बरेच दिवसांपासून भरत बलवल्लींचे नाव ऐकले होते मागील वर्षी एकदा त्यांचे गायन ऐकले होते आज परत ऐकायचा योग आला फारच अप्रतिम!!त्यांचे गायन सारखे ऐकावेसेच वाटते आज सकाळपासून सतत त्यांचे गायन ऐकत आहे बेहतरीन तथा लाजवाब!! नाट्यगीतांवर त्यांची चांगलीच पकड आहे! धन्यवाद!!
भरतजी नमस्कार फारच सुंदर.आपलं आलाप घेणे म्हणजे झाडा वरून एखादे फळ tapkan खाली यावं तसे वरच्या स्वरावरून खर्ज स्वराव र येणे, फारच गोड आणि सुंदर अफलातून भारी
Hari mhana one of the best song . Kitihi aikal tari man bharat nahi
बरेच दिवसांपासून भरत बलवल्लींचे नाव ऐकले होते मागील वर्षी एकदा त्यांचे गायन ऐकले होते आज परत ऐकायचा योग आला फारच अप्रतिम!!त्यांचे गायन सारखे ऐकावेसेच वाटते आज सकाळपासून सतत त्यांचे गायन ऐकत आहे बेहतरीन तथा लाजवाब!! नाट्यगीतांवर त्यांची चांगलीच पकड आहे! धन्यवाद!!
Absolutely splendid rendition of this famous natyageet by BB. Both accompanists are also great. Kudos to all.
भरतजी नमस्कार फारच सुंदर.आपलं आलाप घेणे म्हणजे झाडा वरून एखादे फळ tapkan खाली यावं तसे वरच्या स्वरावरून खर्ज स्वराव र येणे, फारच गोड आणि सुंदर
अफलातून भारी
Bharat sir.. I recently viewed your hari manhaa song. It's really nice..
Superb.S D Mayekar.
Bharat Bhai! This is magnificent. Please also upload a rendition of परवशता पाश दैवे... also who's accompanying you on tabla?
great voice , blessings from saraswati
Very unique quality voice
Bharathi please upload rendition of ' Paravashata pash'
Awesome
nice
मी यांचावर खूप फिदा झालो
va
Bharathi please upload rendition of ' Paravashata pash'