आबा धन्यवाद आपल्या लाडक्या महायुती सरकारला च निवडून आणणारच🙏😊 कोटी कोटी🙏😊 प्रणाम गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्या समस्या सोडवा हेच जिंकून🏆💪 आलेले तुमचे श्रेय असणार 100 %
Only mahayuti...... Jayant patil ek prashapit maratha..... Tyane kadhi maratha arakshanavar bolla ka.... Kharna kamgar..... Yana jabardastine vote karayla sangta.... Hi humkusahi nahi chalnar
आम्ही साहेब कसे निवडुन येत नाही त तेच बघतो 🔥🔥
योग्य निर्णय 💥👑✌️
परिवर्तन 🚩🚩🚩🚩
कितीही आपटा येणार तर जयंत पाटील साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
किती पण गट टोळ्या एकत्र येउदेत..... जयंत पाटील साहेब काय आहेत ते सामान्य जनतेला माहित आहे
हिरवा झेंडा लाव 😂😂
योग्य निर्णय ❤
छान निर्णय
आता कसं आबा म्हणतील तस... आबा प्रेमी 👑
ओन्ली निशिकांत दादा.😊😊😊😊
एकच वादा निशिकांत दादा❤❤❤
आबा एक नंबर निर्णय धाडसी निर्णय येथून पुढला काळ आबा तुम्हाला आनंदी जावो ♥️🙏
❤ योग्य निर्णय
आबांनी बॉडी भारी बनवलीय 😊
सुंभ जळाला तरी पिळ काय जात नाही 😂😂
😂😂
अभिनंदन आबासाहेब
भारी जोक आहे.😂😂😂
एक नंबर निर्णय ⏰
आबासाहेब 👑😎💪💖
Only आबा साहेब
only आबा
आबा चांगला निर्णय घेतला 🎉🎉🎉
ओन्ली निशिकांत दादा
आत्तापर्यंत जयंत पाटील साहेब यांच खाल्ल. आता खावा निशिकांत पाटलांच.
तु बघायला आलेला काय कोनी कोनाचे खाल्लेल
सायबान सर्व तालुका खाल्ला.
@@DipakDive-tf5wl तू एक वेळ समारोसमोर बोल फेक अकॉउंट वरून बोलू नको
कधी तर घवशिल तवा कळेल कुणी आणि किती खाल्लाय सगळ दवतो पोट भरू पर्यंत
परिवर्तन👍
अभिनंदन आबा साहेब 🎉🎉🎉
आबाचा निर्णय योग्य आहे घड्याळ निवडून येणार
आबा धन्यवाद आपल्या लाडक्या महायुती सरकारला च निवडून आणणारच🙏😊 कोटी कोटी🙏😊 प्रणाम गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्या समस्या सोडवा हेच जिंकून🏆💪 आलेले तुमचे श्रेय असणार 100 %
3:40 😂🙏
👍निशिकांत dada❤️👍
❤
स्थानिक राजकारण सोडा हिंदुत्वासाठी महायुतीला मतदान करा तरच हिंदुत्व टिकेल आणि कर्नाटक आणि पश्चिम बंगाल सारखी स्थिती महाराष्ट्राची होणार नाही
आपलीच किंमत आपणच कमी करून घ्यायची
जय हो आबा
King 👑 आबासाहेब
महायुती सरकार विजय असो
Only aba
साहेबांनी जे आजपर्यंत केलेली साथ विसरलेत हा रिपार्ट तर भाडणं लावायची काम करतोय
Only mahayuti...... Jayant patil ek prashapit maratha..... Tyane kadhi maratha arakshanavar bolla ka.... Kharna kamgar..... Yana jabardastine vote karayla sangta.... Hi humkusahi nahi chalnar
योग्य निर्णय घेतलाया निर्णयाचा परिणाम लवकरच निष्काम दादांच्याविषयावर दिसून येईल
पूर्वीच्या घड्याळाने स्वच्छ पाणी दिल इस्लामपूरला... आताच घड्याळामूळे मागील ७ वर्षापासून इस्लामपूरचे नागरीक दूषित पाणी पितायत
⏰⏰⏰⏰⏰⏰
💪💪आबासाहेब..
निशिकांत दादा आमदार होतंय,
Vakt board la je virodh kartil tyanach vote dhya.
Tutari peksha Ghadyalachya tik tik cha awaj motha vatayla hyana😂#fix_amdar_saheb
कुणी किती बी उड्या मारा 😂
साहेब आहे ते ...
यांचं राजकारण सुरू व्हायच्या आधीच संपलय 😂
साहेब निवडून आल की तिकडे पळतील 😂😂
जयंत पाटील साहेब जिंदाबाद
Jp
महायुती सरकार विजय भव 💯💯💯
जयंत पाटील निवडून येणार हे नक्की
Aba the KinG 👑
Only jayant patil saheb 🚩
यांची मुलं मागच्या वेळेला दुसऱ्याच पक्षात होते आता वेगळ्या पक्षात आहेत उद्या अजून वेगळ्या पक्षात असतील
फिक्स जयंत पाटील साहेबच ✌️
Only jayant patil saheb ❤
Zak marlisa aba , jayant patil saheb yancha aikla nahisa
आर तेन कुठे आबासाहेबांचं ऐकलंय
किती आले किती गेले..उडाले भरारा ..तरी पण अजून जयंत पाटील साहेब याच नावाचा दरारा..
जयंत पाटील फक्त
एक नंबर जयंत पाटील च
Jayant patil saheb ❤
दुसर्याच्या जागा लाटा.
तू कोण आहेस तुझा नंबर पाठव तुला सांगतो कोण जागा लाटतंय
Aba jail made prt janar
Tu kon
@@dilippawar435 काय फरक पडत नाही त्याला pan सांग जो तुला फेक अकॉन्ट काढून मॅसेज करायला सांगतोय एवढीच खाज आहे तर समोर येऊन बोल
जय जयंत.. जय जयंत....
आताच घड्याळ चोरीच आहे एवढंच फरक आहे 😂😂😂😂
ओनली जयंतराव पाटील साहेब
Only jayant patil साहेब
Dada tumhala murder sarkhiya gunhyatun baher yeun lokani swikarle dhany ahet mqtdata
तुझ्या का पोटात दुखायला लागलंय
कोण आहेत महाशय
इतिहास मोठा आहे
आबांच्या निर्णय योग्य आहे पण जयंत पाटील विजय निश्चित आहे व मुख्यमंत्री होनार
सगळे नेते एका बाजूला आणि जनता जयंत पाटील यांच्या सोबत
जयंत पाटलाचा पराभव करा
आबा योग्य निर्णय घेतला, 35 वर्षानंतर वाळवा तालुक्याला स्वातंत्र्य मिळणार आणि दादा आमदार होणार.
जयंत जय हो
पूर्णपणे चुकीचा निर्णय
फक्त जयंत पाटील जिंदाबाद❤
आतापर्यंत शेतकऱ्यांना लुटलेले पैसे माणसांना द्यावे लागतील जयंत पाटलांना 😂😂😂 तरीपण निशिकांत दादाच येणार
केळ घ्या केळ
@prakashpawar7380 वा शेतकर्यांच्या लुटारूंना पाठीशी रहा
घासून नाय ठासून येणार अन जयंत पाटीलच येणार...... विषय निष्ठेचा हाय
Kay nishta pramanik ahi ka jante Barbara bagal bache mothe kele
जयंत पाटील काहीही झाले तरी येणारच
Kon abba
माहिती नाही का कसे राजकारण च्या बातम्या पाहता
तुझा बा आहे जयवंत आबा
Tu kon aahe samjel aaba
तुतारी
जयंत जय हो
❤