मामा लय ताप होतो राव अश्या घटना ऐकल्या की काय हे जग कुठं चाललंय काय कळत नाही लोक पार एडी झाली काहीच नाती कळना लोकांना.... शरीर सुख आणि पैसा माणसाला काही पण करायला भाग पाडतो....
श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 मामा कलीचा महिमा मामा बाकी काय❓ त्यामुळे कोणी कोणाची जमीन नांगारणार टैक्टर कामाला येणार फाळ मोडणार😅सपार उडणार हया घटना घडणार त्याला कारण कलियुग तुम्ही सांगा स्टोरी😅😅
आमच्या गल्लीत एक सपना नावाची बाई आहे, तिचा नवरा कामाला गेला की एक ठोक्या येतो आणि ती बाई दोन सोन्या सारख्या लहान पोरींना बाहेर काढून देती अन् दार लाऊन घेती.
तुम्ही त्या टीम मध्ये होतात का असताना तर तुमचं अभिनंदन तुम्ही कर्तव्य म्हणून केलं पण समाजाला आपल्यासारख्या कर्तव्यनिष्ठ पोलिसांची आवश्यकता आहे जय हिंद जय महाराष्ट्र
माऊली तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे असच काम करत रहा
मामा खर तुम्ही एक समाज सुदरण्याच काम करता आहे तुम्ही एक आदर आहे आमचा 🙏
Gas टाकी खाली पण करू नाय दिली उचला रे बाब हो 😂 जाऊ दे गाडी बेस्ट कार्यक्रम 🙏 पाटील
बरोबर मामा
Mama Sundar Stori Atishay Sundar samaj prabodhan💯💯💯💯💯👌👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🙋🙋
मामा लय ताप होतो राव अश्या घटना ऐकल्या की
काय हे जग कुठं चाललंय काय कळत नाही
लोक पार एडी झाली काहीच नाती कळना लोकांना....
शरीर सुख आणि पैसा माणसाला काही पण करायला भाग पाडतो....
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
व्हिडिओ छान आहे सर, मस्त आहे
मामा तुम्हाला मिशा खुप छान दिसतात
दादा तुम्ही राहता छान दिसता.. बोलता पण छान. खूप छान माहिती देता. 🙏🙏
11:54 शॉट बीट मारला निघून गेला 😂😂😂😂 पाणी काढून निघून गेला म्हणा की 😅😅
तात्या।ही। गोस्ट। आगदी। खर।आहे
माऊली तुम्ही खूप चांगल काम करत आहात खूप कमी लोक असतात जी अस काम करतात
वा व किती मस्त नदी आहे 👌👌👌👍
मामा लय भारी वर्ड आहे शॉट मारला
जय जगन्नाथ जय राधेश्याम माउली राम कृष्ण हरी 👍
मि पुणे मध्ये राहते मामा मला तुमचि सटोरि खुप आवडता त जाउ दया गाडी😂
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👌👌👌👌
खुप छान अभिनंदन
खर आहे श्रीमंत माणसाच्या मागे लागयच नाही
मावस भावाला मारले ना ते लय भारी काम झाल एकच नंबर त्याला जर नसत मारल तर तिच्या नवऱ्याला त्या मावस भावाने मारल असत जे झाल ते योग्य झालं 👌👌👌
मामासाहेब... @3.15
आधी प्रपंच करावा नेटका
मग परमार्थ घ्यावे विवेका...
अशी ओवी तुकोबांची नसून समर्थ रामदास स्वामींनी उपदेशीलेली ओवी आहे.
शुभ,दुपार, माउली
श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 मामा कलीचा महिमा मामा बाकी काय❓ त्यामुळे कोणी कोणाची जमीन नांगारणार टैक्टर कामाला येणार फाळ मोडणार😅सपार उडणार हया घटना घडणार त्याला कारण कलियुग तुम्ही सांगा स्टोरी😅😅
Om shanti Om
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
राम राम मामाश्री. नदीला खूपच पूर आलेला दिसतो.
Mast
मावस इस्लामपूर सुरेश गॅस गाडीवर 🙏🙏ममता बैकू पांडुरंग भाव बागायतदार..समद ठीक ठाक सावकारी... हिकडं तिकडं आकडा टिकडा वाकडा... मावस ममता बहिणीकडं गेला.... काय ममता.... सोन्या सारकी.. कुणाच्या गळ्यत घातली.. साखर पेरणी... माजी तुला सात... तु बी खुश मी बी खुश.... ममताला फिता वली... तोडून घेऊन जाणार नाय.... (सुरक्षित आंतर ठेवा ) कवळी बिवली भाळली... काम सुरु..... शेजारी पाजारी.. बंद दारा आड...... बोबाटा बिबाटा... नवऱ्याची फिल्डिंग.. बिल्डिंग...... सुरेश चे दोन मित्र.. स हा लाख.. हत्यार पिस्तूल....फायर पांडुरंग वर. @@@@@@@@@@@@@@@@
आबा आमची घोड पण दुथडी भरुन वाहत आहे❤❤
जय श्री राम
आमच्या गल्लीत एक सपना नावाची बाई आहे, तिचा नवरा कामाला गेला की एक ठोक्या येतो आणि ती बाई दोन सोन्या सारख्या लहान पोरींना बाहेर काढून देती अन् दार लाऊन घेती.
Sapna navachya baika generally chinal astat
Hayt mama stori sangay
जय महाराष्ट्र मामा
Mama. Ek. No. Story
फ़क्त मामाची मुलगी चालते....लग्न करण्यासाठी....पण काही बिनड़ोक लोक मावशी...ची..आत्या ची..काकाची...यांचा शी लग्न करतात...
Hardik Abhinandan
शुभ दुपार.
मी आणि माझ्या परिवारा कडून दहीहंडी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून शेलार मामा. 🎊🎊🎊🎉🙏🏻🙏🏻
मामा तुम्ही खूप छान स्टोरी सांगतात ❤ ❤
🇮🇳⛳🚩🇮🇳⛳🚩🇮🇳⛳🚩🇮🇳⛳🚩🇮🇳⛳🚩
Whole world Bannle Aaddm Alai salaam Hawwa Alai salaam paasoon Saggle jjn aapapsaat Original Bahin Bhauch aahet
मामा नंबर १❤❤
निश्बद 🙏
या दोन पाठ्यांचे खूप अभिनंदन
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
शुभ दुपार मामा
Mama kup chan
Jay Shri Krishna mama
राम कृष्ण हरी मामा प्रत्येक विशेई भरपूर माहिती तुमचया कडे आहे आणि छान समजुन सांगता ❤❤
Kya bat hai
आपण समाज सुधारणा करीत आहात. 🙏🙏🙏🙏
शिक्षा तर तेवढीच होणार होती तर दोघांना पण ठोकायच ना. दोघांना घरात कोंडून सिलेंडर चा स्पोट केला असता तर अपघात दाखवता आला असता.
Ràmramdada🎉🎉
❤❤❤❤
मुस्लीम धर्मीय मावस बहिणी सोबत लग्न करतात म्हणे
Ho...
मुस्लिम कायदे नुसार करतात
त्यांना परमिशन आहे
पण हिंदू जैन बौद्धय पारशी शीख मध्ये निषिद्ध आहे
आणि अपवित्र आहे
Yedya sakkhya chulat bahini sobat pn kartyat
सख्या बहिणीशी ही करतात
@siddharthakamble-c1d🧐 चुलत बहिण सोबत करतात लग्न
मुस्लिम समाजातील फक्त एक आईची मुले चालत नाहीत
राम राम मामा श्री
Good work
Thanks
🎉🎉🎉🎉🎉
राम राम मामा
मामाचं उदाहरण सरळ आणि सोप्या भाषेत दिले आहे यात जातीचा विषय नाही विपरीत बुद्धि विनाश काली
माझा लाडका मामा😊
Jay jay ram krishna hari
Dhanyawad mama
Good afternoon mama ❤❤❤
Ok report mama 😊
आम्ही स्वतः या खुणाचा तपास केलाय,
त्यावेळी जेवढा इंटरेस्ट वाटला नाही तेव्हा तुम्ही सांगताना ऐकण्यात येतोय...
तुम्ही त्या टीम मध्ये होतात का असताना तर तुमचं अभिनंदन तुम्ही कर्तव्य म्हणून केलं पण समाजाला आपल्यासारख्या कर्तव्यनिष्ठ पोलिसांची आवश्यकता आहे जय हिंद जय महाराष्ट्र
Ramkrushna Hari mama
Ram Ram mama shree
🙏🙏
Jay shree Krishna❤
Mama Ram Ram, Kahani changli vatli,
God Krishna chya Baika 8 + 16100
🙏🙏👍👍❤️❤️
🙏❤
Ram Ram mama 🙏
Shetatil bhand kornyavarun stori sanga
नमस्कार मामासाहेब
Namaskar Mama 🎉
Ram Ram mama
Shelar mama Tum alag Kaise Upma Devi
Ram Ram Kaka
पण आता हे आम झालं cousin marrige
Karnatak madhye sakhya bhachi sobat lagna kartat
राम राम
तात्या एव्हढं पाण्याच्या कडेला नका बसत जाऊ. .. .. .🙏
नमस्कार काका 🎉🎉🎉🎉
Mama mi islampur cha aahe..❤
नमस्कार काका
6.5 lakhat baykolach khush keli asat tar nasat ka jamal
विनाश काळ विपरीत बुद्धी
10rupaye ne 10 mahinyat duppt😂😂😂
Kalam 302 he channel nahi
Dolyat olkh naslyavar asch hot
Bahinila pan laj vatayla pahije aani bhavala pan laj vatayla pahije as vagayla
मामा माझ्या गावची स्टोरी आहे
खरी आहे का स्टोरी
नमस्कार दादा.
मामा राम कृष्णहा री फोन नंबर का देत नाही मामा तुम्ही आमचं फेणे आहे त
बॉक्स मध्ये आहे कॉल प्लीज
Mama mala pan number hava pn kutlya box made number ahe
Tatya ata tari sudhra
राम कृष्ण हरी
❤❤❤
राम राम मामा
🎉🎉🎉🎉🎉