हे कॉलेज म्हणजे अभिमन्यू सर नी प्रिया मराठे ह्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्या सारखे दाखवले आहे,असे फक्त सिरियल मध्येच असू शकते. authority म्हणून आणि कॉलेज चे कायदे असे काही असतं की नाही?
शब्द पूर्णपणे चुकले. प्रिया मराठे नाही, रागिणी करा तेथे, संकलित करून दुरुस्त करा आणि ते दोघे प्राध्यापक आहेत, मुले चुकीच्या आणि वाईट मार्गाला जाऊ नयेत म्हणून हे सगळे चालू आहे आणि मुख्य म्हणजे ही मालिका आहे हे सिरियल नाही.
प्रिया मराठें च पात्र फारच सामान्य दाखवल आहे. एका विद्यार्थीनी बरोबर स्पर्धा करते एक प्रोफेसर. आणि फारच विचित्र पोषाख दिला आहे या पात्राला. जे काम करतात त्याला शोभत नाही तो.
Kiti chaan malica aahe.khup divsanantar love story pahayla milali❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपचं छान सर ❤
Thanks for this episode...asech roj episode upload karat Raha...👍🏻
29 episode pathva,serial khup Chan ahe,roj pahave vatate
Thanks episode 29 please ❤❤❤
Kiti tanaych, waluchebghdyal, kontya college mdhe ahe
हे कॉलेज म्हणजे अभिमन्यू सर नी प्रिया मराठे ह्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्या सारखे दाखवले आहे,असे फक्त सिरियल मध्येच असू शकते. authority म्हणून आणि कॉलेज चे कायदे असे काही असतं की नाही?
शब्द पूर्णपणे चुकले. प्रिया मराठे नाही, रागिणी करा तेथे, संकलित करून दुरुस्त करा आणि ते दोघे प्राध्यापक आहेत, मुले चुकीच्या आणि वाईट मार्गाला जाऊ नयेत म्हणून हे सगळे चालू आहे आणि मुख्य म्हणजे ही मालिका आहे हे सिरियल नाही.
Ho barobar Ani priya marathe khup shahan Carecter aahe
@@MachhindraShivajiIngale machinder inglalale khup khup atishahan carecter aahe
Ry true, kahipn murkhona dalhwlay, as kahihi hot nahi education institut mdhe
Ha kay murkhpna chally
Pls next episode
Episode 29 taka plz
Thanks
प्रिया मराठें च पात्र फारच सामान्य दाखवल आहे. एका विद्यार्थीनी बरोबर स्पर्धा करते एक प्रोफेसर. आणि फारच विचित्र पोषाख दिला आहे या पात्राला.
जे काम करतात त्याला शोभत नाही तो.
❤❤
Pudhche epi lavkr pathwa n
Please next episode lavkar dhakhava
Roj ek episode takat Java,far baghave vatate
very nice
Episode no 29 patava please
Plz 29 episode pathva
Pudhache episode pl pathava
खूप खूप धन्यवाद एपिसोड अपलोड केला please uplode next episode
Ghr kiti posh ahe grib lokanch
Next episode
Thanks❤❤
29 एपिसोड अपलोड करा
29episode please
Very good Gauri
naneghat , akshi , shravanbelgol he shilalekh ahet g gouri
धन्यवाद
Very nice 👌👌 next episode please
Next episode taka
छान ग्रीप धरली आहे मालिकेने, गौरी पास झाली, आता वाय वा तिचा नीट च होणार आहे नं, लवकर दाखवा मग !❤❤❤❤❤👌👌👌👍💐💐
😂
अभिमन्यू sir vilen सारखं काय वागतायत?तिची काय चूक आहे बिच्चारी chi...
Tondi prikshechya abhyasacha drama dakhwla nahi
Roj nwe kpde gauri kuthun ante, jadu ahe ka
Babakde tr sadha phone hota, mg hi photo kadhun kshi pathwty, he grib lok ahet na
Ghum hae kisi ke payarr mae sarkhi story vaaty
पचकल्या रागिणी बाई 😂😂
पटापट पुढील भाग लवकर टाका प्लिज
Abhimanyu sir khupch kathin prashna vicharatat pan gauri yogya uttar deil ase watate 👌👍
Next ep