🥺 हे लोक शिक्षकांच्या मागे लागलेत... काय दुश्मनी आहे काय माहित....नेतेच बिन शिकलेले असतील. तर असच होणार ना 😂 येवढे शिक्षण घेऊन बसलेत ते नको आणि हे tet CTET,tait नसलेले भरू राहिलेत 🙌.....🤬
सर आपण जे नवीन मुख्यमंत्री होतील त्यांची भेट घेऊन चर्चा करून 2nd phase, जिल्हानिहाय भरती , कंत्राटी भरती, 55-60 %, रयत हे महत्वाचे मुद्दे यासाठी आम्हाला मदत करा सर 🙏
कृपया या अशा कंत्राटी भरतीला प्रत्येकाने आपापल्या जिल्हा, तालुका लेवल ला विरोध करा, आजचं सावध व्हा जर तुम्ही आज ही नोकरी स्वीकारली तर कधीच पर्मनंट शिक्षक भरती होणार नाही..
एखाद्या उमेदवाराचे वय ३८ असेल त्याला या वर्षी ही पोस्ट भेटेल परंतु हा करार फक्त एक वर्षाचा आहे त्यामुळे पुढच्या वर्षी सेवा समाप्त झाल्या नंतर परत अर्ज करावा लागेल तेव्हा त्या उमेदवाराचे वय ३९ वर्ष असणार तेव्हा अर्ज रद्द होणार की मग काय करायचं
हो सर हे असंच होत आहे आम्हाला किती मार्क असले तरी त्याचा आम्हाला काही फायदा नाही का तर आम्ही बाहेरील जिल्ह्यातील आहोत कारण रत्नागिरीत फक्त आणि फक्त स्थानिकांनाच प्राधान्य दिलेले आहे त्यांना 60 मार्क सुद्धा असतील तरी चालेल तरी पण त्यांना प्राधान्य आहे सर्वांना समान संधी द्यायला हवी होती 10-15 वर्षे झाले आमचे घरचे इथे सर्विसला आहे त्याचा आम्हाला काही फायदा नाही तरी पण आम्ही बाहेरचेच मग आम्हाला आमच्या जिल्ह्यात बदली करून द्या आणि या भरतीवर सर्वांनी निषेध करायला हवा पुढील टी आय टी होणार.
Ho,Sir but ege bar,covidmule vayadhit zalele tyanusar gr tyacha sathi portal var kahi halchal nahi tet 2 samajik shashtr ya subject valyanahi portalvar edit sathi chance dyava🙏
❤ Sir 1 request ahe please app madhe TET recorded batch available kara,,,kahi karnastav TET deta ali nhi ,pudhil tyarisathi recorded course purchase karaycha ahe ❤
Tet Tait ctet he sgal anun adhich amchya ayshyachi wat lawaliy ajun pan he thambat nhiyat aamdar honyasati pan patrata pariksha tewa tya pan ek nhi २/३ mag kalel
कंत्राटी भरतीची पत्र निघायला लागली परंतु सेकंड फेजसाठी ज्या जिल्हा परिषदांनी अजून त्यांच्या अधिनस्थ असलेल्या शैक्षणिक संस्थाना पत्र काढली नाहीत ती मात्र काढण्यासाठी पत्र निघत नाहीत
Are thik ahe na....ata kay karnar te tr 10 peksha kami pat matlyavr....kas chalel ...hmmm.....kharach tithr vatat asel ki school chalu vhavi tari gavatil lokanai bhag ghevun patsankhya vadhavavi
पर्मनंट शिक्षक व्यवस्थित शाळा सांभाळतो,कारण त्याला पगार पर्मनंट कमावा लागतो पण कंत्राटी शिक्षक काही शाळा सांभाळणार नाही, वरून मुलांसोबत काही घडले तर तो ₹१५,००० ची नोकरी सोडून कंपनी मध्ये ₹२०,००० पडून जाणार. सरकार चे नाव खराब होईल
📲Application Link
play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
किती आशा लावून बसलो होतो निवडणूक झाल्यावर भरती होईल बातमी एकूण निराश झालो... यांना आमच्या वेदना का कळत नसतील ही जाणूनबुजून क्रूरता का 😢
कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध झालाच पाहिजे
कंत्राटी शिक्षक व जिल्हा निहाय भरतीचा सर्वांनी विरोध करावा ही विनंती
कशामुळे विरोध करायचे कारण काय
Virodh kralay pahije.....3 Tait cha nantar parmanent savroop bharti kra.....
🥺 हे लोक शिक्षकांच्या मागे लागलेत... काय दुश्मनी आहे काय माहित....नेतेच बिन शिकलेले असतील. तर असच होणार ना 😂 येवढे शिक्षण घेऊन बसलेत ते नको आणि हे tet CTET,tait नसलेले भरू राहिलेत 🙌.....🤬
S,paise gheun matdan krtat......
Satta aali ata hy honarach
सरकार ला सांगा गुजरात मधून शिक्षक आणून भरा.
@@eknathwarangade9644 🤣😂😂💯💯💯
मतदान केले कि तुम्ही
Tevdh pn kami karnar nahi
Right😂
Aata 5varsh kahi khar nahi
सर आपण जे नवीन मुख्यमंत्री होतील त्यांची भेट घेऊन चर्चा करून 2nd phase, जिल्हानिहाय भरती , कंत्राटी भरती, 55-60 %, रयत हे महत्वाचे मुद्दे यासाठी आम्हाला मदत करा सर 🙏
आमदार, खाजदार पण 15000 रू वार कंत्राटी करावे...
ते कंत्राटी base वर घ्यायचा पण लायकी चे नाहीत... सगळी वाट लावून ठेवले...एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था करून ठेवलेय
Ho sir विरोध आहे . Gunvatta asun pan job chi garaj asanare form bharatil hecha fayada te ghetil. Shikshak hya padachi chesta chalwliy hyani
शिक्षक भरती नियमित व्हावी या साठी आंदोलन व्हावेत... सर्व d. Ed,b. Ed धारकांनी सहभाग घ्यावा.
कृपया या अशा कंत्राटी भरतीला प्रत्येकाने आपापल्या जिल्हा, तालुका लेवल ला विरोध करा, आजचं सावध व्हा जर तुम्ही आज ही नोकरी स्वीकारली तर कधीच पर्मनंट शिक्षक भरती होणार नाही..
द्या निवडून अजून महायुतीला 😂😂😂.
अच्छे दिन
Ata basa bomblat jay sriram kart.....
😂आता विसरा सरकारी नौकरी...आता फक्त कंत्राटीकरण होणार...आपण मतदान कोणता विषयावर केले होता हे पण लक्षात ठेवा...😅
Matdan andhbhakt houn kel😂
धर्म राष्ट्रात आता सर्व खूश असणार..बटेंगे तो कटेंगे,एक है तो सेफ है आणि आता कंत्राटीकरणात सर्व सेफ आहेत😂😂😂
घ्या निवडून अजून महायुतीला ...😂😂😂😂😂😂😂😂😢😢
मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य देण्यात यावे . अनुभवाला ही तीतकेच महत्व आहे.
तुम्ही घेतलं आहे का
कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध झाला पाहिजे सर
इतक्या दूर राहून एवढ्या पगारात काहीच होत नाही घरापासून
एखाद्या उमेदवाराचे वय ३८ असेल त्याला या वर्षी ही पोस्ट भेटेल परंतु हा करार फक्त एक वर्षाचा आहे त्यामुळे पुढच्या वर्षी सेवा समाप्त झाल्या नंतर परत अर्ज करावा लागेल तेव्हा त्या उमेदवाराचे वय ३९ वर्ष असणार तेव्हा अर्ज रद्द होणार की मग काय करायचं
कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध केलाच पाहिजे
Sir ata कंत्राटी भरती आली म्हणजे tait 3 hoil ki nahi yat shanka ahe
वयोमर्यादा कीती कुठलाच नियम नाही मग वयोमर्यादा कशी लावली आणि 2017ची टेट दीलेल्यांनी आता वय कुठुन कमी कराएचं
Sir,mane mam sandhicha fayada ghya sangatat mg portalvar jaga kashya rikt dakhavatil,
हो सर हे असंच होत आहे आम्हाला किती मार्क असले तरी त्याचा आम्हाला काही फायदा नाही का तर आम्ही बाहेरील जिल्ह्यातील आहोत कारण रत्नागिरीत फक्त आणि फक्त स्थानिकांनाच प्राधान्य दिलेले आहे त्यांना 60 मार्क सुद्धा असतील तरी चालेल तरी पण त्यांना प्राधान्य आहे सर्वांना समान संधी द्यायला हवी होती 10-15 वर्षे झाले आमचे घरचे इथे सर्विसला आहे त्याचा आम्हाला काही फायदा नाही तरी पण आम्ही बाहेरचेच मग आम्हाला आमच्या जिल्ह्यात बदली करून द्या आणि या भरतीवर सर्वांनी निषेध करायला हवा पुढील टी आय टी होणार.
तू ठरवणार आत्ता गुणवत्ता
जय हो मंगलमय हो
Ho,Sir but ege bar,covidmule vayadhit zalele tyanusar gr tyacha sathi portal var kahi halchal nahi tet 2 samajik shashtr ya subject valyanahi portalvar edit sathi chance dyava🙏
शिक्षण व्यवस्था बिघडली की आपोआप आपल्याला हवं तसं वागणारे कार्यकर्ते तयार होतात
TAIT 3 होणार बोलतात मग कंत्राटी भरती का आणत आहेत
Sir solapur ki kab hai
❤ Sir 1 request ahe please app madhe TET recorded batch available kara,,,kahi karnastav TET deta ali nhi ,pudhil tyarisathi recorded course purchase karaycha ahe ❤
Tet Tait ctet he sgal anun adhich amchya ayshyachi wat lawaliy ajun pan he thambat nhiyat aamdar honyasati pan patrata pariksha tewa tya pan ek nhi २/३ mag kalel
Kantrati bhartila wirodh zalach pahije zalach pahije......
Ata 2 phase la suruvat krun joining dya. Hey navin ky. Yala time ahe tyanna😢
All things is making ..very difficult 😢😢😢😢😢
जो शिक्षक भारताचे भविष्य त्या शिक्षकाचे भविष्य काहीच दिसत नाहीये.
आना ajun BJP la jinkun hech honar hote फडणवीस aadhich karnar hota आता त्याला कौन थंबवनार
Barobar
Correct
Sir ,pesa bharatihi tashich keli and aata he navin kahitari ,,vayadhit shikshkanchahi vichar vhayala hava
Sir parbhani bharti kadhi ahe
परभणी ची भरती Already झाली आहे
When nation is ruled by adani....Shikshakache 80000-90000/- salary denya peksha ladki bahin yojeneche 1500/- deun satta milwa....
💯😂
Good morning sir, tri hi other candidate from bharatat but te ya process madhe participate hotat, ya mule,self and ither nche future dokyat anat आहे.
Sir ibps exam nakki ghenar aahe ka z 24 taas var news aahe ki 150 marks chi exam honar aahe 2024 cnya bhartila
ह्या जाहिराती बद्दल माहिती कुठे भेटेल
Form kothe bharaycha
शासनाने गुजरातचे शिक्षक भरती करावे
कशाला
हे सर्व शिक्षकांसाठी अमान्य आहे
मुजख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मार्फत डी. एड. बी . एड मुलांना भरत आहेत. आमच्या कडे चालू आहेत
Sarkar gujrat madhun shikshak nahi tar saglya ithlya shikshana gujratla pathvtil Karn magaratrat fact mat havit vikas matr gujratcha,sir 15000 Hajar Ghari basun baby siting kiva Ladi pocha ya kamacha 20000 paryanta mobadla ahe sir sanga kay karaych
Tet che form vr bahishkar takene Kay upyog Paise vaya ghalun
Sir Taluka Sthariy Patra asnar nahi ..manje nemaka artha kay ???
ह्या शिक्षकांना पुढे कायमस्वरूपी करणार का
तीव्र विरोध आहे एक जन सुद्धा जाऊ नका
हे सरकार नको हवं होतं हे सरकार नोकरदारांच्या विरोधातला आहे याच्यामुळे कोणती स्पर्धा परीक्षा होणार नाही हे भरती पण करत नाही शोकांतिका आहे मराठी शाळेची
Kantrati bharti hot asel ter tet tait cha kay .......
Sir कंत्राटी भरतीला विरोध व्हायला हवा
भाजप सरकार निवडायला नको हवं होतं हे सरकार नोकरदारांच्या विरोधात आहे आणि व्यापाऱ्यांच्या मताचा आहे निषेध करायचा आहे या भाजप सरकार
Sir navin tait honar ki nahi nakki
Sir Nanded mdhe bharti zali k
Assalamualaikum sir
Ok let's see what's happened next
Badlapur madhy ji ghata ghadali hoti te ya contract mule ghadali hoti
Jalgaon जिल्हा bharti kdhi निघणार sir
Sir class kadhi suru honar ahe ,mi TAIT 2.0 join kela ahe..
कंत्राटी भरतीची पत्र निघायला लागली परंतु सेकंड फेजसाठी ज्या जिल्हा परिषदांनी अजून त्यांच्या अधिनस्थ असलेल्या शैक्षणिक संस्थाना पत्र काढली नाहीत ती मात्र काढण्यासाठी पत्र निघत नाहीत
Kon kon se distric ke from nikle sir
Talukastaravaril arj mhanje kay sir
Sir jalgaon chi kevha yenar jahirat
Are thik ahe na....ata kay karnar te tr 10 peksha kami pat matlyavr....kas chalel ...hmmm.....kharach tithr vatat asel ki school chalu vhavi tari gavatil lokanai bhag ghevun patsankhya vadhavavi
😊
सर 10% जिला परिषद उर्दू माध्यम ओबीसी श्रेणी की सूची कब तक लगेगी?
द्या निवडून अजून महायुती ला
Tet,ctet येण्याच्या आधी भरती कशी होत होती
Good morning sir
पर्मनंट शिक्षक व्यवस्थित शाळा सांभाळतो,कारण त्याला पगार पर्मनंट कमावा लागतो पण कंत्राटी शिक्षक काही शाळा सांभाळणार नाही, वरून मुलांसोबत काही घडले तर तो ₹१५,००० ची नोकरी सोडून कंपनी मध्ये ₹२०,००० पडून जाणार. सरकार चे नाव खराब होईल
Chandrapur la kdhi hoil bharati suru...
आता 5 वर्ष सहन करायचं.
Sir parbhani chi kadhi yenar
आता तर विरोधी पक्ष सुद्धा नाही बसा
Assalamu alaikum sir
सातारा जिल्हा भरती कधी निघणार सर
या कंत्राटी चा नायनाट करा
Srvani विरोध करावा .
परभणी जिल्हा परिषद कधी येईल
सरकारच मानसिकता नाही नोकर भरती करायची
Amravati chi vacancy nigali ahi ka sir
हि लाडका शिक्षक योजना आहे. पात्रता धारक उपाशी... अपात्र तूपाशी.
यात उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे
Kholapur chi add ali ka
Phase 2 honar nahi ka sir mag
Jalgaon jilha kadhi
Sir yachi add kuthe milel
काय करायच आता
एकदा कुपन कोड अक्टीव करून द्या सर
Koni application kru naka please virodh kara please contract basis ch rahnar bhartii kadich karnar nahi gov.vichar kara sarv
Konihi joing gheu naye
Sir lecture Hindi language me available hosakta h kya??
Majha pan virodh aahe
Virodha kara sir hi ta hukumshi aahe sir
Lokshahi sampali aahe,mahayuti karel to kayada....
Ajun dya BJP la vote.😢