नव्या वर्षातील ST ची १५% भाडेवाढ | ५ च्या पटीतील तिकीट आता १ च्या पटीत ? | MSRTC Fare Hike 2025
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
नव्या वर्षातील ST ची भाडेवाढ | ५ च्या पटीतील तिकीट आता १ च्या पटीत ? | MSRTC fare hike 2025
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com
75 वर्षा पुढे फुकट बंद व्हायला पाहिजे
डुप्लिकेट कार्ड घेऊन विनाकारण हिंडत असतात
माझ्या मते सर्वात जास्त एसटी चे भाडे महाराष्ट्रात आहे. मी परवा घरचे जेवण चा ब्लॉग बघितला. गाडी होती गुजरात परिवहनची. अहमदाबाद ते पोलादपूर. अंतर आहे ७५० किमि. आणि एसटीचे भाडे होते ७९० रु. एवढ्या अंतरासाठी महाराष्ट्र साध्या एसटीचे भाडे होईल जवळपास तेराशे रुपयांहून अधिक. त्यामुळे ही भाडेवाढ अन्यायकारकच आहे.
Ho barobr..mi pn pahila to blog..shock zalo rao ticket rate pahun
भाडेवाढी मुळे एसटी चा घाटा अधिक वाढेल,,, या वाढीपेक्षा खाजगी बस चे भाडे कमी आहे,, त्यामुळे लोक खाजगी कडे वळतील यात शंका नाही ❤
महाराष्ट्र राज्यात सर्व आगारात अशोक लेलॅंड कंपनी च्या नवीन एसटी बस सेवा सुरु करा लवकरच
अहो सर भाडे वाढ ही 5 रू चे पटीत झाली पाहिजे वाहकाची duty करणं खूप अवघड होऊन बसले
4 divasa ch pass che pn khup paise vadhvale aahet
तब्बल 1013 रूपये वाढवलेत एशियाडला
फडणवीस सरकार चे अपयश.....
तीस टक्के भाडेवाढ करायला पाहिजे एसटी महामंडळ ने...15% वाढ फारचं कमी आहे....
Ata bhaday wadwilay ata naween ST purchase kara
Latur
डीजल वाढले नसताना भाडे वाढ कशासाठी केली
निवडणुका झाल्या की भाडे वाढ,
टोल,गाडी मेंटेनन्स,चालक वाहक छाचा पगार
Bykancha ticket Jo half ticket aata kita aahet tumi he band Kela gilatar ticket vadvaychi garaz nai padhnar
Pune-Kolhapur
Konduskar Volvo 430 rs
Anni Shivneri 630 rs
Pune-Mumbai
KSRTC Airavat 435rs
MSRTC Shivneri 612rs
Mala Shivneri bus avdate me lahapani pasun pravas karat aloy
Balehi aplaykadh navin buses, Electric buses asel
Apan manya kela pahijhe ki KSRTC and baher hi bus operators nehemi 10 pagul pudhe astat
Je price ahee na he off seasonal ahee
Bhangar bus bhade jast
Mi tar bolto 30% bhaadevaad kara ani mahila na purna fukat kara ani fakt st madhe mahilana ghya, ani st chi aai zavun taka, tasa pan evdhe paise deun bhangaar madhe jaycha nahi mala
St Basti fukatche total band karne