ताई मी आपल्या चैनल वरती याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे, एक महिन्यापूर्वी चे व्हिडिओ चेक करत आहे, कटिंग कशी लावायची कुठे ठेवायची सर्व डिटेल माहिती सांगितलेली आहे ताई, तसा मी एक व्हिडिओ परत टाकील ताई, कमेंट चे रिप्लाय द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tumcha kitchen khoop chaan aahe. Pan tumhi tiles var khoop shelf lavun khoop gardi sarkha vattho.. Tumhi cabinets with doors banavle aste tar dhool pan nahi basnar
अनिल आणि किचनच्या टाइल्स मला पण मोकळ्याच आवडतात पहिल मी काहीच नव्हत लावलेल तिथे फक्त एकच शेल्फ लावला होता काचेचा पण छोट्या मोठ्या गोष्टी खूप इकडे तिकडे व्हायला लागल्या त्यामुळे मी शेल्फ लावले होते पण ताई ते शेल्फ काढून स्टाईलस साफ करता येतात धन्यवाद ताई ☺️☺️🥰🥰 good morning 🌞
हो ताई बरोबर बोलल्या तुम्ही पण गॅसच्या पाठीमागे कटलरी मी ठेवली होती पण नंतर त्या दुसरीकडे ठेवली एका जागेवर कधीच ठेवत नाही मी कटलरी धन्यवाद ताई good morning 🌞
ताई सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे घर बांधून किती वर्ष झाले. मी हे याच्यासाठी विचारत आहे कारण की आमच्या घराचं बांधकाम सुरू आहे. आणि आम्हालाही ब्लॅक ग्रेनाईट बसवायचं आहे म्हणून विचारत आहे. आणि आपण नगरचे आहात का?
ताई त्याला वॉल शेल्फ म्हणतात ताई व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे त्याचे चेक करा किंवा ॲमेझॉन वरती चेक करा वॉल सेल्फ म्हणून धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
हो दादा तुमच पण बरोबरच आहे भरलेलं आहे किचन पण माझं किचन नॉन मॉड्युलर आहे मॉड्युलर नाहीये त्यामुळे इतकं सामान मग कुठे ठेवायचं सगळं सामान आपण खाली ट्रॉलीमध्ये तर ठेवू शकत नाही ना ☺️☺️🙏
Shree Swami Samarth🌸🌸 Kitchen khupach sunder sajavla ahe khup Chan disat ahe mala avadla. mith he kachechya barnit thevayache aste plastic madhe thevayache naste . Tumhi roj video ka takat nahi mivat baght aste tumhachya video chi mala tumhche video khup avadtat❤
arranged kitchen in very creative way😢 आणि स्वच्छ सुंदर आहे अगदी तुमचं स्वयंपाकघर!👌❤
धन्यवाद ताई 🙏
❤p
Very good dear.
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chhan
धन्यवाद ☺️🙏🙏
खुपच सुंदर किचन.
धन्यवाद ताई 🙏
Khup chhan aahe tumch kitchen
धन्यवाद ताई 🙏
खूप छान.
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏
माझे पण मिस्टर फैजीच आहे त ताई खुप छान वाटले
☺️☺️ खूप खूप धन्यवाद सुवर्णाताई असंच प्रेम राहू द्या आणि कमेंट करत राहा कारण तुमची कमेंट वाचून खूप छान वाटल ☺️
Chan ahe tai tumche kichen
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup sunder ,fresh and clean....
Dhanyawad tai ☺️☺️🙏
खूप छान व्हिडिओ आहे ताई 👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद ताई 🙏
खुप छान 🎉
धन्यवाद ताई 🙏
मस्तच 😊❤
Money plant che zad Kashi लावायची आणि ती कशी फ्रेश ठेवायची यावर एक video kara tai , खूपच छान organised kel aahe
ताई मी आपल्या चैनल वरती याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे, एक महिन्यापूर्वी चे व्हिडिओ चेक करत आहे, कटिंग कशी लावायची कुठे ठेवायची सर्व डिटेल माहिती सांगितलेली आहे ताई, तसा मी एक व्हिडिओ परत टाकील ताई, कमेंट चे रिप्लाय द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छान आहे
धन्यवाद ताई 🙏
Kharach fouji husband khup changle astat family chi khup changli care kartat mast
Ho tai Khupach caring astat ☺️🥰
घर तर खूपच सुंदर आहे तुम्ही किती छान ठेवता
खूप खूप धन्यवाद दादा 😊☺️🙏
Khubsurat kitchen
खूप छान किचन ❤
धन्यवाद ताई 🙏
खुप छान आहे
खूप खूप धन्यवाद ☺️
Khup chan ani clean
धन्यवाद ताई 🙏
Chhaya Tai Khupach chhan tumche Kitchen ❤😊👌👌👌
Dhanyawad tai 😊☺️🙏
छान ❤❤
धन्यवाद ताई 🙏
खुप सुंदर
धन्यवाद ताई 🙏
Chan vdo good organisation
धन्यवाद ताई
Khup chan
धन्यवाद ताई 🙏
खुप छान किचन
धन्यवाद ताई 🙏
Mala khup Aawadl tumach kichen 👌👌🥰
धन्यवाद ताई 🙏
Atishay sundar,nit Sangita sagala tumhi,chan ideas 👍
धन्यवाद ☺️🙏
खुप छान... ❤️
धन्यवाद ताई 🙏
Nice
Thank you 😊🙏
Kup chan disathe.
Thank you 😊☺️🙏
Kuph Chan
धन्यवाद ताई 🙏
Khupach chaaann
धन्यवाद ताई 🙏
Tumcha kitchen khoop chaan aahe. Pan tumhi tiles var khoop shelf lavun khoop gardi sarkha vattho.. Tumhi cabinets with doors banavle aste tar dhool pan nahi basnar
हो ताई कॅबिनेस बनवणार होते पण त्यावेळी असं वाटलं की थोडसं मोकळे बर त्यामुळे नाही बनवले
आणि नंतर सामान वाढत गेलं ☺️
Tiles var khoop shelf aslyamule tiles saaf kartana khoop problem pan honar.
Tiles nehmi mokla thevaycha
अनिल आणि किचनच्या टाइल्स मला पण मोकळ्याच आवडतात पहिल मी काहीच नव्हत लावलेल तिथे फक्त एकच शेल्फ लावला होता काचेचा पण छोट्या मोठ्या गोष्टी खूप इकडे तिकडे व्हायला लागल्या त्यामुळे मी शेल्फ लावले होते पण ताई ते शेल्फ काढून स्टाईलस साफ करता येतात धन्यवाद ताई ☺️☺️🥰🥰 good morning 🌞
👌👌window bandh thevat ja nahi tar jalichi tari track band karat ja mahanje safe chi bhiti nahi take care
Ho tai divas bhar tarichi jali Aste ani ratri khidki band karat aste ☺️☺️🥰 Khup khup dhanyawad tai ☺️
Khup chaan aahe kitchen😊
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Khup chan ❤
धन्यवाद ताई 🙏
Bhari tai ek number diste sem gass maja kade ahe
धन्यवाद ताई 🙏
Kitti gachh gachh vatatay
Gasstove chya mage pan tumhi cutlery thevla aahe. To chikat honar cooking mule
Gasstove chya mage thevleli vastu nehmi chikat hotat
हो ताई बरोबर बोलल्या तुम्ही पण गॅसच्या पाठीमागे कटलरी मी ठेवली होती पण नंतर त्या दुसरीकडे ठेवली एका जागेवर कधीच ठेवत नाही मी कटलरी धन्यवाद ताई good morning 🌞
Hyapeksha ajun eak rack getli tar chan vatale aste
हो ना दादा एक रॅक पाहिजेच होती नेक्स्ट टाईम आता एक रॅक मागवते 😊☺️ धन्यवाद दादा ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner mazhya mulachya navane account aahe mitumchya sarkhich fouji patni aahe .
ताई तुझं किचन खूपच सुंदर आहे ती स्टीलची रॅक ऑनलाइन घेतली आहे का
Ho Tai thank you 😊🙏
Chan ahe kitchen tai kuthe rahatat tumi 👌
ताई मी अहमदनगर केडगाव मध्ये भूषण नगर मध्ये राहते
छानच!! पण ताई गॅस शेगडीचे stands ज्यामुळे height मिळाली ते कुठुन घेतले हे सांगाल काय
गॅसची सर्विसिंग करतो ना आपण त्यांच्याकडे मिळतं ताई ☺️☺️🙏
Heardwear madhe bhetatat te still che astat
Madam chan dakhvle srv tumhi ❤mala fkt jara mahiti dya tumhi dagdi khlbatta kuthun aani kiti amount la ghetla aahe please 😊
250 रुपयाला मिळाला होता ताई, नगर पुणे रोडला विकायला आला होता ताई दोन वर्षांपूर्वी तेव्हा घेतला होता मी.
@@ChhayasCreativeCorner खुपचं आवडला मला ऑनलाईन असता तर लिंक vichrli असती ❤️🙏
❤
Tai tumhi glass thevleli shelf kutun ghetli ahe
ताई ऑनलाईन ॲमेझॉन वरून मागवली होती त्या shelfchi लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ☺️😊
Mst
धन्यवाद ताई 🙏
ताई किचन काउंटर टॉपला कुठला ग्रेनाईट आहे आणि किती रेट घेतले होते सांगा प्लीज
ते डार्क ब्लॅक कलरचे ग्रॅनाईट आहे,११० रुपये रनिंग फुटणे घेतले होते ☺️
ताई सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे घर बांधून किती वर्ष झाले. मी हे याच्यासाठी विचारत आहे कारण की आमच्या घराचं बांधकाम सुरू आहे. आणि आम्हालाही ब्लॅक ग्रेनाईट बसवायचं आहे म्हणून विचारत आहे. आणि आपण नगरचे आहात का?
Drill machine chi link de
ताई ड्रिल मशीन शॉप मधून घेतली होती, त्याची लिंक नाही माझ्याकडे.
Tai tumhi j tyles varti chipkaval rack lavayla ..kay mhnt tyala mla magvaych ahe ..
ताई त्याला वॉल शेल्फ म्हणतात ताई व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे त्याचे चेक करा किंवा ॲमेझॉन वरती चेक करा वॉल सेल्फ म्हणून धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
भाजीला फोडणी दिल्यावर तेलकट होत नाही का ते...
हो होतात ना ताई पण महिन्यातून एकदा साफ करावा लागत सगळं किचन
ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात दररोज व्हिडिओ अपलोड करा
हो दादा नक्कीच रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न कराल ☺️☺️🙏🙏 खूप खूप धन्यवाद ☺️
He self kiti diwas tiktat ....ozz thevlyas self lavkr loose hotat ka ...konala ky mahit asel tr plz raply
या शेल्फ वरती आपण काय जास्त ओझं ठेवत नाही ताई मीडियम साईजच वजन ठेवू शकतो आणि आहे तरी किती महाग ते 200 सव्वा दोनशे रुपयात चार येतात ☺️🙏
Organizar shelf kuthun ghetle tyachi link pathava
Tai Description Madhe paha saglya products chya link dilelya ahet 😊☺️🥰
मनी प्लांट पाण्यात उगवते का पाणी change करावे लागते की nhi
ताई मनी प्लांट पाण्यात उगवते आणि त्याचे पाणी बदली करीत राहावे लागते.
Tai y r husband all rounder
Gas la te unch holder kuthun anle
Tai online maghavla hota ☺️ dhanyawad tai ☺️
Evdha saman shelf vrch tevlay, cabinet ani drawers madhe kay tevta
Tai just cabinet banavlele nahit trolley Aahat tar tyzmdhe bakichii bhande rahatat
If there is modular kitchen than why so many things kept out side
Little greenery is ok but looks very crouded
सोसोरि ताई पण् मला अजीबात नाही आवडतं किचन आसं भरलं ले😮किचण कसं पाहीजेत सुटसुटीत एकदम छान 😮 येवढं सगळं भरले नाही पाहिजे 😮सोसोरि
हो दादा तुमच पण बरोबरच आहे भरलेलं आहे किचन पण माझं किचन नॉन मॉड्युलर आहे मॉड्युलर नाहीये त्यामुळे इतकं सामान मग कुठे ठेवायचं सगळं सामान आपण खाली ट्रॉलीमध्ये तर ठेवू शकत नाही ना ☺️☺️🙏
आपली आपली आवड असते.. अस आपण अस कोणाला म्हणू शकत नाही की मला तुमचे किचन नाहीं आवडले. एखाद्या भावना दुखावू नयेत
Tai te white self kuthun ghetle
दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे ताई, ऑनलाइन शॉपिंगचा, त्या व्हिडिओच्या डिस्कशन मध्ये सर्व लिंक आहेत.
Sticker kuthe bhetatil
Amazon var miltil Tai
ताई मीठ काचेच्या बरणीत ठेवा
हो ताई नक्की काचेच्या बरणीतच मी ठेवत जाईन आता ☺️🙏 धन्यवाद ताई ☺️
किती गीचमिच झालं ते किचन
किचन वर खूप गर्दी गर्दी केली तुम्ही.....
हो ताई शेल्फ लावल्यानंतर मला जाणवलं ते पण नेक्स्ट टाईम मी आता ते छोटे छोटे सेल्फ आहेत ते काढून टाकल आणि सिम्पल सेल्फ लावान धन्यवाद ताई
Tume Ahmednager cha ahat ka
Ho
Waoooo❤❤❤chuppp chann
Thank you ☺️☺️
Shree Swami Samarth🌸🌸
Kitchen khupach sunder sajavla ahe khup Chan disat ahe mala avadla. mith he kachechya barnit thevayache aste plastic madhe thevayache naste . Tumhi roj video ka takat nahi mivat baght aste tumhachya video chi mala tumhche video khup avadtat❤
ताई रोज व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन, खूप खूप धन्यवाद ताई.
फक्त विडिओ पुरते ठीक आहे
Tai tumache kitchen kattaa kiti futacha aahe
12fit
Kupch chaan watel pahunnn
धन्यवाद ताई 🙏
खुप मोठे आहे किचन
धन्यवाद ताई 🙏
Tumche dev ghar dakhava na plz
ताई गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये मी मंदिर दाखवलेल आहे किंवा आज जो व्हिडिओ अपलोड केलाय मी त्याच्यामध्ये सुद्धा मंदिर आहे ☺️ 🥰 🙏
Kutun ghetle sarv organise itemchi link send kara
दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ अपलोड केलाय ताई, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक टाकलेल्या आहेत.
घर बनवायला किती खर्च आला आहे
25 लाख खर्च आला ताई, इंटिरियर चे वेगळे पैसे धन्यवाद ताई ☺️🙏
Mala pan nahi aawdl trolley aasunhi upyog nahi aavrun hi tya kichan cha upyog nahi 10 diwsat tumhich vaitagal
हो ना ताई किचनमध्ये कितीही काम केलं कितीही आवरलं तरी ते जसून तसंच होतं परत😊🙏
Paisa asel tr sagla suchta baki nahi.
देवघर दाखवा
आज देवघराचा व्हिडिओ येणार आहे ताई
Khopache dati zali
हो ना ताई दाटी तर आहे पण तेवढं सामान लागतं पण आणि कॅबिनेट बनवलेले नाहीत ना तर सामान तेवढं राहतं मग वरती
खुप सुंदर
धन्यवाद ताई 🙏