एसटीची गुलाबी हिरकणी ? | MSRTC's New BS 6 Pink colour Hirkani |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 185

  • @bharatwadkarjain8628
    @bharatwadkarjain8628 Год назад +76

    महामंडळाने तिन्ही कार्यशाळेत बस designers ची नियुक्ती करावी,बस बांधणीमध्ये आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करावा.महाराष्ट्र राज्य देशात आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक सधन राज्य आहे,त्यामानाने आपल्या बसेस इतर राज्यांच्या तुलनेने खूपच साध्या वाटतात.

    • @Rebelstarno1
      @Rebelstarno1 Год назад

      😅😅

    • @SK95021
      @SK95021 Год назад +6

      Maintanence & cleaning vr jast bhar dila pahije

    • @anandkadam8989
      @anandkadam8989 Год назад +5

      एकदम बरोबर बस डिझायन बदली पाहिजे तेच तेच मॉडेल

    • @prashantmohite3324
      @prashantmohite3324 Год назад +1

      Nice मित्रा

    • @prashantmohite3324
      @prashantmohite3324 Год назад +2

      Ac bus महामंडळाच्या कार्यशाळेत निर्माण करण्यात यावेत

  • @pranit77299
    @pranit77299 Год назад +32

    विठाई सगळ्यात भारी दिसते❤

  • @aarushsawant1808
    @aarushsawant1808 Год назад +15

    Bus ची समोरील बाजू बदलायला हवी. हिरकणी चा फाँट खूप साधासा वाटतो तो माझ्या मते बदलायला हवा. बाकी मी तर बस च्या प्रेमात पडलोय माझीच नजर लागेल तिला😂😂😂. An excellent engineering Marvel👍👍👍

  • @Patilcreation7499
    @Patilcreation7499 Год назад +3

    अप्रतिम आहे ही बस मी चेकिंग वेळी थोडा प्रवास केलाय. धन्यवाद सर ह्या व्हिडिओ साठी.❤❤❤

  • @mahadevgajbhar5007
    @mahadevgajbhar5007 Год назад +1

    खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली तुम्ही 🎉🎉 खूप खूप धन्यवाद सर..
    असेच व्हिडीओ नेहमी देत रहा

  • @ganeshchavan7737
    @ganeshchavan7737 Год назад +2

    Khup ch Chan aahe Diste aahe Hirkani Bus So Sweet ❤️😍❤️😍

  • @dhirajghaywat1047
    @dhirajghaywat1047 Год назад +23

    बस छान आहे.... फक्त रस्त्यावर आल्यावर महामंडळाने मेंटेन ठेवल्या पाहिजेत... तसेच प्रवाशांकडून देखील काळजी घेतली गेली पाहिजे ..कुठेही थुंकु नये..सीट खराब करु नये...

    • @nileshavalekar8651
      @nileshavalekar8651 Год назад

      भावा तोच तर प्रॉब्लेम आहे ना सरकारी बसेस आहेत ना महनून त्यांना वाली कोण सरकार पण सरकार एकदा बस घेवून देता आणि परत s.t. खात त्या बसेस cha कामा करत नाहीत बरोबर त्याचा सगळं खापर ड्रायव्हर वरती फोडता

    • @nileshavalekar8651
      @nileshavalekar8651 Год назад

      आणि मी एक सांगू का s.t. hi ajun टिकली आहे ती s.t. च्य्या drivar ani conducter mule

    • @nileshukidwe
      @nileshukidwe Год назад

      ड्रायव्हर साठी केबिन मधे पीक दाणी लावली जावी. नाहीतर कितीही नवीन बस असुदे, केबिन लाल भडक 😅🤮🤧

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Год назад +5

    खूप छान बस आहे. एसटी महमंडळाकडून बसमध्ये केलेल्या बदलाचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे आणि बस maintained ठेवणं ही महामंडळाची तसेच आपली सुध्दा जबाबदारी आहे हे लक्षात ठेवावे

  • @_kishor_jadhav_0052
    @_kishor_jadhav_0052 Год назад +3

    ही बस छान वाटली आणि खरचं प्रिमियम बस दिसते सर्व सोईसुविधा अजून काय पाहिजे 🤗🤗 मला तर आता खूप आतुरता वाटत आहे या बस ची तशा तर आताच्या BS6 बसेस छान च आहे

  • @ani14026
    @ani14026 Год назад

    मस्त महामंडळ आधुनिक काळात जोरात प्रयत्न करतात आहे आणि काळासोबत चालत आहे.

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 Год назад

    रोहित खुप छान अपडेट.धन्यवाद💐🌹🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +1

    फारच छान वाटला बदल सुंदर बांधनी ... देखभाल दुरुस्ती वेळेवर व्हावी... नुसत हाण दाब बडव अस धोरण नको 😊

  • @sanjivanisalavi2367
    @sanjivanisalavi2367 Год назад +5

    Ya bus che interior khup sundar aahe

  • @harshalmali3324
    @harshalmali3324 Год назад +2

    या गुलाबी रंगापेक्षा तो जुना जांभळा रंगच
    भारी होता

  • @dadasahebpatil5548
    @dadasahebpatil5548 Год назад +7

    महामंडळाने प्रत्येक बस स्थानकावर ATM ची
    सुविधा उपलब्ध करावी. जेणेकरून प्रवाशांना सोयिस्कर ठरेल. हे उपक्रम कर्नाटक राज्यात राबविले जात आहे.🙏🙏💐💐

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Год назад +1

    🙌👌👌💯 अप्रतिम... खूप मस्त भाऊ तुझं प्रेझेंटेशन व संवादकौशल्य पण खूप भारी आहे...आणि म.रा.मा.प.म. आता उत्तम प्रकारे प्रगतीपथावर आहे....मी मागील सर्व व्हिडिओ पाहिले, सर्व नवीन गाड्या लक्झरी व सेमी लक्झरी व इलेक्ट्रॉनिक बसेस पाहून खूप भारी वाटलं... लाल परी सर्वांना आपल्या महाराष्ट्राच्या गावातुन.. तालुक्यातून.. जिल्ह्यातुन फिरताना कौतुक व अप्रुप वाटत...पण तेव्हाचा काळ जेव्हा हीच लाल परी खूप वाईट परिस्थितीत होती... बसेसच्या स्वच्छता..मेंन्टनस व चालक वाहकाच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याची गरज होती तो काळ बदलून जेव्हा लाल परी खासगीकरण करून शिवशाही व शिवनेरी या लक्झरी बसेस मार्फत चांगल्याप्रकारे सेवा लोकांपर्यंत पोहोचवून बाकी सेवा जसे की पाण्याची सोय... कार्गो...या सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या तेव्हा आता कुठे प्रगती पथावर येत आहे हळूहळू...तसेच बसथांबे सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधेचे करावे ही खूप महत्वपूर्ण बाब आहे... महाराष्ट्रतील अजून असं कोणताही बसस्थानक नाही जे संपूर्ण उत्कृष्ट दर्जाचे आहे...ही बाब नक्कीच विचारात घेऊन लवकरात लवकर अबंलबजावणी केली पाहिजे... आणि आता इलेक्ट्रॉनिक्स बसेस व लक्झरी वातानुकुलीत बस यामुळे प्रवासी प्रायव्हेट बसेसच्या पाठीमागे नक्कीच धावणार नाही... आणि सोबतच मला वाटतं प्रत्येकाने हे व्हिडिओ एकदा तरी नक्कीच पाहावे आणि शेअर करावे जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती पोहचून लोकांना प्रवास करताना काही अडचणी येणार नाही... उत्तम जबाबदारी पार पाडत आहेस भाऊ...👍🙌

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी ! ❤️😊

  • @sudarshannikam7580
    @sudarshannikam7580 Год назад +3

    Flooring la waterproof plywood takun tya wr aanti skid che Sheets taka.mhnje vibrations che noise Kami hoil aani driver cabin pn seperate kra tyane pn passenger la engine sound janar nai.Aani mobile charging port he Khali nko overhead lach thewle pahije.khali jr thewle tr passenger tithe thunkun te khrab krun taktil.
    hya 2-3 changes ne passenger comfort ajun wadel.

    • @sudarshannikam7580
      @sudarshannikam7580 Год назад +1

      Aani quality wr focus kela pahije MSRTC ne.nai tr fkt new chasis yet aahet aani low quality madhe body building hot aahe.asa difference nko padayla.nai tr MG kadun body building Keli pahije.tyani all thinks cover hoil quality & well fabricate bus pn.

  • @sgtech6051
    @sgtech6051 Год назад +1

    MSRTC is developing!🤩🔥❤️

  • @Raj-so5db
    @Raj-so5db Год назад +1

    एक.नंबर. एसटी बस.आहे.😁😄😀👃👌😊

  • @ravirajkulkarni6592
    @ravirajkulkarni6592 Год назад +1

    मस्त बस आहे. बहुतेक ही महिलांसाठी स्पेशल असावी .

  • @mems1087
    @mems1087 Год назад +7

    1 नंबर..👌👌👌..पण रंग नवीन नको बस ची समोरील बाजू आणि पाठीमागील बाजुत बदल हवेत ....

  • @ajaysrailzoneofficial
    @ajaysrailzoneofficial Год назад +3

    Mala Tar Chaan Vaatlya Mast Bus HIRKANI❤❤😊😊

  • @kirtichikkodi5565
    @kirtichikkodi5565 Год назад

    बस ची रंगसंगती खूप attractive ahe also the interior of bus

  • @harshalnavghare5248
    @harshalnavghare5248 Год назад +15

    चालक वाहक यांना स्वच्छ्ता trainning देने खुप गरजेचे. त्यासाठी तुमचा सहभाग द्या एसटी ला

    • @UNIQUE.SAMARTH
      @UNIQUE.SAMARTH 6 месяцев назад

      एसटी स्वच्छ राखण्यात ग्राहकाची सर्वात जास्त जबाबदारी आहे.

    • @harshalnavghare5248
      @harshalnavghare5248 6 месяцев назад

      @@UNIQUE.SAMARTH ड्रायवर बस मध्ये तंबाकू खाऊन थुंकतात

  • @navanathmodhe4962
    @navanathmodhe4962 Год назад +6

    ह्या बस पेक्षा mg chya bs 4 bus bhari वाटते
    Look, design, interior
    EISHER BUS BHARI AAHE

  • @shrirangdandekar1133
    @shrirangdandekar1133 Год назад +2

    खुपच सुंदर आहे

  • @jagdishthakur2066
    @jagdishthakur2066 Год назад +5

    टाटा चा जुना लूक ठेवा खुपच छान दिसेल

  • @sagarjadhav8945
    @sagarjadhav8945 Год назад +2

    महामंडळाने designers ना काढून दुसरे designers भरावे काय सुद्धा उपयोग नाही यांचा प्रायव्हेट बस कशा असतात आणि हे महामंडळाच्या बस कशा दिसतात एवढं सुद्धा यांना कळू नये.. कशाला पाहिजेत असले designer..

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 Год назад +26

    पुढचा show खूपच खराब... बम्पर crack होतात व पुन्हा change करत नाहीत...

    • @ravirajkulkarni6592
      @ravirajkulkarni6592 Год назад +3

      बरोबर . सरळ पाहिजे

    • @nanduborude
      @nanduborude Год назад +1

      बसची समोरील बाजू आकर्षक नाही.

  • @Sam-jq1is
    @Sam-jq1is Год назад

    Colour combination superb

  • @deepnaik7689
    @deepnaik7689 Год назад +1

    Superb 💓

  • @banurigopalreddy4014
    @banurigopalreddy4014 Год назад +1

    it is kind of similar to our tsrtc pallevelugu bus

  • @maqsoodmulla5586
    @maqsoodmulla5586 Год назад

    Very nice look👍👍 fakt aata maintenance thevla pahije .karan kahi divsatch ya buses chi awastha atyant kharab keli jatat.

  • @bharatwadkarjain8628
    @bharatwadkarjain8628 Год назад +5

    हिरकणी साठी front face & back चे design साध्या बस पेक्षा वेगळे हवे होते.महामंडळाचा लोगो पण खूप जुना झाला आहे,त्यात बदल आवश्यक आहे.

    • @aarushsawant1808
      @aarushsawant1808 Год назад +2

      Agdi barobar. Logo असुदे पण front face tari बदलायला havac...

  • @manishloke352
    @manishloke352 Год назад +2

    विंडोज च्या ग्लास अश्या आहेत ना मागे बसणाऱ्यला हवा लागते ना पुढे बसणाऱ्यला

  • @adnanmomin7144
    @adnanmomin7144 Год назад

    सर ही जी बस बनवलेली आहे ती खुप छान आहे परंतु या बसमध्ये एक त्रुटी आहे ती म्हणजे अशी की चालक बाजूला राईट साइडला एअर वेंटसाठीची खिडकी आहे त्या खिडकीच्या वर जी काच आहे. तिथे एक साईडला एक छोटा आरसा बसवायला हवा कारण चालकांना वरच्या आरशातून मागील येणारे वाहन दिसत नाही. जसं आत्ताच्या नवीन शयनयान बसला आहे. हा बदल करावा अशी अपेक्षा आहे

  • @dhanajijadhav6044
    @dhanajijadhav6044 Год назад

    Butiful.

  • @itsmeraj1456
    @itsmeraj1456 Год назад +2

    जुन्या बस छान दिसतात बाकीच्या राज्याच्या बस केरळ जुन्या बस सोडल्यास भारी दिसतात ...
    msrtc पैसे खर्च करून फारच लवकर खुळखुळ्या होतील अशा बांधणी असणाऱ्या बस body बनवत आहेत गावात अशा बस खिळ खिळ्या झाल्या आहेत

  • @kiranpatil-fx2tn
    @kiranpatil-fx2tn Год назад

    Mumbai to belgav la divla changlay
    Gady ahet kai

  • @vaibhavmirajkar8878
    @vaibhavmirajkar8878 Год назад +5

    maza ek message tumhi maha mandal paranta sanga ki aplay buses khup masta aahe. pan plan something how you will maintain this buses......it is very important to maintain it.....maha mandal is very weak in maintaning the same....drivers also responsiple for the same not only maha mandal...please convey this message if possible for you.
    thank you....

    • @aarushsawant1808
      @aarushsawant1808 Год назад +2

      खरंय... या बसेस तेव्हाच सुस्थितीत राहतील जेव्हा चालक, प्रवासी आणि महामंडळ,सर्व यांची काळजी घेतील

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Год назад +2

    दादा हिरकणी सोडा पण आमच्या नंदुरबार जिल्ह्यात अजून लाल बसेस मिळाल्या नाही आहेत तर लवकरात लवकर बसेस द्याव्या विनंती 🙏

  • @umeshbobade217
    @umeshbobade217 Год назад +4

    बस छान आहे परंतु पुढील बाजु डिझाइन व मागील बाजू डिझाइन बदलेले पाहिजे अत्यंत खराब वाटते डिझाइन खाजगी बस बांधणी बघून तरी बस बांधणी केली पाहिजे. साधी बस व हिरकणी बस या मधील फरक फक्त सिट बदल ❓हिरकणी बसचे डिझाइन अत्यंत चांगले दर्जाचे पाहिजे इतर राज्यातील बस मध्ये हा फरक आहे मग महाराष्ट्र राज्यातील बस मध्ये बदल का नाही

  • @vaibhavsalaskar9003
    @vaibhavsalaskar9003 Год назад

    Pink colour bus hya sadya bhadhani madhye mumbai pune ledij special sodavyat

  • @kshitijcharthal
    @kshitijcharthal 4 месяца назад

    MSRTC Tata Hirkani bs6 gulabi bus madhe air suspension system ahe ka

  • @nikhilchavan5463
    @nikhilchavan5463 Год назад

    Navin NON Ac Sleeper Bus cha pan overview kara ekda

  • @Traveller_of_Msrtc.
    @Traveller_of_Msrtc. Год назад +1

    Kaharach bus khup chgli ahe interior tar premium ahe pan bus la cabin partition ani madla gangway pahije hota. Baki bus hirkanich ahe.

  • @सत्य1111
    @सत्य1111 4 месяца назад

    एक नंबर बस आहे दादा ❤

  • @GauravPatil-tv6bs
    @GauravPatil-tv6bs Год назад

    आत्ता फक्त maintainace च ठेवढे बघा 🙏

  • @rahulsolunke5824
    @rahulsolunke5824 Год назад

    बस छान आहे.

  • @PradipMohalkar-xn3pl
    @PradipMohalkar-xn3pl Год назад

    Nice bus

  • @abhijeetpawar5478
    @abhijeetpawar5478 Год назад +1

    Buses velchya veli dhutalya pahijet. Chalkani buses swatahachi sampatti samjun chalvavyat.

  • @smitthakare6914
    @smitthakare6914 Год назад

    Nice work bro

  • @omkarnikharge6556
    @omkarnikharge6556 Год назад +1

    Sir Pune kolhapur Shivneri ne travel kara na

  • @thepuneritraveller5692
    @thepuneritraveller5692 Год назад

    ata bs6 ashwamedh Volvo ani bs6 shivshahi lqvkar baghayla milali pahije

  • @aniketjadhav7716
    @aniketjadhav7716 Год назад

    Ani hirkani che poster jr left ani right side la lavle tr ajun chan disel pn ha colour jast dark wattoy hirkani poster mhanje jase photo hirkani dhadya madhey pustakat hote tase

  • @bharatpatil706
    @bharatpatil706 Год назад

    Dada bus stand ची अवस्था फारच वाईट आहे त्या मध्ये सुधारणा झाली पाहिजे शौचालय तर न गेलेले बरे त्या वर video banva

  • @VishalPol-i9p
    @VishalPol-i9p Год назад +3

    जुनी हिरकनि बस हिरवी कलर मधे चांगली दिसते नवीन हिरकनि बस पुढील बाजू व मागील बाजू चांगली दिसत नाही mg ची बस चांगली दिसते पूर्णपणे जुना लुक आहे कलर पन चांगला दिसत नाही जुन्या हिरकनि बस प्रमाणे केबिन बनवा

  • @ashishbodkhe7701
    @ashishbodkhe7701 Год назад +1

    Shegaon deppo la yenar ager ka bus

  • @rahulishi2902
    @rahulishi2902 Год назад +1

    स्लीपर सीटर बसला हिरकणी brand देवून हिरकणी सध्याचे तिकिट दर तीला लावून त्या सेवेला वाढवायला हवे
    स्लीपर सिटर ह्या पण सेम चाचिस वर बांधणी होणार अश्या बांधणी पेक्षा स्लीपर सीटर ने बांधणी करावी

  • @horse4848
    @horse4848 Год назад

    खुप छान पण maintenance कडे लक्ष दिले पाहिजे

  • @amoltambe2500
    @amoltambe2500 Год назад

    Mast bus ha

  • @levancoutinho1547
    @levancoutinho1547 Год назад +4

    Better than previous / just green was also good colour but livery not that great

  • @harshalnavghare5248
    @harshalnavghare5248 Год назад +1

    1 च नंबर बस

  • @sanjaymote1477
    @sanjaymote1477 Год назад +1

    सोलापुर- पुणे पुणे - सोलापुर मार्गावर नवीन हिरकणी बस चालू व्हावी

  • @amitbelani1166
    @amitbelani1166 Год назад

    Dada st madiy saf safai pahije buss la pan st stand la

  • @MangeshJawalkar-lk6ep
    @MangeshJawalkar-lk6ep Год назад

    ❤❤

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 Год назад

    Mahamadalat st buses cha farach shortag ahe pravasayana atayant dayaniya avastet pravas karava lagat ahe upay karavatet

  • @sanketpawar9502
    @sanketpawar9502 Год назад

    चालकाला बसायला व्यवस्थित आसन (💺)सीट द्यायला हवी होती.

  • @omi3086
    @omi3086 Год назад +1

    Bus किती ही सुंदर आणि आधुनिक आणा ..... काही 3 महिन्यात .... बस ची आवस्ता बघवत नाही ... St महामंडळ ने थोडा ह्याच वर पण काम करावं ....

    • @sagarm7363
      @sagarm7363 Год назад

      २ ते ३ महिन्यात बस ची अगदी दुरावस्था होते

  • @justnitinjadhav
    @justnitinjadhav Год назад +4

    अजिबात चांगली दिसत नाहीं या रांगा मध्ये.
    जुना हिरवा किंवा जांभळा आणि पांढरा मध्ये चांगली दिसेल.

  • @AP-go6nd
    @AP-go6nd Год назад +2

    MG bus body chi quality jasta changli aahe.

  • @sumitahankare7580
    @sumitahankare7580 Год назад +1

    शिवनेरी, शिवाई, हिरकणी, e-shivneri या सगळ्या बस फक्त मुंबई पुणे पुरत्या राखीव कशासाठी ठेवतात? बाकी उरलेल्या महाराष्ट्रातील बसेसची अवस्था काय आहे हे माहीत नाही का यांना, पुर्ण महाराष्ट्रातील बसेस बदलणार असतील तरच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाव लावावे.

    • @pranit77299
      @pranit77299 Год назад

      Shivai pune nagar route la ahe mumbai nahi ani hirakani gadya pn saglya route var ahet

  • @krushnawani7644
    @krushnawani7644 Год назад

    एक प्रश्न आहे, महामंडळा च्या बस ला ड्रायव्हर चा सीट ला पूर्ण कुशन का नसते??

  • @Mkbis870
    @Mkbis870 Год назад +1

    Phila maintainance department la chagla course dya Ani lokani va driver ni rough vapar Kela tr Daand vasul karva

  • @durgamate7670
    @durgamate7670 Год назад

    😀👌

  • @rohitsawant8365
    @rohitsawant8365 Год назад

    tumchya mage ji fire birad chi gadi ahe tiza photo ekta upload kara na ❤

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 Год назад

    ई- शिवनेरी बसची सिट , ३/४ तास बसण्यास लायक नाही , क्रुपया सर्व प्रकारच्या बसच्या खुर्चीला चांगला फोम वापरा ही विनंती 🙏

  • @santoshdigule3209
    @santoshdigule3209 Год назад

    या गाडीवर काम करणाऱ्या कर्मच्याऱ्या साठी काय सुविधा आहेत 🙏🙏🙏

  • @shrayash8860
    @shrayash8860 Год назад

    Tata peksha Ashok Leyland chya chesy var bhandhani Kara bas chi 😊

  • @rohanm7308
    @rohanm7308 Год назад +1

    तुम्ही शिवशाही आणि lalapari वर पण videos बनवा जेणेकरुन महामंडळाचा सर्व बसेसची माहीती एकाच तुमच्याच channel war उपलब्ध होईल. तसेच इत्यादी माहिती द्यावी जसे की नविन बसेस कधी येणार वगैरे

  • @ganeshsawant2811
    @ganeshsawant2811 Год назад

    🤝🌟🌟🌟🌟🌟

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 Год назад

    Dada maza prashn khup mahtwacha the plzz vach...Msrtc chya Navin buses madhe no.plate hi fakt English bhashet lihliy plzzz Marathi bhashet ka nahi yavar video banav ..Mahamndal tuzya videos ch dakhal gheil

  • @chandrasekharchandru1442
    @chandrasekharchandru1442 Год назад

    MSRTC BUSS kw full improvements douing really I am very Happy. But like this type of buss not coming to my Karnataka state Bijapur City. But really nice looking. Morning & night running like this type of buss. White buss looking super duper. Red was ok. But white was super looking yrr. Bt my one request give like this buss to only experience drive only & tell them drive safe ok.

  • @AdnanKhan-xq4kh
    @AdnanKhan-xq4kh Год назад

    Old hirkani bus was better, will miss that iconic Ashok Leyland hirkani bus 😢 my all time favourite msrtc bus model 😓😢😒😑

  • @sagarm7363
    @sagarm7363 Год назад

    केबिन का काढून टाकण्यात आले आहे??

  • @maheshkamble9138
    @maheshkamble9138 Год назад

    सुंदर बस बांधली आहे... पण ते व्यवस्थित मेन्टेनन्स केले पाहिजे.ही च एसटी प्रेमी म्हणून इचछा...

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar Год назад

    बस चा फ्रंट लूक वेगळा पाहिजे होता विशेषतः उंची आणि सिट्स च्या मद्ये कार्पेट किंवा वेगळी रंगसंगती/संक इन गँगवे द्यायला पाहिजे.

  • @kunalpatil9407
    @kunalpatil9407 Год назад

    msrtc mg ashok lelynd bud review

  • @amolmohod4929
    @amolmohod4929 Год назад +2

    केबिन पॅक पाहिजे

  • @onkarbhujbal3304
    @onkarbhujbal3304 Год назад +1

    Cabin dyayla pahije hoti

  • @krs_94
    @krs_94 Год назад

    कर्नाटक च्या बसेस बघा आणि आपल्या देखील बसेस बघा सगळ्यात भंगार आणि जुनाट पद्धतीच्या बसेस ची बांधणी msrtc च्या बसेस ची असते आणि ksrtc च्या बसेस च्या बांधणीचा क्रमांक एकचा दर्जा असतो. शिका काहीतरी त्यांच्याकडून.

  • @sandipjadhav759
    @sandipjadhav759 Год назад +2

    Blind spot tasach aahe ajun

  • @yogeshshelar7427
    @yogeshshelar7427 Год назад

    Ashok Leyland Chassis वरती ही बस बांधण्यात यावी.

  • @Mehuldetective9141
    @Mehuldetective9141 Год назад

    बसचा पुढील व मागील भाग प्रायव्हेट लक्झरी बससारखा केला पाहिजे

  • @chandrasekharchandru1442
    @chandrasekharchandru1442 Год назад

    Only one buss is there. After longtime time came new buss

  • @sachinjatkar231
    @sachinjatkar231 Год назад

    Hya bus madhe cc t.v basawala pahije

  • @kishorsangeet7645
    @kishorsangeet7645 Год назад +1

    Pvt Travel bus la st mahamandal ni takkar dilya pahije
    Navin calories Navin sites Navin body sefty pictures techniques 0 accident va var st mahamandal ne laksha dile pahije

  • @nimo95
    @nimo95 Год назад

    🚩❤️माझे वायक्तीत मत असे आहे की बस ची डिझाईन बदली पाहिजे बस बाहेरून खूप छान दिसते पण आत मधून इतकी प्रॅक्टिकल नाही ह्या गाडी चा क्लास निम आराम आहे,...जसे जुन्या 2 x 2 एशियाड आणि हिरकणी मध्ये ड्रायव्हर ल केबिन विथ डोर होता तसा ह्या नवीन बस का दिला पाहिजे जेणे करून इंजिन नोईस आणि धूर प्रवासी पारेंतर येणार नाही...एन्ट्री डोअर एअर ओपनिंग पाहिजे...🙌🏻😌दुसरा मंजे ह्या गाडीची लिवेरी बद्दली पाहिजे येतकी आकर्षित वाटतं नाही जशी जुन्या हिरकणी ची वाटतं होती....🚌 लिवेरी वरती खूप काम करावे लागेल😃आणि बसेस डिझायनर, लिवेरी डिझायनर साठी एस . टी ने 3rd पार्टी कोणाला तरी ॲपॉइंत केले पाहिजे....😓⚡🚩

  • @rahulishi2902
    @rahulishi2902 Год назад

    cabin partition हवं पण

  • @Gujjubhai31
    @Gujjubhai31 Год назад +2

    Hydraulic door ?

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  Год назад +1

      येत्या काही बसेसना लावण्यात येतील.😊