Jaipur Kidnapping Case Viral Video मध्ये दिसणारा माणूस मुलाचा वडील ? दावा केला पण सगळं प्रकरण काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 207

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 2 месяца назад +277

    पुरुषाची बाजू कोणीच घेत नाही 😢😢 कटू पण सत्य

    • @Homelandervijay
      @Homelandervijay 2 месяца назад +2

      hum hai na bhai

    • @LinkHubHere
      @LinkHubHere 2 месяца назад

      Ham to ladke hai hamare sath aisa he hota hai😢

    • @akshayshelke4010
      @akshayshelke4010 2 месяца назад +1

      Court aaikel don’t worry. DNA test lagech kartil

  • @jodhaakbar8720
    @jodhaakbar8720 2 месяца назад +146

    मी बातमी वाचून अगोदर इमोशनल झालो 😂 वाटलं किडनॅपर मध्ये माणुसकी आहे पण आता कळलं काय लोचा आहे 😂😂

  • @Yogesh7468
    @Yogesh7468 2 месяца назад +63

    पण एवढं झाल तरी पूनम चा नवरा कस काय शांत आहे 😅

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 2 месяца назад +67

    पुनम तू लय उलट्या काळजाची आहेस, हे कर्म बर नव्हे 🙏

  • @Atharva_9999.
    @Atharva_9999. 2 месяца назад +105

    चिन्मय बोल भिडू मधून बाहेर पड आणि तुझ वेगळ चॅनल सुरू कर,
    तेव्हा बोल भिडू तुझा पगार वाढवेल ,
    वाढवला तर ठीक नाहीतर तुझ चॅनल आहेच.
    आम्ही आहोत सर्व तुझ्या सोबत 👍🏼

    • @smithajadhav1504
      @smithajadhav1504 2 месяца назад +20

      Tyacha pagar kami ahe ha tark kashavarun kadhala

    • @abhinayadsul4690
      @abhinayadsul4690 2 месяца назад +24

      @@smithajadhav1504roj ekch shirt ghaltoy na mhnun tyane tarka lavlay😂😂😂

    • @suryakantbrewr
      @suryakantbrewr 2 месяца назад

      😂😂😂​@@abhinayadsul4690

    • @suryakantbrewr
      @suryakantbrewr 2 месяца назад

      ​@@abhinayadsul4690 भाऊचा युनिफॉर्म आहे

    • @kirankadam1438
      @kirankadam1438 2 месяца назад

      Lai bekar 😂😂​@@abhinayadsul4690

  • @sarveshsable4825
    @sarveshsable4825 2 месяца назад +220

    भावा तु आमच्या दिलाचं अपहरण करतोय, अश्या बातम्या देऊन.😅

    • @BeingHuman-ud2ip
      @BeingHuman-ud2ip 2 месяца назад +10

      कायपण अतिच

    • @the_yash07_here
      @the_yash07_here 2 месяца назад +3

      😂

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 месяца назад +13

      हे थोडं जास्त झालं. कदाचित केवळ लाईक मिळवण्यासाठी आहे. 😂😂😂

    • @pankajparkhe8769
      @pankajparkhe8769 2 месяца назад

      😂

    • @deepakhadpadkar1455
      @deepakhadpadkar1455 2 месяца назад +1

      केस कर पोलिस स्टशनमध्ये.

  • @Justcheeeeel
    @Justcheeeeel 2 месяца назад +110

    Chinmay bhau ki jai....chinmay cha pramotion zalach pahije😂

    • @ashwatthama554
      @ashwatthama554 2 месяца назад +9

      Chinmay dada real account warun ya rao.

    • @rupeshsuryawanshi5703
      @rupeshsuryawanshi5703 2 месяца назад

      सीईओ करूया का युट्यूब चा 😂😂😂

  • @user-AvinashThakare0701
    @user-AvinashThakare0701 2 месяца назад +35

    काही पण असु द्या, स्टोरी भारी वाटली,
    यावर लवकरच चित्रपट करायला लागेल 😅😅😅

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 2 месяца назад +101

    फुकट घरी बसून 1500 रुपये दार महिना , एसटी महामंडळ मध्ये आरक्षण आणि 50% सूट , उच्चशिक्षणाचे पैसे सरसकट माफ , 33% लोकसभेत जागा आरक्षित , विधानसभेत जागा आरक्षित , पंचायत राज , ग्रामपंचायत मध्ये आरक्षण, सर्व कॉलेज मध्ये आरक्षण , नौकाऱ्यांमध्ये आरक्षण , राशन फुकट , 3 गॅस सिलेंडर फुकट , शिलाई मशीन फुकट , गर्भवती महिलांसाठी योजना , बचत गट , स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ , घटस्फोट झाला तर नवऱ्याची 50% संपत्ती महिलेची , खोट्या rape केसेस , एकतर्फी महिलांसाठी आणि पुरुषांविरुद्ध अन्याय करणारे राक्षसी कायदे
    What a equality 👏👏👏👏
    पुरुषांनो जागे व्हा ! नाहीतर फार वाईट दिवस येतील

    • @amolyadav3207
      @amolyadav3207 2 месяца назад

      वडीलची संपती अर्धी यांची , नवऱ्याची संपती अर्धी यांची,कायद्याने सर्व अधिकार तर दिले पण कर्तव्य काय हे कोण सांगणार. खोट्या रेप केस, खोट्या 498 केस सगळी सहानुभूती यांना

    • @Homelandervijay
      @Homelandervijay 2 месяца назад +7

      i am with you

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад +16

      अगदीं बरोबर 😢 वडिलांचा संपत्ती मध्ये अर्धा हिस्सा आणि नवऱ्याचा संपत्ती मध्ये सुध्दा अर्धा हिस्सा 😏 हे तर सरळ सरळ पुरुषावर अत्याचार आहे.

    • @mngldessai
      @mngldessai 2 месяца назад +9

      खरंय.... बाई असून सांगतेय सध्या बायकांचे अती झालेय.

    • @DeepaliPatil-d4o
      @DeepaliPatil-d4o 2 месяца назад

      😅😅😂

  • @RMDDESAI
    @RMDDESAI 2 месяца назад +49

    बरं समजा डीएनए तनुजचाच निघाला तर...😜

  • @Driversoutofsight
    @Driversoutofsight 2 месяца назад +36

    पूनम बेवफा है..l 😂
    चिन्मय भाऊ, आगे बढो..,
    हम तुम्हारे साथ हैं...l

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 2 месяца назад +26

    ही स्टोरी खरी असेल तर
    किडनाप केलं पण तनुज च प्रेम खर आहे.

    • @shobhanapatil7312
      @shobhanapatil7312 2 месяца назад

      खर प्रेम असतं तर तनूजने त्याग केला असता व तीच्या जीवनातून निघून गेला असता .

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад

      ​@@shobhanapatil7312😢 मी तर माझ्या प्रेयसीच्या आयुष्यातून निघून गेलो 🥹 पण तिची मला खुप आठवन येते 😭 मला आता जगायची इच्छा राहिली नाही

  • @AtulPatil-vk1ow
    @AtulPatil-vk1ow 2 месяца назад +24

    पृथ्वी ❌ प्यार कि निशाणी ✅🗿

  • @Muddyacha_Bolaa
    @Muddyacha_Bolaa 2 месяца назад +58

    चिन्मय भाऊ तुमचं बोलणं सत्यनारायण पूजा वाचल्या सारख वाटतंय...

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 2 месяца назад +19

    अरे देवा! संपला तीचा संसार 🤦🏻

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 месяца назад +42

    मुलं ही देवाघरची फुले असं म्हणतात. त्यांना थोडं प्रेम लावलं की ते लगेच आपल्यावर आपलंसं करतात. 🙏

  • @sunilgavali3082
    @sunilgavali3082 2 месяца назад +14

    चिन्मय भाऊ या प्रकरणाचा निकाल काय लागतो तोही सांगायला विसरू नका

  • @ONE_Follower_00
    @ONE_Follower_00 2 месяца назад +11

    अक्षय कुमारच्या जानवर मुव्हीची रिअल स्टोरी आहे हे आज समजलं 😂😂😂

  • @vilastutare9065
    @vilastutare9065 2 месяца назад +3

    बाप म्हणावं लागेल एक बापचं आपल्या मुलांवर इतकं प्रेम करत असतो

  • @chaitanyachavan4935
    @chaitanyachavan4935 2 месяца назад +6

    मुंबई लोकल ट्रेन Fight - मराठी व्यक्तीला शीख व्यक्तीने तलवार दाखवून दिलेल्या धमकीवर पोलिसांनी पुढील कारवाई होईपर्यंत प्रत्येक वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया द्या (Comment). याबाबत आपल्या राजकारण्यांनाही विचारा.

  • @vishalpawar2660
    @vishalpawar2660 2 месяца назад +7

    चिन्मय भाऊ चा पगार वाढलाच पाहिजे.......

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 2 месяца назад +1

    खरं एक तरफी प्रेम.

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 2 месяца назад +17

    साला ही पूनम सुधा बेवफा निघाली. We men's also has emotions🙂

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 2 месяца назад +3

    किती मूर्खपणाच्या गोष्टी ह्या जगात घडत असतात.

  • @MISSION_MPSC
    @MISSION_MPSC Месяц назад

    भाऊने हे सगळ प्रेमासाठी केलय ❤

  • @ReMo....R
    @ReMo....R 2 месяца назад +9

    शेवटी काय नवीन एक दिवस नवीन एक गोष्ट..... आणि ऐकाव ते नवलच.....😂😂😂

  • @rag9397
    @rag9397 2 месяца назад +2

    Ohhh maa true love ❤️

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 2 месяца назад +2

    TRAGIC LOVE STORY...REAL HERO...😢😢😢😢

  • @Cinematime786
    @Cinematime786 Месяц назад

    Broken 💔 चा अर्थ आज कळालं ,,कोणी प्रेमात कीती तुटू शकतो.

  • @As_cops
    @As_cops 2 месяца назад +11

    चिन्मय दादा 🔥 ❤

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 2 месяца назад +5

    फारकत घेऊ नका रे मुलांचे हाल होतात.

  • @amarkamble7854
    @amarkamble7854 2 месяца назад +8

    दुसर्या चे thumbnail वापरले

  • @ranjeetkale
    @ranjeetkale 2 месяца назад +2

    काही युट्यूबर अपहरणकर्त्यांचा दावा अंतिम सत्य असल्यासारखे बातम्या देत आहेत उद्या जर DNA टेस्ट मध्ये तो त्याचा मुलगा नाही हे सिद्ध झाल्यास व्हिडिओ डिलीट करून मोकळे होतील... आपण हा फक्त त्यांचा दावा आहे हे सांगुन भान राखलत.

  • @PranitYalmar
    @PranitYalmar 2 месяца назад +6

    Pune University ne hajaro student che PRN block kelyane Aaj pariksha deu shakat nahit te sanga sir

  • @dynamitegaming8060
    @dynamitegaming8060 2 месяца назад +1

    Kay bhari story ahe😮😢

  • @KashidStudios
    @KashidStudios 2 месяца назад +8

    पूनम बेवफा हैं😂😂😂😂

  • @mrugankpharade7004
    @mrugankpharade7004 2 месяца назад +9

    चिन्या भाई❤

  • @sagarsway7768
    @sagarsway7768 2 месяца назад

    Hats off to police department 💪💪

  • @Seema-o2x
    @Seema-o2x 2 месяца назад +8

    Aatach baghitli me news hee ani lagech chinmay chi story 😅

    • @MsJyoti234
      @MsJyoti234 2 месяца назад

      M skali pahili news n ata chinmay ch clarification.

  • @ravindragangurde740
    @ravindragangurde740 2 месяца назад +5

    मराठी सर्व news चॅनल चे वृतनिवेदक चिन्मय भाऊ पुढे चिल्लर आहे...👍👍

  • @Vindisel773
    @Vindisel773 2 месяца назад +6

    काही सबस्क्रायबर्स चिन्मय चा चोको घेतल्याशिवाय काय थांबणार नाहीत😂😂

  • @VipGotya
    @VipGotya 2 месяца назад

    या व्हिडीओ च्या माध्यमातून महाराष्ट्र मधील तरुणांना प्रोत्साहन दिले त्या बद्दल तन्मय चे प्रमोशन झाले पाहिजे😅

  • @vishalmama-333
    @vishalmama-333 2 месяца назад +9

    ह्या विडिओ मुळे चिन्मय भाऊ चा पगार कापा, बस्स झालं डोक्यावर बसवलंय आपण त्याला पार 😅

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 2 месяца назад +11

    पोलीस खरच हुशार म्हणावे

  • @nikitanikam6201
    @nikitanikam6201 2 месяца назад +2

    सगळे बोलत होते हाच बाप असेल काहीतरी लफड आहे आणि तेच खरे ठरले 😂😊

  • @Nms7890
    @Nms7890 2 месяца назад +2

    चिन्मय येकदा काय ते कन्फर्म कर आणि सांग.... लाईक च काय तू जगाला आवडतोस... बोल्या...

  • @Mahaelectrician
    @Mahaelectrician 2 месяца назад

    चिन्मय भाऊ मुळे बोल भिडू चे चॅनल चालत आहे.

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 Месяц назад +1

    D N A चाचणी केल्यावर बाळ तिसऱ्याच व्यक्तीचं निघेल बरं का

  • @bapuraob
    @bapuraob 2 месяца назад

    interesting

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад

    खरा बाप अपहरण करता आणि आईचे दुसरे लग्न सावत्र बाप आणि सावत्र कुटुंब वाटत आहे..

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 2 месяца назад +1

    औरत का चक्कर चिन्मय भैया और का चक्कर .....😅

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 2 месяца назад +7

    बाई मुळे किती वाट लागली बघि😢😢😢

    • @tvssajet
      @tvssajet 2 месяца назад

      खाप पंचायत मुळे झालंय लेका ते पाहिलपासून प्रेमात होते

  • @sadiksayyed5389
    @sadiksayyed5389 2 месяца назад +2

    Ye to aashik nikla re baba😅😅😅😅😅😅

  • @sonaSjadhav
    @sonaSjadhav 2 месяца назад

    त्याच्याच पोरगा असेल मग 😂😂😂😂 म्हणून त्याने अपहरण केलं 😂😂😂😂

  • @psr4598
    @psr4598 2 месяца назад +3

    Play 1.5X

  • @ritujaware8756
    @ritujaware8756 2 месяца назад

    Speed vadhun aika...सत्यनारायणाची पुजा वाचताय as vattay..😂

  • @Dattaprasadkale
    @Dattaprasadkale 2 месяца назад +1

    Je aikaychay te ithe ahe 4:50

  • @rishidandekar
    @rishidandekar 2 месяца назад

    Movie तयार झाली पाहिजे यावर 😂😂😂

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 месяца назад +8

    एकदम खरं आहे, माझी मुलं फक्त माझ्या जवळ राहतात, कारण स्त्री फक्त सोशल मिडिया वर सशक्त आहे

  • @जयश्रीराम-ब2भ
    @जयश्रीराम-ब2भ Месяц назад

    सत्यनारायणाची पूजा ऐकल्या सारखे वाटले 😂

  • @ramdasshinde1074
    @ramdasshinde1074 2 месяца назад +1

    चिन्मय भाऊ ❤

  • @prabhaspatil7814
    @prabhaspatil7814 2 месяца назад +1

    Nka Karu re evdha Prem 💔😢

  • @adijagtap3116
    @adijagtap3116 2 месяца назад +2

    Father is not a kidnapper ,father is a natural and first guirdian of child mhanun tya vyktila release kele pahije jr father asel tr

  • @villagelifewithnavnathgara6753
    @villagelifewithnavnathgara6753 2 месяца назад

    चिन्मय भाऊ काळीज चोरलस लगा 👌👌

  • @bhakti1980
    @bhakti1980 2 месяца назад +1

    Jai Maharashtra, DNA report will prove, then police will hand over the child to his real father?

  • @kalpanajadhav3326
    @kalpanajadhav3326 2 месяца назад +1

    अरे बाबा तु माहिती देतोयस का सत्यनारायणाची पूजा सांगतोस.

    • @NoName-z2t
      @NoName-z2t Месяц назад

      😜😁😆😅😅 kahihi? 😜😁😆

  • @sajid___777
    @sajid___777 2 месяца назад

    बर मग पुढे काय घडेल आठवणी नी सांग चिनमय 😂

  • @raulholkr9993
    @raulholkr9993 2 месяца назад

    ekach vada चिन्मय दादा 😎

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 2 месяца назад +3

    विडियो पाहीला खुप वाईट वाटल 😢😢😢

  • @pravinchavan7572
    @pravinchavan7572 2 месяца назад

    चिन्मय पुढे काय होते सांगशील बर

  • @PrathameshGhadi-jg3ve
    @PrathameshGhadi-jg3ve Месяц назад

    तु जसे बोलतोस तसे तुझे सहकारी आहेत त्यांना पण सांग कास बोलायचं ते

  • @UmeshBathe-z1m
    @UmeshBathe-z1m 2 месяца назад

    डॉक्टर गवारे वर पण एक व्हिडीओ बनव चिन्मय

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +1

    लोक काय करतील काय सांगता नाही येत

  • @sanketkuthe1457
    @sanketkuthe1457 2 месяца назад

    Picture bnva ya story vr😂

  • @rushikeshtarkase6557
    @rushikeshtarkase6557 2 месяца назад

    हे काही पण असो आधी चिन्मय भाऊ ची पगार वाडवा 😅😅

  • @Gamestation_07
    @Gamestation_07 2 месяца назад

    Barai baba reel bghun curiosity vadli ki bol bhidu la visit kra 😂❤

  • @ekvanikar1122
    @ekvanikar1122 2 месяца назад

    Chala Arijit Singh cha Song Ikun Zhopu Atta.... 😢

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 2 месяца назад +1

    Bholbhidu Ne Ek Moovi Kadhavi 😂😂😂😂😂

  • @anshraut5thc27
    @anshraut5thc27 2 месяца назад

    Phone jar tyane vaprala nahi tar Poonam chya contact madhe photo ha tapas kasa kela

  • @harshadpatil5688
    @harshadpatil5688 2 месяца назад

    पूनम - बेवफा.... 🤭

  • @rishiraul
    @rishiraul 2 месяца назад

    Men in love🗿♥️

  • @user-ft4pv1pw6h
    @user-ft4pv1pw6h 2 месяца назад

    Pruthvi chi kastadi tumala milawi❤❤❤

  • @ChetanKharat-fk8bv
    @ChetanKharat-fk8bv 2 месяца назад

    Movie is loading....

  • @cocwithsonu451
    @cocwithsonu451 2 месяца назад

    Waaa😂

  • @sanjivanivicharechavan
    @sanjivanivicharechavan 2 месяца назад

    Baapre kaay story aahe.. Mala tya kidnapper chyi daya yete.. Kaa tyala kharr prem nahi milal...evdh prem karnar kon milan khup kathin asat,.. Tine jaav tyachya kade.. Tyacha chuka maaf karun...

  • @PALIKAPRASHASAN
    @PALIKAPRASHASAN 2 месяца назад

    बेवफा सनम

  • @DreamTours-q1r
    @DreamTours-q1r 2 месяца назад

    Bichara .....

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 2 месяца назад +6

    Mulach Vay Naahi Sangitl 😂

    • @AbhishekPatil-ur3jx
      @AbhishekPatil-ur3jx 2 месяца назад

      Ag to 11 mahinyacha Astana kidnap kelay aani tyane 14 mahine kidnap kelay mhnje 25 mahine zale ki tyach vay yaar 😂😂

  • @sharadadavkar6969
    @sharadadavkar6969 2 месяца назад +1

    Akshay Kumar cha..janavar aathavala😊😊

  • @ArushiArushi-re8kx
    @ArushiArushi-re8kx 2 месяца назад

    Payar aandha hota hai 😢😢😢😢

  • @savitasonawane7653
    @savitasonawane7653 2 месяца назад

    😢😢😢

  • @chetankatre3613
    @chetankatre3613 2 месяца назад +1

    भाई बोल भिडू तुझ्या मुळे बभग्याल लागलो 😅

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 2 месяца назад

    कलियुग प्रारंभ

  • @shivamdhalpe7084
    @shivamdhalpe7084 2 месяца назад

    Kaise kaise log hai prithvi par...😮

  • @amolzende5778
    @amolzende5778 2 месяца назад +1

    Chinmay mhanje vishyach bhari

  • @rohitdabholkar3267
    @rohitdabholkar3267 Месяц назад +1

    haa khup pakavto hyachi bhasha pakav aahe

  • @prachivarpe2933
    @prachivarpe2933 2 месяца назад

    Khup divsani alas Chinmay...ksa ahes 😅

  • @anandkamble1104
    @anandkamble1104 2 месяца назад

    Social media kas eka che 2 Karu shakte hyache ajun ek example.... Moth motha insta account var hyala apaharna karta mhnun ch dakhvle

  • @morevishal.9921
    @morevishal.9921 Месяц назад

    हाउद्या ना dna चाचणी येईल सत्य जे असेल ते कशाला एवढी ताटातूट करतात बाफ लेकाची d.n.a होऊ द्यायचा पाहिजे....

  • @vaishalijadhav7095
    @vaishalijadhav7095 2 месяца назад

    Atta hya story var bollywood movie banavnar😂