खूपच महान लोक केळशी गावाशी संबंधित आहेत. सर खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि या गावाशी एस टी, रेल्वे आणि विमान तसंच जलमार्ग यांची connectivity कुठून कशी आहे त्याची पण माहिती दिली तर बरं होईल खूपच. खूप खूप धन्यवाद आपल्याला.
केळशी ह्या गावी जाण्यासाठी एसटी आणि रेल्वे हे दोन मार्ग सोयीचे आहेत. मुंबई पुण्याहून दापोली पर्यंत आपल्या रेग्युलर एसटी बसेस आहेत आणि दापोलीहून केळशीसाठी एसटी बस आणि स्थानिक रिक्षा किंवा खाजगी वाहनांची सुद्धा सोय आहे. रेल्वेने गेलात तर कोकण रेल्वे वरील खेड ह्या रेल्वे स्थानकावर उतरून नंतर दापोली आणि पुढे केळशी हा एसटीचा प्रवास करावा लागेल.
Amazing 👌🏻👌🏻
Khupach chan video
धन्यवाद तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल
खूपच छान झाला आहे व्हिडीओ
धन्यवाद
Very nice video Rahul, you have covered all spots , keep it up .
Thanks a ton
खूपच महान लोक केळशी गावाशी संबंधित आहेत. सर खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि या गावाशी एस टी, रेल्वे आणि विमान तसंच जलमार्ग यांची connectivity कुठून कशी आहे त्याची पण माहिती दिली तर बरं होईल खूपच. खूप खूप धन्यवाद आपल्याला.
केळशी ह्या गावी जाण्यासाठी एसटी आणि रेल्वे हे दोन मार्ग सोयीचे आहेत.
मुंबई पुण्याहून दापोली पर्यंत आपल्या रेग्युलर एसटी बसेस आहेत आणि दापोलीहून केळशीसाठी एसटी बस आणि स्थानिक रिक्षा किंवा खाजगी वाहनांची सुद्धा सोय आहे.
रेल्वेने गेलात तर कोकण रेल्वे वरील खेड ह्या रेल्वे स्थानकावर उतरून नंतर दापोली आणि पुढे केळशी हा एसटीचा प्रवास करावा लागेल.
Amazing 👌🏻👌🏻
Amazing 👌🏻👌🏻
Amazing 👌🏻👌🏻
Amazing 👌🏻👌🏻
Thanks 😊