Pudhari News | मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट अखेरच्या घटका मोजतेय? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 13

  • @manojjadhav8296
    @manojjadhav8296 12 дней назад +8

    खुप वाईट दिवस येतील अजून काही दिवसात..असच कंत्राट पदाती मुळे

  • @NirmalKulkarni-s4p
    @NirmalKulkarni-s4p 10 дней назад +2

    ठाकरेने वाट लावली

  • @mallinathmali1829
    @mallinathmali1829 11 дней назад +3

    असे होयला कोण जबाबदार आहे त्यांची शोध घ्या

  • @satishmohire7434
    @satishmohire7434 11 дней назад +2

    ठाकरे सरकारने मराठी माणसासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते .....पण ठाकरेंनी. सगळ्यांची खोलून मारली. याचे परिणाम. आज. बेस्ट अडचणीत आलीय

    • @satishmohire7434
      @satishmohire7434 11 дней назад

      आणि त्यातच देवा भाऊंनी भर घातली. आहे. सगळेच चोर.

  • @sudhanahupanwalkr7444
    @sudhanahupanwalkr7444 11 дней назад +3

    बेस्ट ला वाचवायचं असेल तर आधी शेअर रिक्षा बंद करा त्या मुळे एक तर शेअर रिक्षा वळे
    जास्ती त जास्त फेऱ्या होण्यासाठी विरुद्ध दिशेनी ते हे 5 5प्रवासी घेऊन जिवघेणा प्रवास करतात मी घाटकोपर मध्ये राहतो पण हा जीवघेणा प्रवास शेअर ए रिक्षा हा जीवघेणा प्रवास संपूर्ण महारष्ट्र भर चालू आहे सगळ्या गाड्यांना दूनियभरचे सुरक्सक्ष्क्या ऑटो रिक्षा मध्छे 5 ,5 माणसे आणि ते ड्रायव्हर कसे गाडी चालवतात ते काय आरटीओ ऑफिसर्स किंवा इतर वरिष्ठ अधिकारी वर्गाना दिसत नाही का

  • @durgeshborse9964
    @durgeshborse9964 12 дней назад +2

    कॉन्ट्रॅक्ट पद्धत चुकीचं आहे हे या गोष्टीतून दिसून येते

  • @mandarmore1023
    @mandarmore1023 11 дней назад

    Udav Thackeray shivsen is responsible for besti distration in Mumbai BJP and shivsen have made mumbais distration they spoiled everything in Mumbai since 1995 manuhar joshi.

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 12 дней назад

    Tonh

  • @श्रीसुधाकरपाटील

    पेंग्विन🐧 पप्पू चे मातोश्री 2 विकून बेस्ट वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे