फळांपासून द्रवरूप खत - Potassium, Phosphorus युक्त खत बनवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • द्रवरूप खत
    liquid fertilizer
    मोसंबी बाग खत
    मोसंबी पिकाला खत
    नॅचरल npk
    Natural fertilizer
    Anaerobic bag
    rock phosphate
    हाडांच्या चुऱ्याचे खत
    Phosphorus fertilizer
    potassium fertilizer
    फळबाग खत व्यवस्थापन
    micronutrients
    micronutrient खत
    चिकू पिकाला खत
    फळझाडांना खत
    सेंद्रिय शेती
    सेंद्रिय खत
    नैसर्गिक शेती
    नैसर्गिक micronutrients

Комментарии • 9

  • @Amoljadhav82
    @Amoljadhav82 4 месяца назад

    थँक्यू सर खूप उपयोगी आणि छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे 🙏

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 5 месяцев назад

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
    साहेब याच्या वापराबाबत तपशीलवार व्हिडिओ करा ही विनंती.

    • @allganicfarm
      @allganicfarm  5 месяцев назад +1

      याला तुम्ही 40 दिवस फरमेंट होऊ द्या आणि त्यानंतर कितीही दिवस ठेवू शकता. प्रत्येक पाण्याबरोबर 50 60 लिटर सोडा एकरी.

  • @AasthaMultipurpose-sv5qo
    @AasthaMultipurpose-sv5qo 5 месяцев назад

    Anaerobic fermentation bag mdhun biogas निघतो का

    • @allganicfarm
      @allganicfarm  5 месяцев назад

      निघू शकतो कल्चर वापरले नाही तर.

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 5 месяцев назад

    ह्या मशीन मद्ये मासे बारीक करू शकतो?

    • @allganicfarm
      @allganicfarm  5 месяцев назад

      Yes, we bought it for that purpose only.

  • @uttamugale9978
    @uttamugale9978 5 месяцев назад

    साहेब तूमचा नं मिळेल का