💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
Arvind swamiji you will be glad to know that by Grace of Swami Samarth and blessed by our Guru mauli translation of English GuruCharitra could be completed.
काका हल्ली काउंटर चे फॅड आले आहे. बोटावर मोजण्या ची machine लाऊन सुरू करतात ते कुठपर्यंत योग्य आहे. असा केलेला जप मान्य होतो का, कारण ते मध्येच बोलत बोलत count करतात मध्येच इकडे तिकडे काम करत टॉप करत असतात. कृपया त्यावरही काही सांगावे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जप आणि नामस्मरण यात एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे नामस्मरण करण्यासाठी काही विशेष नियम नसतात नामस्मरण करीत असताना तुम्ही सांगितले त्याप्रमाणे गरज असेल तर नामस्मरण थांबवून इतरांशी संवाद करता येतो नामस्मरण कुठेही कधीही कोणत्याही ठिकाणी करता येते आज एका खोलीत उद्या दुसरे खोलीत तर परवा कार्यालयात अशा अनेक ठिकाणी मनात येईल तेव्हा आणि तसे जप माळ वापरली किंवा नाही वापरली तरी चालते परंतु जप हि संकल्पना पूर्ण पणे वेगळी आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जप करण्यासाठी प्रामुख्याने काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत आपण जो जप करणार आहेत तो आपल्या इच्छेला अनुसरून आहे का ( म्हणजे आर्थिक उन्नती साठी मृत्यूंजय मंत्राचा जप करून काय उपयोग किंवा रोगमुक्त होण्यासाठी श्रीसुक्त म्हणून चालणार नाही ) याचे मार्गदर्शन एखाद्या जाणकार आणि अधिकारी व्यक्ती कडून मिळवावे लागते जपाची वेळ कोणती असावी हे पण महत्त्वाचे आहे आपले आसन आणि जपमाळ दुसरे व्यक्तीला देऊ किंवा घेऊ नये मंत्रोच्चार नेहमी शुद्ध होण्यासाठी गुरू कडून मार्गदर्शन घ्यावे उदाहरणार्थ एखाद्या साधकाला गायत्रीमंत्राचा जप करायचा असेल तर नेहमी असं दिसतं की बरेच जण कॅसेट मधील चालीवर जप करताना दिसतात आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे गायत्री मंत्र शापीत आहे त्यासाठी शापविमोचनाचे मंत्राचा जप करावा लागतो याची माहिती आपल्याला नसते आणि अर्धवट माहितीवर जप करून काही उपयोग नाही त्याचे वाईट (अशुभ) परिणाम होतो आणखी एक उदाहरण देतो काही साधक ।।ॐनमःशिवाय ।। हा जप करतात त्याचे नियम समजून घेणे आवश्यक आहे आणि त्याचा मंत्रोच्चार पण योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे सुरूवातीला शिवाय या शब्दाचा उच्चार व्यवस्थित होतो म्हणजे य अक्षराचा पूर्ण उच्चार केला जातो आणि काही वेळानंतर भाजी शिवाय जेवण मित्रा शिवाय सहल अशा वेळी शिवाय या शब्दाचा उच्चार जसा केला जातो तसा य अक्षराचा पूर्ण होत नाही एखाद्या विशिष्ट ठिकाणी बसून रोजच्या ठरलेल्या वेळी वेळी रोजच्या संकल्पीत संख्येत आसनावर बसून त्यावर ऊत्तरीय वस्त्र अंथरून योग्य ती जपमाळ सिद्ध करून गोमुखी मध्ये शुध्द ऊच्चाराने शुभ मुहूर्तावर संकल्प करून गुरूंच्या आज्ञेनुसार जप करावा केलेला जप एका कागदावर लिहून ठेवावा हे सर्वसाधारण महत्त्वाचे नियम आहेत आणि आणखीही काही नियम आहेत इथे सर्व सांगणं शक्य नाही जपमाळेचे महत्व आणि जपमशीन पूर्वी जप मशीन नव्हते त्यामुळे जप माळेवर केला जात असे आता वारण्यास सोयीचे म्हणून जपमशीन वापरतात हे सोय म्हणून योग्य असते परंतु जप करताना जप माळ एका विशिष्ट पध्दतीने धरून जप केला जातो तसा जप केल्याने मनाची एकाग्रता लवकर होते म्हणूनच योगासने करताना ध्यान मुद्रा महत्वाची मानतात परंतु जप मशीन मध्ये अंगठा वापरतात तेव्हा अंगठ्याने दाबून धरत जपमशीन वापरून जप मोजता येईल परंतु एकाग्रता येत नाही मग जप करतांना कोणाशी बोलणं इकडेतिकडे पहाणे कोणी आवाज केला तर ओरडणे असे अनेक प्रकार घडतात आणि ते घडू नये यासाठी जपमाळ वापरणं महत्त्वाचे आहे याशिवाय अनेक नियम आहेत आणि ते सर्व इथे comments मधे सांगणं शक्य नाही म्हणून आपल्या गुरूंकडून सर्व माहिती तसेच नियम समजून घेणे गरजेचे असते
मी कोणी मोठा नाही आणि अधिकारी व्यक्ती तर मुळीच नाही परंतु माला गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी काही नियम सांगण्याचा प्रयत्न केला आहे इतर नियम आपल्या गुरूंकडून समजून घेणे आवश्यक आहे असो आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे ती पुढे सांगून लिखाण विराम घेतो गुरू शिवाय ज्ञान नाही म्हणूनच आपल्या संतांनी सांगितले आहे सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी सद्गुरू सारखा असता पाठीराखा ईतरांचा जोखा कोण करी धन्यवाद शुभ रात्री
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Namaskar Kaka 🙏🙏🙏
Khupch chan Mahiti dili.
Dhanyawad.🎉
सुंदर मार्गदर्शन मिळाले काका 🙏
श्रीस्वामी समर्थ,🙏
धन्यवाद गुरुजी.आपण छान.सांगितलं
तुम्ही ज्या पध्दतीने समजावले अप्रतिम. अतिशय उपयोगी
बाबा आपल्याला साष्टांग नमस्कार
श्रीराम जय राम जय जय राम
Shree swami samarth
खूप छान मार्ग दर्शन 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
नवीन साधकांसाठी अतिशय महत्वाचे मार्गदर्शन
खूप खूप धन्यवाद सर 🌹🙏🌹
नमस्कार गुरूजी.
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Arvind swamiji you will be glad to know that by Grace of Swami Samarth and blessed by our Guru mauli translation of English GuruCharitra could be completed.
अभिनंदन आणि शुभेच्छा
शुभेच्छा..👍👍
खूप छान
काका नमस्कार.नक्की आम्ही मनापासून करू. पथ्य पण पाळू.जय गुरुदेव
Namaskar.
Mi vidya surange Bhopal .🙏
Namaskar Maharaj Heya Mantra ani Jo Apale sagalenla sangitala jato GAYATRI MANTRA tenchet kay fark ahe
वैदिक गायत्री मंत्र २४ अक्षरी असून मुंज झाली तरच घेता येतो आणि दुसरा सहा अक्षरी असून त्याला पौराणिक गायत्री मंत्र असे म्हणतात
Dhanyawad Maharaj 🙏🙏 Sorry pn ajun Ek prashna Mag ha mantra kayam mhatala tar chalto ka
@@rajshrisantoshmate4688 हो
🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार .
🙏🙏🙏
काका हल्ली काउंटर चे फॅड आले आहे. बोटावर मोजण्या ची machine लाऊन सुरू करतात ते कुठपर्यंत योग्य आहे. असा केलेला जप मान्य होतो का, कारण ते मध्येच बोलत बोलत count करतात मध्येच इकडे तिकडे काम करत टॉप करत असतात. कृपया त्यावरही काही सांगावे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जप आणि नामस्मरण यात एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे
नामस्मरण करण्यासाठी काही विशेष नियम नसतात
नामस्मरण करीत असताना तुम्ही सांगितले त्याप्रमाणे गरज असेल तर नामस्मरण थांबवून इतरांशी संवाद करता येतो नामस्मरण कुठेही कधीही कोणत्याही ठिकाणी करता येते आज एका खोलीत उद्या दुसरे खोलीत तर परवा कार्यालयात अशा अनेक ठिकाणी मनात येईल तेव्हा आणि तसे जप माळ वापरली किंवा नाही वापरली तरी चालते
परंतु जप हि संकल्पना पूर्ण पणे वेगळी आहे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जप करण्यासाठी प्रामुख्याने काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत
आपण जो जप करणार आहेत तो आपल्या इच्छेला अनुसरून आहे का
( म्हणजे आर्थिक उन्नती साठी मृत्यूंजय मंत्राचा जप करून काय उपयोग
किंवा रोगमुक्त होण्यासाठी श्रीसुक्त म्हणून चालणार नाही ) याचे मार्गदर्शन एखाद्या जाणकार आणि अधिकारी व्यक्ती कडून मिळवावे लागते
जपाची वेळ कोणती असावी हे पण महत्त्वाचे आहे
आपले आसन आणि जपमाळ दुसरे व्यक्तीला देऊ किंवा घेऊ नये
मंत्रोच्चार नेहमी शुद्ध होण्यासाठी गुरू कडून मार्गदर्शन घ्यावे
उदाहरणार्थ एखाद्या साधकाला गायत्रीमंत्राचा जप करायचा असेल तर नेहमी असं दिसतं की बरेच जण कॅसेट मधील चालीवर जप करताना दिसतात आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे
गायत्री मंत्र शापीत आहे त्यासाठी शापविमोचनाचे मंत्राचा जप करावा लागतो याची माहिती आपल्याला नसते आणि अर्धवट माहितीवर जप करून काही उपयोग नाही त्याचे वाईट (अशुभ) परिणाम होतो
आणखी एक उदाहरण देतो
काही साधक
।।ॐनमःशिवाय ।। हा जप करतात त्याचे नियम समजून घेणे आवश्यक आहे
आणि त्याचा मंत्रोच्चार पण योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे
सुरूवातीला शिवाय या शब्दाचा उच्चार व्यवस्थित होतो म्हणजे य अक्षराचा पूर्ण उच्चार केला जातो आणि काही वेळानंतर भाजी शिवाय जेवण
मित्रा शिवाय सहल
अशा वेळी शिवाय या शब्दाचा उच्चार जसा केला जातो तसा य अक्षराचा पूर्ण होत नाही
एखाद्या विशिष्ट ठिकाणी बसून रोजच्या ठरलेल्या वेळी वेळी रोजच्या संकल्पीत संख्येत आसनावर बसून त्यावर ऊत्तरीय वस्त्र अंथरून योग्य ती जपमाळ सिद्ध करून गोमुखी मध्ये शुध्द ऊच्चाराने शुभ मुहूर्तावर संकल्प करून गुरूंच्या आज्ञेनुसार जप करावा
केलेला जप एका कागदावर लिहून ठेवावा
हे सर्वसाधारण महत्त्वाचे नियम आहेत आणि आणखीही काही नियम आहेत इथे सर्व सांगणं शक्य नाही
जपमाळेचे महत्व आणि जपमशीन
पूर्वी जप मशीन नव्हते त्यामुळे जप माळेवर केला जात असे
आता वारण्यास सोयीचे म्हणून जपमशीन वापरतात हे सोय म्हणून योग्य असते
परंतु जप करताना जप माळ एका विशिष्ट पध्दतीने धरून जप केला जातो तसा जप केल्याने मनाची एकाग्रता लवकर होते
म्हणूनच योगासने करताना ध्यान मुद्रा महत्वाची मानतात परंतु जप मशीन मध्ये अंगठा वापरतात तेव्हा अंगठ्याने दाबून धरत जपमशीन वापरून जप मोजता येईल परंतु एकाग्रता येत नाही
मग जप करतांना कोणाशी बोलणं इकडेतिकडे पहाणे कोणी आवाज केला तर ओरडणे असे अनेक प्रकार घडतात आणि ते घडू नये यासाठी जपमाळ वापरणं महत्त्वाचे आहे
याशिवाय अनेक नियम आहेत आणि ते सर्व इथे comments मधे सांगणं शक्य नाही म्हणून आपल्या गुरूंकडून सर्व माहिती तसेच नियम समजून घेणे गरजेचे असते
मी कोणी मोठा नाही आणि अधिकारी व्यक्ती तर मुळीच नाही
परंतु माला गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी काही नियम सांगण्याचा प्रयत्न केला आहे इतर नियम आपल्या गुरूंकडून समजून घेणे आवश्यक आहे
असो
आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे ती पुढे सांगून लिखाण विराम घेतो
गुरू शिवाय ज्ञान नाही
म्हणूनच आपल्या संतांनी सांगितले आहे
सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी
सद्गुरू सारखा असता पाठीराखा ईतरांचा जोखा कोण करी
धन्यवाद शुभ रात्री
@@vinayjoshi8386नमस्कार, आपण खूपच उपयुक्त माहिती दिलीत.
धान्यवाद. आपल्यासोबत बोलण्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का ?
आपणांस मनःपूर्वक नमस्कार. आपण सांगितलेला हा मंत्र स्त्रिया सुद्धा म्हणू शकतात का? मार्गदर्शन करावे ही विनंती. जय श्री राम
हो. हा पौराणिक मंत्र आहे
🙏🙏
गुरू नसतील तर मंत्र जप कुठला करावा...मला नेहेमीच हा प्रश्न पडतो..
आपल्या आवडीच्या एखाद्या देवतेचा मंत्र घ्यावा
Ata suru Karu शकते का
हो. पण नाव नोंदणी करा
स्त्रियांना करता येतो का ?
हो
आधी पासून एखादा मंत्र जप किंवा नामस्मरण करत असताना हा मंत्र जप करता येतो का
हा फक्त या चातुर्मासात करायचा आहे
धन्यवाद🙏
परंतु जपमाळ जमिनीला टेकवू नये ना, तसेच काही सांगतात अंगठ्याने मणी ओढायचा,please guide 🙏
ती जमिनीला टेकत नाही. आसनावर रहाते
🙏🙏
🙏🙏