली असतिपरीची जाणीव झाली. 🙏🏻🌷🙏🏻
दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏
भटोबासांची एकेदिवशी वासनिकाने सुवर्ण पुष्पांची पूजा केली रेशीम वस्त्र अर्पण केले. भटोबासांच्या डोळ्यात पाणी आले अंतकरण दाटून आले त्यांना स्वामींनी असती परी सांगितलेली जाणीव झाली.
दंडवत प्रणाम बाबा भटोबा ची वासनीक पुज्या केली मोत्यां सोण्या ची रंग मालिका भरली धुप दिप मंगळ आरती केली.भटोबा रडु लागले .तर वासनीक विचार तो भटोबा आस्तीपरी हे स्वामी नी माझ्या बापाला सांगितले का
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏भट्टोबासांची वासनिक सुवर्ण व मोत्यांनी पुजा केली व रंगमाळीका भरली व रेशमी वस्त्र अर्पण केले त्यानंतर भट्टोबासांच्या डोळ्यात पाणी आले ते म्हणाले असतीपरी माझ्या बापाला सांगितली का कारण असतीपरीत हे सांगितले नाही पुजा अर्चा सांगितलेली नाही 🙏🏻🙏🏻🌹😃दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम जी बाबाजी 🌹🙏🌹
Dandavt pranam babaji
दंडवत प्रणाम दादाजी
दंडवत प्रणाम
Dandvat pranam 🙏🙏
🙏🙏
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
Dandvat Pranam Dada 🙏🏻
🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम
🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
दण्डवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा ,🙏🙏
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏