Bap re kay ti energy n kay to dance..ek ch no dance kelay 4 hi janani..khup khup shubhecha tumhala mulano,,oveee to cha gayee hai .suya ghe dhabhan ghe chya dance pasun ch tuzi fan zalet sagle Ani ata ha itka motha 7 minutes cha dance tar apratim ek ch no..khup mothi dancer hoshil oveee..tula khup khup shubhecha ❤
अतिशय सुंदर गाणं जुनी संस्कृती जोपासण्यासाठी खूप खूप धन्यवाद जय आई एकवीरा जय दर्याचा राजा ओवी पाटील आणि तिच्या सहकारी मिळुन छान अभिप्राय केला अशीच संस्कृती सर्व कोळीवाडा यांनी जतन करण्याची काळाची गरज आहे.
ओवी फार पुढे जाईल. तीला यशस्वी साठी खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद सुखी रहा यशस्वी रहा आनदी रहा. तरीही शालीय खूप अभ्यास करून करियर कर ओवी. शानदार डान्स.
चौघांचाही डान्स खुप खुप छान कोणच कोणाला कमी नाही शेवट पर्यंत तोच उत्साह 🎉🎉🎉🎉
🥰😍📸
चौघेजण खूप छान नाचले. अगदी मनापासून आणि न चुकता. चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा नैसर्गिक.👌👌👍
Join Ovi patil ruclips.net/channel/UCnn-7yhuati36jLMAuthqOAjoin
खूप खूप छान ओवी आणि ग्रुप खूप छान गीत झाले असेच करत रहा तुम्हाला खूप शुभेच्छा🎉🎉
खुप सुंदर ❤❤ बाप्पाचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच प्रार्थना
Bap re kay ti energy n kay to dance..ek ch no dance kelay 4 hi janani..khup khup shubhecha tumhala mulano,,oveee to cha gayee hai .suya ghe dhabhan ghe chya dance pasun ch tuzi fan zalet sagle Ani ata ha itka motha 7 minutes cha dance tar apratim ek ch no..khup mothi dancer hoshil oveee..tula khup khup shubhecha ❤
👌🏻👌🏻
🎉🎉🎉 thanks
ओवी ताई ने आख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे... काय भानाट नाचते काय टायमिंग आहे यार...👍💃💃
Mast झाला dance आणि भारीच सगळी team. ओवी तुझं सुया घ्या daban घ्या हे रिअल वाटत होत. मस्त आई एकविरा bless you
अवी पाटील सुंदर रेखीव मूर्ती सुंदर नाच हाव भाव करते मुलगी❤
🙏🏾
अशा लोकगितामुळे आपल्या संस्कृतीला चालना मिळेल
अतिशय सुंदर गाणं जुनी संस्कृती जोपासण्यासाठी खूप खूप धन्यवाद जय आई एकवीरा जय दर्याचा राजा ओवी पाटील आणि तिच्या सहकारी मिळुन छान अभिप्राय केला अशीच संस्कृती सर्व कोळीवाडा यांनी जतन करण्याची काळाची गरज आहे.
श्री स्वामी समर्थ
अप्रतिम परपरिक कोळी गीता वर बहारदार नृत्य अभिनंदन,,,,कोळी संस्कृती जय हो❤😊
धन्यवाद 🙏🏾😍🥰
ओवी फार पुढे जाईल. तीला यशस्वी साठी खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद सुखी रहा यशस्वी रहा आनदी रहा. तरीही शालीय खूप अभ्यास करून करियर कर ओवी. शानदार डान्स.
👍🏽♥️📸🙏🏾
जुनी गाणी आयकून मन एकदम प्रसन्न झालं... वा वा khup छान ओवी आणि प्राची & ग्रुप 🥰💫
🙏🏾📸♥️ धन्यवाद 🥰
Very nice ovi बहुत अच्छा डांस करती है जोडीदार भी बहुत अच्छी है इंदौर मध्यप्रदेश
🙏🏾📸🥰♥️♥️♥️♥️
चौघांनी हे खूप अतिशय प्रतीचा डान्स केला
👌🏾🙏🏾♥️☺️😍
आपली सर्व मराठी गाणी तुच परत आणशील बेटा खुप छान संस्कार आहेत तुला
🥰📸♥️🙏🏾🙏🏾😍
व्वा छानच,चांगले संस्कार मुलांना दिलेत
जाम भारी ओवी आणि प्राची ❤❤❤
👍🏽☺️🥰 धन्यवाद
खूप छान नाचली सर्व मुलं!!💐 ओवी नेहमीप्रमाणे बेस्ट💕
अप्रतिम अभिनय केला ❤🎉
Mi tr Ovi la pahayla aloy ❤ khup chan ❤
श्री स्वामी समर्थ
एक नबंर लय भारी
खूपच छान ...खर तर KSK DADUS चे आभार. आपल्या मुळे आम्हाला या मुलांचे सूंदर नृत्य पहायला मिळाली.
धन्यवाद दादा📸🙏🏾
ओवी अप्रतिम डान्स पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.
📸🙏🏾♥️😍
Bhari vedios ban to bhai ❤😊
🥰😍📸♥️
ओवी पाटील खूप छान
अप्रतिम डान्स ओवी पाटील आणि तिचे सवंगडी
धन्यवाद 🙏🏾♥️📸🥰
ओवी ची जोडीदारीन पण खूप छान नाचले.त्या मुलीचं नाव कलल पाहिजे
तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आहे
प्राची पाटील
ती तर मनसोक्त कला सादरीकरण करते
खूप मस्त जुनी गाणी आणि त्यावर सुंदर नृत्य
Ovi chi moti sister aahe ti
सव॔ च खूप छान डान्स करत आहे
खूप खूप छान 6:59 🎉🎉
खुप सुंदर असच जुन्या गाण्याच वर ठेका धरा old is gold अभिनन्दन
धन्यवाद 🙏🏾📸🥰♥️☺️
काय energy आहे यार!!!
Hats off...
The Great, Ovi, अप्रतिम 💐
ओवी आणि बाकी नाखवा नखवीन खूप भारी नाच
Khup chan
Practic chi garaj ahe
📸🥰🙏🏾
खुप छान नृत्य
ओवी ताई खूप छान डान्स केला आहे.
Patil Navach vadal. Chala Hovun Zavude.
🙏🏾♥️📸🥰😍
येळकोट येळकोट जय मल्हार छान कोळीगीत
फार छान नृत्य ओवी अभिनंदन❤
खूप छान, खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना,
♥️🥰🙏🏾
खूप छान 👌👌
खूप छान नुर्ते केला पोरी ❤
Jabardudt baghnya sarkhe nrutya aahe ase vidio baghyala milo pudhe
hi vinanti
🙏🏾🙏🏾🙏🏾 धन्यवाद 👩🏻♥️
खूपच छान!
मराठमोळी संस्कृती
शानदार जबरदस्त जिंदाबाद
🥰📸🙏🏾
खूपच छान ओवी समूह
😊♥️📸
ओवी खूप गोड मुलगी आहे 👌👌
खुप खुप छान🎉🎉❤❤
ओवी खुप सुंदर नाचते कमाल आहे तुझी जोडी छान आहे
Prachi patil .khup chan nachte
📸☺️🙏🏾♥️😍
Jabradsat Farch Shan Lay Bhari ❤
♥️📸🙏🏾
Lay bhari 👍👍
♥️🙏🏾☺️🥰😍📸
एकदम कडक नृत्य मस्त
Energetic performance ❤
व्वा खूपच छान 👍👌
खुप छान
Super hits❤❤❤❤
♥️♥️♥️🤗
लय भारी
Khup chan 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
ओवी सारखी मुलगी नावारूपास आली पाहिजे.
😍😊🙏🏾
Expression queen ovi💯
अप्रतिम
🙏🏾📸☺️😍♥️
Lai bhari
📸😍🥰♥️☺️
Khup mast👌
श्री स्वामी समर्थ
ओवी ताई म्हणजे शास्त्रोक्त नृत्य ...थोडक्यात सांगायचे म्हणजे तांत्रिक, अचूक च पलख पदलालीत्य, चेहरा हावभाव, नेपथ्य, परिधान पोशाख, सर्व स्थरावर अग्रेसर...क्रिकेट वर्तुळात शेन वॉर्न हुकमी एक्का विकेट घेणारच...इथेही अभ्यासू वृत्ती अंगीकृत करत आदरणीय ओवी ताई सांस्कृतिक आणि स्थरावर वर्चस्व गाजविणार असेच छान छान अभिनयातून दिसते...असो... देव बरे करो..Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
खूप खूप छान☺☺
Khuo chhan didi...suya lot wali bay aamchi
Ovi Patil Hanya khubh khubh Shubechya.
🙏🏾📸🥰😍♥️
खूप छान 🥰😍
I appreciate your support!
Super अति सुंदर
🙏🏾📸😍😍♥️
Khup khup chaan
☺️🥰😋📸♥️🙏🏾
खूपच सुंदर लय भारी
Chaan
I appreciate your support!
खूपच छान ❤❤❤ नृत्य
धन्यवाद ♥️🙏🏾🏆👍🏽
एकदम भारी नाचलेत सर्व जण एकदम कडक
ओवी खूपच छान डान्स❤
खुप छान ❤❤
जबरदस्त नाच.खूप छान अप्रतिम.
Ovicha dance khupch chhan
♥️👌🏾🙏🏾 thax
खुप छान ओवी
♥️👍🏽
Wow 🎉🎉❤❤❤❤❤❤
खूप छान ओ वी
Super Ovi
🙏🏾🙏🏾📸
नंबर वन😊
📸♥️🥰🙏🏾👍🏽👌🏾☺️
👌👌🙏🙏🙏
Choreographer strict ahe,badhiya
Jay जय मल्हार
खूप छान 👌👌👌👍🌹🌹🌹
Super
♥️🥰😍📸
ती दोन मुलं पण खुप छान नाचतात
🙏🏾♥️👌🏾📸
एकदम मस्त आहे
ओवी.... 👍👍👍
❤jai.... Malhar
Ovi beta 1 no
मस्त
Assal koli geet theka maan bharun aale ..
🥰🙏🏾📸♥️
छान 👌
🙏🏾♥️📸
Didi 1no 🙏
❣️❣️
♥️