Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
कुणी कुणी कुमारजींना प्रत्यक्ष ऐकले आहे? मी त्या भाग्यव॔तांपैकी एक आहे. 🙏
पं. कुमारजी , नाना मुळे आणि वसंत बापट असा त्रिवेणी संगम ,फारच सुंदर. खूप दिवसांनी कुमारजींना ऐकण्याचा योग आला.अप्रतिम.
Beautiful BandishBest RenditionLEGEND ARTIST NAMASTE
❤ साक्षात स्वर्गीय गंधर्व तुमच्या आमच्या साठी भूतला वर अवतरले आहे . धन्य ते ज्यांनी ज्यांनी यांना प्रत्यक्ष पाहिले
अहाहा, क्या बात है, बाहेर पाऊस चिंब आणि हा सुरांचा... मस्तच... बहार आणली.
तिघेही अप्रतिम खूपच सुरेख महफिल स्वर्गीय सुखाची अनुभूती ❤
पंडीत कुमार गंधर्व 'तबला पंडित नाना मुळे 'निवेदन mahakavi वसंत बापट अप्रतिम त्रिवेणी संगम सोबत दाद देणार्या पंडीत shobha gurtu 'महा धन्यवाद 😊
खरंच ही स्वर वर्षा ! अधुन मधुन धीमी तर एकदम सर सर.मन चिंब करुन गेली.❤
हा संपूर्ण व्हिडीओ माझ्या संग्रही आहे. अधून मधून मी पहात असतो. स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो.❤
वाह. कृपया त्याची लिंक देऊ शकाल का इकडे.. अफाट आहे हे..!!
Link please
Can you share it pls
What a command over all the harkats !
NANA MULYE TABLA KITI SUNDAR VAJVLA AAHEGANDHARV GAANE 🙏🙏🙏
कुमारांच गाणं आणि नानांचा तबला. सुख❤
फार दिवसानी कुमारजींचा आवाज ऐकला.धन्यवाद .फार सुंदर
अप्रतिम ऐसी हस्ती होणे नाही क्या बात हे
Great singer of the era.
राग मेघ मल्हार आहे का ?गौड मल्हार?का कामोद आहे
Khupach Chan.phar divasani kan trupt zale.abhari ahe.
अति सुंदर ,, konta राग आहे हा
चमकदार स्वरांची उधळण वा! क्या बात है 🙏🌹
Million Thanks to Rucha Thatte for uploading this heavenly rendition
फार प्रसन्न वाटतंय अगदी......🙏🙏आपणांस वंदन...🙏🙏
खरं आहे, खुप दिवसांनी कुमारजींचा आवाज ऐकायला मिळाला
Great. Singer sweet song. 🎉Arun Pune....🎉
स्वरांची चिंब बरसात❤🎉
एक तृप्तता, सुखावून गेली स्वर बरखा.
केवळ गंधर्व सुर वर्षा
वा वा फारच छान .
अतिसुंदर
Unbelievable!
Great classical Singer 🙏
🙏🙏🙏
Treat for the listener's ears ! Beautiful
Wonderful. 🙏
अप्रतीम 👌👌
स्वररंगाची उधळण........
👍❤👌🌹
कुमार गंधर्व सुधिर फडके दैवत माझे
स्वर गंधर्व कुमार गंधर्व
अप्रतिम.
स्वरांच्या वर्षावात चिंब नहालो मी
हा दुर्मिळ ठेवाच आहे.
खूप सुंदर... धन्यवाद
सुंदर
🙏🙏🙏Raag Kamod from "Ghana Garjana" program on DD Sahyadri 45m.
I think this is the program on Doordarshan compared by Vasant Bapat
स्वरांचा पाऊस पडत आहे.
बाबूजी माझें दैवत
Unbelievable
Sunder ..
🙏
खूप तरुण असतानाच आहे हे ❗
1975
❤️Gaud malhar ❤️
❤👏
हा सुवर्ण काळ पुन्हा नाहीं
Farach sundar.nivedak Vasant Bapat aahet ka?
हो
Ladies kalakar kon baslyat
शोभा गुर्टु आहेत त्या!
. अप्रतिम ..
कुणी कुणी कुमारजींना प्रत्यक्ष ऐकले आहे?
मी त्या भाग्यव॔तांपैकी एक आहे. 🙏
पं. कुमारजी , नाना मुळे आणि वसंत बापट असा त्रिवेणी संगम ,फारच सुंदर. खूप दिवसांनी कुमारजींना ऐकण्याचा योग आला.अप्रतिम.
Beautiful Bandish
Best Rendition
LEGEND ARTIST NAMASTE
❤ साक्षात स्वर्गीय गंधर्व तुमच्या आमच्या साठी भूतला वर अवतरले आहे . धन्य ते ज्यांनी ज्यांनी यांना प्रत्यक्ष पाहिले
अहाहा, क्या बात है, बाहेर पाऊस चिंब आणि हा सुरांचा... मस्तच... बहार आणली.
तिघेही अप्रतिम खूपच सुरेख महफिल स्वर्गीय सुखाची अनुभूती ❤
पंडीत कुमार गंधर्व 'तबला पंडित नाना मुळे 'निवेदन mahakavi वसंत बापट अप्रतिम त्रिवेणी संगम सोबत दाद देणार्या पंडीत shobha gurtu 'महा धन्यवाद 😊
खरंच ही स्वर वर्षा ! अधुन मधुन धीमी तर एकदम सर सर.मन चिंब करुन गेली.❤
हा संपूर्ण व्हिडीओ माझ्या संग्रही आहे. अधून मधून मी पहात असतो. स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो.❤
वाह. कृपया त्याची लिंक देऊ शकाल का इकडे.. अफाट आहे हे..!!
Link please
Can you share it pls
What a command over all the harkats !
NANA MULYE TABLA KITI SUNDAR VAJVLA AAHE
GANDHARV GAANE 🙏🙏🙏
कुमारांच गाणं आणि नानांचा तबला. सुख❤
फार दिवसानी कुमारजींचा आवाज ऐकला.धन्यवाद .फार सुंदर
अप्रतिम ऐसी हस्ती होणे नाही क्या बात हे
Great singer of the era.
राग मेघ मल्हार आहे का ?गौड मल्हार?का कामोद आहे
Khupach Chan.phar divasani kan trupt zale.abhari ahe.
अति सुंदर ,, konta राग आहे हा
चमकदार स्वरांची उधळण वा! क्या बात है 🙏🌹
Million Thanks to Rucha Thatte for uploading this heavenly rendition
फार प्रसन्न वाटतंय अगदी......🙏🙏
आपणांस वंदन...🙏🙏
खरं आहे, खुप दिवसांनी कुमारजींचा आवाज ऐकायला मिळाला
Great. Singer sweet song. 🎉
Arun Pune....🎉
स्वरांची चिंब बरसात❤🎉
एक तृप्तता, सुखावून गेली स्वर बरखा.
केवळ गंधर्व सुर वर्षा
वा वा फारच छान .
अतिसुंदर
Unbelievable!
Great classical Singer 🙏
🙏🙏🙏
Treat for the listener's ears ! Beautiful
Wonderful. 🙏
अप्रतीम 👌👌
स्वररंगाची उधळण........
👍❤👌🌹
कुमार गंधर्व सुधिर फडके दैवत माझे
स्वर गंधर्व कुमार गंधर्व
अप्रतिम.
स्वरांच्या वर्षावात चिंब नहालो मी
हा दुर्मिळ ठेवाच आहे.
खूप सुंदर... धन्यवाद
सुंदर
🙏🙏🙏
Raag Kamod from "Ghana Garjana" program on DD Sahyadri 45m.