ज्याचा सखा हरी..... संत श्री जनाबाई यांचा छान अभंग, त्यावर खुप सुंदर निरुपण. आपल्या वाणीत प्रत्यक्ष सरस्वती देवी विराजमान आहेत असे वाटते. संस्कृत भाषेवर आपले प्रभुत्व, तसेच उच्चार अगदी स्पष्ट आहेत. सर्व पदे एका पेक्षा एक सरस आहेत. गायन खुप छान, वादन साथ अप्रतिम. श्रीकृष्ण आणि सुदाम देव यांची भेट, हे आख्यान कितीदा ऐकले तरीही सतत ऐकावेसे वाटते. त्यात आपण केलेले वर्णन खूपच अप्रतीम. सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. नकळत अश्रू तरळले. द्वारकेचे वर्णन खूपच अप्रतीम. कीर्तन संपूच नये असे वाटते. खुप छान. जय जय रघुवीर समर्थ
आपल्या टीमचे खूप आभार अवंतिका ताई खूप छान किर्तन करतात. त्यांना विनंती जास्तीजास्त किर्तन करून आम्हाला प्रॅफुलित करावे.याची समाजाला खूपच गरज आहे.ऐकत राहावे असे वाटते.त्यांचेवर अशीच राधा कृष्णाची कृपेचा वर्षाव होवो.आमच्या आत्म्याला तृप्त करावे. From pune
ह.भ. प.ताई ना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले,राधे गोविंद हे भजन तर खूपच छान होते. सुदामा आख्यान खूपच सुंदर झाले.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏
ज्याचा सखा हरी , हे किर्तन अवंतिकाताईंनी खूप छान पद्धतीने सांगितल.मन तृप्त झाल.किर्तन विश्व च्या मान्यवरांना साष्टांग दंडवत, ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
Great. Great. God is great. Great word also feels very short to admire God while hearing kirtan from the holy mouth of. Dr Awantika jee.🙏🕉🙏🙏🙏namhastubham Mata saraswati. 🙏🙏🙏
सर्वांग सुंदर सादरीकरण. वाणी सुमधुर व संमृध. हरी: ॐ अवंतिकाताई. वे.मू. आफळेबुवांनी प्रस्तावनेत एका ८५ वर्षांच्या आजींच्या भावनेचा उल्लेख केला. I am also 83 years having the same feelings. सर्व संबंधितांचे आभार आणि विनंम्र नमस्कार . 💐🌸🌺🌼💐👏👏👏
खूपच सुंदर किर्तन,सुंदर आवाज,स्पष्ट शब्दोच्चार . लहानपणी मी मंदिरातल्या घरी रहायचे तेवहा घरात बसून किर्तनाचा आस्वाद घ्यायचे तोच अनुभव आज घेतला. आफळे बुवांची किर्तने मी प्रत्यक्ष ऐकलेली आहेत पण आज त्यांच्या हार्मोनियमवर अलगदपणे फिरणाऱ्या बोटांसवे सुरांचा पण आनंद घेता आला.
संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, कान्होपात्रा यांना कीर्तन करताना आम्ही काही पाहिलं नाही.... पण.... विद्यावाचस्पती सौ. अवंतिका ताईंचे हे हरी कीर्तन ऐकल्यावर त्यांच्या कीर्तन रसाचा काय गोडवा असेल याचा साक्षात अनुभव येतो . खरोखरच अतिशय उच्च भक्ती ससयुक्त कीर्तन सेवा.... जय जय रघुवीर समर्थ.
(१)दासगणुकीर्तनपठडीत, पूर्वरंगात दासगणुरचितपद, नसते, का? (२) रामदास, साईनाथांचे, नमन,पुढच्या वेळी ऐकवाल? (३)मधुर स्वर, छान आहे. (४) किंचित् कृत्रिम भाषा वाटते.
मी पाटकर वय वर्ष 75/ मी ताई रोहिनिपरांजपे ह्यांची बहुतेक किर्तनी आईकलित पण त्यांच्या सारखे सर्वांगीण कीर्तन ह्या पूर्वी नाही आईकली ईश्वर त्यांच्या वर कृपाळू आहे माता सरस्वती प्रगट आहे आती मधुर सुरेख त्यांना dirghau लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर,गोड, कीर्तन ताई तृप्त मन झाले नाही कृपया आणखीन कीर्तन ऐकवा,आपलीसगळीचं कीर्तन दर्जे दार साथी दारांनी सुंदर, अप्रतिम साथ वा जय हो धन्यवाद
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
खुप छान
अतिशय सुंदर व भक्तिमय किर्तन जय श्रीराम
छान झाले कीर्तन ताई, 🙏.. धन्यवाद कीर्तन विश्व 🙏🙏
ज्याचा सखा हरी..... संत श्री जनाबाई यांचा छान अभंग, त्यावर खुप सुंदर निरुपण. आपल्या वाणीत प्रत्यक्ष सरस्वती देवी विराजमान आहेत असे वाटते. संस्कृत भाषेवर आपले प्रभुत्व, तसेच उच्चार अगदी स्पष्ट आहेत. सर्व पदे एका पेक्षा एक सरस आहेत. गायन खुप छान, वादन साथ अप्रतिम. श्रीकृष्ण आणि सुदाम देव यांची भेट, हे आख्यान कितीदा ऐकले तरीही सतत ऐकावेसे वाटते. त्यात आपण केलेले वर्णन खूपच अप्रतीम. सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. नकळत अश्रू तरळले. द्वारकेचे वर्णन खूपच अप्रतीम. कीर्तन संपूच नये असे वाटते. खुप छान. जय जय रघुवीर समर्थ
कीर्तन अतिशय उत्तम आहे. अवंतिका यांची बुद्धीचा अंदाज येतो. रसाळ ओघवती वाणी सप्ट उच्चार . दहा पैकी दहा गुण. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
सुदामदेवांचे आख्यान कितीतरी वेळा ऐकल पण आजची पदे,श्लोक,काही वेगळेच होते.मन अगदी भावूक झालं .धन्यवाद,आणि नमस्कार सगळ्यांना
नमस्कार ताई खुप छान कीर्तन असतात तुमची , ❤
❤खूपच chhan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
व्वाह ताई खुपच सुंदर पद्य भाग खुपच छान
कुठे असेल कीर्तन तर सांगा ,मी नक्की येईन, एक नंबर, खुप दिवसाने ऐकले असे कीर्तन,
ताई तुमचे किर्तन ऐकताना सगळ्या यातना नाहीश्या होतात आणि मन प्रसन्न होते.खूप आधार वाटतो.
खुपच सादगियुकत निरुपम!
आपल्या टीमचे खूप आभार
अवंतिका ताई खूप छान किर्तन करतात.
त्यांना विनंती जास्तीजास्त किर्तन करून आम्हाला प्रॅफुलित करावे.याची समाजाला खूपच गरज आहे.ऐकत राहावे असे वाटते.त्यांचेवर अशीच राधा कृष्णाची कृपेचा वर्षाव होवो.आमच्या आत्म्याला तृप्त करावे.
From pune
अप्रतिम कीर्तन सादरीकरण...भाव विभोर केलेत ताई संवादिनी व तबला वादन पण सुरेख...👌👌🚩🚩🙏🏻🙏🏻
अप्रतिम
संस्कृत भाषेत प्रभूत्व ऐकून कोटी कोटी नमन
अप्रतिम खूपच छान सुमधुर काय उपमा द्यावी शब्दच कमी पडतात मन प्रसन्न झालं आपले शत शत आभार
ह.भ. प.ताई ना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले,राधे गोविंद हे भजन तर खूपच छान होते. सुदामा आख्यान खूपच सुंदर झाले.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम, सुरेख वर्णन भगवंताचे आणि सुदम्याचे
खूपच छान कीर्तन आहे. सुदामचरितर
ज्याचा सखा हरी , हे किर्तन अवंतिकाताईंनी खूप छान पद्धतीने सांगितल.मन तृप्त झाल.किर्तन विश्व च्या मान्यवरांना साष्टांग दंडवत, ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
खुपच छान किर्तन गोड आवाज ऐकुन खुप आनंद होतो
आद्य मीराबाई, शतकोशटी प्रणाम .
Khup sunder mihi kerwen aai chya athonit ❤❤❤❤
किर्तन विश्वची सर्वच
किर्तन भारी आहेत.
आपले kirtan रोज ऐकावे असे सुंदर
Great. Great. God is great. Great word also feels very short to admire God while hearing kirtan from the holy mouth of. Dr Awantika jee.🙏🕉🙏🙏🙏namhastubham Mata saraswati. 🙏🙏🙏
अतिशय सुंदर कीर्तन. धन्यवाद.
सर्वांग सुंदर सादरीकरण. वाणी सुमधुर व संमृध. हरी: ॐ अवंतिकाताई. वे.मू. आफळेबुवांनी प्रस्तावनेत एका ८५ वर्षांच्या आजींच्या भावनेचा उल्लेख केला. I am also 83 years having the same feelings. सर्व संबंधितांचे आभार आणि विनंम्र नमस्कार . 💐🌸🌺🌼💐👏👏👏
अप्रतिम किर्तन सादरीकरण केले आहे.गीते अतिशय सुश्राव्य आणि ताईंच्या गोड गळ्यातून ऐकताना चित्त प्रसन्न झाले.🙏🚩
खूप खूप भावलं कीर्तन सख्य भक्ती सर्वानपर्यंत पोचवलित **धन्य आहात तुम्ही **जय श्रीकृष्ण 🙏🙏
सर्व मंडळी यांना स्नेहपूर्वक नमस्कार. अप्रतिम कीर्तन!🌹🙏👌
जय जय रामकृष्ण हरी अप्रतिम किर्तन
ताईसप्रेमनमस्कार🎉 सुदाम्याच मन अन् क्रिष्णाच मित्रप्रेम अनाकलनीय🙏🙏🙏
Beyond comparison ! Too good rather the BEST ! JAI JAI RAGHUVEER SAMARTH !
अतिशय गोड, वाणीत माधुर्य खूप छान, कान तृप्त झाले. प्रणाम 👌🙏
ह भ प अवतरतात नमस्कार आवाज एकदम मस्त गोड सादरीकरण पण छान धन्यवाद नमस्कार
खूपच सुंदर किर्तन,सुंदर आवाज,स्पष्ट शब्दोच्चार . लहानपणी मी मंदिरातल्या घरी रहायचे तेवहा घरात बसून किर्तनाचा आस्वाद घ्यायचे तोच अनुभव आज घेतला. आफळे बुवांची किर्तने मी प्रत्यक्ष ऐकलेली आहेत पण आज त्यांच्या हार्मोनियमवर अलगदपणे फिरणाऱ्या बोटांसवे सुरांचा पण आनंद घेता आला.
श्रीराम समर्थ 🙏 निरुपण खुप सुंदर चरित्र कथेचे सादरीकरण अतिशय उत्तम किर्तनातील सगळी पद अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
खुप छान प्रस्तुतीकरण
सुश्राव्य अवीट गोडी असलेले सख्य भक्तीचे आनंददायी किर्तन खूप म्हणजे खूपच आवडले
धन्यवाद ।
Chan vivechan. SHRI SWAMI SAMARTH
अत्यंत श्रवणीय पदं, आत्मविश्वासाने भरलेलं सादरीकरण. खूप आनंद झाला.
निव्वळ मधुर ❤
Chappan Bhoghach Aaswadch Milala 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खूप सुंदर 👍👍🙏🙏
अप्रतिम सुंदर कीर्तन व साथ
Jai Jai ram Krishna Hari अतिशय सुंदर kirtan सुरेख आवाज अवंतिका ताई...
||जय जय रघुवीर समर्थ ||
खूप खूप छान कीर्तन. आमचे सदभाग्य आम्हाला उत्कृष्ट कीर्तने ऐकायला भेटतात.
Radhe govind khup chan
Pur arang apratim
खरच आख्यान खूप छान
Jay sheree ram
साक्षात सरस्वती कंठ आणि मति वरती विराजमान
खूप छान राम कृष्ण हरी
अप्रतिम 🙏🙏👍👍👏👏
खूप छान असे वाटत होते
सुदामा आणि कृष्ण यांची भेट डोळ्यासमोर येत होती
खूप छान किर्तन अप्रतिम आवाज व संस्कृत पाठांतर तसेच हार्मोनियम व तबल्याची साथ ऊत्तर नमस्कार ताई
मस्त आहे कीर्तन नमस्कार ताई
साष्टांग नमस्कार ताई जय जय रघुवीर समर्थ किर्तन अतिशय भावपुर्ण, भक्तीमय झालं
संत कवि दासगणु महाराज यांची पदे अत्यंत गोड आहेत व ती सहसा म्हटली जात नाहीत
Khupach chaan.. Apratim... Excellent.. Awesome❤❤❤
अतिशय सुरेख निरुपण आणि चरित्र कथन अत्यंत सुंदर आणि भावविभोर करणार कीर्तन ,ह.भ.प.अवंतीका ताई आपणास साष्टांग नमस्कार 🙏🙏
Chhan Zale kirtan.
Very nice kirtan
वा खूप खूप सुरेख सुश्राव्य अप्रतिम किर्तन, ताई तुमच्या चरणि माझें कोटि कोटि प्रणाम
संस्कृत प्रचूर अत्यन्त सुंदर अवंतिकाताई कीर्तन कथनक माहित असूनही खिळवून ठेवते धन्यवाद 🌹🙏🙏👌
आदरणीय ताईचे सुरवातीला म्हणजे, २००५च्या दरम्यान झालेल्या सेवांची (कीर्तन) कृपा करून द्यावी हि विनंती!
अप्रतिम 😊
Wa wa far chhan❤
सुश्राव्य आणि अप्रतिम कीर्तन.अवांतिकाताईना नमस्कार.
!!जय हरी!!
ऐसी किर्तनाची गोडी!वैकुठाहुनी घाली उडी!१!
आपण वैकुठीचं नसे! भक्तांपासी जाण वसे!२!
जनी म्हणे कृपानिधी! भक्तभावाची मांदी शोधी!३!
!!जय हरी!!
खूपच छान किर्तन झाले। ताईंना नमस्कार
वाणीत भक्ती पूर्ण रसाळ पणा ठासून भरला आहे. फक्त किर्तन करायलाच डॉ अवंतिकां ताईंचा जन्म झाला आहे.
सुंदर छान सुरवातीला नमनानेच प्रसन्न झाले
अवंतिका माऊली आपण साक्षात लक्ष्मी सरस्वती आहात संस्कृत ऐकताना वेड व्हायला होतं.
अप्रतिम. खूपच छान अगदी किर्तनात हरखून गेले. धन्यवाद ताई 🙏
संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, कान्होपात्रा यांना कीर्तन करताना आम्ही काही पाहिलं नाही.... पण.... विद्यावाचस्पती सौ. अवंतिका ताईंचे हे हरी कीर्तन ऐकल्यावर त्यांच्या कीर्तन रसाचा काय गोडवा असेल याचा साक्षात अनुभव येतो . खरोखरच अतिशय उच्च भक्ती ससयुक्त कीर्तन सेवा.... जय जय रघुवीर समर्थ.
Khare ahe💕
😊u
(१)दासगणुकीर्तनपठडीत, पूर्वरंगात दासगणुरचितपद, नसते, का? (२) रामदास, साईनाथांचे, नमन,पुढच्या वेळी ऐकवाल? (३)मधुर स्वर, छान आहे. (४) किंचित् कृत्रिम भाषा वाटते.
अतिशय सुंदर सुदाम चरित्र
ताई किती गोड् aavaj,? अभ्यास purn kiran
ताई, खुपच अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
ह भ प अवंतिका ताई खुप छान सादरीकरण आवाज खुप खुप
गोड नमस्कार धन्यवाद
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏
मी हे कीर्तन प्रत्यक्ष ऐकले आहे.ताईंनी आपल्या कीर्तनाने सर्वांना भावविभोर केलं होतं.
मी पाटकर वय वर्ष 75/ मी ताई रोहिनिपरांजपे ह्यांची बहुतेक किर्तनी आईकलित पण त्यांच्या सारखे सर्वांगीण कीर्तन ह्या पूर्वी नाही आईकली ईश्वर त्यांच्या वर कृपाळू आहे माता सरस्वती प्रगट आहे आती मधुर सुरेख त्यांना dirghau लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना
अप्रतिम फार अभ्यासपूर्ण कीर्तन
आपण अगदी सर्वाना च कीर्तन घरी बसून ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले शतशः आभार.
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर,गोड, कीर्तन ताई तृप्त मन झाले नाही कृपया आणखीन कीर्तन ऐकवा,आपलीसगळीचं कीर्तन दर्जे दार साथी दारांनी सुंदर, अप्रतिम साथ वा जय हो धन्यवाद
Faar bhav vibhor karnare kirtan.❤️❤️❤️
खूप छान वाटत आहे ❤❤
खूपच भावपूर्ण कीर्तन! जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
गजर फारच सुंदर आवाज गोड राम कृष्ण hri👌
अप्रतिम 🙏🙏
दिदी शुभेच्छा खूप च छान आहे आवाज किर्तन आनंद
फार सुंदर...साथसंगतही अप्रतिम
Very good 👍 👏
॥जगदंब जगदंब श्री अंब जगदंब🙏🙏🚩॥
अप्रतिम ताई
जय जय रघुवीर समर्थ
खुप छान ताई
मध्यंतर गजर खूप गोड