रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते व्हिडिओ बघितल्याशिवाय चैन पडत नाही दादा तुमचं नशीब थोर म्हणून तुम्हाला इतकी चांगली बायको मिळाली शहरातल्या बायका हाताशी सर्व असूनही इतका सुंदर स्वयंपाक करत नाहीत भाजीला तर अजिबात चव नसते बाणाई च कौतुक करावं तेवढं थोडं आहे घराबाहेर असूनही भाजी खूप सुंदर करते च्या हाताला चव पण खूप असणारे तिच्या हातचे खाणारे धन्य आहेत ईश्वरी कृपा
मी कधी कोणत्याच व्हिडिओ ला कॉमेंट करत नाही पण तुमच्या व्हिडिओ मध्ये आपलेपणा वाटतो मला नेहमी कसलाही गाजावाजा नसतो साधं सरळ तुमची भाषा आणि खूप प्रेमळ आहात तुम्ही सगळे . असेच प्रगती करा पुढे जा ❤
भाऊ छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला. पवित्र श्रावण मास व्रत वैकल्ये, उपवास तापास, रूढी परंपरा, संस्कृती जपण्याचा पवित्रमास आणि यात तुम्ही शाकाहारी रेसीपी बनवता खुप छान....जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
दुसर्याला आवडण्यासाठी स्वताची बोली भाषा बदलायची काही गरज नाही दोघही खूप छान बोलता. लक्ष्मी नारायण जोडी आहे खूप छान रोज video टाका दादा आम्ही वाट bagat असतो. आम्ही लिहून पाठवतो ते वाचता की नाही ते ही सांगा 😊
रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते व्हिडिओ बघितल्याशिवाय चैन पडत नाही दादा तुमचं नशीब थोर म्हणून तुम्हाला इतकी चांगली बायको मिळाली शहरातल्या बायका हाताशी सर्व असूनही इतका सुंदर स्वयंपाक करत नाहीत भाजीला तर अजिबात चव नसते बाणाई च कौतुक करावं तेवढं थोडं आहे घराबाहेर असूनही भाजी खूप सुंदर करते च्या हाताला चव पण खूप असणारे तिच्या हातचे खाणारे धन्य आहेत ईश्वरी कृपा
मी कधी कोणत्याच व्हिडिओ ला कॉमेंट करत नाही पण तुमच्या व्हिडिओ मध्ये आपलेपणा वाटतो मला नेहमी कसलाही गाजावाजा नसतो साधं सरळ तुमची भाषा आणि खूप प्रेमळ आहात तुम्ही सगळे . असेच प्रगती करा पुढे जा ❤
🙏
खर्याला मरण नसत. ,खरय दादा
जे आहे त्यात आनंद कसा मानायचा याच उत्तम उदाहरण आहात तुम्ही 😍🙌🙏
बानुताई तू काहीही बोललीस तरी गोड वाटत ऐकायला तुमची दोघांची जोडी फार छान आहे कारण साध सरण वागण आणि आपण आहोत तस लोकांसमोर येण हेच आम्हाला आवडत
भाऊ छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला. पवित्र श्रावण मास व्रत वैकल्ये, उपवास तापास, रूढी परंपरा, संस्कृती जपण्याचा पवित्रमास आणि यात तुम्ही शाकाहारी रेसीपी बनवता खुप छान....जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
आणि हो आपला सागर गडी खुपच गोड शब्द बोलणार आहे. सेम त्याच्या मोठ्या आई, बाबां सारखाच सागर ला गोड पापा🥰🥰🥰❤❤❤❤❤बाणाई स सल्युट😊😊😊😊😊😊
🎉 मस्त पैकी तुमचे च धनगरी जीवन. 🎉 एकत्र कुटुंब पद्धती वाटचाल. प्रेम, जिव्हाळा दिसून येतो
खूप छान निसर्ग सौंदर्य आणि भाजी सागर खूप हुशार आणि गुणी बाळ
Banaei kupach mast banvali ghevadayachi bhaji tondala pani sutal
दादा खरंच व्हिडिओ ची वाट खूप आतुरतेने पाहतो साधी सोपी रेसिपी आणि मस्तं वातावरण सोबतं बाणाई ताई
मस्तपाकि बनवल बाणाई नी फरस बी च कालवण रेसिपी --एक नंबर👌👌
खुपच वाट बघायला लावतात बुवा, मस्तपैकी च विडिओ दादा वहिनी ❤
बाणाई ताई तुम्ही खूप मस्त स्वयंपाक बनवता. आणि तुमच्या बोलण्याचा अंदाज सुद्धा खूप छान आहे❤❤❤❤
आपल्या शेतातील कोणत्याही गोष्टीचे खुप कौतुक वाटते
Banayi आई भेटू vatly खूप तुम्हाला खूप छान J1 banvta
Rajma hi bhaji aani bhakri khup chhan
एक नंबर कालवण केलं बांनाईने सुगरण च ती आहे.
Babai Tai tumhi kup chan gapa martat. Chan . Raksha Bandhan recipes dakawa . Amhi wat bagto
. God bless u always Jay Shri Ram
किती छान आहात तुमी। आणी जेवण पण खूप छान बनवता
बांनाई वयणी तुमची भाषा साधी भोळी खुप आवडते तुम्हाला जे शब्द आवडतात तेच वापरा संकोच करू नका शिक्षण शिकुन नोकरी मिळात नाही.तुमचया सारखे कष्ट केलेले बरे.
तुमचे वीडीओ बघायला फार आवडतात कारण तुम्ही जे खरं आहे तेच दाखवता.भाजी एकच नंबर झाली बाणाई सुगरण आहे .तुम्ही सगळेच लय भारी आहेत.
. मी तुमची रेसपी नेहमीच बघते, मी बानाई ताई सारखा पाटा वरवंटा वापरायला लागले आहे चव छान आहे साधं सोपं बोलण लै भारी वाटते
खूपच सुंदर झालेली दिसत आहे.
खूप छान बानाईचे खूप कौतुक वाटते सर्व असूनही काही लोक समाधानी नसतात तुमचे विडियो खरे आणि नैसर्गिक असतात खूप छान बनवले कालवन
Asu de aamhala pan tumachi bhasha shikayala milate. Chan vatate aikayalA 👌👌
खरच दादा आपल्या ला घरच काही पण शेतातील थोडे जरी मिळाले त्यातही समाधान व आनंद मिळवणारे आहात आपला परिवार.
Chhan bolatat.Bhat ghatlyanantar bhajiche kahitari suchte mhante banai tai.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान झणझणीत श्रावणी घेवडयाचे कालवण गरमागरम बाजरीची भाकरी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
दादा आमच्याकडे पुसेगाव भागात घेवडा हे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते
बाणाई भाज्या छान करते चव तर भारी असणार खूप छान व्हिडिओ
banai तुमची बोली भाषा छान आहे नका बदल करू🎉🎉🎉
दादा कधीतरी एक दिवस तुम्ही पण रेसिपी करून दाखवा बाणाई सोबत
तुमची डाळ कांद्याची रेसिपी बघून आम्ही पण बनवली होती भारी जमली होती तुमचे एवढी टेस्ट तर नक्कीच नसेल मस्तपैकी चार चपात्या काला करून खाल्ले
रक्षाबंधन पाठवा बाणाई ताई ना
Khup Sundar Bhaji
बाणा. वैणी. तुमच्या. पायात. मासुळ्या आहेत. तशा. माझया. पायात. पंण. आहेत. मला पंण. खुप. आवडतात
बाणाई खूपच सुगरण आहे श्रावण घेवडा भाजी खूपच छान
खूप छान माहिती देता बानाई ताई तुम्ही धन्यवाद
मला खूप आवडतं वहिनी काळा गेल्याचे पातळ कोरट्यास भारी लागते
वहिनी खूपच छान श्रावण घेवड्याचे कालवण आणि भाकरी मस्तच खूप छान video 👌👍😘सागर बाळ 🤗 खूप हुशार झाला आहे.❤👌🤗
छान झाली रेसिपी
जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट खंडेराय महाराज की जय
❤ खूप छान झाले आहे कलवण ❤❤❤❤पण चार पाच दिवस झाले हिडिओ आला नाही खुप वाट बघत राहीले
आक्का तुझी रेसिपी खुपच छान :आमचा सागर भाचा खुपच छान
Tumachya masalyache prman sanga na kasa banvta masala bhaji khup chan
Mastpaiki recipe zali vahinisaheb👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋😋
Banai tummi khup chagle aahet sagar la kiti jiv lavta great
वहीनी आम्ही तुमच्या विडीओ ची वाट बघत असतो कधीं विडियो येतोय आणि आम्ही कधी बघनार
खूप मस्त टेस्टी झालय 😋😋👌 मी पण असच बनवते 👍😊😊
Bhari dada 👍👍👍
आमही हाराला विस्तव महतात कालवन खाललया नंतर 1 नंबर आहे महत्ता एकायला मस्त वाटते
दरोज हिडीओ टाकत जा हाके भाउ ❤
My favourite Jodi no one banai and sidhu dada i praud both of you
Gharguti masala ksa kraycha
वैंणिदादा. तुंम्ही दाेघे पंण छान वैंणी छान. संगळ. भाजां छान. दाखवतेत मला. खुप. आवडते. आस. वाटय. तुमच्यां. कडे. यावे
ताई दादा तुम्ही बोलतानी छान वाटतं स्वयंपाक दाखवतात ते पण खूप छान वाटतं
Dada vahini tumala khup Khup aashirvaad khup nav kamvsal aani tumcha ek daylog mast peeki 1 number 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👍👍👍👍👍👍
तुमचा परीवार खूप छान आहे मला खूप आवडतो तुमचा परीवार
दुसर्याला आवडण्यासाठी स्वताची बोली भाषा बदलायची काही गरज नाही दोघही खूप छान बोलता. लक्ष्मी नारायण जोडी आहे खूप छान रोज video टाका दादा आम्ही वाट bagat असतो. आम्ही लिहून पाठवतो ते वाचता की नाही ते ही सांगा 😊
👍🙏
सिद्धू हाके दादा, तुमचा मुक्काम कुठे आहे. राख येथे कधी जाणार आहात.
खूपच छान आजचा व्हिडिओ
मस्त वेडिओ हाके
खूपच छान .सुगरण बनाई ताई
खूप छान व्हिडीओ
Mi pn aajach banvleli Olya rajmachi bhaji😊
खुप खुप छान विडीओ आहे दादा
माय बानाई प्रत्येक भाजी वाटघाट करूनआणि सादा मसालाची जेऊ घालते आणि चवीस्ट जेवण जेवायला मिळते तुम्ही भाग्यवान आहे दादा,तूह्मी? जय म्हलार 🙏🚩
Very very nice bhaji
रोज हीडीओ टाकत जा दादा
मस्तपैकी भाजी झाली
Barobar ahe dada kharyala maran nasat great dada tai
Banai tai your smile is so beautiful and angelic❤
एकदम मस्त 🎉🎉
Sagar gadi yek nb❤❤❤❤❤❤❤
ओल्या राजम्याची उसळ मस्त झाली ❤
Mast video Aahi
Bhaji lay bhari
बाणाई वहिनी खरंच खूप भारी सुगरण आहेत
Lay bhari nm haji
किती भारी आहे तुमचं कुटुंब. दादा
Karel mhanje kay
बाणाई सारखी सुगरण पत्नी मिळणं भाग्य लागतं.दादा मला बाणाई ची बोलण्याची पद्धत आवडते.
Chan video Banai Tai dada ❤
खुप छान रेसीपी बानाई 😋👌👌👍
Mi Mumbai ulhasnagar vaaru ahe amhii roj tumche video baghtto khuppp avdtta mala aani maajya mummy LA tumche video ❤❤❤❤❤❤❤❤
तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत होतो.❤❤❤❤❤❤
🙏
Khup chan resipi video❤❤❤❤❤
दादा एक नंबर बोलला खऱ्याला मरण नसत
खुप छान व्हिडिओ 👌👌
खुप छान आहे
Khupach Bhari bhaji
Kand lasun ghalun sudha avdha Satwik jeven
Stawik mansa Swatik jevan
Lai lai lai lai mhanje laich Bhari
छान्
Khupch chan 👌👌👌👌👌😋👌
मस्तपैकी भाजी एकदम मस्त
ओला राज्याची उसळ मस्त झाली ❤
हाय दादा रोज व्हिडिओ पाठवत जा प्लीज
आपल कस जस आहे तस आहे त्यात आंनद मानुन घेतला पाहिजे मानसाने
Hii Banai Tai Khup chaan kaalwan.Sagar khup Guni Baal aahe.Ajibat Tras Det Nahi.khup Samanjas aahe.Nice video.c u in Next video.
Kup chan