Gajanan Kirtikar स्वतः शिंदेंसोबत, मुलगा Amol Kirtikar ठाकरेंसोबत, किर्तीकरांनी काय गेम केला आहे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 май 2024
  • #BolBhidu #GajananKirtikar #AmolKirtikar
    शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदे यांनी या पत्रातून एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आता मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार असलेल्या गजानन किर्तीकर यांनी यावेळी आपला मुलगा अमोल किर्तीकर यांच्या विरोधातच प्रचार केला. मुलाला पाडण्यासाठी वडीलच मैदानाबाहेरुन प्रयत्न करत होते, तर मुलगा वडिलांसोबत न जाता ठाकरेंसोबत राहिल्यामुळं आपापल्या पक्षासाठी वडील आणि मुलाच्या असलेल्या निष्ठेचं कौतुक केलं जात होतं. पण मतदानाच्याच दिवशी गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्याबाबत केलेलं विधान, निष्ठावंत म्हणून मुलाचं केलेलं कौतुक यामुळं त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली जातेय.
    गजानन किर्तीकर यांच्या असण्याचा शिंदे गटाला शून्य, तर प्रत्यक्षात ठाकरे गटालाच फायदा झाला. गजानन किर्तीकर पुत्रप्रेमाने आंधळे झाले, त्यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालीय, असे आरोप शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केले आहेत. पण या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का. गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात राहून डाव साधलाय का, मागे राहून किर्तीकरांनी आपल्या मुलाचं राजकीय करिअर सेट केलंय का, पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 335

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 29 дней назад +186

    ठाकरे किंग ❤❤🎉🎉🎉

  • @BITS93598
    @BITS93598 29 дней назад +64

    अमोल कीर्तीकर विजयी होईल हे खर आहे

  • @hardikparab413
    @hardikparab413 29 дней назад +217

    स्वतः शिवसेना मनसे शिवसेना उडी मारणारे व्यक्ती 60 हून अधिक वर्ष शिवसेनेत कार्यरत असलेल्या थोरांविषयी बोलत आहेत ! वाह रे वाह शिशिर शिंदे सर !

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 29 дней назад +192

    गजाभाऊंला 2024 , अमोल च्या खासदारकीसाठी पाठवण्यात आले होते. उध्दव ठाकरे साहेब यांची खेळी सफल झाली आहे.

    • @Ghadge
      @Ghadge 28 дней назад +2

      You are right 👌👌👌👍👍👍

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 29 дней назад +199

    गजानन किर्तीकरनी तिकीट मागितले नव्हते,त्यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली होती की मुला विरुद्ध लढणारा नाही म्हणून,

    • @pramodsawant57
      @pramodsawant57 29 дней назад +10

      खरं सांगायचं तर महाराष्ट्रात वडिल मुलांच्या विरोधात कधीच उभे राहाणार नाही, शेवटी ते रक्तताचे नाते असते, कोणी असु द्या तेच करणार, कोणी काही बोलू द्या धन्यवाद

    • @kailash5749
      @kailash5749 28 дней назад +3

      सगळा खेळ आहे घराणेशाही चालवायला 😂😂

    • @sheshraochaudhari2200
      @sheshraochaudhari2200 28 дней назад

      i ' ।😊😊😊
      😂.​@@kailash5749न करता । न ।

    • @factically4972
      @factically4972 28 дней назад +1

      ​@@pramodsawant57 gap re chomya

  • @hardikparab413
    @hardikparab413 29 дней назад +116

    गजानन किर्तीकर हे मातब्बर राजकीय नेते म्हणून ओळखले जातात ! सर्व राजकीय खेळीचा अंतिम हेतू हा उत्तर पश्चिम मुंबईची खासदारकी आपल्याच घरी ठेवायची हीच होती

    • @bhaikochrekar023
      @bhaikochrekar023 29 дней назад +2

      बरोबर

    • @patitpavanneel5268
      @patitpavanneel5268 28 дней назад

      रावेर लोकसभा मे - खडसेजी ने पहले राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी से लढना करके अपने लिए सीट रोकके रखी . जैसे ही उनकी बहू को भाजपाने रावेर लोकसभा सीट जाहीर की तब खडसेजी ने बीमारी का तकादा लगाया और बहुके विरुद्ध नही लढुंगा ऐसा बताना शुरू किया । समय पर नया चेहरा देना पडा । फीर खडसेजी ने भाजपा मे प्रवेश लिया और उन्होने पहले रावेर के प्रचारका फायदा बहू को जीताने मे किया ।
      खेल नही खेला किया दोनोने

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 28 дней назад

      होय अनुभव आहे त्यांचा आणि हक्क सुद्धा नाहीतरी राज्यात एवढं घाणेरडं राजकारण सुरु आहे..... मग यांनी काय केल वेगळं..

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 29 дней назад +324

    शिशिर शिंदे यांनी किती पक्ष फिरले ते बघा वायकर हे पण ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे याचे कट्टर शिवसैनिक आहेत

    • @patienceconcisistency
      @patienceconcisistency 29 дней назад +23

      Waikar ne 500 cr cha ghotala kelela manhun palala

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 29 дней назад

      Gadhar Hadhpar Honar

    • @kaustublondhe4812
      @kaustublondhe4812 29 дней назад

      कोण शिबीर शिंदे?का त्याला एवढं महत्त्व देता?लाचार कुत्री फक्त चाटूगीरीच करतात,या विषयी अनभिज्ञ आहात काय.

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 29 дней назад

      खुद्दार अमोल गद्दार वाथकरला धूळ चारणार. शिशिर शिंदेपण गद्दारच.

    • @srenterprises2031
      @srenterprises2031 29 дней назад +2

      ,,,,,,😂

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 29 дней назад +37

    किर्तीकर साहेब सच्चे बाळासाहेबांचे सैनिक आहे. ते तिकडे जाणे या मागे त्यांचा काहीतरी हेतू असणारच आणि ते साध्य करणारच.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 29 дней назад +289

    अबकी बार तडीपार 💯
    Only मशाल 🤞.....

    • @user-uw5sm3ej8z
      @user-uw5sm3ej8z 29 дней назад +2

      भावा कोण मशाल तडीपार का😅

    • @balajigite8567
      @balajigite8567 29 дней назад

      Chup gaddar​@@user-uw5sm3ej8z

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 29 дней назад +4

      ​@@user-uw5sm3ej8zala 40 paise cha biscuit gheun comment karayala alach 😂😂😂

    • @swapnilpatil8584
      @swapnilpatil8584 28 дней назад +1

      😂😂😂😂 100%

    • @rushikeshgursalerg1957
      @rushikeshgursalerg1957 28 дней назад +1

      @@sarveshbhosale4450 tujhya sarkhi fukat chi chatu karita tr krt nahi 😂😂

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 29 дней назад +108

    शिशिर शिंदे ची लायकी नाही, कीर्तिकर कुटुंब हे मातोश्री शी प्रामाणिक आहे 🙏🚩

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 29 дней назад +95

    कोणता बाप मुलासाठी करणार नाही.

  • @Omkey-fn6hh
    @Omkey-fn6hh 29 дней назад +34

    बाप नेहमीच मुलाच्या चांगल्यासाठी प्रयत्न करतो कितीही वैचारिक मतभेद असले तरी.

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 29 дней назад +11

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏
    खरोखरच खूपच जबरदस्त खेळी मा.उध्दव साहेब...👍👍🔥🔥🔥🔥🔥

  • @jyotiarte5311
    @jyotiarte5311 29 дней назад +42

    जर ही उध्दव ठाकरेंची खेळी असेल तर एक उत्तम खेळी म्हणावी लागेल
    भा ज प च्य कपटी खुनशी चाली पेक्षा चांगली

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp 29 дней назад +143

    उद्धव बाळासाहेब ठाकरे .... ✌️🚩💯🐯

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 29 дней назад +118

    गजा भाऊ ने शिंदे टोळीला अडवाच करुन टाकला

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 29 дней назад +40

    एकनाथ मिनदे याची आणि कीर्तिकर यांची तुलना करू नये

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 29 дней назад +115

    म्हणजे गजानन किर्तीकर एकनाथाचा पण 6 वा बापच निघाले म्हणायचं,

    • @kartikadhikari6125
      @kartikadhikari6125 29 дней назад +3

      Bakiche 5 kon

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 28 дней назад +6

      @@kartikadhikari6125 पहिला संभाजी,दुसरे बाळासाहेब ठाकरे,तिसरे आनंद दिघे,चौथा अमित शहा,पाचवा मोदी, आणि 6 वा तर सांगितला आहेच,

    • @nileshingole4492
      @nileshingole4492 28 дней назад

      😂😂

    • @yashborse9722
      @yashborse9722 28 дней назад

      तु किती बापाचा आहे तुझ्या आईला विचार.

    • @drkrishnakawade257
      @drkrishnakawade257 28 дней назад

      😂😂

  • @satishmisal7317
    @satishmisal7317 29 дней назад +7

    बरोबर आहे एकदम योग्य

  • @RajaSuler
    @RajaSuler 29 дней назад +33

    अमोल किर्तीकर '' मेरे पास मां है''

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 29 дней назад +23

    Mi लिहून देतो याचं मत मशालीला आहे

  • @prakashwaghule5524
    @prakashwaghule5524 29 дней назад +65

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाद नाही करायचा जय महाराष्ट्र

  • @Editerboyz74
    @Editerboyz74 29 дней назад +108

    शेवटी बाप हा बापच असतो omly उद्दव बाळासाहेब ठकरे ❤ ubt boss 👑

    • @TheCricketfan45
      @TheCricketfan45 29 дней назад

      घे तुझ्या आईवर चढवून मग 😂😂

  • @Shivsena19
    @Shivsena19 29 дней назад +83

    कर्म का हिसाब होकर हि रहेगा

  • @rohitkinekar5873
    @rohitkinekar5873 29 дней назад +18

    #One love, one team, one captain
    #UBT❤️✌️💯

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 29 дней назад +29

    पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा नाद नाही करायचा

  • @satishpatil5865
    @satishpatil5865 28 дней назад +3

    छान खेळले..! 👌

  • @user-sz5pv4vd2d
    @user-sz5pv4vd2d 29 дней назад +10

    किर्तीकर साहेब गेले तेंव्हा आम्हालाही आश्चर्य वाटलं होतं, पण आता समजलं साहेब कुठेही गेले नाहीत, शिंदे गटाची गोची करुन आलेत...😂😂

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 29 дней назад +138

    गजाभाऊ हुशार व स्वाभिमानी मराठी नेतृत्व आहे..बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले हे व्यक्तिमत्व म्हणजे काय फेकनाथ नाही सहजा सहजी भाजप च्या ताब्यात जायला

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 29 дней назад +3

      मराठी नेतृत्वा? 😂 जोगेश्वरी गोरेगाव परप्रांतीय किती झाले? मराठी माणसाला किंमत आहेका?

    • @coastalridevlogs2795
      @coastalridevlogs2795 29 дней назад +1

      Sagal churan ahe. . . . . Record check kara

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 28 дней назад

      @@ChandanGupta-nm2pjज्या मराठी माणसाने मुंबईत परप्रंतियाना आधार दिला आता तेच उडायला लागले मराठी माणसावर...एक दिवस सगळ्यांचा हिशोब होईल

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 26 дней назад

      ​@@ChandanGupta-nm2pj75 varshcha fasicst hukumshah 4 Jun la ghari basnar

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 26 дней назад

      @@nishantkautkar7325 मित्रा हे राजकारणी खूप नालायक त्यालाच घरी बसायचा होते. मुलाला खासदार बनवण्यासाठी गेम खेळत होता. ह्यांची फॅमिली अशीच चालते आणि कार्यकर्ते उठ बस

  • @prakasharjunbodwade
    @prakasharjunbodwade 29 дней назад +22

    . तुम्ही जे पेरता, तेच कापता, सुरत आठवते

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 29 дней назад +41

    4 जुन नंतर शिंदे गट आणि अजित पवार गटाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 29 дней назад +2

      Sampnar nahi pan kamkuvat honar he nakki, MNS sandhi sadhun ahe.

    • @FIRASTI20
      @FIRASTI20 29 дней назад

      Loksabhepurate sampnar

  • @puredesi6278
    @puredesi6278 29 дней назад +4

    हीच खरी पॉलिटिक्स ❤❤❤
    किर्तीकर ❤❤❤❤

  • @ARP1820
    @ARP1820 29 дней назад +12

    Amol Kirtikar ch Jinknar 🔥🔥🔥🙌🏻🙌🏻🙌🏻💯💯💯💯💯

  • @ak0196
    @ak0196 29 дней назад +87

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 29 дней назад +10

    खरा चाणक्य गजानन किर्तिकर आहेत.
    शरदचंद्र पवार साहेब.
    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे
    यांचे निष्ठावान शिवसैनिक व पवारांचे‌ कार्यकर्तेच स्वयंम सेवकांचे‌ माप काढतात.निष्ठावान जिंदाबाद.

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 29 дней назад

      उबाठा पक्ष शरदचंद्र पवार साहेब संपवणार
      उद्धोदीन घरी बसणार आणि म्हणणार माझं कुटुंब माझी जवाबदारी

  • @kishoeshirsekar783
    @kishoeshirsekar783 29 дней назад +18

    अमोल किर्तीकर हे स्वाभिमानी आहेत. गजानन किर्तीकर यांचे प्रोब्लेम वेगळे आहेत.

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 29 дней назад +33

    अमोल किर्तीकर

  • @user-gw7zd5zh2o
    @user-gw7zd5zh2o 28 дней назад +4

    ही तर सुरुवात आहे

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 29 дней назад +22

    अहो हे राजकारणी लय बेकार कोण कधी काय करतील काय सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणात कोण असा नाही कि तो धुतल्या तांदळातला आहे दाखवून द्यावा 🤝

    • @patitpavanneel5268
      @patitpavanneel5268 28 дней назад

      रावेर लोकसभा मे - खडसेजी ने पहले राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी से लढना करके अपने लिए सीट रोकके रखी . जैसे ही उनकी बहू को भाजपाने रावेर लोकसभा सीट जाहीर की तब खडसेजी ने बीमारी का तकादा लगाया और बहुके विरुद्ध नही लढुंगा ऐसा बताना शुरू किया । समय पर नया चेहरा देना पडा । फीर खडसेजी ने भाजपा मे प्रवेश लिया और उन्होने पहले रावेर के प्रचारका फायदा बहू को जीताने मे किया ।
      खेल नही खेला किया दोनोने

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 29 дней назад +5

    उत्तम विश्लेषण

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 28 дней назад +3

    किर्तीकर ताई अगदी बरोबर, खरं बोलल्या आहेत ,गज्ज्या भाऊ नी गद्धरांसोबत जाऊन सर्व कीर्ती घालवली

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 28 дней назад +4

    राजकारणात असले डाव आखावेच लागतात आणि हे डाव मुरब्बी राजकारणी च करू शकतो

  • @n2201
    @n2201 29 дней назад +23

    lai bhari

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm 28 дней назад +4

    Gaja bhau khup hushar ahet ❤

  • @MayurJadhav-hx3uz
    @MayurJadhav-hx3uz 29 дней назад +24

    शिशीर शी 😂

  • @user-wj3yg1bn1q
    @user-wj3yg1bn1q 29 дней назад +23

    It's called mind GAME.

  • @prakashwaghule5524
    @prakashwaghule5524 29 дней назад +28

    यालाच तर उद्धव ठाकरे म्हणतात

  • @sunilmandle6651
    @sunilmandle6651 29 дней назад +22

    मोदी 4 जून रिटायर ओन्ली उद्धव साहेब 🚩🚩💯

    • @Rahul-tf5cu
      @Rahul-tf5cu 28 дней назад

      🤣🤣🤣🤣nice confidence

  • @rajkute720
    @rajkute720 29 дней назад +36

    शिंदेची शीट तर गेलीं 😂😂

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 29 дней назад +35

    फक्त मशाल

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 29 дней назад +11

    खडसे व किर्तीकर 🎉🎉

    • @patitpavanneel5268
      @patitpavanneel5268 29 дней назад

      सही पकडे - खडसेजी ने पहले राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी से लढना करके अपने लिए सीट रोकके रखी . जैसे ही उनकी बहू को भाजपाने रावेर लोकसभा सीट जाहीर की तब खडसेजी ने बीमारी का तकादा लगाया और बहुके विरुद्ध नही लढुंगा ऐसा बताना शुरू किया । समय पर नया चेहरा देना पडा । फीर खडसेजी ने भाजपा मे प्रवेश लिया और उन्होने पहले रावेर के प्रचारका फायदा बहू को जीताने मे किया ।
      खेल नही खेला किया दोनोने

    • @patitpavanneel5268
      @patitpavanneel5268 28 дней назад

      रावेर लोकसभा मे - खडसेजी ने पहले राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी से लढना करके अपने लिए सीट रोकके रखी . जैसे ही उनकी बहू को भाजपाने रावेर लोकसभा सीट जाहीर की तब खडसेजी ने बीमारी का तकादा लगाया और बहुके विरुद्ध नही लढुंगा ऐसा बताना शुरू किया । समय पर नया चेहरा देना पडा । फीर खडसेजी ने भाजपा मे प्रवेश लिया और उन्होने पहले रावेर के प्रचारका फायदा बहू को जीताने मे किया ।
      खेल नही खेला किया दोनोने

  • @user-op5nz8ip3m
    @user-op5nz8ip3m 29 дней назад +5

    जय गजानन ❤😊

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 29 дней назад +12

    कीर्तीकर डाव खेळतात हे शिंदे ना समजलं नसणार

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 28 дней назад

      एक बोलू सगळं ठरवून च होतय सगळे एकत्र होणार आणि bjp चा गेम होणार.....शिंदे काही दूध खुळे नाहीत... हे ही सत्य

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 29 дней назад +4

    निष्टवंत ही आहे वा वा वा 🎉🎉🎉🎉

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 28 дней назад +5

    शिशिर शिंदे किती पक्ष बदलले आहे हे माहिती आहे...त्यामुळं त्यांनी शहाणपण शिकवू नये

  • @sagarphugate1353
    @sagarphugate1353 29 дней назад +30

    Only ubt

  • @shrirambhosale139
    @shrirambhosale139 29 дней назад +21

    Only thakare saheb mashal no kamblabai

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 29 дней назад

      असे तुझ्यासारखे बिनडोक लोकच आहेत ऊबाठामध्ये

  • @ashokkokane5363
    @ashokkokane5363 29 дней назад +30

    रविंद्र वायकर ५० khoke 😂😂

    • @patienceconcisistency
      @patienceconcisistency 29 дней назад +1

      50 khoke nahi
      500 cr ghotala

    • @user-sz5pv4vd2d
      @user-sz5pv4vd2d 29 дней назад +2

      वायकर साहेब पण मातोश्रीचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, योग्य वेळी परत येतील, काळजी करु नका...😊

  • @chandrakantbhoite8126
    @chandrakantbhoite8126 29 дней назад +35

    अबकी बार भा..प.........तडीपार

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 29 дней назад +5

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @krupstyapandurangachi6823
    @krupstyapandurangachi6823 29 дней назад +2

    Aekadam barobar

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 29 дней назад +4

    शिशिर शिंदे कुठं एकरूप आहेत हे त्यांनी सांगावं

  • @gaddar0
    @gaddar0 29 дней назад +2

    I am Cultural Activist and doing campaign in ground level it's clear Love for Uddhav thackeray

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 29 дней назад +3

    जय महाराष्ट्र

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 29 дней назад +48

    वयकर जरी निवडून आले तरी ते पुन्हा उद्धव ठाकरेन बरोबर येतील...

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 29 дней назад +3

      Barobae

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 29 дней назад

      हो आणि उबाठा गटात जाऊन मराठी माणसाची खूप कामा करणार.😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 28 дней назад +1

      @@ChandanGupta-nm2pj आणि तुम्ही भक्त गुज्जूनची तळवी चाटा भक्तांनो

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 28 дней назад

      @@tamrajkilvish9215 पप्पू भक्त मुर्खा गुजरात्यांसाठी टॉवर कोणी बांधले मिल कामगार च्या जागेवर. तुझी उबाठा आहे आमदार खासदार नगरासेवक

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 28 дней назад

      @@tamrajkilvish9215 पप्पू भक्त 😂😂तुझे नेते तळावे चाटतात. गुजरात्यांसाठी मोठे टॉवर बांधलेयत उबाठा ने 🤣

  • @milindjeet
    @milindjeet 29 дней назад +6

    Only Uddhav sirji

  • @NNB2281
    @NNB2281 29 дней назад +5

    विश्वास घात शिंदे ना आवडतो😂

  • @kumarchougule9684
    @kumarchougule9684 29 дней назад +38

    𝙊𝙣𝙡𝙮 𝙐𝘽𝙏❤❤

  • @dadasahebtawale4441
    @dadasahebtawale4441 29 дней назад +7

    Naic ok❤❤

  • @mysongskkg3381
    @mysongskkg3381 29 дней назад +30

    Marathi Lokaana Hya Gujrati Modi and BJP pasun fakt Udhhav Thakreych vachu shaktat. ONLY UBT🚩🚩🚩

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 29 дней назад

      चूपरे चूत्या
      बिनडोक उद्धोदिनची चाटनारा

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 29 дней назад +5

    शिंदे गटाच विसर्जन करण्यात येत आहे

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 28 дней назад +2

    शींदे साहेबांनी अगोदरच हे ओळखायला पाहिजे होते .

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 28 дней назад +3

    Mashal jalnar ani shindela Aag lagnar😂😂😂

  • @Shelkeanand0043
    @Shelkeanand0043 28 дней назад +2

    राजकारणाचा अंदाज घेऊन चाल खेळणारा यशस्वी होतो किर्तीकर साहेबानी हिच चाल खेळली मोठया राजकारण्यांची बुद्धी चालली नाही ती चालवली

  • @ajaywankhede638
    @ajaywankhede638 29 дней назад +5

    Only uddhav Thakre masal

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 29 дней назад +1

    Amol bhayya Kirtikar❤🎉

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 29 дней назад +1

    Shishir ne kiti paksha badal le ahe he himmat theun bolave ani jante la clear sangave.

  • @swapniladavade2394
    @swapniladavade2394 29 дней назад +2

    Amcha AMol Bhaiya ch Jinkanar.....Jai maharastra

  • @NileshPatil-pp6ui
    @NileshPatil-pp6ui 29 дней назад +2

    Achuk logical gost

  • @MayurPatil-zd1lx
    @MayurPatil-zd1lx 27 дней назад +1

    तिकडे जळगावात देखील एकनाथराव खडसेंनी हाच कित्ता गिरवलाय

  • @pradeeppatil6236
    @pradeeppatil6236 29 дней назад +4

    ओन्ली उद्धव ठाकरे साहेब

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 28 дней назад +1

    Aho reporter महाशय, जे कोणी UBTHAKRE सेना सोडुन गेले त्याचं ना घर का ना घाट का hich दुर्दशा अनेकांची होणार आहे हेच ya कीर्तिकर matter will end.is the रिजल्ट!

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 29 дней назад +3

    कोण बोलतंय हे महत्वाचे आहे....शी शिर

  • @niyatibirje6285
    @niyatibirje6285 29 дней назад +1

    फक्त फायदा बगितला

  • @ramchandradalvi5916
    @ramchandradalvi5916 29 дней назад +4

    Shishir nav eikla shi watate ha bhadhawa mhatara kiti gataratun firto aahe

  • @kantaramdangle3560
    @kantaramdangle3560 29 дней назад +5

    Shishir mala

  • @ombhaumasotkar5959
    @ombhaumasotkar5959 29 дней назад +2

    शिंदे चा गेम केला भाजपने केला आणि गजानन कीर्ती करणे पण केला

  • @ganeshkadam5152
    @ganeshkadam5152 28 дней назад +1

    राजकीय डावपेच😂😂

  • @dinkarmore7766
    @dinkarmore7766 28 дней назад +1

    बोल बच्चान भिडू वाले 4 जून पर्यंत कळ काढा कीं राव, पाकीट संपलं नाही वाटतं अजून 🤓🤔

  • @jhagmag7402
    @jhagmag7402 27 дней назад

    ❤🎉😊

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 29 дней назад +22

    Amol Gajanan kirtikar Yancha Vijay pakka
    Gajanan kirtikar हे स्वतःच्या बळावर मोठे झाले आहे, मातोश्री व शिवसेना यांच्या बळावर किर्तीकर ब्रँड कधीच मोठे झाले नाही, अम्ही स्वतः मुंबई उत्तर पश्चिम मध्ये किर्तीकर साहेबाच्या विरोधात व बरोबर काम केले आहे. आम्हाला सर्व माहीत आहे.
    म्हणून गजानन व अमोल किर्तीकर यांना मातोश्री समोर लोटांगण घालण्याची गरज नाही.

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 29 дней назад

      एकट्या च्या जीवावर 500 तरी मतदान आहे का किर्तीकर च 😂

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 29 дней назад

      4 june la samjel

    • @ashishrn2
      @ashishrn2 29 дней назад

      शिवसेना पक्ष फक्त ठाकरे नावापुरता ठेवायचा आहे त्याला विचारधारा होती आता फक्त स्वतः साठी पद पाहिजेत म्हणून हवं तस चिन्ह हवं तस नावं आणि हवी तशी विचारधारा...

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj 29 дней назад

      मराठी माणसासाठी काय केले? स्वतः कमावले बिल्डर सोबत मिळून

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 29 дней назад

      ​@@ChandanGupta-nm2pjफक्तं उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे अस मला वाटत नाही, मुंबई ठाणे आणि आता पुणे ह्या शहरात मराठी लोकांवर परप्रांतीय वरचढ ठरतात पण का? याच उत्तर ते परप्रांतीय मिळेल ते काम करून पैसे कमावतात, मोठे होतात आणि आपल्या बरोबर आजुन चार लोकांना पण मोठ करतात पण मराठी माणूस आपापसात भांडतो. कोणी आपल्यापेक्षा मोठा होवू लागला की त्याचे पाय खेचतो.

  • @ashokdalvi4289
    @ashokdalvi4289 28 дней назад +1

    शिशिर शिंदे तुम्ही पण मातोश्री ला लोटांगण घालून मग शिंदे गटात गेले कशाला गप्पा मारतात

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 29 дней назад +1

    THIS IS NOT TRUE, ONKY REASON IS ED, CBI & IT.

  • @Betterhelf
    @Betterhelf 29 дней назад +10

    👍

  • @bhaskaraglave109
    @bhaskaraglave109 29 дней назад +1

    Matriculate in 2022. After two terms of Loksabha.
    How can I vote for a person who is NOT even a matriculation examination passed.

  • @kiranganthade4621
    @kiranganthade4621 23 дня назад

    बारामती मध्ये सुद्धा असंच आहे.. तिथे फक्त पवार खासदार ✌️

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 28 дней назад +1

    याला ठाकरे रणनीती म्हणतात

  • @SinghmP24
    @SinghmP24 28 дней назад +1

    बामलाव्या काही महिन्यांपूर्वी हेच बोंबलत होता..

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 29 дней назад +1

    गजानन किर्तिकर है ट्रोजन होर्स आहेत.

  • @amar_gore
    @amar_gore 28 дней назад

    रविंद्र वायकर कुठल्याही फक्षात असो ते उध्दव ठाकरेंचे समर्थक आहेत. विधानसभेला अजून स्पष्ट होईल.