जिवाणू खते - वापर आणि फायदे | jivanu khate marathi | jivanu khate marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 33

  • @samarsinh679
    @samarsinh679 10 месяцев назад +1

    नेहमी प्रमाणे खुप छान आणि उपयुक्त ठरेल अशी माहिती दिली, धन्यवाद.
    एक शेतकरी म्हणून request होती शेन खताच्या video प्रमाने कोंबडी खताचा video बनवला तर खुप छान माहिती मिळेल.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад +1

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे कोंबडी खताचा व्हिडिओ लवकरच बनवूया ,धन्यवाद सर !

  • @hawaleshashikant2024
    @hawaleshashikant2024 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती सांगितली सर.धन्यवाद.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @jalindarkadam2400
    @jalindarkadam2400 10 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली सर🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे. धन्यवाद सर!

  • @sagardhok9750
    @sagardhok9750 10 месяцев назад +1

    Khubach upyogi mahiti deta sir tumhi sahaj ani sopi shetkaryala pathnari

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे. धन्यवाद सर!

  • @SachinPatil-jg4kr
    @SachinPatil-jg4kr 10 месяцев назад +5

    उन्हाळ्यात जास्त तापमान असल्यामुळे ड्रिपमधुन सोडलेले जिवाणू फायदेशीर ठरू शकतात का ????

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад +1

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे आपण संध्याकाळी सोडलं तर चांगला फायदा होईल .धन्यवाद सर !

    • @dhananjayjamdar6595
      @dhananjayjamdar6595 10 месяцев назад +1

      होय.

    • @gosnskrti4809
      @gosnskrti4809 9 месяцев назад +2

      ट्रायको, bvm, मायकोरायझा एकत्र करून सोडू शकतो का..?

  • @VishvanathKarale
    @VishvanathKarale Месяц назад

    सर नमस्कार कापूस माहिती वरती व्हिडिओ टाका

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  29 дней назад

      आपल्या काय माहीत हवी कापूस पिकाबद्दल?

    • @VishvanathKarale
      @VishvanathKarale 29 дней назад

      सर अंतर पिके कोणते घ्यावी

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 6 месяцев назад

    Sir, pan he jivanu kami ka zale ahet?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      आपण यासाठी पुढील व्हिडिओ पाहू शकता - ruclips.net/video/IDq4RDOJepE/видео.html

  • @sagarrasal8146
    @sagarrasal8146 15 часов назад

    ड्रिप आणि ड्रिचिंग म्हणजे काय ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  15 часов назад

      आपण विचरलेल्या प्रमाणे औषध ड्रीप ने सोडवे किंवा हाताने आळवणी करावी

  • @SUNILPATIL-zn6ch
    @SUNILPATIL-zn6ch 2 дня назад

    जिवाणू खते दिल्यानंतर रासायनिक खते कीती दिवसांनी द्यावीत?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  День назад

      आपण रासायनिक खते 8 दिवसांनी दिली पाहिजेत

  • @Organicnaturefarming11
    @Organicnaturefarming11 10 месяцев назад

    Sir हि जीवानु खते कीती दिवसाला drip मधून द्यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Месяц назад

    जिवाणू खते हे दिल्यानंतर
    साधारणतः 12 दिवसांनी तणनाशक फवारणी केली तर चालल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  29 дней назад

      करू शकता काही अडचण नाही.

  • @NageshKhandre
    @NageshKhandre 4 месяца назад

    हळदी पिकामध्ये जिवाणू कोणते वापरावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 месяца назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!

  • @munirkhanshaikh
    @munirkhanshaikh 10 месяцев назад

    ही जिवाणू खते मल्टीप्लाय कशी करावी हे नाहीं सांगितले सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад +1

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/

  • @ganpatbhairathod6596
    @ganpatbhairathod6596 10 месяцев назад

    Hendi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад

      नमस्ते सर, भारतॲग्री में आपका स्वागत है। कृपया भारतॲग्री ऐप के माध्यम से हमसे चैट करें, कृषि दुकान में प्रॉडक्ट देख सकते है, विडियो कॉल कर सकते है। चैट खोलने या ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें धन्यवाद ! app.bharatagri.co/chat