ताई तुम्ही घेतलेल्या वस्तू खरोखरच खूप छान आणि उपयोगी आहेत. तुम्ही दोन नंबरला आठ बकेट दाखवल्या किचन प्लॅटफॉर्म ला लावायला त्यांची प्राईस सांगा आता तुम्ही वापरले असतील तर त्या टाइल्स ला चिकटून राहतात का. मला देखील मागवायचे आहेत
ताई व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे सगळ्या वस्तूंची काहीतरी दोनशे रुपये पर्यंत पडतय वाटतं ते प्रॉडक्ट खूप छान आहे ताई भिंतीला चिटकून राहतं आणि बऱ्यापैकी वेट पण राहतं त्यावरती अजिबात निघत नाही तुम्ही ट्राय करून पहा धन्यवाद ताई ☺️☺️🙏
एक मगाभर पाण्यामध्ये खाण्याचा सोडा एक चमचा एक चमचा भांडे घासायचा लिक्विड आणि दोन-तीन चमचे व्हाईट व्हिनेगर असं मिक्स करून खूप छान स्प्रे तयार होतो ताई आपल्या चॅनेल वरती स्प्रे कसा बनवायचा हा व्हिडिओ आहे पण तरी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवन ☺️☺️
छाया विडिओ खूप उपयुक्त आहे.. छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत.तुझी बोली भाषा पण खूप गोड आहे.👌💐😊
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
खुप सुंदर सुंदर वस्तु मागविल्या ताई, छान आहेत
खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏
खूप छान खूप छान
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chaan kharedi keli kitchen cha look chaan distoy shree Swami Samarth!
धन्यवाद ताई 🙏🙏
So sweet Didi. You shared your heart feelings.love u
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई 🌺🙏🥰
खूप खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shri Swami Samarth tai.khup chan vlog.
धन्यवाद ताई 🙏🙏
ताई तुमच्यासारखी माझी अवस्था आहे काही पण वस्तू मागवला भीती वाटते आणि ऑर्डर पण करतायेत नाही😊😊
हो ना ताई हे नवरे लोकं म्हणतात आहेत ना खूप खडूस असतात 😊☺️
ताई तुम्ही घेतलेल्या वस्तू खरोखरच खूप छान आणि उपयोगी आहेत. तुम्ही दोन नंबरला आठ बकेट दाखवल्या किचन प्लॅटफॉर्म ला लावायला त्यांची प्राईस सांगा आता तुम्ही वापरले असतील तर त्या टाइल्स ला चिकटून राहतात का. मला देखील मागवायचे आहेत
ताई व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे सगळ्या वस्तूंची काहीतरी दोनशे रुपये पर्यंत पडतय वाटतं ते प्रॉडक्ट खूप छान आहे ताई भिंतीला चिटकून राहतं आणि बऱ्यापैकी वेट पण राहतं त्यावरती अजिबात निघत नाही तुम्ही ट्राय करून पहा धन्यवाद ताई ☺️☺️🙏
Tai ghatlely dress chi link dya sunder ahe .vlog nc..tc
ताई मी तो ड्रेस ऑनलाइन नव्हता मागितला, शॉप मधून घेतलेला आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Dress sundar aahe tyapeksha tumchyavar khup chan distoy..kiticha aahe❤
खूप छान आहेत वस्तू 4 नंबर ची वस्तू मला पण साबण व घासणी ठेवायला पाहीजे लिक पाठवा
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व वस्तूंच्या लिंक पाठवलेल्या आहेत ताई 🙏
Mastach shopping dear chaaya
धन्यवाद ताई 🙏
Kontach navra kitchen chya vastu na ho mhanat nasto. Nice vdo
😃😃😃☺️💯 एकदम बरोबर ताई किचनच्या काही वस्तू मागवायच म्हटलं की त्यांना अंगालाच काटे येतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏
Khup chaan ❤
धन्यवाद ताई 🙏
Hii dear💕 friend nice shopping🛍️💸
Thank you so much dear friend 😊☺️🙏
Nice 👌
Dhanyawad tai ☺️🙏
❤❤ video steel spoon stand khuthun magavala aahe
Amazon Varun magavla ahe
@@ChhayasCreativeCorner 🙏🙏 tai
Khup mast aahet vastu
Dhanyawad tai ☺️
Mala pan khup aavadate as karayal 😊
☺️😊🙏 dhanyawad tai ☺️
Kitchen spray kasa banavtaat
एक मगाभर पाण्यामध्ये खाण्याचा सोडा एक चमचा एक चमचा भांडे घासायचा लिक्विड आणि दोन-तीन चमचे व्हाईट व्हिनेगर असं मिक्स करून खूप छान स्प्रे तयार होतो ताई आपल्या चॅनेल वरती स्प्रे कसा बनवायचा हा व्हिडिओ आहे पण तरी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवन ☺️☺️
खूप छान वस्तू मागवल्या ताई
धन्यवाद ताई 🙏
Tai kontya devana konta gandh (गंध) lavaycha te dakhava na video madhe please please please yachyavar video banva...
Ho Nakkich tai 😊
Premane devakade man ani buddhi theun lava gandh Tai. Tech mahatavahe aahe.
2:21
Tai prise sanga na 2no.chya vstuch
ताई व्हिडिओच्या description मध्ये लिंक दिलेल्या आहेत सर्व.
amzn.in/d/9QOjzlI
Mi pn online vastu magvte maze pn Mr asech boltat😂😂
हो ना ताई काही मागवलं ऑनलाईन तर त्यांची लगेच कुरकुर चालू होती, पण जे गरजेचे आहे ते तर मागवाच लागते ना ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
किती वेळ?
ताई तू घातलेला dress कुठल्या aap vrun मागितल plz share लिंक
Khoopchan
धन्यवाद ☺️🥰🙏
कोठून मागवले, price नाही संगतली
ताई ॲमेझॉन वरून मागवलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या वस्तूंच्या लिंक दिलेल्या आहेत
अग लवकर बोल.किती लंबन लावतेस?
ओके ताई आता लवकर लवकर बोलत जाईल 😊😊
ताई या सगळ्या वस्तूंची लिंक द्या
ताई डिस्क्रिप्शन मध्ये सर्व वस्तूंच्या लिंक दिलेली आहेत
कोणत्या app वरुन मागवले ते लिकं ओपन होत नाहीत 😮
Amazon वरून मागवले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ☺️
किती बोलते
You are advertising for Congress 😂😂
You should vote for Shivsena !!
Mas6
Wastvikta sangitali
Ho☺️☺️
Tai tula kamacha kntala..yet nahi kag tu kaym kiti peres aahes tai tuje vdio chup.nice astat good night
ताई कंटाळा करून काय करता काही येडं वाकडे दिसलं का मनच आवरत नाही, आणि ते काम लगेच करावे लागते, घर चांगलं तर सर्व चांगलं ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
2:21
ताई तू घातलेला dress कुठल्या aap vrun मागितला plz share link
ताई हा ड्रेस ऑनलाइन नाही मागवलेला मी नगर मधून मिस मॅच दुकान आहे तिथून घेतला होता ताई ☺️
@@ChhayasCreativeCorner ok tai khup Sundar ahe dress❤
2:21
2:21
ज्योतीराम दादा 2.21 म्हणजे काय आहे हे सांगताल का जरा