मुग्धा आम्ही अनेक वर्षांपुर्वी काश्मीर ला गेलो आमच्या बरोबर तुझ्या शिक्षिका होत्या . शाळेतल्या. तुझ्या बद्दल बोलल्या . व माझ्या मुलाचे निरिक्षण करत . त्या बोलल्या हा मुलगा वेगळाच आहे. खरचतो वेगळाच आहे. खुप छान.
या गाण्याचे गारुड एकदा का मनावर बसले की तहानभूक हरपते आणि डोळे ओलावतात. मी हे दीदीचे, राहुल देशपांडे, कर्णिक ताई आणि आता तुझे ऐकले. नंतर जी हुरहुर लागते ती नक्की कशाची याचा अजून तरी पत्ता लागला नाही. 👍🙏
Mugdha, tumhi aajachya sa re ga ma madhe je shri Basar baddal je bolalat te khuuuup chhan vatala 👌👌... Kunitari ya ghaneradya Bollywood chya vishwat lahan mulana itaka chhan sangu hi shakate he khup changala vatala.. God bless you.. Keep it up 👍🏻👍🏻👌👌
मुग्धा... नितळता हा तर तुझा स्थायी भाव आहेच. आज हे गाणे ऐकताना तरलता पण प्रामुख्याने दिसून आली. खूप अभिनंदन. देवकृपेने कवी सुधीर मोघे आणि माननीय मीनाताई खडीकर यांच्या ऋणात मी सदैव असल्याने हे गीत माझ्यासाठी खास आहे... अभिनंदन.... माय भवानी तुझी सेवा नक्की ऐकणार आणि कौल देणार.....☺️☺️
अतिशय उत्तम ताई ❤😌
अगं मुग्धा काय अप्रतिम गाण गाईलीस मी एकदम गाण्यात तल्लीन झाले
मुग्धा आम्ही अनेक वर्षांपुर्वी काश्मीर ला गेलो आमच्या बरोबर तुझ्या शिक्षिका होत्या . शाळेतल्या. तुझ्या बद्दल बोलल्या . व माझ्या मुलाचे निरिक्षण करत . त्या बोलल्या हा मुलगा वेगळाच आहे. खरचतो वेगळाच आहे. खुप छान.
वा काय गोड आवाजात महटले मुग्धा
मुग्धा तुला दसऱ्याच्या शुभेच्छा.
तुझ गाण ऐकले खुप मस्त.
भारताची चिंता दूर झाली लता नंतर कोण.
तीन मिनिटात जिंकलस तू साऱ्यांचं मन... गायलीस खूप सुंदर!!!
अनेक आशीर्वाद!
अप्रतिम आवाज आहे मुग्धा तुझा,
या गाण्याचे गारुड एकदा का मनावर बसले की तहानभूक हरपते आणि डोळे ओलावतात. मी हे दीदीचे, राहुल देशपांडे, कर्णिक ताई आणि आता तुझे ऐकले. नंतर जी हुरहुर लागते ती नक्की कशाची याचा अजून तरी पत्ता लागला नाही. 👍🙏
मुग्धा फारच सुरेख गायलीस.प्रत्येक शब्द भक्ती भावाने ओत प्रोत भरला होता.खूप खूप धन्यवाद.
केवळ अप्रतिम... मुग्ध केलस मुग्धा ... अभिनंदन आणि कौतुक ...
गाणे खूप आवडले तुझ्यात देवी दिसली
खूप छान मुग्धा
खुप छान...
"भस्म विलेपित रुप"हे गाणं गावं हि विनंती आहे...
Khoop Sundar Gane❤
फारच सुरेल गायन.
मला तू ८-१०वर्षांची असल्यापासून तुझा आवाज, उच्चार आणि गायनाची धाटणी नेहमीच आवडत आलं आहे
देवी वरील भक्ती व भाव पूर्णपणे गाण्यात दिसले. खूप सुंदर, खूप प्रेम.
सेवाभाव व भक्तीभावाने आळवणी अप्रतिम मुग्धा तुमचे गायन खुप छान....Excellent 👌👌🙏❤
खूप सुंदर व्हिडिओ 👌🏼
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा🙏🏻🌱🌱🌱🌱
मी सा रे ....सगळी गाणी ऐकली खुप सुंदर गाता तुम्ही सगळे . खुप छान आहे तुमची टिम. 👍
मुग्धा ताईंचे गाणे ऐकून मंत्र मुग्ध झालो.❤❤❤
अतिशय सुंदर आहे व फार पूर्वी ऐकल आहे
आ हा हा हा किती गोड ..मधुर..श्रवणीय
Wah Wah Apratim. Kaan trupta zale. Thanks Mugdha
Khup sunder mugdha tai tuze gane ani prathamesh dadache sudha
Mugdha khupch chhan
Khup chaan mugdha
फारच छान
Khup chaan ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
खुप सुंदर.आजचया दिवसाला साजेसे
खूप छान गाईलीस मुग्धा. अभिनंदन
Khup chan Mugdha
शाब्बास मुग्धा !! खूप भक्तीने गायलीस समाधान झाल ऐकल्यावर अशीच गात रहा
खुप छान 👌👌👌👌👌👌
खूप सुंदर गायन !👌👍👏👏
मुग्धा खूपच सुरेल गायलीस.
You looks to be cultured person so your singing gives holy, decent and great feeing 👌👌
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Khup Sundar gayalis beta goad aavaj aahe keep it up
खूप गोड .ऐकतच रहावं असं वाटतं.👌👌🙏
Khupch chan.
👌विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
Khoop khoop sundar mugdha
खूप छान गाणं तुझ्या गोड आणि मंजूळ आवाजात ऐकून मन तृप्त झालं👌👌👍
Very nice
Mugdha ...mi pan he gaane mhante nehmi ...khup avadte mla ...tula eikayche aahe mla Mazya aavajatle he gaane ....kase aikavta yeil ?
खूपच छान
छान गोड मधुर
khupcha chan ahy
Wah khup sunder 👌
मुग्धा खूपच सुरेल गाणे गायली ,
अभिनंदन.
मुग्धा तू ग्रेट आहेस 👌👌👍👍
खूप छान मुग्धा.माझे आवडते गाणे.अप्रतिम गायलीस
सुन्दर, मला ही फार आवडते
अत्युत्तम....पण किती वाट पहायला लावलीस....शुभेच्छा.
Waw, khup chan, excellent voice Mugdha👌
Mugdha, tumhi aajachya sa re ga ma madhe je shri Basar baddal je bolalat te khuuuup chhan vatala 👌👌...
Kunitari ya ghaneradya Bollywood chya vishwat lahan mulana itaka chhan sangu hi shakate he khup changala vatala..
God bless you.. Keep it up 👍🏻👍🏻👌👌
फारच गोड झाले गाणे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. रसिकांना खूप छान भेट
खूप खूप सुंदर 😊👌💐दासराच्या खुप खूप शुभेच्छा💐🌸🌹
मधुर, मधुर, मंत्रमुग्ध केलेस बाळा खुप छान👌👍
Khup Chan
सेवा आणि भक्तिभाव अप्रतिम आळवणी
सूर आणि भाव 👌
Khup sunder 🙏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻
Khupach chhan
खुप मधुर. छान, सुंदर.
Khup chan tai..
मुग्धा... नितळता हा तर तुझा स्थायी भाव आहेच. आज हे गाणे ऐकताना तरलता पण प्रामुख्याने दिसून आली. खूप अभिनंदन.
देवकृपेने कवी सुधीर मोघे आणि माननीय मीनाताई खडीकर यांच्या ऋणात मी सदैव असल्याने हे गीत माझ्यासाठी खास आहे...
अभिनंदन.... माय भवानी तुझी सेवा नक्की ऐकणार आणि कौल देणार.....☺️☺️
Jai Mata Di,Jai Maa Bhavani jai 🙏
Khup sunder Mugdha.
Khup khup khup sundar
अप्रतीम..!
फारंच सुरेख, आणि मुख्य म्हणजे ओरिजिनल आवाज
खूप खूप शुभेच्छा
Your voice is healing.... god bless u
Excellent मुग्धा खूप खूप सुदंर 👍👍
खुप छान मुग्धा आवाज खुप गोड आहे
खूप छान खूपच गोड 👌👌👌☺
Sundar mugdha. God bless you beta
He hi khup chhan gayala 👌👌🌹🌹
Very very nice 👍
खूप सुंदर मुग्धा ताई☺️
अप्रतिम 👌
अप्रतिम
Happy Dasara ...Very nice Mugdha
या पेक्षा आणखी काय पाहिजे! Great
Good song by you.
मुग्धा, तुम्हांला सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Very nice 👌👍😊😊
अप्रतिम हरि ओम माऊली 🙏
सुंदर .
केवळ अप्रतिम !
Amazing singing ...clear words clear sur ....apratim .....seva chi choti jaga ....aahaahaa
वा खूप छान मुग्धा👌👌
अप्रतिम सुंदर मुग्धा गाणे गायलीस 👌👌
Good 👍👍👍
Khupch chan g किती गोड गातेस ग
तुला देखील विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा 💐👌🏻👍🏻🙏🏻💐
Khup chhan mughdha 🥰
Lovely
अरे वाह । अप्रतिम
खूप छान. मुग्धा तुला आणि तुझ्या कुटूंबीयांना विजयादशमीच्या शुभेच्छा. 🙏🙏
Sunder
गोड आवाज, छान वाटलं ऐकायला
Jai maa Bhagwati 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹