चोखोबांच्या भावोत्कट अभंगाला सुंदर साधीच पण मोहक चाल, आणि तिचे मधुर गायन ! सोबत वारीची आनंददायक समर्पक दृश्येही ! (=अर्थात् ही संकलक कु. कांचन लेलेंची कल्पक सौंदर्यदृष्टी !) वाद्यसाथ संयत ! एक परिपूर्ण मधुर अनुभव ! सर्व कलावंतांचे अभिनंदन !
अंकुश! मला चाल आवडली आणि गायन, चित्रिकरण वादन सर्वच छान झालंय शीवच्या विठ्ठल मंदिरातील श्रीविठ्ठल d रखुमाईचं दर्शन घडवलंस. अश्याच अनेक छान छान अभंगांची अमृतधारा आम्हाला प्राशन करायला मिळो
चोखोबांच्या भावोत्कट अभंगाला सुंदर साधीच पण मोहक चाल, आणि तिचे मधुर गायन ! सोबत वारीची आनंददायक समर्पक दृश्येही ! (=अर्थात् ही संकलक कु. कांचन लेलेंची कल्पक सौंदर्यदृष्टी !)
वाद्यसाथ संयत ! एक परिपूर्ण मधुर अनुभव ! सर्व कलावंतांचे अभिनंदन !
खूपच सुंदर अभंग
साथ संगत खुप सुंदर, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती अतिशय मोहक आहे
अंकुश! मला चाल आवडली आणि गायन, चित्रिकरण वादन सर्वच छान झालंय शीवच्या विठ्ठल मंदिरातील श्रीविठ्ठल d रखुमाईचं दर्शन घडवलंस. अश्याच अनेक छान छान अभंगांची अमृतधारा आम्हाला प्राशन करायला मिळो
खूप छान 👌 प्रत्येक व्हिडीओ मध्ये नवनवीन संकल्पना 👌 आवडली
Khupaçh. Chhan
खूप खूप छान उमा आणि कुटुंब धन्यवाद सर्वांना आनंद देत आहात तुम्ही 🙏
Nice
Khupach hridaysparshi anubhav 🙏🙏🙏
खूपच सुंदर ..,जय राम कृष्ण हरी..!
sir khup chaan class chi aadvan jhali
व्वा....खूप छान...सुंदर अभांगाने एकादशीची सुरुवात झाली....
Khupach mast😍👌👌
अंकुश खुपच छान झालाय अभंग 👌
मस्त वाटलं आईकून..... खूप सुंदर एडिटिंग केलंय कांचननी... 🎼🎼🎤
सर,
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर गायलं सगळ्यांनी 👌👌🙏🙏
शेवटच कडव मन भावूक करत.
🙏 खूप सुंदर
खूप छान आज सकाळी सकाळी एकादशीला विठ्ठलाचे पण दर्शन छान झाले. शब्दरचना पण खूप छान शेवटचं कडवं छान कासव दृष्टीने न्याहाळी तू
खूपच छान 🙏
अंकुश सर आपण आपल्या या सुंदर कलाकृती आणि उपक्रमात मला सहभागी करुन घेतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूपच छान.. 👌👍
अंकुश सर आणि सहभागी सर्व कलाकारांचे अभिनंदन.💐👌👍
वा अंकुश खूप छान रेकॉर्डिंग झाले, 😊👌🏻👌🏻👌🏻👍🏻🌹
❤❤❤❤superb
वा छानच अंकुश बुवा 🙏
👌👌🙏💐