खुपच सुंदर रेसिपी पहायला मिळाली धन्यवाद साटा वगैरे करण्याची काही गरजच नाही,यावेळी गौरीगणपतीला मी नक्की करून बघणारेय पुनः एकदा धन्यवाद तुम्हांला गौरीगणपतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा
मी करते चिरोटे सर्वांना खूप आवडतात पण मी पोळ्या लाटून एकावर एक पोळी ठेऊन करते त्यामुळे खूप वेळ जातो ,तुमची पद्धत खूप सोपी मला खूप खूप आवडली अतीव गौरी साठी याच पद्धतीने करते
The way u r talking is too simple . trick of khaja frying is really unique. Definitely I will make it as per your ingredient's measurements and also trick.
मॅम खूपच सुंदर ,कमीत कमी साहित्य ,त्यातील टिप्स सहित सांगायची तुमची पद्धत छान मी नक्की करेन ,धन्यवाद
😊😊😊 खुप खुप धन्यवाद
@@purnabrahma_By_Anjali in y
Bhuj
P
@@purnabrahma_By_Anjali 0⁰00000000000000000⁰mmmp..
V nice
@@purnabrahma_By_Anjali bb bbbbbbb
खूपच छान पद्धत आहे
Wa,खूपच सुंदर,नक्की करून बघणार
Khup chan😍
👌👌👌👍😋😋😋
अप्रतिम
Khup chhan,
Khup chan Zhale chirote crispy thank u Tai,
धन्यवाद😊😊😊
1no.
मस्त करून बघते
खुप छान आहे ताई सौ शुभांगी कुलकर्णी
Mast idea.karun pahin nakki.
धन्यवाद 😊😊😊
खुपच सुंदर रेसिपी पहायला मिळाली धन्यवाद साटा वगैरे करण्याची काही गरजच नाही,यावेळी गौरीगणपतीला मी नक्की करून बघणारेय
पुनः एकदा धन्यवाद तुम्हांला
गौरीगणपतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Dhanyawad, nakki karun bagha kase Zale te pan sanga
@@purnabrahma_By_Anjali हो नक्कीच
Thank you so much Mam very nice mam
Welcome😊😊😊
khup sundar recipi asataat.
धन्यवाद 😊😊😊
Kup mast mi nakki karun pahanar ahe.
खुपचं सोपी पद्धत , मला आवडली मी नकी करून पहाणार
Khopch chan khja recipee
धन्यवाद 😊😊😊
खूप छान कल्पना आहे.मी नक्की करून बघेन
मी आजच करून पाहणार आहे
Khoopach apratim khaja
Mastch bharii idea
खूप छान रेसिपी
बिनासाट्याची करंजी पण करता येइल !!
Ho Ashich karu shakta
V nice
Mohan manje
Mohan mhanje, खुसखुशीत करण्यासाठी पिठात टाकलेलं तेल किंवा तूप
@@purnabrahma_By_Anjali thank you
धन्यवाद😊😊😊,
दिवाळीसाठी सर्वात अगोदर कोणती रेसिपी पाहायला आवडेल?
आणि दिवाळीसाठी अजून कोणकोणत्या रेसिपीस तुम्हाला आपल्या चॅनेल वर पाहायला आवडतील?
खुपच छान पध्दत . पिकातील चिरोटे करताना पाक कधी घट्ट तर कधी कच्च्या राहतो . एक वेळा पाकातील चिरोटे दाखवा .
He pakatlech ahet
Sundar ahe pan chirote ase ahe
खूप सोपी वाटणारी कृती आणि सांगायची पध्दत ही खूप छान.
Chyan paddhat aahe
खूपच सुंदर,छान
खाजा खूप सुंदर बनवलात
खुप खुप धन्यवाद 😊😊😊
Khup Chan 1no ba mi nakki karnar 👌👌👍
😊😊😊 धन्यवाद
खुपच सुंदर.
Apratim mam. Chhan
धन्यवाद 😊😊😊
खाजा आणि चिरोटे यात फरक काय ताई
Donhi ekach astat
मी करते चिरोटे सर्वांना खूप आवडतात पण मी पोळ्या लाटून एकावर एक पोळी ठेऊन करते त्यामुळे खूप वेळ जातो ,तुमची पद्धत खूप सोपी मला खूप खूप आवडली अतीव गौरी साठी याच पद्धतीने करते
खूप सुंदर माहिती दिली ताई... नक्की करून बघेन
लेयर मोकळे करायची कृती रिस्की आहे...
👌👌खुप छान
लालालाजवाब खाजा मस्तच
🌹🌹
धन्यवाद 😊😊😊
Prachand sunder recipe. Great.
Khup Chan 👌👌
Wah
खूप सुंदर पद्धतीने सांगितले...छान ...हे नक्कीच करून बघेन.
मस्त कल्पना.
खूपच छान 👍👌
अश्या पद्धतीने लवकरात लवकर करंजी दा ना plz
Try kele pan tasech same nahi zhale
Maidyachi poli latatana poli jaadsar madhyam ka paatal laataychi ???
Please saanga..mala tumchya padhatine khaje karayche aahet
Khup haan receipe
चपातीपेक्षा पातळ असावी
सोपी कृती,आणि सांगितली पण एकदम मस्त!!👍
Khup Chan receipe tumcha awaj sangnyacji padhat pan Chan mi pan Karun baghen
नक्की करा आणि कसे झाले ते पण सांगा
Mastch
Khup Sundar 👌👌🙏
Khup Chan idea ahe
खूप छान समजावून सांगितले आहे
खुप छान 👌 सोपी पद्धत आणि कमी साहित्य नक्की करून बघू 🌷🌷👍
खूप छान. नक्की करून बघणार.
Khoop sunder
खूप छान दिसतात चिरोटे
Tumachya recipe khup mast astat
Methi laddoo chi recipe khupach mast aste
मस्तच खूप छान आयडिया 👌👌👍
धन्यवाद 😊😊😊
Sundar
Khup sopi method sangitali thanks🌹
Thankyou for sharing
Apratim....👌👌
Atishay dekhane jhale ahet chirote.
Tumcha aavaj pan khupach karnmadhur ahe.🥰
खूप खूप धन्यवाद 😊😊😊
Khupch chan mast
Gavhache peeth chalel ka maidya aivaji
apratim idea good work all the best
Thank you 😊😊😊
Mam.khuch.chan
धन्यवाद 😊😊😊
Bahut badhiya
Very very nice
खुप छान
Khup chan aahe.
सुंदर अप्रतिम 👍👍
Mast अशीच करंजी पण सोपी पद्धत दाखवल का साठा करायची गरज नाही
हो नक्कीच
वाह, खूपच छान, समजून सांगण्याची पद्धतही छान, धन्यवाद मॅडम. असेच नैवेद्य रेसिपी करिताचे व्हिडिओ कराल हि अपेक्षा .
Mast
खूपच, सुंदर 👌👌👍
पाकातले चिरोटे किती दिवस crispy राहतात?
वा!फार छान
Very good receipy Madam🙏👌😀
The way u r talking is too simple . trick of khaja frying is really unique. Definitely I will make it as per your ingredient's measurements and also trick.
Khupach Chhan recipe aahe 👌🥰👍.sopi treek aahe . Thank you . 😎
फारच छान आहे रेसिपी आणि समजावून सांगण्याची पद्धत शांत पुणे धन्यवाद 🙏🤣
👌👌सुंदर
Khup chan recipe Tai 👌 😋
फारच छान
खूपच सुंदर
अप्रतिम खाजा आहे
छान पण ते तेलात पदर सोडवणे जरा किचकट आहे
पदर नाहि सोडवले तरी नेहमी जसे पदर सुटतात तसे सुटतात
मस्तच चिरोटे ,पण तळणीची पद्धत जरा अवघड वाटते. आहे मात्र एकदम सोपा, साधा ,सरळ पद्धतीने सादर केलेला.
नेहमी सारखे पण तळू शकता , नेहमी जसे पदर येतात तसे येतील
खूपच छान.. 👌🏻
Khup chan
खुपच मस्त आहेत
Khup chaan 👌
Waw khup chan
Anjali
खूपच छान आहे
Nakki karun pahanar
Thank you कसे झाले ते पण नक्की सांगा
Khup chan
Nice
Thank you Tai... Khupach chan mi pn try karen.... Tuja avaj khup chan ahe...
खुप खुप धन्यवाद 😍😍😍
Nice.