प्रत्येक सणाला बेल आणून देतात हे मामा
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- कुठलाही सण असो अथवा एकादशी वगैरे असतील तेव्हा हे मामा का करंबे वरून बेल आणतात आणि घरोघरी देतात त्यांना माघारी थोडसं धान्य दिलं जातं यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो आज मोठी एकादशी असल्यामुळे ते बेल घेऊन आलेत
Thanks for watching...
Follow me on Instagram:- www.instagram....
माझे दुसरे चॅनेल्स
1. Anna kolekar vlogs:- / @annakolekarvlogs
2. शेवटची पिढी:- / @shevatchipidhi
3. Chaitrali films:- / @chaitralifilms
4. Police Patil vichar manch:- / @policepatil
👌👌👌
एकादशी नव्हती का धरली आज अण्णासाहेब