यावेळी माझी कमेंट जो कोणी वाचत आहे आपण सर्व एकमेकांसाठी अनोळखी आहात तरीही मी देवाला प्रार्थना करतो की जो कोणी कमेंट वाचत आहे त्याच्या जीवनातले सर्व तणाव दूर होऊन त्याला नेहमी आनंद प्राप्त व्हावा तो नेहमी आनंदी राहावां 😊
खरंच आहे हे जग सृष्टी सगळे त्याची आहे भगवंताची आपलं काही चालत नाही आणि आपलं नाही पण आहे हे तर कशाला एवढा अट्टाहास असावा आपण या पृथ्वीवर पाहुणे आलो आणि पाहुणे म्हणून जाणार खरच अतिशय सुंदर सांगतात ते तुम्ही महाराज तुम्हाला माझा त्रिवार वंदन खूपच आम्हाला आनंद मिळाला मन शांत झालं आत्मा मालिक
माऊली ईथे आपण विश्वस्त म्हणून वावरलो तरच दुःख होणार नाही हे आपण सांगितले ते अगदी खरे आहे हे वेळेवर समजले पाहिजे तर क्लेश होणार नाही, आसक्ती जाणवणार नाही,
अप्रतिम ❤ या भागातील एक एक शब्द आनंदमय आहे ⚫️ अपमान झालेला माणसाच्या चेहऱ्यावर तेज राहत नाही ❤✔️ ⚫️ महर्षी व्यास म्हणतात :- भगवंत निघून गेलेत आतापर्यंत तुम्ही का थांबला❤✔️ ⚫️ अर्जुनाचा भिल्लांनी अपमान नाही केला काळ हा त्यांच्या बाजूने आहे म्हणून पराभव पत्करावा लागला❤✔️ ⚫️ काळ बदलण्याच्या अगोदर जग सोडून जा❤✔️ ⚫️ संबंध आपल्याला रडवतात.. संबंध काढून घेणे.. किंवा संबंधाबद्दल आशा (expectation )नसणे म्हणजे मुक्ती ❤✔️ ⚫️ जड वस्तू ना दुःखाला कारणीभूत असतात ना सुखाला हे समजणे म्हणजेच ज्ञानी होणे❤✔️ ⚫️ ज्ञानोबाराय आपल्याला राजा बनवतात आणि देवाच्या द्वारात उभे करतात ❤✔️
Ram krushna हरी
Jay jay ramkrushna hari radhe radhe
यावेळी माझी कमेंट जो कोणी वाचत आहे आपण सर्व एकमेकांसाठी अनोळखी आहात तरीही मी देवाला प्रार्थना करतो की जो कोणी कमेंट वाचत आहे त्याच्या जीवनातले सर्व तणाव दूर होऊन त्याला नेहमी आनंद प्राप्त व्हावा तो नेहमी आनंदी राहावां 😊
Vvv
V
तुझी comment वाचायला तू काय लिहिलंय विशेष
मोकर पंचटपणा करायचा
धन्यवाद
😊❤
@@sanjaytandale732faltu aahe tu
Ram krishan hari 🙏🚩🇮🇳💐 from jalgaon maharashtra 😎
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम हरिपाठ चिंतन आहे.
खरंच आहे हे जग सृष्टी सगळे त्याची आहे भगवंताची आपलं काही चालत नाही आणि आपलं नाही पण आहे हे तर कशाला एवढा अट्टाहास असावा आपण या पृथ्वीवर पाहुणे आलो आणि पाहुणे म्हणून जाणार खरच अतिशय सुंदर सांगतात ते तुम्ही महाराज तुम्हाला माझा त्रिवार वंदन खूपच आम्हाला आनंद मिळाला मन शांत झालं आत्मा मालिक
।। रामकृष्ण हरि।।
Ram Kishan hari mauli 🙏🙏
हरी विठ्ठल प्रभू
छान सांगितले
जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्य काळ संत भेटी
अप्रतिम व्याख्यान राम कृष्ण हरी
माऊली
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏💐
जय जय राम कृष्ण हरी माऊली
गुरुमाऊली
अप्रतिम प्रवचन माऊली, राम कृष्ण हरी
🌼🌼 जय जय राम कृष्ण हरी🌼🌼
Chan,खूपच च
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली, अप्रतिम मार्गदर्शन, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी, साधीयेल्या
खूप छान जय भगवान
👌👌माऊली
माऊली ईथे आपण विश्वस्त म्हणून वावरलो तरच दुःख होणार नाही हे आपण सांगितले ते अगदी खरे आहे हे वेळेवर समजले पाहिजे तर क्लेश होणार नाही, आसक्ती जाणवणार नाही,
आपण अनोळखी असलो तरी एका सूत्रामध्ये बांधलेले आहोत
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
नमो नमः l अवर्णनीय.
ॐ नमो भगवते वासुदेवाय
धन्यवाद माऊली -🙏🙏🙏🙏
Khup chan
Ram Krishna Hari Mauli
अप्रतिम ❤ या भागातील एक एक शब्द आनंदमय आहे
⚫️ अपमान झालेला माणसाच्या चेहऱ्यावर तेज राहत नाही ❤✔️
⚫️ महर्षी व्यास म्हणतात :- भगवंत निघून गेलेत आतापर्यंत तुम्ही का थांबला❤✔️
⚫️ अर्जुनाचा भिल्लांनी अपमान नाही केला काळ हा त्यांच्या बाजूने आहे म्हणून पराभव पत्करावा लागला❤✔️
⚫️ काळ बदलण्याच्या अगोदर जग सोडून जा❤✔️
⚫️ संबंध आपल्याला रडवतात.. संबंध काढून घेणे.. किंवा संबंधाबद्दल आशा (expectation )नसणे म्हणजे मुक्ती ❤✔️
⚫️ जड वस्तू ना दुःखाला कारणीभूत असतात ना सुखाला हे समजणे म्हणजेच ज्ञानी होणे❤✔️
⚫️ ज्ञानोबाराय आपल्याला राजा बनवतात आणि देवाच्या द्वारात उभे करतात ❤✔️
8). आणी मुर्ख मानसाला सल्या देऊ नये... राम कृष्ण हरी🙏
Sundar Mitra .
🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
महाराज ज्ञानेश्वरी खूप समजून सांगतात ते सर्वांना कळते ही
अशीच आम्हाला गाथाच सांगितली संत तुकाराम महाराजांची गाथा महाराजांनी सांगितले तर चांगलंच होईल
आपलं भाग्य आहे की आपल्याला शास्त्री महाराजा न काढून ज्ञान प्राप्त होत आहे
Very nice 👌👌👌👌
माझी माऊली माझा ज्ञानोबा माझी गुरुमाऊली🙏🙏🌹🌹
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
Sunder chintan.
रामकृष्णा हरी
Jai jai raghuveer samarth. Shree ram samarth.
pot bharlya var sagale tatvadynan chagale wat te
आज कानाची पाहाट झाली।।
राम कृष्ण हरी।।
Raam Krishna Hari 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ramakrushn hari 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी 🙏💐
जय हरी
🌹🌹 जय जय राम कृष्ण हरि 🌹🌹
जय भिम!!!!
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल
😊
राम कृष्ण हरि
छान श
🙏🙏
JAY BHAGWAN🚩🙏🏻
Gurudev
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Baba 💓
Jay bhagwan 🚩🚩
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Haripath chintan he pustak bhagwangadavr and pandharpur madhe mathat bhetate
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूब छान
9 वा भाग upload केला जावा plz 🙏
Every Saturday 🙏
Mauli
पुस्तकासाठी लिंक दिसत नाही. देवा मला माऊलीचे हरिपाठ चिंतन हे पुस्तक हवे.कृपया कोठे मिळेल?
🙏🙏🙏🙏🙏🙏👏
Jar tumhi aajari padale aasal ani ek varsha bedridden aasal tari mulan kadun kasalihi aapeksha nahi karay chi? Tumhi ekdam tatvani jagale aasal tari? Please 🙏 reply 🙏 😢
❤️🙂🙏
🌹🙏
🌺🌺🥀🥀🌺🌺🌼🌼👏
Maharajan na ego khoop ch ahe ..BECAUSE everyone has ego of his knowledge BUT NO ONE HAS KNOWLEDGE OF HIS OWN EGO😂r
💐🙏🙏🙏💐
Jai jai raghuveer samarth. Shree ram samarth.
🙏🙏
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी🙏💐
🙏🙏🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी🌺🙏
🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🚩🙏
राम कृष्ण हरी
🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी
🙏🙏