सयाजी सर... आपल्या सोबतीची आपण घेत असलेली काळजी व आदर खूप छान वाटले. खरं तर आपल्या सोबतबकोन रांगडा व्यक्ती सोबत असल्यावर आपण लाजातो मात्र तसे आपल्यात काही दिसत नाही.. खूप छान.... खूप छान.
सर तुमचे व्हिडिओ मी पूर्ण बगितले आजकाल च्या दूनियात कोणाला टाईम नहीं आहे. मित्रा बरोबर राहिला पण तुम्ही मित्र तुमच्या सोबत ठेवून काम करत आहात त्याचा खूप आनंद वाटतोय तुम्ही तुम्ही खरंच चांगलं जीवन जगत आहात जीवनाचा आनंद घेत आहात.
मी तुमचा चलो कलकत्ता भाग 1 हा 2 दिवसापूर्वी बघितला.....nd as vatat hot ki mla lagech भाग 2 पण बघायला मिळावा....खुप वेळा चेक केले मी तुम्ही व्हिडिओ टाकलंय की nhi..... hat's off to you sir
आयुष्य कसे जगायचे हे सयाजी शिंदे सरांकडून शिकावे काहीही झाले तरी आपल्या लहानपणीचा मित्र काही लोक त्याला ओळख सुद्धा देत नाहीत द ग्रेट सयाजी शिंदे राजधानी सातारा
हि दोस्ती तुटायची नाही सयाजी शिंदे सरांचे मैत्रीतून आपल्याला समजते दोघानांही दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉 आम्ही नांदेड ता नायगाव बाजार येथून धन्यवाद
सर मी तुमचा खुप मोठा फॅन आहे, तुमचे सर्व चित्रपट मी बघतो,आणि चित्रपटात तुम्ही काम करता बेस्ट actor आहात म्हणून आवडता असे नाही, पण माणूस म्हणून तुम्ही नक्कीच चांगले आहात, तुम्हाला कशाचाही गर्व नाही, महाराष्ट्राचे तुम्ही भूषण आहात..🙏
खूब छान वाटलं सर पाहून ईतका मोठ्या होउन सुद्धा तुम्ही तुमचे मूळ विसरला नाही.इथे 10 लाख च पॅकेज भेटला तर लोक गाव कडे पिरकात नाही .तूम्ही तर गाव कडे तर येताच पण त्यांच्याच level वर येऊन त्यांच्याशी संवाद साधता खूब शिकण्या सारखा आहे हे तुमच्या कडून
लय वेळ लावला सर,2 रा भाग टाकाय.. लय मस्त वाटतं तुमची ही जुडी बगून. एकदम निरागस मैत्री, तुमच्या जोडीदाराचा आत्मविश्वास आणि निडरपना नेहमी बघण्यासारखा असतो.
अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही, पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो. विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही, पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो. आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही, पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात. काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही, पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते. आपला दिवस आनंदात जावो.
म्हणतात ना मित्र माझा जिवाभावाचा याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे आपण दोघे. आजवर अडचणीच्या काळात मित्र मित्राची साथ सोडून देतात परंतु अनंतात एकच जोडी अशी आहे जी लहानपणापासूनची मैत्री अविरत जोडून ठेवली आहे. आपल्या मैत्रीला कोणाची नजर ना लागो. एक कोकणकर - रत्नागिरी
हि खरी मैत्री आहे मित्र गरीब नाही साधा भोळा आहे हि खरीसीख आहे असे सगळे मित्रानी मैत्रीनीनी असायला पाहिजे सया तुमच्या दोघांचा प्रवास सुखाचा होवो हिचदेवाजवळ प्रार्थना❤❤❤❤
आयुष्यात मनुष्य आनंद शोधण्यासाठी धडपड करत असतो परंतु याच्यापेक्षा आणखी दुसरा चांगला आनंद असू शकत नाही हे सरांनी जाणलं आहे आणी ते पूर्णपणे जगतायत. आपलं कसं झालं आहे ना कस्तुरीमृग सारखे. मृगजळ शोधत पळत असल्यासारख. काही तरी achieve केल्यानंतर हा आनंद घेण्यात खरं सुख आहे.❤ पापा आहेत का? खरंतर गावातल्या मातीत कष्ट करून जगाला जगविणारा शेतकरी लवकरच म्हातारा होतो. शिंदे साहेब सातारा पासून सुरुवात करा शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन सुरुवात.
गरीब मित्राच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा मित्र म्हणजे शिंदे सर ...
❤एकच नंबर मैत्री❤
मैत्री गरीब श्रीमंत वर नसती तर ती विश्वास, आपुलकी वर असती.. सयाजी शिंदे यांनी आपुलकी, मैत्री, जिवळा सगळी जपली... 🫀
निःस्वार्थ मैत्रीचा जिवंत उदाहरण सयाजी sir hat's off you ❤❤❤❤❤
पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती आणि आपली माणसं जपणार व्यक्तीमत्व, सयाजी सर.
इथ थोड यशस्वी झाले की लोक मित्राला विसरतात अन सयाजी सर यांनी लहानपणीची मैत्री जपून ठेवली आहे...खूप छान वाटले ❤❤
सर चार दिवस झाले व्हिडिओ ची वाट बघत होतो पहिल्या वर छान वाटलं
शिवाजी काका रूम मध्ये गेले आणि बेडवर पडले तेव्हाचा आनंद पाहून खूप भारी वाटले . सयाजी सर तुमच्या या मैत्रीला तोड नाही..🙏
सयाजी sir salute आहे तुम्हाला मित्र कसा असावा याचा उत्तम उदाहरण ❤❤
साहेब तुम्ही एवढं मोठे असून लहान पाणी चि मैत्री विसरली नाही मित्रा साठी एवढं करता माज्या डोळ्यात पाणी आलं सलाम तुमच्या मैत्री ला 😊
आयला ही खरी अघळपघळ मैत्री... आपल्याला तर जाम आवडल. प्रत्यक्ष देवाला देखील हेवा वाटेल अशी ही निखळ मैत्री. सयाजी सर तुम्ही खूपच भारी आहात
श्री कृष्णाना आणि सुदामा नंतर तुमची जोडी आज या जगात तुमच्या मैत्रीची प्रेरणा आणि आज बगायला मिळते 🤗😎🤝🙏
सयाजी सर...
आपल्या सोबतीची आपण घेत असलेली काळजी व आदर खूप छान वाटले.
खरं तर आपल्या सोबतबकोन रांगडा व्यक्ती सोबत असल्यावर आपण लाजातो मात्र तसे आपल्यात काही दिसत नाही.. खूप छान.... खूप छान.
आपल्या सातारचे दोन वाघ..!! मैत्री या शद्बाचं जिवंत उदाहरण 🙏🏻🙏🏻😍
Picture मधे बघितली राव अशी मैत्री आज खरोखर बघितली.
सर तुमचे व्हिडिओ मी पूर्ण बगितले
आजकाल च्या दूनियात कोणाला टाईम नहीं आहे. मित्रा बरोबर राहिला पण तुम्ही मित्र तुमच्या सोबत ठेवून काम करत आहात त्याचा खूप आनंद वाटतोय तुम्ही तुम्ही खरंच चांगलं जीवन जगत आहात जीवनाचा आनंद घेत आहात.
मी तुमचा चलो कलकत्ता भाग 1 हा 2 दिवसापूर्वी बघितला.....nd as vatat hot ki mla lagech भाग 2 पण बघायला मिळावा....खुप वेळा चेक केले मी तुम्ही व्हिडिओ टाकलंय की nhi..... hat's off to you sir
सयाजी सर तुमच्यातील बालपणा आणि मोकळेपणाने जगणं मला खूप आवडलं, एवढा मोठा स्टार पण एकदम साधी वागणूक , अस्सल मराठी माणूस❤
आयुष्य कसे जगायचे हे सयाजी शिंदे सरांकडून शिकावे काहीही झाले तरी आपल्या लहानपणीचा मित्र काही लोक त्याला ओळख सुद्धा देत नाहीत द ग्रेट सयाजी शिंदे राजधानी सातारा
सयाजी सर तुमचे व्हिडिओ आम्ही नियमित पाहतो😊एक खरा मित्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात❤आमचा नेहमी तुम्हाला support राहील 🎉
यावरून असे लक्षात आले आहे की माणूस कितीही चंद्रावर गेला तर पाय जमिनीवर ठेवले पाहिजे यातच खरी माणूसकी आहे धन्यवाद सयाजी शिंदे साहेब
खूप छान आहे व्हिडिओ सर तुम्हाला एकत्र बघून खूप आनंद होतो
❤❤❤❤❤❤
Part - 3 please upload.. Video बघितला दिवस बनला❤ Thanks
सयाजि सर apisod लवकर लवकर अपलोड करत जावा..खूप आपुलकीने वाट बघत असतो......❤ 1 बारामती कर
ओ सर ते बॅकग्राऊंड music लई च मस्त राव
हि दोस्ती तुटायची नाही सयाजी शिंदे सरांचे मैत्रीतून आपल्याला समजते दोघानांही दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉 आम्ही नांदेड ता नायगाव बाजार येथून धन्यवाद
Tears welled up in my eyes. Great man and the greatest friend.
खूप खूप भारी मैत्री आहे सयाजी सर ग्रेट आहेत मित्र असावा तर असा हे सगळ्याना दाखऊन दिले जगायचे कसे ते कसलाही गर्व न करता
सर मी तुमचा खुप मोठा फॅन आहे, तुमचे सर्व चित्रपट मी बघतो,आणि चित्रपटात तुम्ही काम करता बेस्ट actor आहात म्हणून आवडता असे नाही, पण माणूस म्हणून तुम्ही नक्कीच चांगले आहात, तुम्हाला कशाचाही गर्व नाही, महाराष्ट्राचे तुम्ही भूषण आहात..🙏
खूब छान वाटलं सर पाहून ईतका मोठ्या होउन सुद्धा तुम्ही
तुमचे मूळ विसरला नाही.इथे 10 लाख च पॅकेज भेटला तर लोक गाव कडे पिरकात नाही .तूम्ही तर गाव कडे तर येताच पण त्यांच्याच level वर येऊन त्यांच्याशी संवाद साधता
खूब शिकण्या सारखा आहे हे तुमच्या कडून
लय वेळ लावला सर,2 रा भाग टाकाय..
लय मस्त वाटतं तुमची ही जुडी बगून.
एकदम निरागस मैत्री, तुमच्या जोडीदाराचा आत्मविश्वास आणि निडरपना नेहमी बघण्यासारखा असतो.
सय्याजी सर तुमच्या दोस्ती ला मनापासुन सलाम ही दोस्ती अशीचं शेवटपर्यंत राहुद्या
आयुष्य साजर कस करायच याच उत्तम उदाहरण म्हणजे आपले सर❤
अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही,
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही,
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही,
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
आपला दिवस आनंदात जावो.
वेळ भेटली तर ऐकदा सरांनी....
शामराव कोकरे बाबांना भेटुन याव🙏❣
सयाजी सर salute comments ला उत्तर देत चला वेळात वेळ काढून.
तुमच्या दोस्तीला सलाम
Part 2 chi आतुरतेने वाट बघत होतो ❤❤ o aapke papa he 15.40 😂😂😂
काय बोलू... व्हिडिओ बघून खूप रडलो.. मैत्रीला सलाम ❤
Khup wait kela ya episode cha..ajun pudhil episode kadhi yetil ase zale ahe..
म्हणतात ना मित्र माझा जिवाभावाचा याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे आपण दोघे.
आजवर अडचणीच्या काळात मित्र मित्राची साथ सोडून देतात परंतु अनंतात एकच जोडी अशी आहे जी लहानपणापासूनची मैत्री अविरत जोडून ठेवली आहे.
आपल्या मैत्रीला कोणाची नजर ना लागो.
एक कोकणकर - रत्नागिरी
खूप छान मैत्री आहे सर ❤❤❤❤तुमची दोघांची मैत्री बघुन खूप छान वाटत
खरी मैत्री कुठलाही स्वार्थ न ठेवता मित्रता जपून ठेवणे हे आजच्या पिढीसाठी एक चांगला संदेश आपल्या ब्लॉगमधून भेटलं. खूप खूप धन्यवाद
मित्र असावा तर असा निस्वार्थी ♥️♥️🙏👌
very nice तुमचआ video पाहून एकाधा ऍडमिट पेशंट बरा होइल आणि samile करील मस्त sir
सर विडीओ कधी येईल असं झालं होतं पण आज विडीओ आला....एकच नंबर....❤ love for Pune
हि खरी मैत्री आहे मित्र गरीब नाही साधा भोळा आहे हि खरीसीख आहे असे सगळे मित्रानी मैत्रीनीनी असायला पाहिजे सया तुमच्या दोघांचा प्रवास सुखाचा होवो हिचदेवाजवळ प्रार्थना❤❤❤❤
सयाजी सर तुमचा मित्र खूप साधा भोळा आहे,त्यांना एखादी शेतात विहीर खोदून द्या मैत्रीची आठवण म्हणून 🙏🏻
असा मित्र मिळायला खुप भाग्य लागतं. सलाम तुमच्या मैत्रीला.❤❤
तुमचे व्हिडिओ बघायला खूप आनंद होतोय असेच व्हिडिओ बनवत रहा
निस्वार्थ मैत्रीच्या नात्याचे उदाहरण म्हणजे तुमच्या दोघांचं...
दोस्त असावा तर सयाजी शिंदे सरांसारखा ...❤
आर आजच्या युगात नाय विचारत सगे सोयरी,
पण याला अपवाद सातारची ही जोडी,
दोस्ती बगुनिया यांना लागली भेटायची ओढी❤
असंच प्रेम आयुष्य भर राहावे हि सूभेईचा
निखळ मैत्रीतून जीवनाचा आनंद लुटता सर, खुप छान वाटले.
सर मला तुमचा खुप अभिमान वाटतो कारण तुम्ही आमच्या गावाकडचे आहात कसला ही गर्व नाही तुम्हाला ❤
mast ही सीरीज अशीच चालत रहुद्या बागायला मस्त वाटतय… मी पण सातारा सज्जनगड चा आहे भारी वाटतय बागायला
Sayaji dada tumhi navaprmane great ahat ❤
खूप छान सर कलकत्ता पाहायला आवडेल तुमच्या दोघांसोबत
सयाजीराव तुमची जोडी एक नंबर ❤❤
निखळ साधेपणा ह्या माणसाचा usp आहे..❤
बाल मैत्रीच आजच्या पिढीसाठीच जिवंत उदाहरण❤❤
पुण्यातून बॅग इथे कश्या आल्या असत्या
ह्याला म्हणतात दिल दोस्ती दुनियादारी.. 👌
भावना असावी तर सयाजी सरांसारखी ♥️
Ewdh shrimant hoychy fkt ki mitranchi saglyanchi ecchya purn kru shkto❤
सुख वाटून घेणे याच्या पेक्षा काय असु शकत धन्य ती मित्रता
आयुष्यात मनुष्य आनंद शोधण्यासाठी धडपड करत असतो परंतु याच्यापेक्षा आणखी दुसरा चांगला आनंद असू शकत नाही हे सरांनी जाणलं आहे आणी ते पूर्णपणे जगतायत. आपलं कसं झालं आहे ना कस्तुरीमृग सारखे. मृगजळ शोधत पळत असल्यासारख. काही तरी achieve केल्यानंतर हा आनंद घेण्यात खरं सुख आहे.❤ पापा आहेत का? खरंतर गावातल्या मातीत कष्ट करून जगाला जगविणारा शेतकरी लवकरच म्हातारा होतो. शिंदे साहेब सातारा पासून सुरुवात करा शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन सुरुवात.
20:53 EPIC ONE AND ANOTHER ONE BEGA ALIYA KSA SAME EXPERIENCE AS ME WHEN I FIRST TIME VISITED HOTEL😍😍
AWAITED AGAIN EP-3
चॅनल खूप मोठं होणार आहे.... 👌👌🙂
खुप वाट पाहीली ह्या वीडीओ ची सर 😊
असा मित्र भेटणे म्हणजे देवाची कृपा
लय भारी.. सॅल्युट सर!
कधीस्वप्नात पण वाटलं नसल... की.. मित्राला की एवढं काय बघायला मिळल... पण तुम्ही त्याला सर्व फिरवून दाखवलं..
-वेळेकामटी सायळी.
Ending ❤❤😂😂
मित्र असावा तर असा 🎉🎉🎉🎉🎉🎉
True love,True friends.🍎🍇🍎🍇
प्राऊड ऑफ यू सयाजी सर❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Sir mast आहे तुमची friendship👌👌
Khup bhari mast
खूप आतुरतेने वाट पाहत होतो त सर❤❤
Waiting for this vlog..finally
आनंद देणं आणि घेन हेच खरं आयुष्य 😊 ❤🎉मीत्र असावा तर असा ❤
सर तुमच्या मित्रासोबत एक QnA व्हिडिओ बनवा ❤
सयाजीराव नमस्कार असेच आनंदी राहा
Kiti vat baghavi sir tumchya video chi ,khup vat bagitli ,aani aata finally ❤❤❤
Ek no. Sayaji Shinde
पोरींना हे शिकण्याची खूप गरज आहे..नुसता पैसा बघून मैत्री करतात राव..
Mast vatate tumchi yari bagun vegla Anand ek number yarri❤
निस्वार्थी. माणूस निखळ प्रेम साया सर जय शिवराय ❤❤❤❤❤
jabrdast 🙌
दिल वाले सयाजी शिंदे ❤ आम्ही सातारकर 🚩
तुमची मैत्री ग्रेट आहे.
तुमच्या मुळे आमचाही विमान प्रवास घडला👌👍
दुनिया दाखवली साहेब तुम्ही त्यांना खूप खूप आभार तुमचे❤❤❤❤
1 No
सर तुमचा खूप खूप अभिमान वाटतो 👌👌👌👌
Khup chan
अप्रतिम भाग झाला
खूप छान वाटल video बघून
Ek number.....
जीवा भावाचा कलाकार ❤ मातीतला माणूस सयाजी शिंदे सर
I'm from 🎉🎉 Satara phaltan
❤
N kalt aaplya phaltan chi khari paristiti sangitli
हवाई सुंदरी
मी पण...तुझं गाव कोणतं
फलटण❤
व्हिडिओ संपूच नये असे वाटते.लई भारी.सुंदर सातारा स्वच्छ सातारा.