Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
रामकृष्ण हरि महाराज.... मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या... मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या... मस्तक माझे संतपायी ठेवूनी होऊ उतराई...पायावरी ठेविता भाळ ते प्रेमळ वारकरी...संताचिया माथा चरणा वरी माझा देही भाव दुजा नाही नाही..संत चरणरज मस्तकी पडे देह संदेह समूळ उडे .. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा..संताचिया पायी भावे ठेविली ह्या गोरी...संत चरण वंदीन माथा एकाजनार्धनी..तत्वता ..त्यांचिया चरणा माझे दंडवत ज्यांचे धन वित्त पांडूरंग..निमिषार्ध होता सत्संग तेणे संगे होय भव भंग या लागी सत्संगाचे भाग्य साधक सभाग्य जाणती... निष्काम पूंण्याचिया कोंडी अगाध वैराग्य जोडे जोडी नित्या नित्य विवेक आवडी तै पाविजे रोकडी सद्गगुरू कृपा...निस्कामता निज दृष्टी अंनत पूंण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठोवाटी तै होय भेटी हरि प्रियाची..हरि चरण क्षणार्ध प्राती त्रैलोक्य राज्य संपत्ती भक्त ओवाळूनी सांडीती जाण निश्र्चिंती निंबलोण.. व्याघ्र सिंहाचे दुध जोडे चंद्राम्रूतही हाता चढे परी हरी प्रियाची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाढे मनूष्या
संताचिये पायी भावे ठेविली म्या डोयी ...
माऊली खुप खुप छान आणि बरेच असे प्रमाण लिहून पाठविले ... खुप खुप आवडले ...! " राम कृष्णहरि "
बाबा राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरि
फार सुंदर चिंतन🙏🙏🙏🙏
God chintan
राम कृष्ण हरी🙏🙏
अप्रतिम
खुपच छान
जय हरी माऊली
बाबा चे किर्तन म्हणजे अप्रतिम🙏🙏
Ram krushn Hari
कूञे काढा पाणीपण काढा