महाराष्ट्राचा मातीतला जागरूक कोहिनूर हिरा, काय बोलाव शब्दचं नाही आहे सर सयाजीराव शिंदे सरांना माझा सलाम,,, खरे माणुसकी जपणारा जगणारा अवलिया फक्त तुम्हीच सर ❤
सयाजी सर तुम्ही मित्रासाठी भरपूर कष्ट केले तुम्ही आणि तुमचा मित्र महाराष्ट्राच्या नजरेतून कधीही सुटणार नाही सलाम करतो तुम्हाला काळू बाळू सारखी जोडी तुमची जोडी पाहिल्यानंतर काळूबाळू ची आठवण झाली
सयाजी सर तुमची सर अख्या फिल्म इंडस्ट्री मद्ये कुणालाच नाही ..खुप खुप ग्रेट ...१०० वर्ष आयुष्य लाभो तुम्हाला ...बिग फॅन...नशीबवान आहेत शिवाजी काका ..ज्यांना तुमच्या सारखा सखा लाभला....love you sir ❤️❤️❤️
जगात भारी आमच्या सयज्या शिवज्या ची जोडी... हीच ती अस्सल मराठमोळी मैत्री... आणि अशा मैत्रीला जागणारा अजूनही जमिनीला पाय असणारे आमचे सयाजी सर.. खूपच छान लय भारी खानदेशी सोनं आहे तुम्ही..❤
सगळं बाजूला पण सरांच्या मित्राला त्यांनी दुर्लक्ष केलं नाही किती मोठी गोष्ट आहे सर गेली आई शूटिंगला आज कोणी कोणी असतं की शूटिंगमध्ये व्यस्त असत मित्राला लक्ष देत नाही कोणी पण सरांनी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले त्यांना एन्जॉय केले असे मित्र सर्वांना भेटावे👑❤️😍
महाराष्ट्राचे काळीज, दक्षिण चे सुपर स्टार आणि आता कलकत्ता मध्ये लोकांच्या हृदयात राज्य करण्यास तुम्हाला शुभेच्छा.. तुमच्या ह्या प्रवासात मित्राला बरोबर घेऊन जाने अविस्मरणीय 🙏
9:07 हे आमचे गुरू आहेत what a gesture ❤ sir. तुम्ही आम्हां तरूण पिढीसाठी एक प्रेरणास्रोत आहात. जेव्हा पासून हे youtube channel बघायला चालू केले आहे तेव्हापासून मी माझा, वडिलांचा, वाढदिवस १०, २०, ५० जमेल तेवढे झाडं लावून करण्याचा प्रयत्न करतो...Thank u so much sir for being in our life 🙏💝. By the way great work done by the editing team 👍
शब्दंच नाहीत , मित्र कसा असावा ह्या पेक्षा आदरणिय सयाजी सरां (सर, खरं म्हणजे मला ह्याहून ही महत्म्य असलेला शब्द म्हणायचा होता पण तो मला माहीत नाही, माझ्या दृष्टीने तर भारतरत्नच )सारखा मित्र ज्यांचा आहे ति किती नशीबवान आणि महान व्यक्ती आहे
कलियुगातील कृष्णा आणि सुदामा ची जोडी ॲक्टर च्या व्यतिरिक्त ही ओळख निर्माण करणारे एकमेव ॲक्टर मराठी सयाजीराव शिंदे सर एवढे मोठे व्यक्ती असून सुद्धा आपल्या मित्राला कधी कमी न समजणारे एकमेव ॲक्टर सयाजीराव शिंदे सर यांना मनापासून सॅल्यूट❤🙏🙏
सर खास मातीशी जोडलेला माणूस आहात तुम्ही ❤❤महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणा स्थान आहात गुरू, सर मला सिनेमा मध्ये काम करायची खूप इच्छा आहे पण शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे संधी मिळाली नाही
सयाजी सर कृपया तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीन ते विरोधात जनजागृती करणारा एखादा व्हिडिओ आपल्या मित्राच्या व आपल्या टीमच्या माध्यमातून बनवावा ही विनंती.... तुम्हाला मानणारा वर्ग खूप मोठा आहे..
साहेब आपल्याला शब्द देणे इतका मी मोठा नाही आहे आणि आपल्या स्वभावाला आपल्या मैत्रिला शब्द अपुरे पडत आहेत साहेब तुमच्या कार्याला माझा कोटी कोटी नमस्कार नाळ मातीशी महाराष्ट्राच्या मैत्री शी
तुमच्या दोस्तीचा आदर्श सर्व महाराष्ट्र नाहीतर सर्व देश घेतील सर तुमच्या कार्याला सलाम तुमची दोस्ती अशीच आम्हाला बघायचे आहे तुमच्या माध्यमातून भरपूर काही अनुभवास भेटते आम्हाला
तुम्हा दोघांना बघितलं का फक्त डोळ्यांतुन अश्रु येतात 🙏 मित्र /दोस्त/जोडीदार कसा का असेना पण आपण मोठं/ श्रीमंत झाल्यावर त्याला कसं सोबत ठेवता येईल, याचाच विचार सयाजी सर तुमच्या मनात असतो. धन्य धन्य प्रभु 🙏
आपल्या सातारची शान, सया भाव शिंदे, अजिबात कसला मोठेपणा, दिखावा, प्रसिद्धीची मग्रुरी काहीच नाही, एकदम जमिनीवर पाय टेकवलेला नट.... व्हर्शी टाइल ॲक्टर.... सर छान रहा, अशेच आनंदी रहा.... हीच सदिच्छा
आजचा पण खूप भारी शूट शॉट झालेला आहे आपणास पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन सयाजी शिंदे सर 🎉🎉 हीच शिवचरणी प्रार्थना जय उदयनराजे जय सयाजी शिंदे सर आम्ही फक्त सातारकर❤
तुमचा मित्र साधा सरळ आहे.. तुमच्या सोबत राहून हरखून गेलेला आहे.. कधी काही त्यांच्या तोंडातून आपसूक निघून गेलं तर वाईट वाटून घेऊ नका.. मित्राला अधिकारच असतो आपल्याला काहीही बोलण्याचा. ❤
सयाजी शिंदे सर खरंच तुम्ही ग्रेट आहात महाराष्ट्राचा खरा अभिमान तुम्ही आहात सिने जगत असो की वयक्तिक जीवन असो मित्रा सोबतचे तुम्ही सगळीकडे छाप सोडता खरी माणुसकी काय आहे ते तुमच्याकडे बघून कळते
💯 खरी मैत्री.... कसलाही श्रीमंतीचा गर्व नसणारी निस्वार्थी मैत्री नाहीतरी आताच्या काळात शेजारून मित्र गेला तर ओळख दाखवणार नाही एवढी श्रीमंती आल्यावर सर ग्रेट आहात
माणुसकी चे उदाहरण म्हणजे तुम्ही सयाजीराजे दिलदार नि: स्वार्थी कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही वा सयाजीराजे सलाम🙏जणू कृष्ण सुदामा ची जोडी सारखीच आहे वा सयाजीराजे सलाम ♥️🙏
महाराष्ट्राचा मातीतला जागरूक कोहिनूर हिरा, काय बोलाव शब्दचं नाही आहे सर सयाजीराव शिंदे सरांना माझा सलाम,,, खरे माणुसकी जपणारा जगणारा अवलिया फक्त तुम्हीच सर ❤
खरा मित्र काय असतो त्याचं जीवंत उदाहरण. सयाजी sir ❤❤❤❤❤❤
सर काही म्हणा तुम्ही मित्रांसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे,
जे आज पाहून खूप छान वाटत आहे.❤
सयाजी सर तुम्ही मित्रासाठी भरपूर कष्ट केले तुम्ही आणि तुमचा मित्र महाराष्ट्राच्या नजरेतून कधीही सुटणार नाही सलाम करतो तुम्हाला काळू बाळू सारखी जोडी तुमची जोडी पाहिल्यानंतर काळूबाळू ची आठवण झाली
सयाजी सर तुमची सर अख्या फिल्म इंडस्ट्री मद्ये कुणालाच नाही ..खुप खुप ग्रेट ...१०० वर्ष आयुष्य लाभो तुम्हाला ...बिग फॅन...नशीबवान आहेत शिवाजी काका ..ज्यांना तुमच्या सारखा सखा लाभला....love you sir ❤️❤️❤️
जगात भारी आमच्या सयज्या शिवज्या ची जोडी... हीच ती अस्सल मराठमोळी मैत्री... आणि अशा मैत्रीला जागणारा अजूनही जमिनीला पाय असणारे आमचे सयाजी सर.. खूपच छान लय भारी खानदेशी सोनं आहे तुम्ही..❤
चित्रपट जणू सत्यात उतरत आहे. धन्य हो प्रभू. खूप खूप धन्यवाद सयाजीराव जी
ऐसा साफ दिल लोक मित्र हर किसी के जीवन मैं होना चाहिए ।।
सगळं बाजूला पण सरांच्या मित्राला त्यांनी दुर्लक्ष केलं नाही किती मोठी गोष्ट आहे सर गेली आई शूटिंगला आज कोणी कोणी असतं की शूटिंगमध्ये व्यस्त असत मित्राला लक्ष देत नाही कोणी पण सरांनी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले त्यांना एन्जॉय केले असे मित्र सर्वांना भेटावे👑❤️😍
आम्हाला अभिमान आहे सयाजी सर तुम्ही महाराष्ट्रात जन्मले ❤❤ तुमचे आणि शिवाजीराव यांची जोडी म्हणजे ही दोस्ती तुटायची नाय हे गाणे आठवते.......
महाराष्ट्राचे काळीज, दक्षिण चे सुपर स्टार आणि आता कलकत्ता मध्ये लोकांच्या हृदयात राज्य करण्यास तुम्हाला शुभेच्छा.. तुमच्या ह्या प्रवासात मित्राला बरोबर घेऊन जाने अविस्मरणीय 🙏
खऱ्या अर्थाने मातीशी जोडलेला अभिनेता म्हणजे सयाजी शिंदे सर❤
अप्रतिम सयाजी शिंदे सर डायरेक्टरला ओळख करून देताना माझे गुरु आहेत अशी ओळख करून दिली त्याबद्दल तुमच्या मनाचा मोठेपणा किती आहे तो दिसून येतो...
9:07 हे आमचे गुरू आहेत what a gesture ❤ sir. तुम्ही आम्हां तरूण पिढीसाठी एक प्रेरणास्रोत आहात. जेव्हा पासून हे youtube channel बघायला चालू केले आहे तेव्हापासून मी माझा, वडिलांचा, वाढदिवस १०, २०, ५० जमेल तेवढे झाडं लावून करण्याचा प्रयत्न करतो...Thank u so much sir for being in our life 🙏💝. By the way great work done by the editing team 👍
सर खूप कमी जण असता जे तुमच्या सारखे खूप मोठया मनाचे असता ....देवा कडे हिच नम्र विनंती आहे की तुमच्या चेहऱ्यावरच हास्य नेहमी असंच राहू ...❤❤❤❤
खरोखरच तुमच्या मैत्रीला ५१तोफाची सलामी. सर खरच ग्रेट.
दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस
आपल्या महाराष्ट्राची शान चौफेर नेल्याबदल सरांच मनःपूर्वक अभिनंदन आणि असच कार्य तुमच्याकडून व्होवो हि ईश्वरचरणी प्रार्थना ❤🫶
शहाण्याचा गडी व्हावं..पण अडाण्याचा मालक होऊ नये...मैत्रीला सलाम आपल्या...
दोस्ती दुनियातला राजा माणूस
Tumhi Raja Manus Aahat ...
Man with Golden heart
झोप पण हा व्हिडिओ बघत असणार त्याच्या आई- वडिलांना चांगला आशीर्वाद व आमचं पण आयुष्य लाभो हीच शिवचरणी व ईश्वरचरणी प्रार्थना करतो ❤🙏🙏
सयाजी शिंदे सर सातारा आणि साखरवाडी गाव चा कोहिनूर हिरा
वा सर मित्रा साठी एक दिवस मस्त आणि छान कल्पना आहे. Hatts off u Sir
' राजा माणूस ' हा शब्द तुमच्यासाठी खुपच अपुरा आहे ! दोस्त पण मस्त कलंदर आहे !
धन्प ती माऊली जिने अश्या पुत्र जन्मास घातला ! सुखी रहा !
शब्दंच नाहीत , मित्र कसा असावा ह्या पेक्षा आदरणिय सयाजी सरां (सर, खरं म्हणजे मला ह्याहून ही महत्म्य असलेला शब्द म्हणायचा होता पण तो मला माहीत नाही, माझ्या दृष्टीने तर भारतरत्नच )सारखा मित्र ज्यांचा आहे ति किती नशीबवान आणि महान व्यक्ती आहे
Khup chan ❤❤ Sayaji sir 🎉
कलियुगातील कृष्णा आणि सुदामा ची जोडी ॲक्टर च्या व्यतिरिक्त ही ओळख निर्माण करणारे एकमेव ॲक्टर मराठी सयाजीराव शिंदे सर एवढे मोठे व्यक्ती असून सुद्धा आपल्या मित्राला कधी कमी न समजणारे एकमेव ॲक्टर सयाजीराव शिंदे सर यांना मनापासून सॅल्यूट❤🙏🙏
मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा..♥️🥰
जय विरु wrong
सयज्या शिवज्या ❤❤❤❤❤
सयाजी, खरा मातीतला हिरा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
सर तुम्ही जिथे जाल तेथे तुमचे फॅन असतात खरंच तुमचे व्हिडिओ पाहिले की मन भरून येते मला अभिमान आहे मी तुमचा फॅन आहे
सयाजी सर आणि तुमचे मित्र यांना सलाम
सर सलाम आहे तुमच्या कार्याला तुमची मैत्री अशीच राहू हसत खेळत आणि तुम्ही नेहमी तुमच्या आरोग्य व्यवस्थित ठेवा❤❤
या दोस्तीला सलाम... 🙋 👈
Superb sir बघून खूप भारी वाटलं ❤
सर खास मातीशी जोडलेला माणूस आहात तुम्ही ❤❤महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणा स्थान आहात गुरू, सर मला सिनेमा मध्ये काम करायची खूप इच्छा आहे पण शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे संधी मिळाली नाही
सयाजी सर कृपया तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीन ते विरोधात जनजागृती करणारा एखादा व्हिडिओ आपल्या मित्राच्या व आपल्या टीमच्या माध्यमातून बनवावा ही विनंती....
तुम्हाला मानणारा वर्ग खूप मोठा आहे..
Bahot Badiya Jita Jagta Maitri Japnara Mitra Mahanje Sayaji
साहेब आपल्याला शब्द देणे इतका मी मोठा नाही आहे आणि आपल्या स्वभावाला आपल्या मैत्रिला शब्द अपुरे पडत आहेत साहेब तुमच्या कार्याला माझा कोटी कोटी नमस्कार नाळ मातीशी महाराष्ट्राच्या मैत्री शी
खऱ्या मैत्रीच जिवंत उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे सर❤
जय शिवाजी जय सयाजी
शब्द अपूरे अशी ही मैत्रि सर्वाणा देवों
तुमच्या दोस्तीचा आदर्श सर्व महाराष्ट्र नाहीतर सर्व देश घेतील सर तुमच्या कार्याला सलाम तुमची दोस्ती अशीच आम्हाला बघायचे आहे तुमच्या माध्यमातून भरपूर काही अनुभवास भेटते आम्हाला
खरंच शब्दच नाही सर तुमच्या मैत्री ला जय हो❤❤❤❤❤❤❤❤❤
मित्र वनव्यामधी गारव्यासारखा..❤️🤩#Hatsoffsayajisir
After watching this Kolkata series I am very glad and Happy. Sir your behaviour Really touched so many hearts. Amazing you are.
मातीशी नाळ जुळलेली मानस दोस्तीचा दूनियातील राजा माणूस❤❤
लोकं मोठे झाले की सर्वांना विसरतात पण सर तुम्ही जे माणुसकी ठेवला त्याला सलाम
Sayaji sir tumhi great ahat...nahitr aaj kal kon evdh moth jhalyavar aplya mitrachi athvan karto 😢😢😢❤
दोस्तीच्या दुनियादारीत ला राजा माणूस सयाजी शिंदे सर शिवाजी काका 👌👌❤️❤️🙌🙌
खरंच सर खूप अभिमान वाटतो. तुमचे व्हिडिओ पाहून नक्कीच खूप लोक प्रेरणा घेऊन आपल्या मित्राला नक्की भेटतील
मित्र असावा तर असा❤😍🧿
मित्र असावेत तर असे . सुख दुःखात साथ देणारे. अभिमान आहे मी सातारचा असल्याचा. MH 11❤❤
No words.. shinde sir.... Hat's off.... ❤
किती अभिमान दिसतोय त्यांच्या मित्राच्या डोळ्यात सयाजी साहेबानाबदल की आज आपला मित्र किती उंचीवर पोहचला आहे ❤️❤️🙏🙏
तुमच्या दोस्तीला सलाम❤❤❤
सातारच्या मित्रांची बंगाल मध्ये बंगाली कमालाची. सर्वामध्ये मिळून मिसळून राहणारा एकच राज्या माणूस तो म्हणजे सयाजी शिंदे.
तुम्हा दोघांना बघितलं का फक्त डोळ्यांतुन अश्रु येतात 🙏
मित्र /दोस्त/जोडीदार कसा का असेना पण आपण मोठं/ श्रीमंत झाल्यावर त्याला कसं सोबत ठेवता येईल, याचाच विचार सयाजी सर तुमच्या मनात असतो.
धन्य धन्य प्रभु 🙏
Radayala ky hutay re bal
Sayaji sir khara sukhi aani samadani manus kaslach bdejav ,mothepana nhi ek samanjas sada manus kasla ego nhi star asun kute jayel tithe mitrala gheun jaun manamadhe kasla bhedbhav nhi great sir ...
1 no satara aapla satara ♥️♥️
आपल्या सातारची शान, सया भाव शिंदे, अजिबात कसला मोठेपणा, दिखावा, प्रसिद्धीची मग्रुरी काहीच नाही, एकदम जमिनीवर पाय टेकवलेला नट.... व्हर्शी टाइल ॲक्टर....
सर छान रहा, अशेच आनंदी रहा.... हीच सदिच्छा
Khup chhan ❤
जसे काही कृष्णा सुधामा ची जोडी आहे सर तुमची ❤🙏
Very humble and being human personality.. Big brother Sayaji sir..❤🎉☺️
कृष्ण सुदामा ची कलियुगातील खरीखुरी जोडी...✌️💞🙏
अभिमान महाराष्ट्राचा ...... सयाजी शिंदे असं माणूस होण नाही
आजचा पण खूप भारी शूट शॉट झालेला आहे आपणास पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन सयाजी शिंदे सर 🎉🎉 हीच शिवचरणी प्रार्थना जय उदयनराजे जय सयाजी शिंदे सर आम्ही फक्त सातारकर❤
तुमचा मित्र साधा सरळ आहे.. तुमच्या सोबत राहून हरखून गेलेला आहे.. कधी काही त्यांच्या तोंडातून आपसूक निघून गेलं तर वाईट वाटून घेऊ नका.. मित्राला अधिकारच असतो आपल्याला काहीही बोलण्याचा. ❤
1st like 1st coment 👌👌👌🙏🙏🙏
तुमचा खूप अभिमान वाटतो sir ❤❤
आपलं सातारा
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस❤❤
मित्र असावा तर असा❤️👍🏼
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस❤️🙏
सयाजी शिंदे सर खरंच तुम्ही ग्रेट आहात महाराष्ट्राचा खरा अभिमान तुम्ही आहात सिने जगत असो की वयक्तिक जीवन असो मित्रा सोबतचे तुम्ही सगळीकडे छाप सोडता खरी माणुसकी काय आहे ते तुमच्याकडे बघून कळते
💯 खरी मैत्री.... कसलाही श्रीमंतीचा गर्व नसणारी निस्वार्थी मैत्री नाहीतरी आताच्या काळात शेजारून मित्र गेला तर ओळख दाखवणार नाही एवढी श्रीमंती आल्यावर सर ग्रेट आहात
मैत्री मधिल दुनियेचा मोठया मनाचा राजा माझा शिवज्या माझा सयज्या. आपली वाटणारी मराठी माणसं ❤❤
❤❤❤❤सयज्या शिवज्या जोडी नंबर 1🥰💐💐💐
माणुसकी चे उदाहरण म्हणजे तुम्ही सयाजीराजे दिलदार नि: स्वार्थी कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही वा सयाजीराजे सलाम🙏जणू कृष्ण सुदामा ची जोडी सारखीच आहे वा सयाजीराजे सलाम ♥️🙏
खरंच साहेब तुमचे व्हिडिओ बघायला खूप भारी वाटत 😊 आपला मराठी माणूस आज पूर्ण भारत भर प्रचारीत आहे ❤
❤❤❤❤❤
Vaiting for next vedio ❤
1 number sir
मैत्रीची परिभाषा काय असायला हवे हे केवळ सर तुमच्याकडून शिकायला हवे.
सयाजी सर तुम्ही महाराष्ट्राची शान आहात.
Love you sir ❤️❤️❤️
काय दोस्ती आहे सयाजी सर
मानलं तुम्हाला
लय भारी
किती छान मैत्री ❤❤❤❤
आपली जोडी एक खूपच मोठा आदर्श आहे कृष्ण सुदाम आपण जरी इतके मोठे झालात पण गावाकडचे ओड कायम आहे
मित्र असवा तर तुमच्या सारखा ....खरच शब्द अपुरे पडतात तुमची मैत्री पाहून
श्री क्रुष्ण आणि सुदामा जोडी आहे
मातीतला माणूस सयाजी शिंदे ❤
Evedha Motha Manus pn Mitrala Nahi Visarla Salute Sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sayaji sir, khup Chan video,
Dildar mitra dildar jodi najar na lage❤
व्वा.... सर लय भारी खूपच सुंदर ❤❤
1no❤
सयाजी शिवाजी सर तुमच्या मैत्री ला सलाम
Khup chan maitri ch udaharn
खुप छान सयाजी सर❤
सर तुम्ही खरंच जगाला आदर्श आहेत माणूस म्हणून प्रणाम तुम्हाला
क्या बात है ❤️❤️
नशीबवान माणूस आहे सयाजी सर शिवाजी काका आणि सर दोस्ती म्हणजे गावातली माय बाप जनते साठी जत्रे सारखाच आनंद आहे❤
तुमच्या मैत्रीला तोड नाही...ग्रेट सर ❤️
सयाजी शिंदे आणि मित्र लईच फिरतात राव