Bhot hi sundar vedio hai mann ko bhane wala song aur aapki aawaj jiska koyi jwab hi nhi ❤️ bas aisehi vithhal rukmini ji aap par ashirwad bnaye rakhe aur zindagi me bhot aage jaao...❤️❣️
जे वड पण लिहावं तेवढ कमीच आहे या गाण्या साठी खूप छान केलं मनाला खूप भारी वाटल 👍 छान गायल अमोल काळे भाऊ आणि वंदन भाऊ तुम्ही दोघे खूप पुढे जाणार आहे 🙏जय हरी विठ्ठल 🙏
*विठुरायाच्या चरणी नतमस्तक*🙏🏻🙌🏻 गाण्यामागची कॉन्सेप्ट, कास्ट, संगीत, संगीतकार, गायक, कोरस सगळ्यांनी अप्रतिम काम केलं आहे आणि ह्या एवढ्याश्या मुलीने सुद्धा कौतुकास्पद काम करून ह्या गाण्याची शोभा वाढविली आहे खरच तुमच्या सगळ्या टीम ला मनापासून खूप शुभेच्छा, ह्या येणाऱ्या आषाढी एकादशी च्या निमित्याने तुम्हा सगळ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळो हीच प्रार्थना आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐👍🏻🙌🏻
आमच्या गावातील लोकांसाठी या गिताचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही आमच्या गावांचे आराध्य दैवत विठुरायाचा असाच आशिर्वाद सर्वांवर आहे या गितासाठी तुमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे या चित्रीकरणाच्या वेळी मी पण उपस्थित होतो तुमच्या कार्याला मनापासून सलाम आहे
खरच अप्रतिम.... जितक्या वेळी ऐकू त्या त्या वेळी मन अगदी भरून आल्या सारखं वाटलं, योग्य शब्दरचना करुन गीताची अप्रतीम गुंफण केली आहे... आपल्या सर्व टिम चे खूप खूप धन्यवाद !! अशा विठू माऊली भजन साठी 🙌🏻 राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
माऊली विठ्ठल माऊली खूप सुंदर 🙏🙏🙏🌹🌹
Khupach sundar👍👍😊
खुप सूंदर सादरीकरण. विश्वास बसत नाहीए यवतमाळ मधे ऐवढ टॅलेंट आहे. भरपूर शुभेच्छा पूर्ण टिम ला.
Thanku mam🙏
Love you shayu bala❤
Bhot hi sundar vedio hai mann ko bhane wala song aur aapki aawaj jiska koyi jwab hi nhi ❤️ bas aisehi vithhal rukmini ji aap par ashirwad bnaye rakhe aur zindagi me bhot aage jaao...❤️❣️
खुप खुप अभिनंदन
Khup sundhar create kel ahe ani kumar bro and all supar pafom your butifull all tha best bro nd friend vandan😍
Khupach sunder👍😊👍
जे वड पण लिहावं तेवढ कमीच आहे या गाण्या साठी खूप छान केलं मनाला खूप भारी वाटल 👍 छान गायल अमोल काळे भाऊ आणि वंदन भाऊ तुम्ही दोघे खूप पुढे जाणार आहे 🙏जय हरी विठ्ठल 🙏
खूपच सुंदर गाणे .जय हरी विठ्ठल .
Khup sundar 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹 जय हरी विठ्ठल विठ्ठल 🌹🙏
Bro I don't understand lyrics but it seems religious song bhut ashaa bnaya ♥️
Saglyanche manapasun abhar🙏🙏🙏
अमोल दादा शेवटी जो आवाज होता, विठ्ठला म्हणून , ऐकूनच अंगावर काटा आला यार खूपच छान दादा.
Thanku raju ❣️
Thanks🙏
खुप छान गाणं आणि व्हिडिओ सुद्धा अप्रतिम खुप खुप छान
🙏🏻🙏🏻Mujhe ye language samajh nhi aata but ye jo story h sachii heart touching video yr samjh nhi a rha or ky hi bolu❤️🫂
Thanku... 🙏
🙏🙏🙏🙏🙏
Amol Kade Bestt Avaj brooo....❤❤
Thanku ❤
खुप छान अमोल and Vandan keep it up bro and
Jabardast song
Amol kale full support ❤❤
Thanku brother❣️
Thanks bro❤
खूप छान गाणे अंगावर काटा आला व्हिडीओ पाहून जनुकाय सर्व समोर घडतय खरचं खुप छान सर्व कलाकार खुप छान शोभाले
Khupach sundar bhakti git sarv tim la mazyakadun shubhechya
Congratulations Mandali 🤗🥰❤
Congluration for 20 K views
Vandan great mst song ahe 😊😊😊
खूपच सुंदर अभिनय बाळा आणी संपूर्ण टीमच् मन भरून अभिनंदन 🎉❤❤
Khatarnak 👌👌👌👌👌👌💐
Khup Chan video ahe an gan tr khupach Chan aavdla video 😊😊
Atishay Chan abhinay ani apratim vidio song🎉🎉🎉🎉
Amol kade full support
Thanku brother❣️
अप्रतिम सादरीकरण
शायुरी all the ❤❤
Khup chan mst re vandan good job dear
Nice bro ❤ always keep growing ❤
वंदन भावा खुप मस्त 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️
Apratim sadarikaran story ch ni tyat vandan ani amol cha voice khup chhan... Asech smor jat raha keep it up... Next project sati best of luck
Thanks❤
खुपच छान अप्रतिम आपण सर्वांचे अभिनंदन
❤❤❤
शयुरी खुप छान तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Ek no. Gaju bhau ❤🙇🙇
खुप छान वंदन मित्रा
खूप छान, एकदम मस्त, सगळं ओके, लय भारी आवाज दोघांचा 👍🏼👌
Mast shayuri
खूप मस्त👌👌👌
Ganajanan sir beautiful acting
Beautiful coordination between chimni and her dad❤️🙌🙌🙌🙌
पूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌👌👌👌👌
Amol kale.... Full suport..... 🔥🔥🔥🔥🔥
सर्व कलाकारांचे अभिनंदन. सादरीकरण उत्तम.
खूप सुंदर सादरीकरण🙏🙏🙏🙏🙏🙏पांढूरंग हरी🙏🙏🙏
वन्दन भाऊ ❤❤ खुपच छान गान छान पन चित्रक करणं स्टोरी इतकी छान की डोळ्यात पाणी आले ❤❤
Khup khup chhan ahe dada
❤❤Nice Amol Guru..😊😊😊
A pratim kamgiri both of you🎉🎉🎉
Dole panavle😢😢
अप्रतिम सॉंग वंदन राऊत खरंच खूप भारी👌👍
Yk on shot yk boleto tabahi😘✨
खुपच मस्त होत 😮❤❤
Ek number
💛Kharch khupch bhari 👍 apratim sadrikaran keley....😊 Jay hari vittal 🙏👌
*विठुरायाच्या चरणी नतमस्तक*🙏🏻🙌🏻
गाण्यामागची कॉन्सेप्ट, कास्ट, संगीत, संगीतकार, गायक, कोरस सगळ्यांनी अप्रतिम काम केलं आहे आणि ह्या एवढ्याश्या मुलीने सुद्धा कौतुकास्पद काम करून ह्या गाण्याची शोभा वाढविली आहे खरच तुमच्या सगळ्या टीम ला मनापासून खूप शुभेच्छा, ह्या येणाऱ्या आषाढी एकादशी च्या निमित्याने तुम्हा सगळ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळो हीच प्रार्थना आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐👍🏻🙌🏻
Khup chhan 🎉🎉
Nice
Angala shahare yenara vdo ani gaan banvalay ...❤khup sunder vandan & all team members...
Khup chhan👍
Khupch sundar
Khup mast
Khup chan Story aahe imotional
Best Song ever... Amol,shyam ek no. Bhawanno...
Got a goosebumps..!!
Thanku trush ❤
Kya baat hai mere bhaiyooo lage raho kyaa baat haai ❤️❤️❤️
जय हो राहुल महाराज 🥰❣️🙏
Khup chan story ani direction
Thanku🙏
खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏 विट्टल पाठीशी आहे 🙏🙏🙏
Lay bhari 👌👌
खूप खूप सुंदर...
👌👌👌
Khup Chan sadrikarn ahe
अप्रतिम सादरीकरण 😢 .... माझा विठू सावळा
आमच्या गावातील लोकांसाठी या गिताचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही आमच्या गावांचे आराध्य दैवत विठुरायाचा असाच आशिर्वाद सर्वांवर आहे या गितासाठी तुमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे या चित्रीकरणाच्या वेळी मी पण उपस्थित होतो तुमच्या कार्याला मनापासून सलाम आहे
❤
Heart Touching Vitthal Song Da Outstanding
राम कृष्ण हरी अमोल भाऊ असच चालु राहु दे❤
Thank you bro❤
खरच अप्रतिम....
जितक्या वेळी ऐकू त्या त्या वेळी मन अगदी भरून आल्या सारखं वाटलं, योग्य शब्दरचना करुन गीताची अप्रतीम गुंफण केली आहे... आपल्या सर्व टिम चे खूप खूप धन्यवाद !!
अशा विठू माऊली भजन साठी 🙌🏻
राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
❤❤❤
खूप छान ... 🙏🏻जय हरी विठ्ठल 🙏🏻
जय माऊली
sadrikarn 😍🥲
👌🏻👍🏻👌🏻👍🏻👏🏻👏🏻❤️🌹🙏🏻 जय हरी विठ्ठल 🙏🏻🌹
Farch chan.... 🥳🥳👍
Gajukakachi acting next level🙏10 vela bghitla same feeling ky bhauk expressin 1:02
❤ अत्यंत सुंदर व प्रामाणिक प्रयत्न, छानच.
KHUP CHYAN
वंदन राऊत आणि सर्व कलाकार यांचे खूप खूप अभिनंदन...
Jabrdst
खरच खूप सुंदर.. अप्रतिम ❤👌👌👌👌
Iiterally having goosebumps while listening and watching this video very nice concept 👌
खुप सुंदर
खुप..छान अमोल...बढिया..keep it up
Thanku sir, thanku so much ❣️
Amazing voice and thank you for this lovely song achal vandan🙌🙌❤️
Chup chaan 😍😍😍
Vitthala Vitthala 👌
खूप छान वाटला दादा हा व्हिडिओ साँग ♥️💯🚩
Superb🎉