खुप छान आणि ओघवत्या शब्दात सविस्तर माहिती दिलात. सर ही शेती करण्यापूर्वी कोणी शेती तज्ञ किंवा कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जमीन दाखवून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल का ? म्हणजे तसे आवश्यक आहे का ? प्लिज रिप्लाय...
सर नमस्कार मी एक शेतकरी व दुध व्यवसायिक आहे . दुध व्यवसाय करत असताना शेतक-याला मकेचा भरडा किंवा गहवाचा भरडा लागतो त्यासाठी मोठ्या प्रमाणात पिठाच्या गिरणीचा उपयोग होतो त्यासाठी पिठाच्या गिरणीच्या खरेदी - विक्रीचा आज बाजार भावाचा व्हडिओ बनवावा अशी अपेक्षा करतो.
साहेब एकरी शेवग्याचे ऊत्पादन किती होते,शेतकऱ्याला खर्च वजा करता किती रूपयांचा फायदा होतो याचा खुलासा करावा,बाकी आपली शेवगा बाग फारच जोमदार दिसते. धंन्यवाद.
@@pritisawant3553 but i took the seeds fm known person whose plant give them 'shevga' in abundance.... 😘, i wonder how come this turned to b male. May b u r right.
Very nice information....
Well explained 👍👍
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
कमी शेती असणार्या शेतकरी याच्यासाठी फार उपयुक्त माहिती आहे सर धन्यवाद ⚘⚘
खूप चांगली माहिती दिली आहे 👌👌👌
माझे आजोबा शेतकरी होते, आता शेतीशी संबंध नाही, तरी व्हिडिओ पाहतो... चांगली माहिती आहे...👍🏼
खूप छान माहिती, अजून माहिती असेल तर विडिओ द्या
खुप छान आणि ओघवत्या शब्दात सविस्तर माहिती दिलात.
सर ही शेती करण्यापूर्वी कोणी शेती तज्ञ किंवा कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जमीन दाखवून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल का ? म्हणजे तसे आवश्यक आहे का ?
प्लिज रिप्लाय...
Zakas mahiti dili
👍👍👍👌👌👌
खूप चांगली माहिती दिली
याचे रोप मिळते कि बी मिळते आणी ते कोठे मिळते ते कळवावे हि विनंती .आपण दिलेली माहीती खरोखर चांगली आहे .
Bhau seeds pn bhett n plants pn bhettat
@@Jaimaharashtra15 भाव काय असतो
Cont no
4000/kg @@Chawalivlogs
रोपाचा काय भावं असतो
खूप चांगली माहिती दिली सर परंतु मला शेवगा लावायचा आहे आधीचा प्लॉट दोडक्याचा होता त्यावर मी शेवगा लावू शकतो का मिल्किंग पेपर आतले आहे
छान माहिती दिलीत मार्केट कुठल आहे 🙏🙏
सर आपली बाग छान आहे पण छाटनि माहिती देणे आवश्यक आहे
सर्व परिपूर्ण छान माहिती
😊😊😊😊😊
फार छान माहिती दिलीत सर
सर खुप छान माहिती दिली, सर शेवगा पावडर बनविण्यासाठी मशीन कुठे मिळेल
सर नमस्कार
मी एक शेतकरी व दुध व्यवसायिक आहे . दुध व्यवसाय करत असताना शेतक-याला मकेचा भरडा किंवा गहवाचा भरडा लागतो त्यासाठी मोठ्या प्रमाणात पिठाच्या गिरणीचा उपयोग होतो त्यासाठी पिठाच्या गिरणीच्या खरेदी - विक्रीचा आज बाजार भावाचा व्हडिओ बनवावा अशी अपेक्षा करतो.
12- 13000 madhe machine milel jilhyachya tikhani shodha naki milel
खूप खूप चांगली माहिती दिली सर
सर,छान माहिती मिळाली... धन्यवाद...
9765461760 add watsapp number
@@maheshkashid6598 q
उपयुक्त माहिती, मी जुन जुलै महिन्यात लागवड करणार आहे. २०२४ ला
Keli ka mag lagwad
केली का लागवड
मार्च मध्ये लागवड केली तर चालेल का पाणी आहे भरपूर
खूप छान माहीत सर कोकणात कोणत बियान lagavat करू शकतो आणि पावसाचप्रमाण खूप असतो त्यामुळे सल्लाद्या
साहेब एकरी शेवग्याचे ऊत्पादन किती होते,शेतकऱ्याला खर्च वजा करता किती रूपयांचा फायदा होतो याचा खुलासा करावा,बाकी आपली शेवगा बाग फारच जोमदार दिसते.
धंन्यवाद.
कमीत कमी 1 लाख रुपये कोठेच नाही गेले किती लॉस झाला तरी खर्च वजा 1 लाख रुपये मिळणार कमीत कमी.. आणि जास्तीत जास्त 5 लाख रुपये 1 एकर मध्ये.. 👍
हो 6 महिन्यात पहिला तोडा येतो.
👍🏻
मका गहु बाजरी हरभरा याचापैक्षा शेवगा लय भारी
@@s.p.Solutions ho bhau ❤️💯💎
खुपच छान माहिती
धन्यवाद सर👏👌
April May madhe lagavad karayla chalte ka
सर एक एकर शेवगा एक महिना झाले लागवड केली आहे मधल्या पट्ट्यात गवतावर फवारणी केलीतर चालेल का कोणती ताण नाशक वापरावे व कसे फावरावे
सर रानात एक महिण्याचा शेवगा आहे मधल्या पट्ट्यात गावात आले आहे फावरून घेतले तर चालेल का
January madhe lawla tr chalel ka ?
ठाणे कल्याण मध्ये कोणतं वान लावावं सर
Changli mahiti dili
खुप चागंली व महतवाची माहिती दीली
सर बी कुठे भेटेल किंवा रोप कुठे भेटणार
सर खुप छान माहिती दिली.
याची छाटणी कधी व कशी करावी? सर
धन्यवाद माहीती दिले बदल
सारखा आम्हाला मार्गदर्शन करत रहावा
साहेब मला कोणत्या वाणाची निवड करावी व मला रोपे कुठे मिळतील
Kpm 2 हा वाण कसा आहे
सर शेवट मदी अंतर पीक करू शकतो का
Chaan Mahiti bhetli sir..Amhi pan shevga lagvad karnar ahot September madhe
gadchiroli dist, Aheri taluka madhe karta yeil ka , jamin kadi mati chi ahe
Pandhrya maticha jaminit shevga sheti karta yeil ka
फेब्रुवारी महिन्यात लागवड केल्यानं चालते का
Yachi rope ratnagiri madhe kuthe miltil ?
छान
Odc 3बियाणं चांगलं आहे का
लाल मातीच्या जमिनीमध्ये आणि कमी पाण्यामध्ये कोणते बियाणे वापरावे
Very nice Sirji🙏🙏🙏
Very. Very. Good
👍👍 kept it up
मार्च महिन्यात लावला तर चालेल का शेवगा
Variety konti ahe
Bhandara district madhe shevga hou shakto ka?
Very nice ❤
लाल मातीचि जमीन लागवडीसाठी चालेल का
Saheb Maza Jhad motor Jale p*** shivganga yet Nahin Kay karav
1000 kalam pahijet Kay ret denar
Chopnachya shetit shevga yeto ka
छान माहिती
Sir mala pudhlya mahinyat lagvad Karachi aahe
पाणि साचनाय्राजमिनीत शेवगा लागवड करु शकतो का
शेवगा फवारणी चा व्हिडिओ बनवा please
Mala feburawari made lagwad karayachi aahe .pls biyane sanga
शेवगा कलम औरंगाबाद ला कुठे मिळेल
कोकणात उन्हाळा खूप असतो,तर वाण आपण लावू शकतो
शेवगा बी लागवड केल्यानंतर किती दिवसात शेवग्याची झाडे उगवतात
Thank U So Much Sir
सर आपण प्रत्यक्ष प्लॅट वर कार्य केले आहे का
ओडीसी जातीचे बिकाणैरा कोठे ऊपलब्ध होईल व भाव काय राहील
शेवगा लागवड माहिती पाहिजे
व्हिडिओ मधे दाखवलेले शेवगा कोणती जात आहे
मला फेब्रुवारी मधे करायची आहे पाणी भरपूर ahe
चोपण जमिनीत शेवगा शेतीचे व्यवस्थापन कसे करावे
१० गुंठे करण्यासाठी किती खर्च येईल
Saheb mahiti uttam aabhari
Chopnachi jamin aahe karu shakto ka
Khup chan mahiti
best
कटींग केल्या पासुन किती दिवसांनी शेंगा येतात
9' chalel ka 2 olitil
लाल मुरबाड जमिनीत शेवगा येईल का
Bij.kodhe.milte.kay.bhav
Aahe
बियाणाची उगवण क्षमता किती? .....
800 square feet madhe kiti zade lau shakto shevgyachi plz reply, 2 zadamadhil anter kiti thevu
8× 8 var lagvad kara beet gajar mula anatarpik ghya mirchi tomato pn gheu shkta
अशोक वानखडे अचलपूर जी अमरावती
बियाने कीवा कलमा कोठे मिळतो
सर बी कसे मिळवायचे
मला एक झाड द्याल का?
कुठे मिळेल. आपली नर्सरी कुठे आहे
झाडांची उंची खूप कमी असून उत्पन्न चांगले आहे हे बियाणे कोणते आहे.
B लावावी का रोप लावावं
Sir he bee konte ahe
5 महिणयात फळ येते का?
Please konsi sangu shakta ka, ki ek jhaad kiti kg shenga deto?
10-12
दोन झाडांतील अंतर किती ठेवायच
जास्त पाऊसाचया शेत्रात येते का
अंदाजे एकरी वार्षिक उत्पन्न किती ?
Sir biyane konte vaprave
Nice vdo 👌. Majhya oonat aslela shevgyacha jhadala 1.5 varsha jhale tari shevga aala naahi. Pl guide 🙏
Most probably that will be male plant.
@@pritisawant3553 but i took the seeds fm known person whose plant give them 'shevga' in abundance.... 😘, i wonder how come this turned to b male. May b u r right.
माकडांपासून कसे वाचवावे ? चांगले ऊपाय सांगा . काय करावे ? लावलेले डामच (रोप) ऊपटून घेऊन जातात.
Tithe lapun Fatake vazava sarkhe
Bamboo laun current lavacha
शेवग्या च्या शेतात अंतर पीक घेता येते का
Dada all time seed kaha molaga
Murmad Matit antar Kiti aasave
शेवगा किती महिन्यात येतो
पी के एम 2 हे बियान कोठे मिळेल