Anjarle Beach Dapoli | Anjarle Ganpati Temple | Anjarle River Bridge | Anjarle Kadyavarcha Ganpati

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Anjarle Beach Dapoli | Anjarle Ganpati Temple | Anjarle River Bridge | Anjarle Kadyavarcha Ganpati
    #SomnathNagawade #AnjarleBeach #AnjarleTourism
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Follow Us on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    For any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagaw. .
    ▬▬▬▬(Google Map Link)▬▬▬
    Google Map Link: Pune To Anjarle Beach: goo.gl/maps/1H...
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    तालुका - दापोली
    बस स्थानक - दापोली
    रेल्वे स्थानक - खेड
    योग्य काळ - ऑक्टोबर ते मे
    ▬▬▬▬Contacts(hotels,beaches)▬
    Sea Princess Beach Resort(Palande Beach)
    for hotel booking call --Bookings +91 7277484848
    Reception +91 02358243600
    Sagar - +91 9270353709
    Hotel Rate - 3000/- per day
    food charges - fish thali for three 800/-
    Total cost for 3days(stay and Food) 15400/-
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    दापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून एक रस्ता डोंगरमाथ्यावरून आंजर्ले गावाच्या दिशेने जातो. डोंगरमाथा पार केल्याकेल्या स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.
    किनाऱ्याला खेटून उभ्या असलेल्या गच्च नारळी पोफळींच्या बागा, या उंच माडांमधून येणारे विविध पक्ष्यांचे आवाज, झाडीत लपलेली टुमदार कोकणी घरं आणि कानावर सतत येणारी समुद्राची गाज... अशा ठिकाणी मन हरवून जाईल नाहीतर काय?
    आंजर्ल्याच्या किनार्‍याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या किनार्‍यावर न चुकता अंडी घालण्यासाठी येणार्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या. अंड्यातून बाहेर पडलेल्या चिमुकल्या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यासाठी इथे दरवर्षी अनेक पर्यटक त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसह आवर्जून हजेरी लावतात. एखाद्या माहितीपटात अंड्यातून बाहेर पडलेली अंगठ्याएवढी चिमुकली कासवांची पिल्लं घाईघाईने पाण्याकडे धावतानाचा प्रसंग जरी आपण पाहिला असला तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा हा अनुभव खूप वेगळा, जिवंत व कायम लक्षात राहणारा असतो.
    पश्चिमेचा अथांग सागर, गर्द माडांच्या गर्दीत हरवून गेलेलं आंजर्ले गाव, दूरवर दिसणारा जोग खाडीचा परिसर, डोंगरावरून खाली उतरणारा नागमोडी रस्ता, गावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर....वर्णन करावं तेवढ थोडंच! सकल कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणेशाची स्थापना अशा सुयोग्य ठिकाणी करण्याची कल्पना ज्यांना सुचली त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
    आंजर्ले गाव हे दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर लागतं. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेलं हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती’ म्हणून प्रसिध्द आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो व टेकडीवरील मंदिरापर्यंत वाहनांसाठी थेट रस्ता आहे. मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली असावी असे मानण्यात येते.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
    Khavne Beach: www.youtube.co....
    Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.co....
    १. इतिहास आणि मंदिरे: ruclips.net/user/pl....
    २. कोकण: ruclips.net/user/pl....
    ३. निसर्ग पर्यटन: ruclips.net/user/pl....
    ४. महाबळेश्वर पर्यटन: ruclips.net/user/pl....
    ५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : ruclips.net/user/pl....
    ६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : ruclips.net/user/pl....
    ७. गड -किल्ले: ruclips.net/user/pl....
    ८. सुंदर समुद्रकिनारे: ruclips.net/user/pl....
    9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :ruclips.net/user/pl....
    10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : ruclips.net/user/pl....
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Equipment Used During Video :
    Sony DSLR Camera: amzn.to/2Tnord...
    Gimbal: amzn.to/2ZAcmW...
    Camera Lens: amzn.to/36mwxs...
    DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsm...
    iPhone: amzn.to/2XecPK...
    Drone: amzn.to/2WMYmX...
    Audio Recorder: amzn.to/3e6mHN...
    Audio Bundle: amzn.to/326Wfj...
    Mic: amzn.to/36fFvX...
    Action Cam: amzn.to/3cSrxh...
    Editing Machine: amzn.to/2zh5Fx...

Комментарии • 413

  • @namratashigvan4481
    @namratashigvan4481 2 года назад +8

    माझ्या गावची तुम्ही अत्यंत छान प्रकारे ओळख करुन दिली त्यासाठी तुमचे आभार मानते.
    माझं याच गणपती मंदीर जवळच घर आहे.त्यामूळे आंजर्ले गावचा मला जास्त अभिमान आहे.
    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 года назад

      मनापासून धन्यवाद

  • @nikhilkambale
    @nikhilkambale 3 года назад +3

    सहसा मी RUclips वर comment करत नाही पण तुमच्या वीडीओचा ओपेनिंग शॉट बघूनच मन प्रसन्न झालं. कोकणात बरीच वर्षे राहून सुद्धा कोकण इतका सुंदर दिसू शकतो ह्याची जाणीव तुम्हीच करून दिलीत. आपल्या वाटचालीस खूप शुभेच्छा!

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      मनःपुर्वक आभार निखिल 😊

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 3 года назад +2

    तुमचं फोटोग्राफी अँड प्रसेंटशन खूप छान आहे.

  • @deepakshelake3382
    @deepakshelake3382 3 года назад +4

    सोमनाथ सर कोकण पहावा तो तुमच्या सुंदर नजरेतूनच कोकणातील स्वप्नातील सुंदर आंजर्ले गावाची स्वर्गीय सुंदर सफर खूप छान आहे. आपण आपल्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक फ्रेम सुंदर कशी दिसेल यासाठी आपण घेतलेली मेहनत लक्षात येते त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार .आंजर्ले गावाची स्वर्गीय सुंदर अनुभूती आपल्यामुळे पहायला मिळाली याहून दुसरे भाग्य ते काय.कड्यावरील गणपती, आंजर्ले बीच, खाडी, नदीवरील पूल, थांबलेल्या बोटी,हे सर्व पाहून मन आणि डोळे दोन्ही प्रसन्न झाले. धन्यवाद.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      खुप खुप आभार 🙏😊
      अनमोल प्रतिक्रिया ❤❤❤🙏

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  3 года назад +25

    मंडळी , हे निसर्ग समृद्ध गाव माझ्या कॅमेऱ्यातून टिपण्याचा प्रयत्न केला आहे. येथील कुठली गोष्ट तुम्हांला सर्वात जास्त आवडली ते सांगा. आणि हा व्हीडीओ कसा वाटला ते लाईक , कंमेंट करून नक्की सांगा .हा video lockdown पूर्वी shoot केलेला आहे.

    • @nayanmandlik5546
      @nayanmandlik5546 3 года назад

      भाऊ निसर्ग वादळामुळे रया गेली. आहे नाहीतर याच्यापेक्षा हिरव आणि सुंदर होत

    • @trushantbhatkar
      @trushantbhatkar 3 года назад

      छान मांडणी, उत्तम विडिओ आमच गाव छान फोकस केल आहे तुम्ही
      धन्यंवाद

    • @nitinmalekar6471
      @nitinmalekar6471 3 года назад

      konta drone vaparla?

    • @umeshjalgaonkar2085
      @umeshjalgaonkar2085 3 года назад

      @@nayanmandlik5546 khar aahe

    • @moryahospital6341
      @moryahospital6341 Год назад

      Excellent

  • @prashantpatil4720
    @prashantpatil4720 3 года назад +6

    Lay bhari video... Lay bhari mahiti... 1000 likes bhau... 👍

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 месяца назад +2

    धन्यवाद बंधू छानच आहे

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 3 года назад +2

    कोकण लय भारी ! ....निवेदन लय भारी ! ..छायाचित्रण लय भारी !सोमनाथ भाऊ चे सगळेच व्हिडिओ लयी भारी !🙏🙏👍👍🌹🌷💐🌺

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार जनार्दनजी 🙏🏻😊

  • @uttambarge2939
    @uttambarge2939 11 месяцев назад +1

    सुंदर विडीओ

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 3 года назад +6

    मी अनेकदा अंजारले ला गेलो आहे. पण तुमच्या कॅमेऱ्यात तुम्ही कैद केलेलं अंजार्ले वेगळेच वाटले.
    अंजार्ल पेक्षा जास्त कासवे येथून जवळच असलेल्या केळशी आणि वेळास बीच ला असतात.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏😊

  • @chirayuphase2199
    @chirayuphase2199 3 года назад +1

    अप्रतिम अंजारले चित्रीकरण

  • @nileshwadtya
    @nileshwadtya 2 месяца назад

    शूटिंग फार जबरदस्त

  • @sejalkhedekar5322
    @sejalkhedekar5322 3 года назад +3

    My village I love aanjarle village 😍😍😍😍😍

  • @bhatkarvr
    @bhatkarvr 3 года назад +11

    Superbly captured and projected, keep rocking

  • @shivrajmitkari8484
    @shivrajmitkari8484 Год назад +2

    Anjrle he gav he mi fakt vadalvaat hya serial madhe ekla hote,aaj you tubemule Pahila 😍

  • @dattatraypawar8115
    @dattatraypawar8115 3 года назад +2

    मुक्तहस्ते निसर्गाने उधळण केलेले हे गाव... नदी व सागराचा संगम, उंच उंच नारळाची झाडे, त्यात लपलेली घरे, स्वच्छ व शांत सागर किनारा, मावळतीचे विलोभनीय दृश्य, अप्रतिम फोटोग्राफी, अफलातून कॅमेरा ची किमया.... सर्वच गोष्टी या video 📹 मध्ये सुरेख जमल्या आहेत.... मन प्रसन्न झाले, विशेष म्हणजे... नितांत सुंदर असे गणपती मंदिर..... एक क्षण तर वाटले मी वाईला आहे की काय.... सुंदर, मस्त, रम्य असे आंजारले. Once again Special thanks to U 🙏🏿 🙏🏿

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार 🙏🏻

  • @sahebraowaghmare9534
    @sahebraowaghmare9534 3 года назад +1

    नागवडे सर अप्रतिम निसर्ग सौंदर्य , आम्हाला घरी बसून बघता आलं ,सर आपणास मनापासून धन्यवाद

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +2

    खुपच मस्त व्हिडिओ, गणेश मंदिर आवडल.नमस्कार सोमनाथ दादा.

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 3 года назад +2

    Full HD recording मुळे video अत्यंत सुंदर झालेला आहे 🙏👍👌👌👌

  • @bharatkhode3048
    @bharatkhode3048 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली सर कोकण म्हणजे स्वर्गच👍❤

  • @saumya7026
    @saumya7026 2 года назад +2

    Anjarle 😍🤩
    I love ❤💖 my anjarle .......🥰😍🤩😘🤗

  • @ajaymore6223
    @ajaymore6223 3 года назад +2

    छान माहिती. ड्रोन दृश्य परिणामकारक.

  • @karishmadivecha4405
    @karishmadivecha4405 Год назад +1

    Thanks, he majya aai che Gav.lahanpanachi aathvan aali,Aai la shevatche baghayche hote tiche Gav but tichi ichha purn nahi jhali.ti sodun geli aamhala.kaash kaash tila ghevun gelo aasto.

  • @pravin1122
    @pravin1122 3 года назад +1

    खूपच सुंदर, निसर्गसौंदर्याने नटलेल गाव आहे.

  • @sandipnagare6415
    @sandipnagare6415 3 года назад +1

    सुंदर अशा अंजरले गावाचे अतिशय सुंदर असे चित्रण आपण केले आहे .

  • @ganeshmali3967
    @ganeshmali3967 3 года назад +2

    खूप सुंदर चित्रीकरण ,उत्तम कौशल्य वापरून अंजर्ले गावाची ओळख सर्वांना करून दिल्याबद्दल आभार..येवा कोकण आपलोच असा

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार 😊

  • @wandererlife6799
    @wandererlife6799 3 года назад

    अतिशय अप्रतिम दृश्य टिपले आहेत सगळे, खरंच स्वप्नातलं गाव अन समुद्र किनारा, आपले सर्वच चित्रीकरण मला अन आई वडिलांना ही आवडतात, धन्यवाद आम्हाला घर बसल्या सर्व कोकण अन महाराष्ट्र दर्शन घडवल्या बद्दल...🙏🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार 😊

  • @prashantpatil4720
    @prashantpatil4720 3 года назад +2

    Our all time favourite.. Ek number place.. nice information.. nice video.. zakkkaaasssss....

  • @seemabartakke
    @seemabartakke 2 года назад +1

    ड्रेान शॉट मस्त

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 3 года назад +12

    The opening shot with superb background music promises the viewers that they are going to experience a visual treat soon- and you never disappoint- natural beauty of Anjarle captured by your eyes through your cam-- result has to be the best-
    I am not Maharashtrian but born in mumbai, understand marathi very well- you are very rich in marathi vocabulary..Its a treat to view and listen your videos-

    • @ashasohonee2534
      @ashasohonee2534 3 года назад

      V nice me sarv vidio tumhi banvlele bhaghte

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      @Nilay Wankawala Thank you so much ☺️

  • @tourbea2751
    @tourbea2751 3 года назад +1

    मी काही 3 वर्षी आंजर्लेला फिरायला गेलो होतो. मी आणि मामांसोबत बाइक घेऊन दापोलीला गेलो होतो.आंजर्ले बीच हा खुप निसर्गासौदर्य आहे. निसर्गसौदर्यना नटलेलं गाव आहे. डोंगरावरच्या कड्यावरच्या गणपती खुप छान आहे .खुप छान वीडियो अपलोड केला आहे.👌
    I love villange from anjarle😊❤

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      मनःपुर्वक आभार 😊

  • @sgrj358
    @sgrj358 3 года назад +3

    U ppl deserves millions of subscribers .
    गणपती बाप्पा मोरया 🚩

  • @dineshpujari9813
    @dineshpujari9813 3 года назад +3

    Too rich with natural beauty and ethnic village must be viewed ❤️

  • @subhashbapat3175
    @subhashbapat3175 3 года назад +2

    खूप सुन्दर पतरिचय करुन दिला आपण माझ्या गावाचा, हार्दिक धन्यवाद

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 2 года назад

    फार सुंदर video झाला आहे . खूप छान माहिती मिळाली . अभिनंदन .

  • @uttambarge2939
    @uttambarge2939 Год назад +1

    सुंदर

  • @artandcreativity2672
    @artandcreativity2672 Год назад +1

    Khuuup ch bhari video banvla aahe dada tumhi khuuup ch aawdla

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Apratim,, Khoop,, Sundar,,,,,,

  • @user-ei4dz8sr3q
    @user-ei4dz8sr3q 2 года назад +1

    लय भारी विडोयो
    अप्रतिम नजारा, अप्रतिम सादरीकरण
    वा मजा आली मन आनंदी झाल
    🙏🙏🙏धन्यवाद सर

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +1

    अंजरले बीच चे खूपच छान माहिती सांगितली आहे

  • @babannatu5900
    @babannatu5900 Год назад +1

    धन्यवाद खूप छान आहे

  • @rameshsurve314
    @rameshsurve314 3 года назад +1

    आपण छान माहिती दिलीत,
    फोटोग्राफी अप्रतिम,

  • @yashkoli2011
    @yashkoli2011 6 месяцев назад

    अतिशय सुंदर अप्रतिम नजारा अपाणामुळे पहण्यास मिळाला. आपले मनपुर्वक आभार आपणाकडून असेच महाराष्ट्राचे सुंदर दर्शन घडत राहो. अजिर्ले गावामध्ये राहण्यासाठीची काही चांगल्या ठिकाणांची माहीती मिळणेबाबत विनंती.

  • @siddheshdevkar438
    @siddheshdevkar438 2 года назад +1

    Nice video

  • @ravindrapotdar5910
    @ravindrapotdar5910 3 года назад

    अप्रतिम. आंजलॆ समुद्रकिनारा खूप सुंदर आहे. कड्यावरचा गणपती हे मंदिर खूप छान आहे. खरंतर हा गणपती उजव्या सोडंचा आहे. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. उंचीवरील रस्त्यावरून समुद्राचे व आजूबाजूचे दृश्य दिसते ते खरोखरच अप्रतिम.👌👌

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार 😊

  • @rushidharam8227
    @rushidharam8227 Год назад +1

    Great video ❤️

  • @shirishgangawane6533
    @shirishgangawane6533 Год назад

    👌👌👌👌Khup chan. Apratim nisarga. Shuting far sundar.

  • @sanjaypatil4429
    @sanjaypatil4429 3 года назад +1

    खुपच छान आंजर्ला

  • @babannatu5900
    @babannatu5900 7 месяцев назад +1

    Vary nice sir

  • @vyankateshdabke280
    @vyankateshdabke280 4 месяца назад +1

    अ ति श य सुंदर !

  • @arunbhat3899
    @arunbhat3899 2 года назад +1

    छान

  • @rupeshmarne7062
    @rupeshmarne7062 3 года назад +2

    नमस्कार नागवडे साहेब
    तसे सगळेच व्हिडिओ सादरीकरण करतात पण आपले सादरीकरण पाहणे आणि उत्कृष्ठ प्रकारचे संगीत ऐकणे म्हणजे स्वर्ग जणू पृथ्वीवर अवतरलाय की काय असेच वाटते. खूपच छान

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार 😊

  • @ushakher9241
    @ushakher9241 3 года назад +1

    सर्वांग सुंदर चित्रीकरण !

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      मनःपुर्वक आभार 😊

  • @ob3124
    @ob3124 3 года назад +1

    सोमनाथ सर, खूप छान चित्रिकरण करता तुम्ही, तुम्हचे सर्व व्हिडिओ खूप मस्त आसतात, अगदी मनाला त्या ठिकाणी घेऊन जातात, अंजर्ले हा माझा सर्वात आवडता बीच आहे, फार कमी लोकांना हे ठिकाण माहीत होतं, तुमच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत पोहोचलं हे गाव,
    तुम्ही केलेले प्रवास वर्णन आणि देत असलेली माहिती खूपच जबरदस्त......Keep it Up....
    Warm Regards Om Bichewar, Dhayari - Pune

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      खुप खुप आभार 🙏😊
      अनमोल प्रतिक्रिया 🙏

  • @Thy654
    @Thy654 29 дней назад +1

    My village ❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Swargiy. Sundar. Konkan.....

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 года назад +9

    खुप छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे 👍निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ राहा, ते आपणाला कधीही अपयशी करणार नाही

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 9 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @geetamulawekar2697
    @geetamulawekar2697 3 года назад +1

    निशब्द.. स्वर्गिय होते सगळेच.. आज doctor sunder दिसत होत्या..पिल्लू पण खूष दिसत होते ..cute 😍

  • @sanjaychavan.669
    @sanjaychavan.669 3 года назад +1

    Hi मी संजय
    सोमनाथ सर आंजर्ले बीच चा व्हिडीओ पहिला खूप सुंदर झालाय.इतर व्हिडीओ पेक्ष्या वेगळा. आणि त्यामध्ये शेवटी तुम्ही जे बोलत की आयुष्य खूप सुंदर आहे.....!
    तुम्ही समिद्राकडे पाठ केली आहे.व त्यावेळी तुमच्या मागे ऑरो आल्या सारखे दिसते.👌 मस्त सर...आमच्या कोल्हापुरी भाषेत नाद खुळा.

  • @mangeshpatil9113
    @mangeshpatil9113 3 года назад

    खुपच सुंदर व्हिडिओ

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार 😊

  • @vishalborkar7774
    @vishalborkar7774 7 месяцев назад +1

    👌👍

  • @kedardhumal7866
    @kedardhumal7866 7 месяцев назад +1

    Khup sundar thank you.❤

  • @puppymore1658
    @puppymore1658 3 года назад +2

    Khup chaan gaav ahe mi !.. pahile ahe khup sundar ahe... agdi swapanate gaav ...Ani punha jaych ahe 🤞🏻🥰😕pn covid ...

  • @madhurijambhorkar17
    @madhurijambhorkar17 Год назад

    Khupach sunder 👌

  • @nileshguhagharkar6913
    @nileshguhagharkar6913 Год назад +1

    सुंदर माझ गाव

  • @vishalwalhekar3409
    @vishalwalhekar3409 3 года назад

    खूप सुंदर व्हिडिओ आहे

  • @mahiwavhal9070
    @mahiwavhal9070 3 года назад

    Sunder varnan eka Sunder gavache👍🏻🙏🏻 dhanyawad

  • @Sushantdk
    @Sushantdk 3 года назад

    Khup mast video....khup bhari vatle Anjarle cha samudrakinara baghun

  • @rajushinde419
    @rajushinde419 3 года назад +1

    खूपच सुंदर.

  • @swissgear8103
    @swissgear8103 3 года назад +1

    Khup high quality Gears ahet bhava tuze....ani concept and direction suddha..... आमच्या कोकणातले ब्लॉगर्स त्यांनी पण प्रेरणा घेऊन असे सुंदर व्हिडिओ बनवावेत.. मी स्वतः दापोलीत आहे जन्मापासून २२ वर्ष पण अस third eye ne कोकण पाहणं खूप वेगळा अनुभव आहे. अतीपरीचयात अवज्ञा अस झालंय आमचं 😂😂

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад +1

      मनःपुर्वक आभार ☺️

  • @sachinbhosale6659
    @sachinbhosale6659 3 года назад +1

    My all time favorite place, thanks for the video.

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 3 года назад +1

    mast video

  • @dipeshbhatkar4071
    @dipeshbhatkar4071 Год назад +1

    I love my village Anjarle ❤️

  • @tannukailas4956
    @tannukailas4956 Год назад

    खूप मस्त

  • @manishkadam3699
    @manishkadam3699 2 года назад

    अप्रतिम

  • @suryabhanchattar5391
    @suryabhanchattar5391 Год назад +1

    Nice

  • @prajaktamore9864
    @prajaktamore9864 3 года назад +1

    हो,आमच आवडत ठिकाण आहे

  • @ashaavasarikar2151
    @ashaavasarikar2151 3 года назад

    अप्रतिम स्वच्छ विलोभनीय समुद्र

  • @hodophil_the_traveller
    @hodophil_the_traveller 3 года назад

    Khupch Chan video banvlay Dada... Aaplya koknatla Khup Chan nisarg dakhvtay.

  • @swarupmahadik2770
    @swarupmahadik2770 3 года назад

    Khup chan video banvlay dada

  • @prashantmandare1897
    @prashantmandare1897 3 года назад

    सर्वच ठिकाण खूप छान आहेत्. व्हिडीओ पाहून खूप छान वाटले.

  • @prajyotdorkulkar6931
    @prajyotdorkulkar6931 3 года назад

    Wow khup masta❤️ maza gav ahe anjarle , paj pandhari❤️❤️

  • @prasadk6204
    @prasadk6204 3 года назад +1

    नाइस💓

  • @ExplorewithNishant2011
    @ExplorewithNishant2011 2 года назад +1

    So tress free 🙏🙏

  • @kanchansalvi4013
    @kanchansalvi4013 3 года назад

    Chan video kelay..mahiti sudha changli milate tumchya video madhun..निसर्ग सौंदर्य 👍👍

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    Vaa apratim superb beautiful awesome asa Anjarle samundra kinara koop sunder chhan masta vatala he nisarga shunydarya baghun dole dipun gele masta vatala video avadala

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार 🙏🏻

  • @fortlover4081
    @fortlover4081 3 года назад

    Mast

  • @snehals8078
    @snehals8078 3 года назад

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणी व्हिडीओ पण 👌👌👌👌👌👌

  • @sachinkhedekar81
    @sachinkhedekar81 3 года назад

    छान आहे उत्तम चित्रिकरण करण्याचे काम केले आहे ,पाहून मन प्रसन्न प्रसन्न होऊन गेले .आंजल्रे बायपासने जातेवेळी दोन सनसट पण पाँईन्ट, परत पाण्याची टाकी, ते पण जरूर दाखवा. पावसाळ्यात वेगळाच अनुभव आहे येथे. मी ऐक दापोली कर ...

  • @vishal-jw6rm
    @vishal-jw6rm 3 года назад

    खुप सुंदर विडिओ , मंदिर खूपच सुंदर आहे,
    👍👌

  • @nareshmhasakar9985
    @nareshmhasakar9985 3 года назад +1

    Dron shot ek no❤️❤️❤️

  • @vijayphadke2561
    @vijayphadke2561 3 года назад

    खूप छान, सुंदर समुद्रकिनारा आणि आंजर्ले गांव. सुंदर फोटोग्राफी आणि प्रवास वर्णन. 👌👍💐
    विजय फडके, ठाणे ( पूर्व )

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 года назад

      मनःपुर्वक आभार 😊

  • @hanumantshedage5699
    @hanumantshedage5699 3 года назад

    अती सुंदर , लय खास.

  • @ankushpawar9465
    @ankushpawar9465 3 года назад +1

    Jai Hind

  • @masheshshelatkar8281
    @masheshshelatkar8281 3 года назад +1

    Sir tumi khup chan video kartat...... Nice job👌👌

  • @jyotidavande4853
    @jyotidavande4853 3 года назад +1

    👌👌

  • @prasad14000
    @prasad14000 3 года назад +1

    एक मराठी युट्युबर/vlogger अगदी बालीच्या धरतीवर कोकणाचं सौंदर्य लेटेस्ट ड्रोन, साधनं - उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करत ४k रिझोल्युशन मध्ये व्हिडीओ अपलोड करतो ही खरंच खूप सुखावणारी गोष्ट आहे. यामागची तुमची धडपड, गिअर्सवर केलेली आर्थिक गुंतवणूक, घेत असलेले परिश्रम, पर्यटनासाठी काढत असलेला वेळ कौतुकास्पद आहे. वापरत असलेला ड्रोन आणि एडिटिंग साठी वापरत असलेला मॅक यावरून व्हिडिओच्या गुणवत्तेबद्दल तुम्ही किती काळजी घेता हे दिसून येतं. एवढे कष्ट घेऊन कोकणसौंदर्याचा हा नजराणा आमच्यापर्यंत पोचविण्यासाठी मनापासून धन्यवाद!

  • @prasaddakorkar3372
    @prasaddakorkar3372 3 года назад +1

    Beutiful

  • @dhanshreeborhade5381
    @dhanshreeborhade5381 3 года назад

    Chan