Khara ahe congress che candidate ashe ka dilet samjat nahi setting zalya sarkha vattay .. ashe faltu umedvar dile vote dyaycha man hoth nahi asha faltu lokanna
@@basheerahmed8383 वानखेडे बोगस माणूस आहे. त्याच्या अपेक्षित काँग्रेस कडून काही मिळालं नाही म्हणून तो काँग्रेस वर टीका करतो. पण त्याच काही स्टॅंडर्ड नसल्यामुळे त्याला कोणी सिरीयसली घेत नाही. 😡😡😡
@@miteshpalande8750 वानखेडे हा बिनबुडाचा आणि बिनडोक्या चा माणूस आहे. त्याला स्वतः ची काही अक्कल नाही. स्वतः ला तो गडकरी चा जवळचा माणूस समजतो. त्याची सुप्त इच्छा आहे की गडकरी पंतप्रधान व्हावा. पण त्याला हे कळत नाही की गडकरी पूर्ण संघी आहे. वानखेडे कडून त्याचे जोडे सुद्धा साफ करून घेणार नाही. 😂
ठाकरे आणि पवार यांनी काँग्रेसला सोबत घ्यायला नको होते.. राज्यातील काँग्रेस लोकसभेपासून हवेत गेली आहे...काँग्रेसला सेना आणि पवार राष्ट्रवादीमुळे यश भेटले हे वास्तव आहे.
संपादक महोदय राज्यघटना वाचवायला फिरत आहेत? म्हणजे थोडक्यात महविकास आघाडी सरकार मधे अनंत करमुसे, नेव्ही ऑफिसर याना झालेली मारहाण राज्यघटना सुरक्षित होती म्हणून होऊ शकली अस वाटत का संपादकांना?
बीजेपीचे सरकार नसलेल्या राज्यांमध्ये सुद्धा अदानी यांना अनेक प्रकल्प दिले गेले आहेत आणि त्यांनी ते यशस्वीरित्या पूर्ण देखील केले आहेत. हे प्रकल्प त्या त्या राज्यातील सरकारांनी दिले होते. मात्र त्याविषयी एकही पत्रकार काहीही बोलत नाही
बरं झालं असच पाहिजे मविआ नाही आली पाहिजे वंचित नाही ना सामावुन घेतलं त्याची ही शिक्षा सारखे वंचित वर टीका करणारे वानखेडे आता कसं दुःख होते तसं आम्हाला ही झालं होतं तसं ही मविआ ने संविधान बदलणार ही रणनीती बाळासाहेबांची चोरुन वापरली होती.आणि लोकसभेत मविआ चा रिझल्ट चांगला लागला
कोण म्हणतं भाजपा विरोधी पक्षाला सोबत घेऊन सरकार चालवत नाही. अर्धी शिवसेना,अर्धी पवार यांची पार्टी घेऊन भाजपा सरकार चालवीत आहेतच. इतर राज्यात सुद्धा हिच स्थिती आहे सर्व प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन भाजपा सरकार मध्ये येते आणी त्याला नंतर संपविते.हेच कार्य आधी काँग्रेस करत होती.त्यामुळे काँग्रेस सोबत बहुजनवादी पक्ष युती करत नाही.त्यामुळे काँग्रेस स्वतः निवडून येत नसतांनी दिसली की,काँग्रेस चे मनुवादी आतून भाजपाला मदत करतात. शेवटी काँग्रेस व भाजप rss चे A आणि B टीम आहे. जस भाजपाला आधी वाटायच काँग्रेस मुक्त भारत,पण त्यानां माहित झाले की काँग्रेस ला संपवील तर, प्रादेशिक पक्ष आपल्या समोर येतील म्हणून, त्यांनी त्यांचे प्ल्यानिंग बदलविले,काँग्रेस ला भाजपनी आतून सोबत घेऊन प्रादेशिक पक्ष संपवायचे व फक्त काँग्रेस व भाजप या दोनच पार्टी भारतात राहावे,अमेरिका सारखे. असा या दोन्ही पार्टी चा प्ल्यान आहे.evm आहे तो पर्यंत भाजपाला कोणीही हरवू शकत नाही. आणी या मुद्यावर काँग्रेस कधी आंदोलन करणार नाही.राहुल गांधी तसा चांगला माणूस आहे.पण त्याला सल्ला देणारे rss चे मनुवादी आहेत. त्यामुळे काँग्रेस ची सत्ता येणे कठीण आहे. आणि समजा सत्ता आली तरी,ते टिकू देणे भाजपच्या हातात आहे.त्यामुळे बहुजनांनी तिसरा पर्याय निवडून पाहावा. वानखडे साहेबांच्या हे लक्षात आले आहे पण ते सरळ न बोलता गोलगोल फिरवत बोलत आहेत.
तोश्री..... तिकीट वाटपाचे दुकान एका रात्रीत खानग्रेस मधून प्रवेश कि सकाळी तिकीट तुळजापूर च्या जागेवर 2008 च्या विधासभेला हा सभ्य मतदारांना गृहीत धरतो धाराशिव जिल्याने अनेक खासदार व आमदार दिले एक ही मंत्री पद नाही अन आदित्य ला लगेच मंत्री केला
कॉंग्रेसचा देशामध्ये आदर्श घेण्या सारखा एकही मुख्यमंत्री नाही आहे ही खरी शोकांतिका आहे. स्वतंत्र मिळाल्यापासून कॉंग्रेसने देशातल्या कोणत्याच राज्यामध्ये एकही चांगला मुख्यमंत्री दिला नाही.
निवडणूका २०२४ . या निवडणूकीत उमेदवार जाहीर करतांना आप आपल्या मतदारसंघातील समाजातील जातीतील मताधिकारी नागरीकांना सुरक्षित ठेवण्याची क्षमता असलेले , विकसित आणि धनवान करण्याची जबाबदारी स्वीकारणारे उमेदवार का देत नाही.
निवडणूक जिंकायला संघटना महत्वाची असते काॅं कडे नेमकी तीच नाही .जे आहे ते सगळे चाटुकार आपल्यासारखेच! सध्यातरी महाराष्ट्रात सगळं ठीक आहे व. पुढेही रहाणार!
मुळात लोकशाही आणि राज घटनेचा जो तो आपल्या पद्धतीने राजकीय पक्ष फायदा उठवून राजकारण करत आहे. ह्यांची कुटुंब अडचणीत आली की ह्यांना ह्या सर्वाची आठवण येते. लोकशाही नक्की जिवंत राहील. कारण लोकशाही सर्वांना पुरेपूर फायदा मिळवून देते.
Why Rahul Gandhi does not listen to Mr Ashok Wankhede ? Rahul Gandhi should kick out all old dhend of Congress Rahul Gandhi please kickout Baghel, kamalnath, surveillance etc and save nation from Facist forces
काँग्रेस ने मेरिट उमदेवार ला विधानसभा मध्ये संधी देण्याची गोष्ट केली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मेरिट चा सर्वे बदलण्याची हिम्मत काँग्रेस नेते यांनी मोठा आर्थिक व्यवहार करून डमी उमदेवार दिलेत त्यामुळे जनता नाराज आहे काँग्रेस चे सगळे उमदेवार हरणार आणि अपक्ष उमदेवार जिंकणार
वानखेडे सर महाराष्ट्रात बेशर्म चुनाव आयोग खेळ करणार आहे. विरोधी पक्ष आळशी आणि झोपलेला आहे. चुनाव आयोगा कडे किती तक्रारी आहेत याचा पाठपुरावा विरोधी पक्ष करत नाही यांचे नवल वाटते 😂😂
कांग्रेस मुक्त भारत होणे हेच देशाच्या फायद्याचे आहे ,नव्हे ही देशाची गरज आहे.घराणेशाही व मुस्लिम धार्जिणे निर्णय ,कायदे करणे हे जनता या पुढे खपवून घेणार नाही.
आज भाजपा जी सत्तेवर बसली आहे त्याला कांग्रेस च कारणीभूत आहे, जबाबदार आहे. कांग्रेस ने फुले शाहू आंबेडकर वादी राजकारण संपवण्यासाठी च व वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी भाजपा ला सत्तारूढ करण्यासाठी कांग्रेस ने च मदत केली आहे. हा आज वरचा ईतिहास आहे.
म्हणून कधी कधी शंका येते, काँग्रेस आणि भाजप दोन्ही पण एकाच नाण्याच्या बाजू आहेत काय? काँग्रेस आणि भाजपची विचारधारा सेम आहे असेच वाटत आहे, काँग्रेसमध्ये घराणेशाहीचा पक्ष हे खर आहे,
Hindu vote BJP and SS shinde to save Hindu and Hindustan 🎉
हिंदूंचे जनजागरण होवो, तुमच्या सारख्या वांझोट्या हिंदूंचं राजकीय शिरकाण होवो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
Ho fakt amhalala jatiwadikhali maharashthra baghyacha ani barmhawad bakhi kahi nahi
वानखेडे साहेबांचे विश्लेषण खुपच तर्कनिष्ठ, आणी हवेत उडणारे नेते, पक्ष यांना सावध करणारे आहे.
नसता......हवेतून खाली पडायला वेळ लागत नाही.👍👍👌👌💐💐
महाविकास आघाडी सत्तेवर येणार नाही
कॉग्रेस नेते जबाबदार आहे
Ho baghua tey kalelcha aysuhbahr congress la vote dila nahies tu asacha mahanr ki
आपल चॅनल हे एका विशिष्ट राजकीय विचारसरणी च आहे असं मला एक सामान्य नागरिक म्हणून लक्षात आले हे
@@NitinBhogale-g7o so what??
महाराष्ट्रात युतीचे सरकार बनणार.
Gujratchya hat dhyalach mahayuti sarkar yenar
@@AmitDemapureyevu det. Amhala jamini waq boardala dyachya nahit.
खरय. अगदी बरोबर.काँग्रेसचे हात आकाशात गेलेत.
Gelya. 10. Varshamadhe. B. J p la. Tap. Denara. Maharashatramadhe. Fakat. Yekacha wag. Uddhavsaheb. Thakarey. Ahe. Wankhedya 10. Varshamadhe. Donhi. Congress billat. Basale. Hote. Ha. Donhi. Congress. Chatu. Ka. Chatatoy. Kalat. Nahi. Are. Dwatala. Shanasamjatoy. Tar. 1. Khajadar. Congrecha. Hota Atta 13. Ahet. Te. Fakat. Uddhavsaheb. Thakareynmule. Alya. Tya. Visaru. Naka. Wankhedya. 10. Varshamadhe. Congress I. C o. Madhe. Hotee. Teela. Jiwadan. Deele. Te udhavsaheb. Thakarey. Yani. Hyala. Sanjay. Rautachi. Alarji. Ahe. Swatala. Patrakar.motha. Samajto.mumbaila. Bombay. Bolato. Ha. Haramkhor. Donhi. Congresschi. Chatatoy ka. Hecha. Kalat. Nahi. Hyalacha. Adhekax. Banava. Congresscha. Asha. Patrakaramulecha. Congressla. Sangalichi. Bhalimothi. Suj. Ali. Ahe. Sanglimadhe. B. J. P. Kay. Rajakaran. Kelet te. Hyala. Samjat. Nahi. Ani motha. Patrakar. Samajatoy. Shivsen Congress bhadat. Rahamyasathi. B. J. P. Chalaki. Keli. Ahe. E V. M. Dvare. Te hyala. Kala. Nahi. Taree. Con. Cha. Chatat. Asato
Ho bramhna
अशोक टेन्शन मध्ये आलाय कारण युती जिंकते आहे
वस्तुनिष्ठ विश्लेषण. यातून कॉंग्रेस पक्ष व आघाडी मधील घटक पक्ष योग्य बोध घेतील अशी आशा व्यक्त करूया.
महायुतीचे सरकार येणार हे नक्की.
अनेक ठिकाणी कमजोर उमेदवार देऊन आजच महायुतीचा विजय निश्चित केला आहे
Khara ahe congress che candidate ashe ka dilet samjat nahi setting zalya sarkha vattay .. ashe faltu umedvar dile vote dyaycha man hoth nahi asha faltu lokanna
@@miteshpalande8750 ONLY MAHAYUTI
@@miteshpalande8750tu kadhi vote dila ahes sang baghu congress la sang tu baghu
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे!
कितनी भी जान जले लाभर्थीयोंकी, आना तो महायुतीको ही है.
मी आघाडीचा समर्थक पण आपले विश्लेषण ऐकुन वाटते कांग्रेस भुईसपाट व्हावी 😢
तथास्तु अगदी मनातले बोललात कॉंग्रेस बोलते की हम नही सुधरेन्गे तो वही होने जा रहा है जो हरियाना मे हूआ है
क्यो की राहुल गंदगी तो किसिकी सुनता नही
@@basheerahmed8383 वानखेडे बोगस माणूस आहे. त्याच्या अपेक्षित काँग्रेस कडून काही मिळालं नाही म्हणून तो काँग्रेस वर टीका करतो. पण त्याच काही स्टॅंडर्ड नसल्यामुळे त्याला कोणी सिरीयसली घेत नाही. 😡😡😡
हा पत्रकार नाही. सर्व आयुष्य चाटण्यात घालवलय.😂😂😂
जसे गुजरात यांच्या चाट्या सारखे 😂
Khara ahe leftist ahe pakka 😂😂😂
सगळेच तुमच्यासारखे चाटु थोडी
@@miteshpalande8750 वानखेडे हा बिनबुडाचा आणि बिनडोक्या चा माणूस आहे. त्याला स्वतः ची काही अक्कल नाही. स्वतः ला तो गडकरी चा जवळचा माणूस समजतो. त्याची सुप्त इच्छा आहे की गडकरी पंतप्रधान व्हावा. पण त्याला हे कळत नाही की गडकरी पूर्ण संघी आहे. वानखेडे कडून त्याचे जोडे सुद्धा साफ करून घेणार नाही. 😂
P to@@miteshpalande8750
खरं बोलले भाऊ तुमी युती चे सरकार येणार 100%
महाराष्ट्राची प्रगती पाहीजे असेल तर युती सरकार. अधोगती साठी भकास आघाडी सरकार
मागे तर बघेलच्या आरत्या ओवाळत होतात की 😂
अरे, शरद पवार व उध्दव या महाराष्ट्राच्या राहु केतु कडून अशोकराव तुम्हाला फंडिंग सुरु झाले माहित झाले.
@@mohanmayande539 काही पृफ आहे का?
@@ranjit2025 PROOF KASHALA HA CONGRESS CHA PATRAKAR AAHE
@purushottampaunikar8291 हा माणूस काँग्रेस वर टीका करत असतो..
Ho je andbhakt nahiet tey thumi tyancha support karnar na
Hey bagh je swatch ase ahe tev sarvajan tasacha disnar amhi tyala kay karnar
महाराष्ट्र पुढे जावा असे वाटत असेल तर काँग्रेस अजिबात नको,महायुती योग्य आहे
गुजजुच्या .....आहे का ????😂😂😂
Ho maharaashtra bjp ne vikla ani udya gujrati maharashtra ver taba ghetlay kay tula kay farak padnar
@AmitDemapure नेमके काय विकलं,कुणाला विकलं,कितीला विकलं,कुठल्या तारखेला हा व्यवहार झाला याची सविस्तर किंवा थोडक्यात माहिती द्याल का
@@MaziMarathi108 ajun ek project Gujrat la gela congratulations 👏👏👏
@@Thuglife-ex3ij अजून दहा गेले असं म्हणू,पण त्या प्रोजेक्ट चे नाव तर सांगा
ते सुधारत नाही ,आणि काही झालं तरी युतीचे सरकार आल्याशिवाय राहत नाही,,मी,,,पुनः आल्या शिवाय राहत नाही
जय संविधान
उत्तर मुंबईची सीट उद्धव कधीही जिंकू शकत नाही.
ठाकरे आणि पवार यांनी काँग्रेसला सोबत घ्यायला नको होते..
राज्यातील काँग्रेस लोकसभेपासून हवेत गेली आहे...काँग्रेसला सेना आणि पवार राष्ट्रवादीमुळे यश भेटले हे वास्तव आहे.
सोनिया गांधींच्या,,,पायपुसने आपण
संपादक महोदय राज्यघटना वाचवायला फिरत आहेत? म्हणजे थोडक्यात महविकास आघाडी सरकार मधे अनंत करमुसे, नेव्ही ऑफिसर याना झालेली मारहाण राज्यघटना सुरक्षित होती म्हणून होऊ शकली अस वाटत का संपादकांना?
युती सरकार येणार असे वाटत असेल त्यामुळे ह्यांची पोटदुखी आहे
भाऊ , यात काॅंगरेस चं सुद्धा नुकसान होणार आहे.......
वानखेडे डोकं शान्त ठेवा, जेवा व झोपा, मुळव्याध वाढेल....काळजी घ्या, दिवाळीच्या सुभेच्छा...!
Bjp cha paid distoy tu
@@sachinmalekar3083asa vattay ya comment ne tulach jasta khalii mirchi lagliya.result laglyavar Wankhede barobar tula pan mulvyad HOAIL 😂😂😂😂
@@jayuashok9017😂😂😂😂
@@sachinmalekar3083ani tu Kon aahe mag, chamcha ashes ka tu Pappu cha😂
@@sachinmalekar3083 BJP BADDAL BOLALE TAR PAID CONGRESS CHE CHATUKAR KEWHA SUDHARNAR
बीजेपीचे सरकार नसलेल्या राज्यांमध्ये सुद्धा अदानी यांना अनेक प्रकल्प दिले गेले आहेत आणि त्यांनी ते यशस्वीरित्या पूर्ण देखील केले आहेत. हे प्रकल्प त्या त्या राज्यातील सरकारांनी दिले होते. मात्र त्याविषयी एकही पत्रकार काहीही बोलत नाही
Tumcha nayan khup mothey ho bjp it cell kiva whatttsupp university kadun mahiti ghetli ahe ka ho
Kara tumchya bolnayat kahi point nahi na kon bolnar jatiwadi
Lokchyat nahi tey bharm taku naka
गोपाल ने वाजविली वेणू तिकीट मागणारी प्रत्येक बाई काम धेनू 😂😂😂
Concluding रिमार्क ने कळाले कि वानखेडे काँग्रेस चा चम्मच पात्र आहे, पत्रकार नव्हे
वानखेडे साहेब महायुतीची सत्ता येणार आहे शिवसेना आणि काँग्रेसला किती शिकवलं
मोहन भागवत जे बोलतो त्याच्या उलट असत
भाऊंना माहीत नाही का
अशोक भाऊ लोकसभेचे वातावरण विधानसभेला राहिलेलं नाही
अशोक जी आपल्या वक्तव्या मुळे काँग्रेस पक्ष व विरोधी यांची हारत आहे
UTICH YENAR
काँग्रेस वाल्यांनी,भाऊ च म्हणन ऐकून घ्याय ला पाहिजे,त्यांची काँग्रेस च्यां प्रती खूप तळमळ आहे.
बरं झालं असच पाहिजे मविआ नाही आली पाहिजे वंचित नाही ना सामावुन घेतलं त्याची ही शिक्षा सारखे वंचित वर टीका करणारे वानखेडे आता कसं दुःख होते तसं आम्हाला ही झालं होतं तसं ही मविआ ने संविधान बदलणार ही रणनीती बाळासाहेबांची चोरुन वापरली होती.आणि लोकसभेत मविआ चा रिझल्ट चांगला लागला
Ncp ne Bjp la political support dila aani S pawar hey Adani chey mitra : pan wankhede mhantaat VBA B team of BJP 🙃🙃🙃
अगदी बरोबर
अशोक भाऊ तुम्ही एकच नंबर
Bjp ss fix
अन्यथा नाही महायुती येणार
पुन्हा स्वागत।फार दिवसात आलात।
वाढदिवसाच्या अन दीपावलीच्या शुभेच्छा।❤🎉
याला भाजपची आठवण झाली की मुळव्याध होतो
आपण महाविकास आघाडीचे मार्गदर्शक अध्यक्ष बनले पाहिजे काँग्रेसचा मनापासून विचार करणारे आपणच
जिसकी कोई औकात नहीं उसने काँग्रेस को नसीहत देने की जरुरत नहीं..
बरोबर आहे ज्याची काही औकात नाही अशा सामान्य माणसाला इज्जत द्यावी अशी काॅंग्रेसी ची दानत च नाही.
उद्धव ठाकरे यांच्या पासून मुंबईला वाचवा....
हे प्रत्येक गुजरात च्या चाट्याना वाटणे स्वाभाविक 😂
भाजपा व गुजरात्यापासुन वाचवा
Ssgle paisa khanar nusate
गुजरात पासून महाराष्ट्राला धोका
Ashok bhau ni ji mahiti dili ti barobar aahe.vastustiti aahe.
अशोक भाउ वानखडे 1 नबर पत्रकार आहे ( Jai Shriram. ललित राऊत। मानोरा जिला वाशीम )
❤se Salute Bhau. Sympathy With Uddhavji.CM Face Must Be Uddhavji.Counting Must Be As Per Form 17C,and Vvpat Only. 9:51
जय महाराष्ट्र 🙏
छानच प्रबोधन काँग्रेस व उबाठाशिवसेने साठी.बोध घ्यावा हिच सदिच्छा.
कोण म्हणतं भाजपा विरोधी पक्षाला सोबत घेऊन सरकार चालवत नाही. अर्धी शिवसेना,अर्धी पवार यांची पार्टी घेऊन भाजपा सरकार चालवीत आहेतच. इतर राज्यात सुद्धा हिच स्थिती आहे सर्व प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन भाजपा सरकार मध्ये येते आणी त्याला नंतर संपविते.हेच कार्य आधी काँग्रेस करत होती.त्यामुळे काँग्रेस सोबत बहुजनवादी पक्ष युती करत नाही.त्यामुळे काँग्रेस स्वतः निवडून येत नसतांनी दिसली की,काँग्रेस चे मनुवादी आतून भाजपाला मदत करतात. शेवटी काँग्रेस व भाजप rss चे A आणि B टीम आहे. जस भाजपाला आधी वाटायच काँग्रेस मुक्त भारत,पण त्यानां माहित झाले की काँग्रेस ला संपवील तर, प्रादेशिक पक्ष आपल्या समोर येतील म्हणून, त्यांनी त्यांचे प्ल्यानिंग बदलविले,काँग्रेस ला भाजपनी आतून सोबत घेऊन प्रादेशिक पक्ष संपवायचे व फक्त काँग्रेस व भाजप या दोनच पार्टी भारतात राहावे,अमेरिका सारखे. असा या दोन्ही पार्टी चा प्ल्यान आहे.evm आहे तो पर्यंत भाजपाला कोणीही हरवू शकत नाही. आणी या मुद्यावर काँग्रेस कधी आंदोलन करणार नाही.राहुल गांधी तसा चांगला माणूस आहे.पण त्याला सल्ला देणारे rss चे मनुवादी आहेत. त्यामुळे काँग्रेस ची सत्ता येणे कठीण आहे. आणि समजा सत्ता आली तरी,ते टिकू देणे भाजपच्या हातात आहे.त्यामुळे बहुजनांनी तिसरा पर्याय निवडून पाहावा. वानखडे साहेबांच्या हे लक्षात आले आहे पण ते सरळ न बोलता गोलगोल फिरवत बोलत आहेत.
😅
राजकारण सोडून बरेच मुद्दे व सकंटे येत आहेत
ठाकरे सभ्य आहेत त्यांचा फायदा घेतात
सभ्य ? विरोधात होते तेव्हा काँग्रेस नेत्यांना आणि पवार साहेबांना उध्दव ठाकरे कुठली भाषा वापरायचे हे माहीत आहे सर्वांना
तुमची सभ्यतेची व्याख्या काय आहे कळायला कठीणच आहे बुवा. हे सभ्या मग शिंदे फडणवीस असभ्य की काय तुमच्या व्याख्येत ? 🤔
तोश्री..... तिकीट वाटपाचे दुकान
एका रात्रीत खानग्रेस मधून प्रवेश कि सकाळी तिकीट तुळजापूर च्या जागेवर
2008 च्या विधासभेला
हा सभ्य मतदारांना गृहीत धरतो
धाराशिव जिल्याने अनेक खासदार व आमदार दिले एक ही मंत्री पद नाही अन आदित्य ला लगेच मंत्री केला
कॉंग्रेसचा देशामध्ये आदर्श घेण्या सारखा एकही मुख्यमंत्री नाही आहे ही खरी शोकांतिका आहे. स्वतंत्र मिळाल्यापासून कॉंग्रेसने देशातल्या कोणत्याच राज्यामध्ये एकही चांगला मुख्यमंत्री दिला नाही.
यशवंतराव चव्हाण..
मग कोण भटजी का
तुला जातीयता आठवली,आधुनिक काळात जगायचे पण डोक्यात सतत जातीयता.@@sudhakartawade570
विलासराव देशमुख
😂@@कन्हैयाकुमार-थ5ज
Jago hindu jago
वानखेडे साहेब ते सुधारणार नाहीत ,आणि युती सरकार आल्या शिवाय राहणार नाही ,युती येणार म्हणजे येणारच
आपली पोच varparyant आहे स्पष्ट बोलतात पण कॉंग्रेस सुधारणार नाही.
निवडणूका २०२४ .
या निवडणूकीत उमेदवार जाहीर करतांना आप आपल्या मतदारसंघातील समाजातील जातीतील मताधिकारी नागरीकांना सुरक्षित ठेवण्याची क्षमता असलेले , विकसित आणि धनवान करण्याची जबाबदारी स्वीकारणारे उमेदवार का देत नाही.
Absolutely right
काॅग्रेस एन सी पी शिवसेना यानी एकत्रित येवुन सभा घ्यावात नाही तर डोक्याला हात लावण्याची वेळ येईल.
कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा...
सत्तेत येणार भाजपयुतीपुन्हा..
शरद पवार ऊध्दव यांची होणार वाताहत.
आशोकजी महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये भाजपाचे स्लिपर सेल कार्यरत आहे काय? मविआ जिंदाबाद . उद्धव ठाकरे सेना जिंदाबाद .🎉
अशोकजीच एक स्लिपर सेल आहेत 😊
Uddhav THAKREE ha jindabad ha JOKE AIKLAAA KI ATA HASAYLA PAN YET NAHIIIII😂😂
@jayuashok9017 तुमची विचारसरणी, तुमच मत असेल .
Ashok ha swhata ek sleeper sell aahe 😂😂😂
@@udaykulkarni7577 TUZA UBA THA ONLINE CM HOTAAA TEVHA.TYACHA KAAM JANTENE PAHILAY.HA HA 🤣😅😅😅😅🤣😅
निवडणूक जिंकायला संघटना महत्वाची असते काॅं कडे नेमकी तीच नाही .जे आहे ते सगळे चाटुकार आपल्यासारखेच!
सध्यातरी महाराष्ट्रात सगळं ठीक आहे व. पुढेही रहाणार!
या विश्लेषणाचा महाविकास आघाडीने सुधारणा करून एकत्रित प्रचार करावा तरच महाविकास आघाडी निवडून येईल आणि आघाडीचा मुख्यमंत्री होईल
मुलाखतीत मॅच्युरिटी नाही.
राजकारण हे जिंकण्यासाठी खेळलं जातं हरण्यासाठी नुरा कुस्ती सारखं खेळलं जात नाही.
कॉंग्रेस ने आपल्यात अनेक इतर लोक घेतले पाहिजेत.
मुळात लोकशाही आणि राज घटनेचा जो तो आपल्या पद्धतीने राजकीय पक्ष फायदा उठवून राजकारण करत आहे. ह्यांची कुटुंब अडचणीत आली की ह्यांना ह्या सर्वाची आठवण येते. लोकशाही नक्की जिवंत राहील. कारण लोकशाही सर्वांना पुरेपूर फायदा मिळवून देते.
Why Rahul Gandhi does not listen to Mr Ashok Wankhede ?
Rahul Gandhi should kick out all old dhend of Congress
Rahul Gandhi please kickout
Baghel, kamalnath, surveillance etc and save nation from Facist forces
वानखेडे साहेब जयमहाराष्ट्र जयभीम
Love मोदीजी ❤❤, युती येणार 100%
जय वंचीत 🙏जय भीम
राजकारणात आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे
आघाडी १००%येत नाही
भाऊ नमस्कार
एकदा भेट ह्यावी हिच इच्छा आहे
काँग्रेस ने मेरिट उमदेवार ला विधानसभा मध्ये संधी देण्याची गोष्ट केली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मेरिट चा सर्वे बदलण्याची हिम्मत काँग्रेस नेते यांनी मोठा आर्थिक व्यवहार करून डमी उमदेवार दिलेत त्यामुळे जनता नाराज आहे काँग्रेस चे सगळे उमदेवार हरणार आणि अपक्ष उमदेवार जिंकणार
हे कधीच नमते घेत नाहीत यांना मी मी हवे म्हणुनच हारतात
1-2 पक्ष उतरणीला लागतील... फार कठीण आहे निवडणूक
लोकमत पेपर आहे
वानखेडे सर महाराष्ट्रात बेशर्म चुनाव आयोग खेळ करणार आहे. विरोधी पक्ष आळशी आणि झोपलेला आहे. चुनाव आयोगा कडे किती तक्रारी आहेत याचा पाठपुरावा विरोधी पक्ष करत नाही यांचे नवल वाटते 😂😂
100% right
प्रत्येक राजकीय पक्षाची ईच्छा स्वतःचे सरकार स्थापन करायची ईच्छा असणे काय चुकिचे आहे?
हिंदू विरोधी भुमिका आघाडी घेते त्यामुळे नाईलाजाने युतीला मते द्यावी लागतात वानखेडे साहेब
वानखेडे साहेब congress प्रवक्ते पाहिजे तुम्ही
No one listen to Rahul gandhi in CEC.
चाटूकर अशोक वानखेडे
उध्दव उद्धव दळभद्री निघाला
महाराष्ट्रात राजकरण कोण चालवत आहे...?
आणि संपूर्ण राजकारण कोण चालवत आहे...?? याच उत्तर आपल्याकडे आहे....काँग्रेसला एकटा पाडून त्याला ऐकवून राहिले....
अशोक भाऊ तुम्हि बर्याच दिवसानी दिसताय राष्ट्र महाराष्ट्र वर खूप बर वाटल पण तुम्हि परत रोज येत जा
कशाला यांची बकवास ऐकायला?दहा बारा जण काँग्रेस चालवतो म्हणतोस मग तु कशाला आपटतोस?
कांग्रेस मुक्त भारत होणे हेच देशाच्या फायद्याचे आहे ,नव्हे ही देशाची गरज आहे.घराणेशाही व मुस्लिम धार्जिणे निर्णय ,कायदे करणे हे जनता या पुढे खपवून घेणार नाही.
युतीचेच सरकार येणार आहे.
आज भाजपा जी सत्तेवर बसली आहे त्याला कांग्रेस च कारणीभूत आहे, जबाबदार आहे. कांग्रेस ने फुले शाहू आंबेडकर वादी राजकारण संपवण्यासाठी च व वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी भाजपा ला सत्तारूढ करण्यासाठी कांग्रेस ने च मदत केली आहे. हा आज वरचा ईतिहास आहे.
म्हणून कधी कधी शंका येते, काँग्रेस आणि भाजप दोन्ही पण एकाच नाण्याच्या बाजू आहेत काय? काँग्रेस आणि भाजपची विचारधारा सेम आहे असेच वाटत आहे, काँग्रेसमध्ये घराणेशाहीचा पक्ष हे खर आहे,
आरे 🐅 काँग्रेस वर नाराज.
नवल आहे.
Aimim.jindabad
Shande sarkaar❤
Aajkal tumhi khar bolayala laglet.
कितीही आव आणला तरी HMV पत्रकार लपत नाहीत😂
Maha vikas aaghadine chhote chhote parties ko allience me lena chahiye.