ठाकरेंमुळे जयंत पाटलांची कोंडी! विधान परिषदेसाठी मविआत रस्सीखेच ? Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • ठाकरेंमुळे जयंत पाटलांची कोंडी! विधान परिषदेसाठी मविआत रस्सीखेच?
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    ठाकरेंमुळे जयंत पाटलांची कोंडी! विधान परिषदेसाठी मविआत रस्सीखेच ? Maha MTB
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    RUclips - / @mahamtb

Комментарии • 39

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 2 месяца назад +1

    फारच सुंदर vdo आहे,असल्या व्हि.डी.ओ मुळे आमच्या अज्ञानात भर पडते...

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 3 месяца назад +12

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 3 месяца назад +6

    छान तपशीलवार माहिती दिलीत.

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 месяца назад +8

    अहो महाशय 14 उमेदवार नाही 11 जागेसाठी 12 उमेदवार आहेत.
    तुम्हीच असे बेताल वक्तव्ये करतं असाल तर काय बोलावं.

    • @shubhangibarpande976
      @shubhangibarpande976 2 месяца назад +1

      तीन उमेदवार अपक्ष आहेत.असे मिळून १४ उमेदवार आहेत.

  • @gangadhar952
    @gangadhar952 3 месяца назад +7

    हा ठाकरे,किती स्वार्थी आहे,हे अजून स्पष्ट होईल.

  • @vasantchoukule3172
    @vasantchoukule3172 3 месяца назад +2

    तो गेम व्हायलाच पाहिजे.

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 2 месяца назад +3

    येडझव विश्लेषक महायुतीला 207 मतांची गरज आहे. 200 मतं असून सुद्धा 9 उमेदवार कसे निवडून येतील.

  • @harirambhusnar8515
    @harirambhusnar8515 3 месяца назад +5

    जयंत पाटिल 100%पडनार

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 месяца назад

      जयंत पाटील कीती हुशार आहे ते कळेल 😴

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 месяца назад +2

    या जयंत पाटलाने मा.अनंत गितेना रायगड मधे पाडले होते तो पडलाच पाहिजे

  • @kunalgawade9901
    @kunalgawade9901 2 месяца назад

    Perfect analysis game zala patil cha 😅😂

  • @narendragopalpatil5669
    @narendragopalpatil5669 3 месяца назад +6

    एका आमदाराच्या जीवावर विधानपरिषद आमदार कसा होऊ शकतो?उद्धव ठाकरे नीं संधी दिली होती मात्र यांच्याच मतदारसंघात अनंत गितेची नामुष्की होऊन पराभव झाला त्यामुळे आता उद्धव ना याचा बदला घ्यायची चांगली संधी आहे

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 3 месяца назад +5

    काहीही असुदे जयंत पाटील अडचणीत तर आम्हीं आनंदात. 😁😄🤣

  • @mangeshthakur9183
    @mangeshthakur9183 2 месяца назад

    नार्वेकर निवडून येतील पण भाजप आणि शिंदे यांच्या मुळे कारण त्यांचे संबंध दोघांशी चांगले आहे

  • @eknathkale483
    @eknathkale483 2 месяца назад

    Narve padnar patil yenar

  • @arunkumarjoshi4552
    @arunkumarjoshi4552 3 месяца назад +1

    PWP leader Jayant Patil. Opposed naming of New Mumbai Airport. That is why शिउबाठा put Mr Milind Narvekar, create uncertainty for Jayant Patil

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 месяца назад +1

    100%जयंत पाटील पडणार यात तीळमात्र शंका नाही

  • @sp-xl9es
    @sp-xl9es 2 месяца назад +1

    जयंत पाटील निवडून आल्यावर व्हिडिओ डिलीट करा 👍😊

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 месяца назад

    शक्य नाही…,beaware UBT

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 3 месяца назад +2

    क्रॅास व्होटिंग कसल!घोडे बाजार. उध्दव राव नांवाप्रमाणे उध्दट आहेत सांगली परंपरागत कॅांग्रेस चा गढ पण चंद्रहार पाटील पैलवान यांना तिकिट दिल व डिपॅाझिट जप्त केल.अपक्षापैंकी समाजवादी मविआ कडे जाणार जयंत पाटील धनदांडगे यामुळे महायुतीतील गरीब उमेदवाराचा गेम होवू शकतो.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 месяца назад

      गरीब उमेदवार रिकाम्या हाताचा 😃

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki 3 месяца назад +3

    Jayant patil padanar

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 2 месяца назад +1

    नार्वेकर पडणार आणि भाई जयंत पाटील येणार.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 месяца назад +2

    🐓🐓🐓🐓
    🐧🐧🐧🐧

  • @anildhavle5495
    @anildhavle5495 3 месяца назад +3

    अजित पवारांचा उमेदवार पडेल जयंत पाटील पडणार नाहीत याच्यापूर्वी असंच होतं

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 2 месяца назад

    Bhai jayant patil definitely win

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 3 месяца назад +1

    Jayant patil is having very much experience to win.

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 2 месяца назад

    मोतीलाल शर्मा. फडनविस मुंडे ची गेम करनार. माझा नेता मोदी शाहा नडडा आहे मननारी चा. आज फडनविस ची चाटुकार झाली.

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 3 месяца назад +2

    महायुतीचा एक उमेदवार 100% पडणार आहे यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅

  • @RajaramNachar
    @RajaramNachar 2 месяца назад

    जयंत पाटील किग मेकर आहे त्यामुले त्याचा गेम होपूच शकत नाही निकालानंतर पटेल सर्वाना

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 3 месяца назад +1

    घोडे बाजारात रायगड मधील जयंत पाटील एक्का 😴