लाकडी तेल घाना | लाकडी घाणा | Lakadi Tel Ghana | akadi Ghana Oil | Small Business idea | Shodh Varta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • मशिन खरेदीसाठी व व्यवसाय बद्दलच्या इतर माहितीसाठी MAXLORD GLOBAL INDUSTRIES PUNE यांच्या
    07942540109 या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता...
    माँ साहेब ऍग्रो इंडस्ट्रीज संपर्क - 9765450430
    एक शेतकरी ते माँ साहेब ऍग्रो इंडस्ट्रीज चे मालक हा थक्क करणारा प्रवास आजच्या युवा पिढीला आदर्श आहे. लाकडी तेल घण्याच्या माध्यमातून आज रोजी त्यांचं उत्पन्न अविश्वसनीय आहे. हा प्रेरणादायी व्हिडीओ नक्की पहा आपल्याला नक्कीच यामधून प्रेरणा मिळेल हा विश्वास आहे....
    The amazing journey from a farmer to the owner of Maa Saheb Agro Industries is ideal for today's young generation. Their income today is incredible through the extraction of wood oil. Be sure to watch this inspiring video, I hope you will be inspired by it ....
    शेंगदाणा तेल
    सूर्यफूल तेल
    खोबरेल तेल
    स्वायबिन तेल
    तीळ तेल
    करडई तेल
    जवस तेल
    लाकडी तेल घाणा
    लाकडी तेल घाणा किंमत
    लाकडी तेल घाणा व्यवसाय
    लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती
    लाकडी तेल घाणा मशीन
    लाकडी घाणा तेल फायदे
    लाकडी घाणा तेल किंमत
    लाकडी तेल घाणा कुठे मिळेल
    लाकडी तेल घाणा
    लाकडी तेल घाना
    लाकडी तेल घाना किंमत
    लाकडी तेल घाना व्यवसाय
    लाकडी तेल घाना व्यवसाय माहिती
    लाकडी तेल घाना मशीन
    लाकडी घाना तेल फायदे
    लाकडी घाना तेल किंमत
    लाकडी तेल घाना कुठे मिळेल
    लाकडी तेल घाना
    व्यवसाय मार्गदर्शन
    व्यससाय मार्गदर्शन मराठी
    छोटे उद्योग माहिती
    छोटे उद्योग मराठी
    छोटे उद्योग
    छोटे उद्योग धंदे
    छोटे उद्योग व्यवसाय माहिती
    छोटे उद्योग व्यवसाय
    छोटा व्यवसाय
    छोटा उद्योग व्यवसाय
    छोटा व्यवसाय संपुर्ण माहिती
    कमी गुंतवणुकीचे व्यवसाय
    व्यवसाय कोणता करावा
    व्यवसाय मार्गदर्शन
    व्यवसाय कसा निवडावा
    व्यवसाय मार्गदर्शन मराठी
    लघु उद्योग
    lakdi tel ghana
    lakdi tel ghana Udyog
    lakdi tel ghana machine price
    lakdi tel ghana price
    lakdi tel ghana machine
    lakdi ghana oil fayade
    lakdi ghana tel fayade
    lakdi ghana oil
    lakdi ghana oil business
    lakdi ghana oil price list
    lakdi ghana oil benefits in marathi
    lakdi ghana oil process
    lakdi ghana oil marketing
    lakdi ghana oil mill
    New Business ideas
    Business idea
    Business idea 2021
    Small Business idea
    Small Business idea 2021
    Business ideas in marathi
    Business ideas in marathi 2021
    Business ideas in india
    Business ideas in india 2021
    Business
    Business plan
    Business tips
    Business status
    Business ideas in hindi
    Berojgar
    Susakshit Berojgar
    Chote Udhyog
    Chota Vyavsay
    Laghu udhyog mahiti
    .................................................................
    Disclaimer / सावधान
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work...
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    .................................................................
    #NewBusinessideas
    #SmallBusinessidea
    #LakdiGhanaOilBusiness
    #लाकडीतेलघाणा
    #शोधवार्ता

Комментарии • 367

  • @akhandanandgurubhartanand2818
    @akhandanandgurubhartanand2818 3 года назад +6

    "कर्मे ईशु भजावा"
    जग भरात श्रमाची प्रतिष्ठा केली जाते.हात लावेल त्याला सोनं बनविण्याची ताकद ही श्रमामध्ये असते,काकडे परिवाराने हे सिध्द करुन दाखविलं.
    लोक हीत समोर ठेवुन केलेला उद्यम
    खुप खुप धन्यवाद.

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 года назад +3

    बॅनर वरच्या शेतकऱ्याच्या मुखावरील आनंद पाहूनच हा व्यवसाय खरोखरच फायद्याचा हे चांगलं लक्षात येत आहे....
    तो आनंद आम्ही पाहण्यासाठी उत्सुक आहोत...
    धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      अगदी बरोबर सर,
      एका शेतकऱ्याचा हा थक्क करणारा प्रवास आदर्श असणार आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar9558 3 года назад +6

    असे नवनवीन संकल्पना आणणाऱ्या शोध वार्ता टीम आणि मुक्तपत्रकार ढाकणे साहेबांचे अभिनंदन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      शोध वार्ता गत काळाप्रमाणे भविष्यात ते असे नवीन नवीन प्रेरणादायी व्हिडिओ बनवत राहील या शब्दा सह मनःपूर्वक आभार

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 года назад +5

    तुमच्या या कार्यामुळे तरूणांना मिळणारे व्यवसायाबद्दलचे ज्ञान हे अतुलनीय आहे.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत

  • @tejaswinishinde5842
    @tejaswinishinde5842 3 года назад +6

    शेतकऱ्यांचे हित जपणारी कंपनी आणि शोध वार्ता टिम दोघांचे अभिनंदन.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार ताईसाहेब🙏🙏

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 3 года назад +4

    शोध वार्ता टीम नेमके तेच काम करत आहे. ज्याची आज गरज आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय सर आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद

  • @nikhildhakne5760
    @nikhildhakne5760 3 года назад +2

    नवनवीन संकल्पना आणि व्यवसाया विषयीची सखोल अशी माहिती आम्हास पुरवल्या मुळे एक आयिडिया मिळते आणि प्रेरणा सुद्धा....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      सर आपला विश्वास हाच आमचा पुरस्कार आहे...

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar9558 3 года назад +3

    काकडे पाटलांचा विश्वास अतिशय भन्नाट आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      प्रचंड इच्छाशक्ती असणारे शेतकरी आहेत ते त्यांच्या विश्वासात जाणवत होता पदोपदी

  • @jayantchoukekar4346
    @jayantchoukekar4346 3 года назад +2

    ढाकणे सर जी गुड ईव्हीनिंग, वा क्या बात है. पुन्हा एकदा मराठवाड्यात नविन ऊद्योग दाखवला.खुपच छान.
    काकडे साहेबांना खुप खुप शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खुप खुप धन्यवाद सरजी,
      आपण कायमच आम्हाला प्रेरित करत आलेला आहात. त्यामुळे आमचा हा प्रवास प्रेरणादायी होत आहे.... मनपूर्वक आभार....

  • @lokpatrkar7063
    @lokpatrkar7063 3 года назад +3

    हा व्यवसाय सर्वसाधारण व्यक्तींना सुद्धा करण्यासारखा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय सर तेल घाणा म्हणजे जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे हा व्यवसाय व्यवस्थित चालण्याचे चान्स जास्त आहेत

  • @ambads1
    @ambads1 3 года назад +1

    अशा नवनवीन संकल्पना शोध वार्ता आम्हाला पुरवत आहे हे आनंददायी आहे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @anantarsul9836
    @anantarsul9836 2 года назад +1

    तरुण आणि शेतकरी वर्गाला प्रोत्साहित करणार निर्भीड पत्रकारिता. 💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏❤️

  • @akshayandhale1555
    @akshayandhale1555 3 года назад +2

    आजच्या युवकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी ऊपलब्ध करुन देण्यासाठीचा हा प्रकार अतीशय चांगला आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      अगदी बरोबर सर जी आजचा युवक बेरोजगार न राहता तो एक व्यवसाय म्हणून बाहेर आला पाहिजे

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 3 года назад +3

    दैदिप्यमान अशा या कार्याबद्दल शोध वार्ता टिमचे खूप खूप अभिनंदन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनपूर्वक आभार सर जी

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 года назад +1

    खूप दिवसापासून मला घाना पाहायचा होता तो आपल्या मुळे पाहण्याचा योग येत आहे मनापासून धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      सरजी, अगदी साधा आणि सोपा व्यवसाय आहे केवळ सुरवातीला संपर्क वाढे पर्यंत स्ट्रगल आहे तदनंतर मग सर्व सोपच..

    • @krishnanagargoje3963
      @krishnanagargoje3963 2 года назад

      मला ही व्यवसाय करायचा आहे स्वतः चा

  • @nitinkakde7151
    @nitinkakde7151 3 года назад +2

    शोधवार्ता टिम मुळे बिड जिल्ह्यातील आपल्या कंपनीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द केले खुप खुप आभार सर आपले आणि शूद्ध तेल घराघरात पोहोचले आरोग्य आणि संपर्क जपल गेले ❤️👍🙏🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      दादांचे कष्ट खरचं वाखाण्याजोगे आहे. माँसाहेब ऍग्रो म्हणजे विश्वासाचे प्रतीकच...👍

  • @Paulvata
    @Paulvata 3 года назад +2

    या video नंतर 50k चा आकडा लवकरच दिसणार.. 👌💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      होय सर नक्की,
      शोध वार्ता परिवार मोठा होताना पाहून खूपच आनंद होतोय...
      आपले सहकार्य अमूल्य आहे...

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 года назад +1

    आपल्या या व्हिडिओच्या बॅनर वरून लक्षात येत आहे आम्ही या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहोत

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पाहू शकता सर

  • @Paulvata
    @Paulvata 3 года назад +1

    Video च्या प्रतीक्षेत आहोत..💐👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      सरजी शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पहायला विसरू नका...🙏🙏
      धन्यवाद #पाऊलवाटा...

  • @Shahidaptel
    @Shahidaptel 2 года назад

    उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असे उद्योग आहे सर खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 3 года назад +1

    अशा प्रेरणादायी संकल्पना मिळणे गरजेचे आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      नक्कीच शोध वार्ता टिम प्रयत्न करेल...

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 года назад +1

    शोध वार्ताच्या सर्व टीमला शुभेच्छा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @achyutraosherkar2610
    @achyutraosherkar2610 3 года назад +1

    काकडे पाटील आपले अभिनंदन खुपच सुंदर बिझनेस आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय सरजी,
      खरंच सुंदरच व्यवसाय आहे...

  • @babanattar7342
    @babanattar7342 Год назад

    Kaka tnmhi khup chaganlee mahitee dili ajcha mulanna mahitee dili khup cagnlee dhanwad

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar9558 3 года назад +1

    शोध वार्ता टीमचे अभिनंदन..💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सर जी

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 3 года назад +2

    आजची सर्वात मोठी चिंता म्हणजे बेरोजगारी आहे. त्यामधून व्यवसायाच्या माध्यमातूनच मार्ग हा एकमेव पर्याय आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      निश्चित आजच्या युवकांची बेरोजगारी ही आपल्यासमोर खूप मोठी चिंता आहे ती चिंता कमी करण्यासाठी व्यवसाय सेवा दुसरा पर्याय नाही म्हणून शोध वार्ता टीम व्यवसायाच्या नवनवीन संकल्पना आपल्या समोर आणत आहे

  • @nikhildhakne5760
    @nikhildhakne5760 3 года назад +3

    आजच्या वर्तमान पिढीला बेरोजगारी मधून स्वावलंबी बनवण्यासाठी शोध वार्ता टीम घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुकच केले पाहिजे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आमचे कर्तव्य तेच आहे की आजचा युवक स्वावलंबी झाला पाहिजे...

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 года назад +1

    केमिकल मुक्त तेल आरोग्य हीच धनसंपदा ❤👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      अगदी बरोबर सरजी,
      केमिकल युक्त तेल हे शरीराची खूप मोठी हानी करत, म्हणून लाकडी तेल घाण्यातील तेल तुम्हाला कधीही सुदृढ आणि तंदुरुस्त शरीर होण्यास निश्चित मदत करेल....

    • @ramsalve9745
      @ramsalve9745 3 года назад

      @@shodhvarta ❤👌

  • @nikhildhakne5760
    @nikhildhakne5760 3 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ताच्या पूर्ण टीमचे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 года назад +1

    शोध वार्ता टीमचे खुुप खुप आभार....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार मॅडम

  • @nitinkakde7151
    @nitinkakde7151 3 года назад +1

    खरच लाकडी घाणा नैसर्गिक अमृततुल्य तेल ब्र्यांड आहे माँसाहेब ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी जरूड चे ❤️👍🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 शोधवार्ता टिम चे 🙏🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आपली ही अल्प दरातील जनसेवा निश्चित एका विशिष्ट उंचीवर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला हा विश्वास पदोपदी जाणवत होता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप शुभेच्छा आपल्याला व आपल्या पूर्ण मासाहेब ऍग्रो इंडस्ट्रीज प्रो. कंपनी लिमिटेड जरुडच्या सर्व टीमला...

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 года назад +2

    बाबांच्या कर्तृत्वा त आणि बोलण्यात विश्वास वाटत आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आत्मविश्वास खूपच भयानक आहे

  • @surajmane5501
    @surajmane5501 3 года назад

    Tnx sir tumhi yuvkana prerana det aahat aani asech nanavin mahiti det raha

  • @garudzep1
    @garudzep1 3 года назад +2

    Anek videos mdhe 1M+ views Zalyanddal khup khup Abhinandan Shodh Varta Team che💐💐✌✌👌👌👏👏👏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनःपूर्वक आभार सरजी,
      आपले सहकार्य आहे म्हणूनच...

    • @garudzep1
      @garudzep1 3 года назад +1

      @@shodhvarta 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      🙏🙏

  • @abagujar2765
    @abagujar2765 3 года назад +1

    Shodh varta kayam yuvkana prerit karta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 года назад +1

    आजच्या काळात तुम्ही घेत असलेले परिश्रम म्हणजे युवा पिढीसाठी संजीवनीच म्हनायला हरकत नाही....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मॅडम सोबत वार्ता टीमचा मूळ उद्देश तोच आहे की आजचा युवक बेरोजगारीकडे झुकण्यापेक्षा व्यवसायाकडे वळले पाहिजे

  • @lokpatrkar7063
    @lokpatrkar7063 3 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ता आणि मुक्तपत्रकार सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सर जी

  • @sunilwanve6066
    @sunilwanve6066 3 года назад +1

    शोध वार्ता टीम कायम अशा नव्या नव्या धंद्याचे व्हिडिओ करून आम्हाला पाठवतात....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आजच्या युवकांना व्यवसायाकडे कसा वळवता येईल यासाठी शोध वार्ता कायम काम करत आहे आणि भविष्यातही करेल..... खूप खूप धन्यवाद सर

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 3 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ता... आणि टीम...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सर जी

    • @SushilTalande
      @SushilTalande 6 месяцев назад

      मला या कंपनी वाल्याची माहिती हवी आहे सर

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 3 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ता टीम...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 года назад +1

    जबरदस्त सुरुवात आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 3 года назад +1

    आज खूपच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. युवकांना नोकरी मिळणे कठीण होऊन बसले आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आजच्या परिस्थितीला बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे युवकांना आपल्याला व्यवसायाकडे वळण्यास खूप गरजेचे होऊन बसले आहे

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar9558 3 года назад +2

    लाकडी व्यवसाय सुद्धा सुंदर पद्धतीत करता येऊ शकतो...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      निश्चित सर हा व्यवसाय करण्यासारखाच आहे

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 3 года назад +1

    छान ,
    प्रेरणादायी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @vikas.247
    @vikas.247 2 года назад

    एका अल्पशिक्षित शेतकऱ्यांचा उद्योगही छान व तुम्ही दिलेली माहितीही छान खरं तर सरकारनेच उद्योग क्षेत्रात उपयोगी अस शिक्षण दिलं पाहिजे पोपटपंची शालेय शिक्षण बंद केले पाहिजे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      शतप्रतिषत बरोबर

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 3 года назад +1

    खूपच छान माहिती सर👏👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी..

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 года назад +1

    कायम युवकांना बेरोजगारी पासून व्यवसायाकडे परिवर्तन करणारे शोध वार्ता कौतुकास पात्र आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत...

  • @rajendramali4767
    @rajendramali4767 3 года назад +1

    खुप छान काकडे पाटील साहेब

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनपूर्वक आभार सर जी

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 года назад +1

    आजच्या तरुण पिढीला रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी जे आपण प्रयत्न करत आहत ते प्रशंसनीय आ हे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @prakashmendhe9562
    @prakashmendhe9562 2 года назад

    भाऊ साहेब, तील तेला मधे कसे कसे पाणी टाकावे व किती वेळ लागतो व किती तेल निघतो

  • @rahulrawate7100
    @rahulrawate7100 3 года назад +1

    आपले व्हिडिओ मस्त असतात👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 2 года назад

    Sir. Mala. Ha. Wyawsay. Krawayacha. Aahe Lakdi . Ghana Machine kothe Milel. Ti. Sampurn. Mahit ii. Denyachi. Krupa Krawi. Hi. Vinanti.

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 3 года назад +1

    खुप खुप अभारी ढाकणे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी...

  • @shrirama3878
    @shrirama3878 3 года назад +1

    Lalkdi Tel Ghana vyavsay sundar ahe...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खुप खुप धन्यवाद सरजी

  • @shrirama3878
    @shrirama3878 3 года назад +1

    Ase video yuvkana prerit krtat

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      नक्की सर असे नवनवीन व्यवसायाचे युवकांना प्रेरित तर करतातच परंतु व्यवसायांना लावण्यासाठी सुद्धा मदत करतात

  • @ambads1
    @ambads1 3 года назад +1

    धनयवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @dadasahebbobade510
    @dadasahebbobade510 3 года назад +1

    Abhinandan...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @shriramlande9058
    @shriramlande9058 Год назад

    साधारण पुणे पुर्ण सेट अप किती रक्कमेपर्यंत मिळेल..

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 года назад

    छान उद्योग आहे 🙏🙏

  • @ambads1
    @ambads1 3 года назад +1

    रोजगार निर्मिती हाच बेरोजगारी वर एकमेव उपाय आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      शतप्रतिषत बरोबर सरजी🙏

  • @akshayandhale1555
    @akshayandhale1555 3 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ता टिम....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सर जी

  • @pratapthakur7898
    @pratapthakur7898 3 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ता..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 года назад +1

    प्रयत्न करत रहा यश नक्की मिळते

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      अगदी बरोबर सरजी

  • @shivajighodake2457
    @shivajighodake2457 3 года назад +1

    Dhanyvad shodh varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खुप खुप धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका ही आमची विनंती असेल सर

  • @mohsininamdar9558
    @mohsininamdar9558 3 года назад +1

    एक नंबर...👍👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @abagujar2765
    @abagujar2765 3 года назад +1

    Dhanyavad shodh varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनस्वी आभार सरजी

  • @धनराजबाबुरावतांबारे

    एकदम मस्त ....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @dnyandeepgurukul758
    @dnyandeepgurukul758 3 года назад +1

    Dhanyvad shodh varta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी
      मनपूर्वक आभार

  • @prakashmendhe9562
    @prakashmendhe9562 2 года назад

    जवस तेल कसे काढावे म्हणजे पाणी कशाप्रकारे टाकावे व15 किलो जवस ला तेल किती निघतो

  • @pravinsurvase4619
    @pravinsurvase4619 3 года назад +1

    Aare vva bharich br

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय सर भन्नाटच कल्पना आहे

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 3 года назад +1

    जबरदस्त दादा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 года назад +1

    आम्ही व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता

  • @rahulvidhate3281
    @rahulvidhate3281 3 года назад +1

    आम्ही हा व्हिडिओ पहिला आणी व्यवसायाचे महत्व पटले...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय सर हा आरोग्याशी निगडित असल्यामुळे याला म्हात्वच आहे

  • @muralirahade8960
    @muralirahade8960 3 года назад +1

    दादा तुमच्या कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आम्ही खूपच छान कंपनी उभी केली आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      अगदी बरोबर सर,
      दादांच कौतुक करावे तेवढं कमी आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे दादा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      धन्यवाद सर

  • @sachinsardar5446
    @sachinsardar5446 3 года назад +2

    Khup chhan

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 3 года назад +2

    लाकडी तेल घाना हे आरोग्याशी निगडित असल्यामुळे हा व्यवसाय चांगला चालेल असं वाटतंय...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      कष्ट करण्याची मानसिकता आणि सातत्य ज्यांच्याकडे आहे त्यांना अशक्य काहीच नाही

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 года назад +1

    आम्ही या व्हिडिओ च्या प्रतीक्षेत आहोत

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय सर शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पहा

  • @rushibargaje8504
    @rushibargaje8504 3 года назад +1

    नेहमीप्रमाणे आजही आम्ही प्रतीक्षेत आहोत..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय सर संध्याकाळी चार वाजता..

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 года назад +1

    शोध वार्ता टीमचे करावं तेवढं कमीच आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत

  • @ramharibangar5185
    @ramharibangar5185 3 года назад +1

    Aajchya yukana asha prernadayi v
    Sanklapnechi garaj aahe...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      अगदी बरोबर सरजी,
      आजच्या युवकांना व्यवसायाकडे वळवलं पाहिजे...

  • @baliramdhulgande9383
    @baliramdhulgande9383 2 года назад

    Super 👍

  • @nitinlokhande7310
    @nitinlokhande7310 3 года назад +2

    मस्त

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      धन्यवाद सरजी

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 2 года назад

    तासाला किती तेल kadate

  • @rahulvidhate3281
    @rahulvidhate3281 3 года назад +1

    आजपर्यंत कोणता व्यवसाय करावा हा मोठा प्रश्न पडला होता... तो आज सुटला

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      कन्फ्युजन होन स्वाभाविक आहे..

  • @reshmapisekar6441
    @reshmapisekar6441 2 года назад

    लाकडी घाणा तेल मशीन पूण्यात कोणती कंपनी सांगितले तर बरं होईल

  • @sachinnagargoje5078
    @sachinnagargoje5078 2 года назад +1

    एक नंबर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏

  • @sandipmore4072
    @sandipmore4072 2 года назад

    तुम्ही सर हे नाही सांगितलं तेल काडन्याची प्रक्रिया , ते तेल किती काळ टिकते त्या मध्ये किती प्रमाणात कोणती गोष्ट घ्यायची

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      सर दहा मिनिटात एवढं शक्य नाही होतं, व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर आहे त्यांच्याशी संपर्क करा...

  • @pralhaddhavare6621
    @pralhaddhavare6621 2 года назад +1

    Very Nice👍🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @ViralVideos-fm7lo
    @ViralVideos-fm7lo 3 года назад +1

    वा छान सर,
    कधी दाखवता

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता...

  • @धनराजबाबुरावतांबारे

    ही तेल कंपनी बंद पडु देऊ नका लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे .

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +2

      दूर दूरवर चान्स नाहीत

  • @devananddurke699
    @devananddurke699 3 года назад +1

    Good ida

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @sauravjoshi9470
    @sauravjoshi9470 3 года назад +2

    लाकडी घण्यावरील पेंड इतकी पातळ कशा पद्धतीने केली आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधू शकता सरजी...👍

  • @phalkeRam
    @phalkeRam 3 года назад +1

    खूप छान सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद राम सर

  • @MAHAVISHWASATTACOM
    @MAHAVISHWASATTACOM 3 года назад +1

    शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @pravinsurvase4619
    @pravinsurvase4619 3 года назад +1

    Ekch nambar

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @sunilwanve6066
    @sunilwanve6066 3 года назад +2

    आम्ही त्या धंद्याचा विचार करत आहोत..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      सर त्या व्यवसायाचा व्हिडिओ बनवले पर्यंत त्या व्यवसायाबद्दल सफल अशी माहिती मी देऊ शकत नाही जेव्हा व्हिडिओ बनवला जाईल तेव्हा निश्चित मी आपल्याला मदत करेल

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 2 года назад

    कुठे आहे

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 года назад

    Good 👌👌👌

  • @SunilChavan-bk5pu
    @SunilChavan-bk5pu 3 года назад +1

    Mast

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @pratapthakur7898
    @pratapthakur7898 3 года назад +1

    आम्ही प्रतीक्षेत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल सर...🙏🙏