पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या या भागात जोरदार पाऊस तर या भागात पावसाची उघडीप.... हवामान अंदाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2024

Комментарии • 17

  • @Arnav-mz6kl
    @Arnav-mz6kl Месяц назад +1

    इचलकरंजी कोल्हापूर मध्ये मुसळधार पाऊस पडू दे

  • @DigambarBahiram
    @DigambarBahiram 3 месяца назад

    कळवण तालुक्यात पाऊस पडत असताना आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे पाहण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की आपण खरंच असं असेल नाशिक येथील अनेक लोक या काळात आजारी पडले

    • @agroindiaguru
      @agroindiaguru  3 месяца назад

      हा मागील वर्षाचा व्हिडिओ आहे...

  • @JaypalRajput95
    @JaypalRajput95 3 года назад +9

    सर मला अद्रक sadivr बोलायचे आहे.... माझा प्लॉट अडीच महिन्याचा आहे आणि त्यामध्ये नेमकीच सड आली आणि 15-20 ठिकाणी आहे मी बेड कट केले... तर सडीवर नियंत्रण कसे करू फक्त एक महिना प्लॉट टिकला पाहिजेत अजून कारण अजून एका महिन्यात 90-100 quintal माल सहज निघतो सड स्पीड मध्ये आहे. बायर che एव्हरगोल दिले आहे एकरी 150ml... तुम्ही मागच्या वर्षी gsp che atal g recommend केले होते तर त्याचे एकरी प्रमाण किती व कसे द्यावे ड्रीप द्वारे का आळवानी

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 3 месяца назад +1

    जिल्हा नाशिक ( चांदवड ) तालुक्यात आज रोजी दिनांक २७/७/२०२४ पर्यन्त अजिबात पाऊस नाही सगळे अंदाज फेल गेले चांदवड तालुक्यात आज मितिस टॅकरने पिण्यासाठी पाणी पुरवल जात तहसील मार्फत पिकांची परिस्थिती अजून आठ दहा दिवसानी चिंताजनक होईल 🙏🙏⚘️⚘️

  • @rahulbelote987
    @rahulbelote987 3 года назад +1

    Nagar jilhyat hoil ka

  • @vikasyt8358
    @vikasyt8358 3 года назад +1

    Very nice

  • @prabhakarpatil934
    @prabhakarpatil934 3 года назад +2

    भराडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव खान्देश चे हवामान अंदाज देत जावे पाऊस झाला नाही

  • @Rohitbharwad-x9i
    @Rohitbharwad-x9i 3 месяца назад +1

    Palghar

  • @vijaywagh5155
    @vijaywagh5155 3 года назад

    Washim

  • @SuvidhaPednekar
    @SuvidhaPednekar 3 месяца назад

    Khuop

  • @anukushbansode3181
    @anukushbansode3181 3 года назад

    सांगली जिलह्यातील मध्ये काय वातावरण आहे

  • @vilasmandale5630
    @vilasmandale5630 3 года назад

    नाशिक सिन्नर तालुक्यातील पाऊस कसा आहे

  • @pramodbhore5390
    @pramodbhore5390 3 года назад

    Jalna

  • @HarunPathan-z5p
    @HarunPathan-z5p 3 месяца назад

    Daklgawon

  • @sunilvasave1960
    @sunilvasave1960 3 года назад

    नंदुरबार जिल्ह्यात पाऊस कमी आहे

  • @Rohitbharwad-x9i
    @Rohitbharwad-x9i 3 месяца назад +1

    Palghar