Anand Shinde bhimala manto New show 2021 |Jay bhim Song| आनंद शिंदे यांच हे भिमगीत AS News Network

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • Anand Shinde New show 2021 |Jay bhim Song| आनंद शिंदे यांच हे भिमगीत नक्की बघा AS News Network
    स्क्रिप्ट:- आकाश साळवे
    अँकर:- शफिक शहा
    मित्रांनो हे चॅनल प्रसिद्धी आणि पैसा कमावण्यासाठी नव्हे तर समाज जागृती करण्यासाठी वेळेत वेळ काढून चालवत आहे असेच अनेक जिवंत आणि ज्वलंत मुद्दे घेऊन तुमच्या समोर उपस्थित होऊ सबस्क्राईब नाही केले तरी चालेल पण कमेंट मध्ये ठासून जय-भीम केल्याशिवाय राहू नका हीच विनंती जय भीम जय बुद्ध जय शिवराय
    What's app no 8007443092 Con.no 9922764212 आकाश साळवे
    8308867787 शफिक शहा
    #AnandShindeNewshow2021
    #BalasahebAmbedkarnewsong
    #BalasahebAmbedkarAdarshshindeSong
    #BabasahebAmbedkar
    #babasahebambedkarserial
    #viralJayBhimsong
    #AnandShindelatestsong
    #Adarshshindelatestsong
    #MilindShindelatestsong
    #MadhurShinde
    #UtkarshShinde
    #utkarshshindesongs
    #latestJayBhimvideo
    #Buddhageet
    #buddhageetliveshowanandshinde
    #buddhageetbhimgeet
    #milindshindebhimgeete
    #samarthakshindeqawwali
    #madhurshindeshitalsathenewsong
    #vanchitbahujanzindabadsong
    #vanchitbahujanaghadilatestnews
    #vanchitbahujanaghadinews

Комментарии • 349

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 года назад +16

    वंचित बहुजन आघाडी आणि डॉ बाळासाहेब आंबेडकर हाच आमचा पर्याय आहे माझ्या रक्तात भीम आहे

  • @ashoklondhe6141
    @ashoklondhe6141 Год назад +12

    बाळासाहेब आंबेडकर आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 2 года назад +16

    बाकी गेले उडत आमचा नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद

    • @tribhuvansakhahari3635
      @tribhuvansakhahari3635 Год назад

      Jai Bhim namo budhay thank you Tai your work and strong personality and alert our bahujan dalit vanchit adhivashi mulnivashi samaj Jago

  • @rajkumarkachare6560
    @rajkumarkachare6560 3 года назад +16

    कितिही लोक पळविले तरी काहीही फरक पडणार नाही बाळासाहेब आंबेडकर याना बहुजन समाज सोडणार नाही जयभीम नमो बुधाय वंचित बहुजन आघाडी खंडाळा जिल्हा परभणी

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 3 года назад +47

    ईतर पक्षात काम करणारे आंबेडकरी कसे? बाबासाहेबांचे नावाने मोठे व्हायचे व नंतर पदासाठी बेईमानी करणारे आंबेडकरी नाहीत

    • @sojarsonkamble6953
      @sojarsonkamble6953 3 года назад +1

      खरच लांडगा आहे. ...लाज वाटली पाहिजे बाबासाहेब असे केले का आपल्यासाठी चारमुलेगेली?

  • @anupgajbhiye2599
    @anupgajbhiye2599 2 года назад +9

    स्वाभिमानी एक च नर हो माझा प्रकाश आंबेडकर

  • @mahadevjawale1846
    @mahadevjawale1846 2 года назад +10

    जय,भीम,जय,भीम,कोटी कोटी,जय,भीम

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट 11 месяцев назад +1

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, आता फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @vittobadhale4705
    @vittobadhale4705 11 месяцев назад +1

    बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो हामतुमारे साथ है नमोबुद्धाय जयभीम

  • @amollokhande6452
    @amollokhande6452 Год назад +4

    सप्रेम जय भीम नमो बुद्धाय
    आनंद शिंदे यांनीच बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवले आहे जय भीम जय संविधान जय भारत

  • @Sumedh_gawai_01
    @Sumedh_gawai_01 Год назад +5

    कोणी कितीही मोठा झाला तरी बापा पेक्षा नाही मोठा होत 💙🙏

  • @valmikpathare9211
    @valmikpathare9211 2 года назад +3

    जयभीम नमो बुद्धाय भिमसरकार 🙏🙏👋👋

  • @mangeshsardar5183
    @mangeshsardar5183 3 года назад +41

    बाळासाहेबांना मानता तर दुसर्या पक्षात जाण्याची गरज काय

    • @tornado6929
      @tornado6929 3 года назад +1

      Fakt paisa

    • @rameshwardhe9858
      @rameshwardhe9858 3 года назад

      Babasahebanch swabhimani rakta ,gharanyala kadhi beieman hot nahi, pan jyachat bhesal asel tech swartasathi ambedkar gharanyla beieman hou shakate vanchitachi takad vadhaleli pahun prastapitani tyacha dhasaka ghetlela aahe, ambedkar chalval kashi phodavi mhanoon Kahi dalal hatashi lobhi pakdun ,chalval kuthetari thabvai he ek sharad pawsrsnche athavale sarakhe shedyentra aahe,vachitchya babtit ek shabda bolacha nahi,prabodhan karun shekata,jai Bhim ,jai vanchit

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +27

    एकच निर्धार,वंचित बहुजनांचे सरकार !
    जयभिम ! जयशिवराय !! जय संविधान !!!
    जय जवान ! जय किसान ! जय विज्ञान !!!
    🌾🏹⛳✍️📘🇮🇳✊☸️⚖️🚀🛰🌏🛸

  • @subodhtambe8620
    @subodhtambe8620 3 года назад +6

    आता फक्त भिमाच रक्त only VBA

  • @sunilvaaghmare7943
    @sunilvaaghmare7943 3 года назад +19

    फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 3 года назад +87

    स्वाभिमानी नेता
    वंचितांचा त्राता
    वंचित बहूजन जागृत झाला.
    शरद पवार घाबरला.

  • @pruthvirajbhagat3579
    @pruthvirajbhagat3579 3 года назад +66

    हा एक बकवास आहे .आंबेडकर घरानाशिवाय दलितांना दुसरा पर्याय नाही ,सध्यातरी बाळासाहेब शिवाय पर्याय नाही, जयभीम

  • @waghamaresambhaji2450
    @waghamaresambhaji2450 3 года назад +22

    अरे असे आनंद शिंदे सारखे रक्त काय कामाचं. बिकाऊ.
    Only VBA

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 3 года назад +19

    हो भावा बरोबर आहे, 🐦 कितीही उंच उडाला किंवा लांब गेला तो शेवटी आपल्याच 🏠 टयात परत येणार, कोणी कोणत्याही पक्षात जावं , पण आपल्या भिमाचं कार्य विसरू नका ,जय भिम,जय वंचित,

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 3 года назад +130

    आनंद शिंदे किती वर्षांपासून गातोय ईतक्या वर्षांत शरद पवार झोपला होता का वचिंत आल्यावरच त्याला जाग कशी आली

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 года назад +8

      Are hye eka amdarki la viklye gele ...vaman dada kardak garib rahile pn Swabhiman vikla nahi ... Pn hye lokana apn paise dilye tr gaddar jhale

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 3 года назад +3

      अगदी 💯 बरोबर बोललात 👌

    • @chakrashamkhobragade7074
      @chakrashamkhobragade7074 3 года назад +3

      Ekdam satya lihile mahendra bhawa jaibhim namobuddhay

    • @yadavwaghmare5004
      @yadavwaghmare5004 3 года назад +3

      Barobar ahe

    • @sachinkamble6876
      @sachinkamble6876 3 года назад +3

      बरोबर भाऊ

  • @bharatpawar6836
    @bharatpawar6836 3 года назад +5

    आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांचे शिलेदार

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 Год назад +4

    जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान.

  • @pkkhandekr4017
    @pkkhandekr4017 2 года назад +4

    jay bhim

  • @shantirajagaikwad8146
    @shantirajagaikwad8146 3 года назад +3

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाच्या हजारो पिढ्यांचा उद्धार केला. पण आपल्यातलेच काही जण, त्या आपल्या उद्धारकर्त्याच्या दोन पिढ्यांनासुध्दा मोकळ्या मनाने स्विकारीत नाही ही खरी शोकांतिका आहे.

  • @anandghate7625
    @anandghate7625 2 года назад +3

    Kadak.jay.bhim.vba

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 3 года назад +3

    आनंद शिंदे हे बाबासाहेबांचे खरे पाईक आहेत। खूप प्रबोधन केले आहे त्यांनी, माझा मानाचा जयभीम
    पण एकत्र व्हा दोन्ही पक्षांनी ही सर्वांची इच्छा

  • @yogeshsalve2450
    @yogeshsalve2450 2 года назад +3

    आता फक्त भिमाच रक्त

  • @RahulKamble-bd7fo
    @RahulKamble-bd7fo 2 года назад +5

    जय भिम

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 3 года назад +5

    आंबेडकरी नेत्यांनी कुठल्याही पंकक्षात जा उद्या आपला फक्त वापर करून घेतात. आपल्या समाजाला तशीच सवय लागती मतदान कराची आठवले यांना बी तसेच केले जयभीम🙏🙏

  • @amollokhande6452
    @amollokhande6452 2 года назад +6

    जय भीम नमो बुद्धाय समाजाचे खरे कार्यकर्ते

  • @sonwanebalasaheb22
    @sonwanebalasaheb22 3 года назад +6

    बहुजनसमाज आता हुशार आणि जागृत झाला आहे. दिशाभूल करणे सोडा.

  • @anitapandit3826
    @anitapandit3826 3 года назад +6

    जर आपण बाळासाहेबांना मानत असाल तर इतर पक्षात जाण्याची गरज काय आहे.
    आपण बाळासाहेबांना मानत असाल तर त्यांच्यासोबतच राहणे योग्य ठरते

  • @rajusangle1529
    @rajusangle1529 3 года назад +4

    आनंद शिंदे यांच्याबाद्दल आदर जरी असला तरी डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला आहे. आपल्या लोकांनी बाबासाहेबांच्या चळवळीतुन निवडूण यावे आणि माग खुशाल छातीठोकपणे आणि स्वाभिमानाने सत्तेत जावे.

  • @सुधाकरबनसोडे-य4ट

    आ,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद. आता जनता हुशार झाली आहे .आता फक्त आ,बाळासाहेब जय भीम जय शिवराय जय संविधान जय बहुजन

  • @prashantadmane4904
    @prashantadmane4904 2 года назад +3

    जय भिम 🙏🙏

  • @ananthate6710
    @ananthate6710 2 года назад +5

    मि आनंद हाटे 🙏 आनंद शिंदे आपन बाबा साहेब आंबेडकर यांच्या वर खुप गानि गायलेत परंतु मि गोविंद मसिलकर प्रल्हाद शिंदे विठ्ठल उमप यांची नावे कधितरि गायनात घ्यावे आशि इच्छा

  • @arjunkharat154
    @arjunkharat154 3 года назад +3

    जयभिम अर्जुन खरात कवी गायक

  • @kanhopatraraybole9049
    @kanhopatraraybole9049 2 года назад +4

    वारे दादा तुमी बाबासाहेबा चे विचारा चा विचार केला योगे विचार केला जय भीम जय भारत जय बुध्द

  • @vijaychandanshive872
    @vijaychandanshive872 2 года назад +1

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @pravinjadhav6475
    @pravinjadhav6475 2 года назад +4

    Jay.bhim

  • @antaravlogs2572
    @antaravlogs2572 3 года назад +18

    रामदास आठवले गेले .त्यानी.भिमा कोरेगाव घडवले.हा धडा लक्षात ठेवा तुमचा.वापर वाईट कामा साठी केला जातो. स.कांबळे चव्हान.हे प्रकरण माहित.

  • @vijaywaghmare2263
    @vijaywaghmare2263 3 года назад +4

    Jay bhim

  • @sunitahoke1894
    @sunitahoke1894 Год назад +2

    जय भीम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @surekhachaure3262
    @surekhachaure3262 2 года назад +4

    जयभीम नमो बुध्दाय🙏🙏🌼

  • @abhijeetd6599
    @abhijeetd6599 2 года назад +6

    😎जय भीम💙

  • @akshaykadam1121
    @akshaykadam1121 3 года назад +2

    तुंम्ही जे सांगताय ते मला पटत नाही जय भिम

    • @akshaykadam1121
      @akshaykadam1121 3 года назад

      परत असा विडीओ बनऊ नका विनंती आहे🙏🏻

  • @santoshsakpal8475
    @santoshsakpal8475 2 года назад +4

    जयभिम

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 3 года назад +19

    सोड रे फुकटचा कोकलू नकोस. काय लायकी नाही विकावू पोटभरू. सन्घटना फोडणाऱ्या आणि बहुजन समाज्याची वाट लावणाऱ्या पक्षात जाणे हा समजद्रोह आहें.बघा आता किंमत समजेल..
    जय भिम......

  • @nanduwagh506
    @nanduwagh506 3 года назад +4

    बाऴासाहेब आंबेडकर!
    वंचित बहुजन आघाडी हा समतावादी
    विचार आहे!हा गायक,आनंद शिंदे उडत्या विचाराचा आहे,ह्याच
    आहे!

  • @nitindesale8361
    @nitindesale8361 3 года назад +7

    "माझ्या भीमाचा किल्ला दिल्लीवर, माझ्या भीमसैनिकाच किल्ला होईल का?" अस प्रश्न माझ्या मनात विचार करत होत, पण हा विचार साध्य करून दाखवले. आनंदजी शिंदे साहेब तुमच्या या विचाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्या जोडीला उभे आहे हे साध्य झाले

  • @hemrajbhowate2541
    @hemrajbhowate2541 3 года назад +7

    Namo Buddhay Namo Jay Bhim Very well thanks

  • @akashbhise1928
    @akashbhise1928 2 года назад +5

    💐💐🙏 जय भीम साहेब,,

  • @ushatayade6439
    @ushatayade6439 2 года назад +5

    Jaibhim

  • @rajeshumare8411
    @rajeshumare8411 2 года назад +3

    Jai bheem

  • @nandunarayansonavane8192
    @nandunarayansonavane8192 2 года назад +3

    Jaybhim

  • @aryanohle
    @aryanohle Год назад +2

    Jay bhim 🙏

  • @atulcreation3583
    @atulcreation3583 Год назад +2

    Jay bhim 💙

  • @sushilagaikwad9086
    @sushilagaikwad9086 2 года назад +3

    जयभीम 🙏🙏🙏💐

  • @madhukartamde9379
    @madhukartamde9379 2 года назад +1

    कसला गर्व हा कोणता गर्व ,

  • @sudhakarmeshram65
    @sudhakarmeshram65 3 года назад +5

    जयभीम

  • @ashokdhutade250
    @ashokdhutade250 2 года назад +2

    Jaibhimji

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 3 года назад +3

    जय भिम VBA जिन्दाबाद

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 2 года назад +1

    बरोबर आहे

  • @yallapakamble6389
    @yallapakamble6389 11 месяцев назад +1

    आपल्याच लोकांनी आपल्या लोकांवर टिका करु नये

  • @राजूबाबामहाडेकर

    फक्त वं ब आ जयभिम नमो बुध्दाय

  • @anand2152
    @anand2152 3 года назад +9

    je लोक बाबासाहेबांचे नाव घेतात आपला समाज त्या माणसाला डोक्यावर घेतो आणि ते हाच फायदा घेऊन gdaar hotat

  • @shantaramuttekar3838
    @shantaramuttekar3838 2 года назад +2

    jay..beemm

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 3 года назад +4

    Jay. Bhim

  • @ashokbhalerao5421
    @ashokbhalerao5421 3 года назад +5

    Dhikkar anand shinde

  • @agamingyoutube4641
    @agamingyoutube4641 2 года назад +3

    Jay Bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @anilsnikam1956
    @anilsnikam1956 3 года назад +4

    Jay Bheem namo buddhay

  • @teachwithkiran1469
    @teachwithkiran1469 2 года назад +3

    उपकार भिमाचे जय भिम जय भिम

  • @dhammanandwankhade4241
    @dhammanandwankhade4241 3 года назад +3

    Jay Bhim Saheb

  • @marutibhise3341
    @marutibhise3341 3 года назад +3

    JAI, BHIM, mudkhedkar

  • @uttamgarud4053
    @uttamgarud4053 2 года назад +1

    Tell mr.Ramdas Athwale to follow बाबासाहेब

  • @lahukamble7026
    @lahukamble7026 3 года назад +3

    Only one balasaheb ambedkar

  • @kalpanabirhade6754
    @kalpanabirhade6754 3 года назад +4

    जय.भिम

  • @uttamwaghmare4409
    @uttamwaghmare4409 11 месяцев назад

    आनंद शिंदे विसर पडला का बाप्पा मुळे आज तुम्ही आहे ते

  • @Deutsche21
    @Deutsche21 3 года назад +2

    Jai Bheem

  • @dharmdeepsawant2865
    @dharmdeepsawant2865 2 года назад +2

    🙏🏽🙏🏽🙏🏽saprem. Jay bhim 👍

  • @madhukartamde9379
    @madhukartamde9379 2 года назад +2

    ऐक आनंद शिंदे गेला तरी काय फरक पडत नाही आम्हला बरेच गायक आम्ही घडवतो ,

  • @Renukahiwale9429
    @Renukahiwale9429 3 года назад +3

    JAY BHIM 🇪🇺🇮🇳

  • @prakashjambhale2834
    @prakashjambhale2834 3 года назад +3

    Jay bhim jay Babasaheb ambedkar

  • @parnilraj2057
    @parnilraj2057 3 года назад +3

    Only vba jay bhim

  • @दादारावलहाने-ध6ग

    जय भीम सर

  • @v.b.astatus4500
    @v.b.astatus4500 3 года назад +3

    Jay V.B.A

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 Год назад +1

    आनंद शिंदे साहेब समस्त आंबेडकरी समाज आपणावर प्रेम करणारा आहे ,आणि तोच समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरही जीव ओवाळून टाकणारा आहे , पण शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीचे तुकडे तुकडे केले आहेत आणि आपण त्यांच्या सोबत जाणे ,आंबेडकरी समाजाला कधीच आवडणार नाही , कदाचित आपणासाठी हा निर्णय योग्य असेल पण विचार नक्की करा कारण आंबेडकरी जनतेच्या एवढे प्रेम आपणावर कोणी करू शकत नाही

  • @राजूबाबामहाडेकर

    फक्त जयभिम

  • @madhukartamde9379
    @madhukartamde9379 3 года назад +1

    आंबेडकरी समाजाने वरती आणले ,तेच विसरले हे लोक ,आम्ही घडवायचे आणि याने अपणायचे का ,

  • @virajtayade1680
    @virajtayade1680 Год назад

    जयभीम जयभीम

  • @madhukartamde9379
    @madhukartamde9379 2 года назад +1

    कोणी वरती आणले नावारूपाला आणले आनंद शिंदेंना ,राष्ट्रवादीने का ,किती कार्यक्रम दीले होते आणि किती नावारूपाला आणले त्याने ,आंबेडकरी लोकांनी याना वरती आणायचे नावारूपाला आणायचे आई वेळ आली की हेलोक आंबेडकरी पक्ष सोडून दुसऱ्यांच्या पक्षा मधून जाणार का ,

  • @deepakkamble5533
    @deepakkamble5533 3 года назад +2

    Jay Bhim Sir....

  • @shanksrmanikmagare860
    @shanksrmanikmagare860 3 года назад

    Anand shinde tumhi mala narz kel

  • @user-boss27
    @user-boss27 3 года назад +2

    शरदया ला समजल की वंचित बहुजन आघाडी आता ऐकत नाही म्हणुन आपली मते फोडत आहे

    • @tornado6929
      @tornado6929 3 года назад

      Right dada

    • @tornado6929
      @tornado6929 3 года назад

      Shardya dusara kahi karuchu shakat nahi tevadhi layki pan nahi tyachi

  • @nameshgavhane8729
    @nameshgavhane8729 3 года назад +3

    Jay bhim sir

  • @dhammpalbhuktar501
    @dhammpalbhuktar501 3 года назад +2

    VBA only

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 11 месяцев назад

    योग्यनाहीय.

  • @shashiyadav7938
    @shashiyadav7938 3 года назад +1

    जयभीम आनन्द शिंदे जरी राष्ट्रवादी मध्ये गेले तरी ते फितूर होणार नाही त्याच्यामनात बाळासाहेबाबाबत आदर आहे

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Год назад +2

    प्रकाश आंबेडकर कट्टर समर्थक