Zero Hour : ग्राऊंड झीरो बीडमधून, मनोज जरांगे फॅक्टर कोणाला तारणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #mumbairains #pmnarendramodi #rajthackerayvssharadpawar #mvaseatallocation #maharashtrarain #badlapurcrime
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 105

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 2 месяца назад +17

    जरागे.पाटील ❤❤❤❤

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 2 месяца назад +36

    एक मराठा लाख मराठा

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 2 месяца назад +11

    मनोज दादा 👍👍👍

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 месяца назад +34

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @gitap77777
    @gitap77777 2 месяца назад +37

    आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

    • @avi_1282
      @avi_1282 2 месяца назад +1

      Dada obc madhe fakt kahi jati vr jat ahet bakichyanna kadhi amdargi nai kadhi zp sadasya nai kadhi sarpanch nai ? Hyasathi obc madhlyach baladhya jatiche nete karnibhut ahet! Thank u bhau tumhi sath detay hyacha anand ahe!

    • @prrrr.....s
      @prrrr.....s 2 месяца назад +2

      micro obc तुन मराठा समाजाला आरक्षण मिळावं।.....
      मराठा समाज अगोदर सर्वोच्च न्यायालयात मागास सिद्ध झाला पाहिजे यासाठी कोणी प्रयत्न करणार आहे की नाही??

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 2 месяца назад +1

      ​@@avi_1282हो ना.. आणि मराठा समाजाचा एक पण आमदार नाही एक पण खासदार नाही आणि एक पण zp सदस्य नाही.
      आमचं आम्ही बघून घेऊ तुम्ही नका लोड घेऊ

  • @M.R.150
    @M.R.150 2 месяца назад +13

    जरांगे पॅटर्नच चालणार

  • @अशोकखोटे-ख2ख
    @अशोकखोटे-ख2ख 2 месяца назад +10

    फक्त जरांगे पाटील

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 месяца назад +30

    पाटील म्हणतील तसं होणार

    • @baputulsirammoholkar
      @baputulsirammoholkar 2 месяца назад

      पाटील म्हणतील वाजवा तुतारी

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 2 месяца назад +10

    Patil 🚩 🚩 🚩

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 месяца назад +23

    एकच मिशन मराठा आरक्षण. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 2 месяца назад +32

    मराठा मुस्लिम दलित sc st कायम सोबतच

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 месяца назад +3

    शेमण्यानोआरक्षण मिळणारं पण नाही लावा ताकत

  • @sahebraosalunke3493
    @sahebraosalunke3493 2 месяца назад +3

    जरांगे पाटील यांच राजकारण..,
    लोकांकडून लोककल्याणासाठी
    By the People, For the People
    राजकीय पक्षांचं राजकारण..,
    नेत्यांकडून उद्योगपतींच्या कल्याणासाठी
    By the Leader, For the Businessmen
    जरांगे पाटील राजकारणात
    येणे हि लोकशाहिला भ्रष्ट पक्षाच्या
    गुलामगिरीतून मुक्ततेसाठी अन्
    जिर्णोद्धारासाठी लोकशाहिची गरज आहे.
    गर्जा महाराष्ट्र माझा
    लढेंगें जितेंगें हम सब जरांगे
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र वंदे मातरम्

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 2 месяца назад +14

    नाव आहॆ मराठा वाडा

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 2 месяца назад +1

    Khup knowledge mam good speech 🎉🎉🎉

  • @Kharat527
    @Kharat527 2 месяца назад +8

    खेडे गावात या जरा मॅडम

  • @rekhagame8681
    @rekhagame8681 2 месяца назад +6

    नेहमीच बीड लोकसभा निवडणुकीत मध्ये ओबीसी होता एक था नाही तर काय झालं

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 месяца назад +2

    जाऊ द्या पाटील ऐवढ मनावर नका घेऊ चालत असतं राजकारणात आपले 288 उमेदवार उभे करा आणि निवडून आणा म्हणजे आम्हाला बी तुमची ताकद कळले

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 2 месяца назад +1

    Only one maratha aarkshan jarange patil zindabad 🎉👍🎉

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +6

    ❤व्यापारी साठी प्रोग्राम केला आहे काय ❤सामान्य माणूस कोठे आहे ❤

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw 2 месяца назад +2

    मराठा आरक्षण द्या आणि मुस्लिम बांधवांचे आरक्षण द्या नाहीतर तुमचा करेक्ट कार्यक्रम होणारच जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 2 месяца назад +2

    गावठी मिथुन...साधा ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही आणि निघाला 288 पाडायला🤣🤣

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 2 месяца назад +1

    महाराज हे आमचे आहे का तुमचे

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 месяца назад +2

    या मनोज ला काही काम नाही आहे? तो फक्त याच्या त्याच्या आड लपुन राजकीय खेळी करीत आहे हे लक्षात घ्यायला शिका!!!

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 месяца назад +8

    महाराष्ट्र सुपडा साफ

  • @HaribhauDhas-ko6gl
    @HaribhauDhas-ko6gl 2 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @Omkarj0707
    @Omkarj0707 2 месяца назад +2

    अल्पसंख्याक व आमदार व्हायचे आहे..

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 2 месяца назад +3

    मराठा आरक्षण तर आहेच पण सर्व सामान्य जनता त्रस्त आहे

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 2 месяца назад +1

    बीड मध्ये सर्व मराठा निवडुन येणार

  • @avi_1282
    @avi_1282 2 месяца назад +6

    Ata fakt patil mhantal
    Tasach ❤ maratha muslim ekatraaa ya ek jutine

  • @PJ_1357
    @PJ_1357 2 месяца назад

    सर्वांनी खूप चांगले विचार मांडले ..

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 месяца назад +1

    जरांऊदीन म्हणजे रंग बदलणाऱ्या सरड्या प्रमाणे, मालकांचा आदेश आला रे आला की भुमिका आणि मागण्या बदलत फिरतो.
    समाजाला पण ह्या रंग बदलू सरड्याची सत्यता कळून चुकली आहे.

  • @Jijanatkar
    @Jijanatkar 2 месяца назад +1

    जरांगे फॅक्टर चलेंगा

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад

    मराठा मुस्लिम आरक्षण द्या नाहीतर महायुती व महाविकास आघाडी दोन्हीचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 месяца назад +5

    बीड जिल्ह्यात व मराठवाडा कोठेही मराठा, ओबीसी वाद नाही, पण मिडियातील काही पत्रकार जाणीवपूर्वक वाद करतात, तसेच् यांना बीजेपी सत्तेवर येणार नाही याचे वाईट वाटतं आहे.

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा कोठि मराठा जरांगे दादा तुम आगे बढो हम तुमारे साथ है जय शिवराय जय मराठा 🎉🎉🎉

  • @mayurwani9836
    @mayurwani9836 2 месяца назад

    Abp माझा इतक्या दिवस मराठवाड्यातील ज्वलंत प्रश्न दाखवू शकला नाही पण सरकार चाचपणी करत आहे त्यामध्ये Abpमाझा शासनाची बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

  • @studycentre3984
    @studycentre3984 2 месяца назад

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सर्व समाजात एकत्र आलेला आहे आणि इथून पुढे पण आता महाराष्ट्रात नवीन क्रांती बघायला मिळेल

  • @ajaybahire3483
    @ajaybahire3483 2 месяца назад

    मराठा आरक्षण संघर्ष योछ्दा मनोज जरांगे पाटील समर्थक एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshkhandave4654
    @maheshkhandave4654 2 месяца назад

    हम सब जरांगे

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 2 месяца назад

    Only manoj dada sobat

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 2 месяца назад +4

    जरागे पाटील जिंदाबाद

  • @Y-U-V-R-A-J-005
    @Y-U-V-R-A-J-005 2 месяца назад

    उमेदवार कुठला असो स्वतःचा विकास करणार जनतेचा नाही करणार

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 2 месяца назад

    मराठ्यांच्या तोफांचा आवाज बंद केला कोणी

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 2 месяца назад

    शेतकरी संघटना याचा आमदार करा

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 месяца назад

    देवेंद्र जी सुपारी घेतलेल्या जरांगेच्या वक्तव्यावर राजीनामा व राजकीय संन्यासाचा भाषा नको.महाराष्टृाला नव्हे तर देशाला आपली गरज.

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 месяца назад

    फसणविस किती ही मोठा आव आणत असेल सरकारचा पण सरकार हे फसणविसच चालवत आहे आणी त्यांच्या बाजुला फक्त 2 बाहुले आहेत

  • @rahulshinde5027
    @rahulshinde5027 2 месяца назад

    Manoj jarange patil ❤️🚩

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 2 месяца назад

    फैक्टर बिक्टर काही नाही..पोकळ मुद्यावर चर्चा आहे

  • @bhaktinaad701
    @bhaktinaad701 2 месяца назад

    ❤ जारागे ऐकटे लढले तार निवडू येऊ शकत नाही तर युती केली पाहिजे ते ही अशी प्रकाश आंबेडकर bacchu कडु राजीव शेट्टी

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 2 месяца назад

    मराठा समाज हा येकजुट आहे पाटील म्हणाले तोच आदेश मानला जाईल

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 2 месяца назад +2

    8:47 हे जिथे 20%च्या आत आहेत तिथे संविधान सोबत आहेत जिथे 50%च्यां पुढे जातील तिथे शरिया सोबत असतात....

  • @sunilmoon9086
    @sunilmoon9086 2 месяца назад

    तुम्ही कोणत्या पक्षाकडून पक्षाकडून सर्वे करण्यासाठी पैसे घेतले ते सांगा

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад

    जरांगे पाटील म्हणतील तसं

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 месяца назад

    अहो जरांगे साहेबांना फडणवीस व भाजप नावाची कावीळ झाली आहे म्हणून त्यांना उठता,बसता,झोपता फडणवीस दिसतात

  • @ravigaikwad6706
    @ravigaikwad6706 2 месяца назад +5

    बीड जिल्हात पाच ओबीसी उमेदवार आमदार होतिल

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 2 месяца назад

    Bai vaparich ahe fakt he loke sampuran jila fira fakt maratha arkshan samrtak all Maharashtra Maratha manoj dada sobat

  • @बाळुआगलावे
    @बाळुआगलावे 2 месяца назад

    ओन्ली वन जरांगे पाटील

  • @uttamkadam5668
    @uttamkadam5668 2 месяца назад

    जरांगे यांचे आंदोलन मराठा आरक्षण नसून राजकीय वाद करुन जरांगे हे शरद पवार गटाचे नेतृत्व उघडं पणाने करीत आहेत मराठी मानसानी जरांगे पासून सावध रहावे जरांगे मुळासकट उपटून खात आहेत

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 2 месяца назад

    Devendra & dada hake bhubajal praven pm tai dhanu bhau &all obc leader mahanten thesa

  • @maheshkumarkoli8681
    @maheshkumarkoli8681 2 месяца назад +1

    लोकसभेचा निकाल पाहता...जर जरांगे साहेब विधानसभेला स्वतंत्र उमेदवार दिले तर त्याचा फायदा महायुतीलाच होणार....

  • @ravigaikwad6706
    @ravigaikwad6706 2 месяца назад +4

    मुस्लिम विरोधी नाही मोदी आणी देश सविधानावरच चालतो

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 2 месяца назад

      ही गोष्ट मोदी चा भक्ताना सांगा

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 2 месяца назад

    One obc koti obc

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w 2 месяца назад

    Only obc

  • @shriramkhairnar6363
    @shriramkhairnar6363 2 месяца назад

    Directionless neta J patil, Ladu, padu, setakari karja mafi, Sakhesoyare, OBC madhunach pahije, not clear, not clear confusion????

  • @VaibhavWarkad-hm5hr
    @VaibhavWarkad-hm5hr 2 месяца назад

    हे ताई बीजेपिचा प्रचार करते का

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 месяца назад

    Continue to issue kunbi caste cert. through extention of Mr. Justice Shinde till last Maratha will receive it.

  • @shriramkhairnar6363
    @shriramkhairnar6363 2 месяца назад

    Directionless neta Jarange patil

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 2 месяца назад

    Beed madhe pm tai patant chalner ahe

  • @SANTOSHSarjerao-i5r
    @SANTOSHSarjerao-i5r 2 месяца назад

    Manish jarange patil Muslim smash enter

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 2 месяца назад

    Obc st sc jarange sange nahit maha viti sange ahet

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 2 месяца назад

    भाषा बोलतात ते खोटे आहे

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад

    जरांगे फॅक्टर चालणारं
    लोकसभा तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 2 месяца назад

    सर्वसामान्य माणसाला विचारा मॅडम

  • @dhannjaydeshmukh5145
    @dhannjaydeshmukh5145 2 месяца назад

    Beaukuf samaj musalim

  • @MadhukarMore-cq9mn
    @MadhukarMore-cq9mn 2 месяца назад

    शेतकरयाविषयी.बोला

  • @maheshkakade6706
    @maheshkakade6706 2 месяца назад +9

    एक मराठा लाख मराठा

  • @bhaktinaad701
    @bhaktinaad701 2 месяца назад

    ❤ जारागे ऐकटे लढले तार निवडू येऊ शकत नाही तर युती केली पाहिजे ते ही अशी प्रकाश आंबेडकर bacchu कडु राजीव शेट्टी

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 2 месяца назад +25

    एक मराठा लाख मराठा

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 2 месяца назад

      इथ कुठ दिसतो एक मराठा लाख मराठा,जे लोक बोलत आहेत त्यांच्या दहा घरात(शेजारी)तुमचे एकटे घर राहून दाखवा मग समजेल एक मराठा लाख मराठा काय असतय ते.
      त्यात घरात सुंदर तरुण लेडीज असेल तर पुन्हा फारच कठीण.त्यात जरांगे मुसलमानाना ही आरक्षण द्यायचं म्हणतोय.जे मराठा समाजालाच देणे शक्य होणार नाही कधी.कारण ओबीसी तून मिळणारे आरक्षण 1984 मध्ये त्यांचे मालक शरद पवार यांनी 14टक्केअसणारे त्यात + करून 16टक्के वाढविले एकूण होतेच 27 तेही दिऊन टाकले मग काय शिल्लक ठेवले माराठ्यासाठी बांबुच बेट.
      Jarange ही या आंदोलनातून,सामाजिक,आर्थिक ani rajkiy hoil तेवढा फायदा करून घेत आहे (स्वतःचा आणि काही बगलबचांचा).दुसरं काही नाही .आरक्षण हे थोतांड आहे सगळ्यांना समजते मग jarange la काय कळत नाही होय.ते सर्व एक होत आहेत तुम्ही कधी एक होणार हिंदू म्हणून.