नमस्कार मित्रांनो या शिंदे गटाचे आणि भाजपचे एकही आमदार निवडून येता कामा नये यांच्या आमिषाला अजिबात बळी पडू नका हात जोडून कळकळीची विनंती आहे उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे रहा
कोकणातील जनतेने यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडून द्या उदय सामंत ने सगळे उद्योग गुजरातला नेले शिंदे गटाला मत म्हणजे गुजरात यांना मत कोकणातील जनतेने आता सुट्टी द्यायची नाही या सामन्याला घरी बसवायचा आहे रिफायनरी प्रकल्प सारखा प्रकल्प आनंदाच्या जिल्ह्याची वाट लावत असेल तर याला घरी बसवा
samant he 20 varsh aamadar aahet tithe kahi farak nahi tyamule parabhav zala tari ky vait nahi pan utabahache nete kutala vikas karanar aahet 😂 utabha aani sharaddun che nete ....rajkaranat majlele asatat te ky vikas karayla yet nahit ........tyapeksha ratnagirila navin netyachi garaj aahe pan sadya tas koni disat nahit ...mns ne avad laksh nahi dil ajun ratnagirit
अजून समोरच्या उमेदवाराचा पत्ता नाही आणि कशाच्या जीवावर तुम्ही सांगताय की हा येईल नाहीतर तो येईल , आणि सामंत पडतील म्हणून , तेवढा कुवतीचा उमेदवार समोर कोणी दिसत नाही, मागच्यावेळी लोकसभेला पण अडीच लाख अडीच लाख असे बोंब मारत फिरत होते पण दादांनी लाख मोलाचा धोबीपछाड घातला
मिंदेला मत म्हणजेच गुजरातला मत
Perfect
Bane yani apaksh ladhave
जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
मराठी तरुणांचे पोट भरण्यासाठीचे उद्योग गुजरात ला पाठवले. आता निवडणुक गुजरात मधुन लढायला पाहिजे.
अगदी बरोबर. दोघेपण लबाड सामंत बंधु गरीब सर्वसामान्यांना फाट्यावर मारतात. दुर्देव !😢😢
उद्योग धंदे गुजरात मध्ये पाठवण्यात यांचा हात रत्नागिरी जिल्ह्यात कीती उद्योग धंदे आणले हा कसला गोरगरीबांचा अन्नदाता
महाराष्ट्रातील पहिली semiconductor चा प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये सुरू आला आहे काम पण सुरू झाले आहे
जरा स्वतःचे खिसे किती भरले ते सुद्धा बघा.
किती उद्योग धंदे स्वतःचा फायद्या साठी बंद पाडले ते सुद्धा बघा.
@@chandrakantkuwar9153 स्वतःचे खिसे नाही भरले असे पवित्र आमदार,खासदार एका तरी पक्षचा दाखव
बाळ माने यांनी मशाल हाती घेतली तरच परिवर्तन
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन मशाल मशाल मशाल
ठाकरे 👍🙏💐
नमस्कार मित्रांनो या शिंदे गटाचे आणि भाजपचे एकही आमदार निवडून येता कामा नये यांच्या आमिषाला अजिबात बळी पडू नका हात जोडून कळकळीची विनंती आहे उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे रहा
पडलेच पाहिजेत
मातोश्री... ज्यांना तिकीट देईल त्या उमेदवाराला मतदान करा.
🍫मसाल
परिवर्तन घडणार 100%
उदय सामंत यांचा पराभव होणार बाळ माने निवडून येतील
गुजरात ला पाठवा सामंत ला
Only Thakre sarkar
उदय, शामन्त, हे, 100टक्के, तडीपार, होणार 😅😅😅
पक्ष बदलू व खोकेवाला
Bala mane❤❤❤yenar
Plz Marathi lokani UBT la vote kara
💯🔥
फक्त ठाकरे येणार 🎉🎉❤❤
उदय सामंत पडणार 100%
Udyog mantri asun kiti mothe udyog Ratnagiri madhe aanle hyani??
ठाकरे ब्रँड
महाराष्ट्रात असलेले उद्योग, कंपन्या गुजराथला न्यायला, लाज नाही वाटली. मग आता मतंही गुजराथ मधुनच आणा. कशाला आता आमच्याकडे मत मागता.
Uday Bane 👍
Ho nakkich parabhav honar
100पडणार
केंद्रात सत्ता ज्यांची सत्ता आहे तीच सत्ता महाराष्ट्रात येणार त्यामुळे रत्नागिरीकर सत्ताधारी आमदारांना निवडून येणार
नको. कुणीही चालेल पण सामंत नकोच आता.😢
आपले गणित चुकीचे आहे कोलाट्या उड्या मारणार हा उलटाच होणार हे नक्कीच आहे.
हा महाराष्ट्र आहे
दिल्ली ला पण महाराष्ट्र पुढे झूकाव लागेल 💯🚩
बाळा साहेब माने बोला
Udya samant la padnar
75, crore, using in khoka sarkar.
कोकणातील जनतेने यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडून द्या उदय सामंत ने सगळे उद्योग गुजरातला नेले शिंदे गटाला मत म्हणजे गुजरात यांना मत कोकणातील जनतेने आता सुट्टी द्यायची नाही या सामन्याला घरी बसवायचा आहे रिफायनरी प्रकल्प सारखा प्रकल्प आनंदाच्या जिल्ह्याची वाट लावत असेल तर याला घरी बसवा
UBT Zindabad
Uday ji bane💐💐🚩🚩🚩
Shinde na BJP la Maharashtra tun Gadun Taka
Kahihi kamache nahit Uday Saheb
उदयजी बने साहेब.... 🚩🚩🔥
Uday banena seat nahi milali tr padnar bal mane❤
Aamch tharlay💥
Uday bane
ही न्यानदा पेक्षा भारी आहे ♥️😅
💯 nivdun yenar
कोकण., महाराष्ट्र. राज्यांचा. अवि
🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🐅🔥🐅🐅🙏
गेली 60 वर्ष केंद्रात व राज्यत काँगेस सरकार असताना कोकणात किती प्रकल्प / उधोग आणले.... ते बी सांगा
100% पडणार
जैतापूर प्रकल्प, स्टेरेलाईट कंपनी, दाभोल वीज प्रकल्प, नणार प्रकल्प.... कोणी विरोध केला
सावंत नको
Uday Bane
Nice beta
Uday cha Ast nishchit Udyog,Shikshan khatyata kay dive lavage te pahun yana mat deu naka
सामंत पडणार नाहीत
पडणार नसतील तर आपण पाडू. पण गद्दार नको.
बाळा माने नाही बाळ माने
Uday bane yanach umedavari dyavi te khare shivasainik aahet
Uday Samant 1000 takke nivdin yenar
म.न.से.ने उमेदवार द्यायला पाहीजे होता.😢
मशाल
Mashal only
कोणी किती काही बोला येणार सामंत सरकार 🔥🔥🔥🔥
उद्धव सामंत
Samanta 😮
Uday Saman parat nivadun yenar
ग्रामीण वीकास कामे करणारा नेता उदयजी ,सांमत साहेब
सच्चा प्रामाणिक आणि एकनिष्ठ आमच्या बरोबरचा ससैनिक. आहे उदय बनेलाच तिकिट द्या नक्की परिवर्तन 😮
Mahavikas aaghadi che nete matadanaparyant ratnagirit than mandun basale tari uday Samant nivdin yenar
He tr honarach aahe😂😂😂aata sampel...
Uday Bane yanchevar anyay kelay tyache thakare gatala parinam bhogave lagtil. Bane yanche vayoman baghun tari tyana umedvari dyayala havi hoti. Kadachit puresa paisa pudhe pochala nahi mhanun aayat umedvar ghetala.
Uday Samant 50000 hun adhik matani nivdun yenar
उदय सामंत जर पडला तर मी राजकारण सोडुन देईल.....💯☑️ तुम्हाला घंटा काही माहीत नसतं आणि हवेत गोळीबार करता......३०-४० हजार मतांनी विजयी झाले आजच सांगतो...
🔥🔥🔥🔥आम्ही सामंत समर्थक
बरोबर
अरे मेल्या तुझा उदय आणि किरण पेक्षा श्री.आण्णा या दोघांचे वडील हेच गोल्डन हिरो आहेत हे समजून घे . काय समजलव.येड्यानो!
samant he 20 varsh aamadar aahet tithe kahi farak nahi tyamule parabhav zala tari ky vait nahi
pan utabahache nete kutala vikas karanar aahet 😂 utabha aani sharaddun che nete ....rajkaranat majlele asatat te ky vikas karayla yet nahit ........tyapeksha ratnagirila navin netyachi garaj aahe pan sadya tas koni disat nahit ...mns ne avad laksh nahi dil ajun ratnagirit
Uday Samant khup ushira Shindena join jhale. Watat navat te join kartil. Pan nantar nakki kay jhaal mahit nahi.
जे सारखे सारखे गुजरात गुजरात करतात त्यांच्या साठी भारतात झालेल्या गुंतवणूकीपैकी बावन्न टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.विचार करून कमेंट्स टाका.
उदय बने अपक्ष लढले तरी आता निवडून येऊ शकतात..
मुस्लिम नेता
Vinayak raut ha nivdun yenyachi layki nahich.
Hidogiri karato tyLa padach
अरे;उदय जी सामंत मोठ्या मताने निवडून येणार; समोर अजून कोण येतच नाहीत
Probability Says Mr.Samant Will Win
Has Started Propaganda Before More Than 100 Days And Keen Planning is His Strength
🎉
अजून समोरच्या उमेदवाराचा पत्ता नाही आणि कशाच्या जीवावर तुम्ही सांगताय की हा येईल नाहीतर तो येईल , आणि सामंत पडतील म्हणून , तेवढा कुवतीचा उमेदवार समोर कोणी दिसत नाही,
मागच्यावेळी लोकसभेला पण अडीच लाख अडीच लाख असे बोंब मारत फिरत होते पण दादांनी लाख मोलाचा धोबीपछाड घातला
Impossible 😔 💯 Samant win honar because UBT Ground team not working properly
Loksabhela pan tich bomb hoti.
after all money matters. he is having pannas khoke and many more to buy votes ...
तुमचं चॅनेल सुपारीबाज दिसतंय...महाविकास आघाडीची सुपारी घेऊन ढोल बडवत आहात
मग काय गुजराती ची चाटायची का? चाटू
Ani tu ?
@@arpitshelar4258 हे तुला सांगायला तू कोण?
💯 nivdun yenar konihi umedvar asude
Fakt bjp bjp bjp
आताचे आमदार उदय सामंत नाही पडणार 101% ते निवडून येणार कारण त्यांनी विकास केला आहे जनता त्यांच्या पाठीशी आहे ते गोरगरिबांचे अन्नदाता आहे
विकास केला तो ठाकरे मुळे केला आणि आता गद्दार करून खोके घेतले आता कसं गद्दार पडणार बघाच
आपल्या महाराष्ट्रात प्रकल्प कंपनी वाले का आणत नाही ते स्थानिक गाव गुंडांना विचारा,
आणि निवडून या व सर्व नमाज पडायला सुरवात करा