Pankaja Munde पुन्हा विधानपरिषदेवर दिसणार? Mahadev Jankar काय म्हणाले पाहाच
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
महाराष्ट्र त ला 5 कोटी धनगर आणि 10 करोड ओबीसी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे साहेब ❤❤
फुकट चा सल्ला आहे तुला....खेड्यापासून मोठं मोठया शहरात सुद्धा शाळा आहेत विशेष म्हणजे 5 ते 10 मोफत शिक्षण आहे तू त्या एखाद्या शाळेत जाऊन शिक...असा अशिक्षित राहून कस होणार आहे तुझं.
2011 च्या जनगणना नुसार महाराष्ट्रची लोकसंख्या 11 कोटी होती ती आता जास्तीत जास्त 13 कोटी असेल ...5 कोटी धनगर + 10 कोटी obc ....काय गणित आहे ...SC, ST Open वाले आहेत.... गणित खूप कच्च आहे राव...थोडं तरी डोकं लावायचे, अडाणी सारख काही पण फेकायचे.... एखाद्या नेत्याला/ समाजाला/धर्माला/पक्षाला पाठिंबा देने हे बरोबर आहे पण अस येडे चाळे करू नाही...सुधारा जरा
5 नाही 10 कोटी म्हणा बरका
मराठा काय मणिपूरला राहतो का
Obc chi izzat kadali😂
कोणते गणित आहे हे 😅😅😅 महाराष्ट्राची 2011 नुसार लोकसंख्या अकरा कोटी आहे 😅
महादेव जानकर यांच्या रासप पक्षातुन आत्तापर्यंत 4 आमदार निवङुन आले आहेत त्यात 3 मराठा आणी 1 वंजारी समाजाचे होते...त्यांचे अनेक नगरसेवक व सदस्य ईतर समाजाचे आहेत...सर्व समाजाला घेऊन महादेव जानकर काम करतात❤
आत्ता ओन्ली लक्ष्मण हाके सर...✊
जानकर भडव्या तुला लाज आहे🤬 का??🤬🤬🤬... इकडे तिकडे हुंदडत असतो....काय योगदान आहे तुझ धनगर बहुजन चळवळी साठी??
नाव सांगा कृपया आमदारांची
बाबासाहेब पाटील राहुल कुल आणी आत्ताचे रत्नाकर गुट्टे...अजुन एक आमदार आहेत त्यांचे नाव माहीत नाही...चेक करुन बगा...आणी फक्त जानकर साहेबांची जात बगु नका त्यांचा ईतिहास पण बगा...youtube वर आहे
आता जाती वाद करतात
@@amodrupanawar1973
धनगर समाजातील सर्व घटकांना सरसकट आरक्षण चालतं त्यातपट धनगर समाजातील पाटील देशमुख हाटकर चांगले चांगले घराणे असताना सुद्धा सरसकट आरक्षण चालतं पण
मराठा समाजातील गरिबाला पण ओबीसी आरक्षण नको असं जानकर साहेब का म्हणतात?
जानकर साहेब मराठा आरक्षणाविषयी खरी बाजू घेणार नाहीत सत्य बोलणार नाहीत तोपर्यंत जानकर साहेबांचा पराभव होत राहणार ही क***** दगडावरची रेघ आहे
जिथं जनता आहे तिथं तुम्ही असलो तर तुम्ही पडलो नसतो😅😅
साहेब obc मध्ये जनजागृती करा. इतर समाज जसा करतो तशी. विजय निश्चित तुमचा जनजागृती नाही झाली तर पराभव निश्चित. रात्र वैऱ्याची आहे. सावध राहा. 🙏
संन्यास घेणार होतास ना रे लोकसभा हरल्यावर .. विसरला का शब्द दिलेला.. शब्द पाळ मर्दा सारख
भडव्या , सभ्य भाषेत बोल ! तुमचे नेते किती खरं बोलतात रे . पाटीत खंजीर खुपसणारे तुम्ही .
Gap pad
@@vishalsargar9010
🌶️🌶️🌶️
जनतेतून निवडून याची लायकी नाही मग राज्यसभा मागणार...
जातिवादी मराठा कसे निवडुन येतिल
@@gujabakeskar5461 मराठा जातीवादी असता तर ओबीसी आरक्षण चालू केले नसते...मराठा समजाची जेवढी कॉलेज शाळा हॉस्पिटल आहेत त्या मद्ये 50percent obc job la आहेत ते देखील चांगल्या पागरणे
हिच लायकी वाकड्या पवार आणि सुनिता पवार ची आहे का ते पण राज्यसभेवर आहेत. तुम्हाला obc नेते दिसतील मराठा नाही. जातीयवाद काय असतो हे तुमच्या कडून शिकावा.
जातीवादी तर तुम्ही आहात सगळे मिळून एका जातीला विरोध करत आहेत
Saglyancha maj jirnar jara thamba tuja
*मग तुम्ही पण जनतेचा कौल मान्य करा की.. जनतेने तुम्हाला खासदार म्हणून नाकारले तरी का पाहिजे राज्यसभा..😂*
Tumhala well educated nko ahet ghurate nete havet
@@shetriydhangar5796क्षत्रिय आणि ओबीसी किंवा आदिवासी 😂😂😂
वंजारी नको धनगर गेला पाहिजे राज्यसभेत
फिक्स खासदार जानकर साहेब ❤
जानकर साहेब आपली निवड नक्कीच होईल....अतिशय हुशार नेतृत्व❤
जानकर साहेब अति आत्मविश्वास नडला लोकसभेपूर्वीची तुमची भाषण एकदा ऐका तुम्ही मग कळेल तुम्ही किती हवेत होता
बिना लग्नाचे पोरं झाल्यावर त्याला काय उपयोग लग्न लावून चार माणसं गोळा झाल्यावर त्या जोडप्याला किंमत त्या मुलाला किंमत जनतेतून निवडून जाणारा माणूस पाहिजे त्याला किंमत
Sharadh pawar rajyasabha udhav thakare vidhanparishd var.jamat etach tumchi gad ka dukati kalatch nahi
तुझी पोर बग अगोदर कोणाची आहेत
पुनहा सत्ताय कडे राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक महादेव जानकर साहब वचन पूर्ती होईल च
जानकर साहेब फिक्स खासदार होणार
@@vasantkamable159chikki kashamul manta re ?😂😂
@@KrishnaSuryawanshi
शेवटी चिक्कीच गेली ही येडं जाणकार इकडेच फिरत राहणार
हुशार नेते मंडळी ही राज्यसभेवर जायला हवीत, जानकर सारखी,, तिथं त्यांची गरज
जय मल्हार जय मल्हार
जय मल्हार जय ओबीसी
उत्तम जानकर साहेब बाबासाहेब देशमुख नारायण आबा पाटील हे आमदार होणार आहेत
Tumach visavas nahi
हो अगदी गोड बोलला भाऊ तू ....तू़झी चूक काहीच नाही जानकर तू हेच जाणून घे
पडलेले जर संगळेच घरी ठेवले पाहीजे 😂😂😂
साहेब आपण परभणी कराना शब्द दिला होता ,लोकसभा हरल्यास राजकीय संन्यास घेणार,वचनपूर्ती कराल हि अपेक्षा.
साहेब आपण खूपच मोठ मोठ्या अपेक्षा ठेवता ,.
जय रासप✊
तु आता कायमचा घरी.एक मराठा लाख मराठा.
Shet ghya 1 dhanagar koti Dhangar yetun pude Dhanagar sagale maratha padtil
@@shetriydhangar5796ami mutlo jaari Tari tumi wahun jatan ale 1 koti😂😂😂😂😂
@@omgaikwad3000ushtya puchchichya , marathyana aamhi bullya varti tevun chalto😂😂
@@omgaikwad3000 lavhdya kiti ahe te tari mahitay punyatun ganun marale hote hol karani visarala kay
Ka tu pantpradhan ahe ka
आरे महादू राज्यसभेचा जाऊन काय गवत उपटणार का
जानकर यांनी विधानपरिषद मध्ये जावे मंत्री पदावर जावे परंतु मराठा आरक्षणाला विरोध करू नये एक मराठा कोटी मराठा
@@user-cv5ev5cr3z
ते मराठा आरक्षणाला विरोध करायचे कधी सोडणार नाहीत भावा त्यांचं राजकारणच त्याच्यावर अवलंबून आहे त्यांनी मराठा आरक्षणला विरोध केला नाही तर भाजप त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून काढून देईल त्यांच्या संग युतीच करणार नाही....
मग जानकर साहेबांचे डिपॉझिट जप्त होईल
जानकर साहेब तुम्ही फक्त एक मतदार संघ फिक्स करा असं इकडून तिकडं तिकडून तिकडं उड्या हाणत जाऊ नका
😂😂😂मी फिक्स खासदार होणार😂😂😂😂
जानकर साहेब आपले विचार चांगले आहेत फक्त भुजबळ च्या नादी लागून आपले नुकसान करून घेऊ नका
मस्त गेम केला राव देवभाऊ न परभणी ला आणून पाडल😂😂😂😂
बीड सारखंच परभणी मध्ये तणाव आहे का 😂 पद मिळण्यासाठी
भावी पंतप्रधान 😢
राज्यसभेवर घेतलेच पाहीजे ,असे जनतेच्या कामाचे व्यक्तिनां जागा दिलेच पाहीजे ,याही पुढे ताकतीने आपण सर्वजन लढुच,,,,,
@@dattakale8835
पंकजा मुंडे ला सोडून जाणकार ला भाजप कधीच राज्यसभेवर घेणार नाहीत
धनगर समाजाचा मतदान विधानसभेला कसे भी करून घेता येईल हे त्यांना खात्री भाजपवाल्यांना आहे
त्यामुळे धनगर मताची भीती भाजपवाल्यांना राहिलेली नाही त्यांना माहिती धनगर समाज आपलाच मतदान करतो कुठेच जाणार नाही
जय भगवान जय मल्हार जय ओबीसी
पवार साहेब यांना माढ्यातून सोडून गेल्यामुळे आपला पराभव
तमाम धनगर समाज बांधवांनो धनगर उमेदवारांना मतदान करा आपली इज्जत वाढवा. स्वाभिमानी जागा ठेवा धनगर बांधवांनो.
@@HIND251
फक्त जातीलाच बघून मतदान करायचे का?
देशाचे प्रश्न गरीबी शेतकऱ्याचे प्रश्न शेतीमाला भाव सत्ताधारीचे अरेरावी
या प्रश्नाला काहीच महत्त्व द्यायचे नाही का?
इतरांनी आपटून घेऊ नका रे.
हे 2-3 नेते आहेत कायम फुकटची आमदारकी खासदरकी कुठून भेटते ते पाहतात.
येवढं वाटतंय ते प्रवेश कर ना
तुला घरात प्रवेश देतात का ते बग अगोदर
अमित शाह मंत्री पदाचा राजीनामा देऊन जाणकर साहेबांना मंत्री पद देणार फिक्स
😂😂😂
तुझा बाप बदलून मला कर तुझा बाप
पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते आणि लोकसभा निवडणुकीत पडले
गप पड तू
जे जे जानकर साहेब यांना वाईट बोलतात ते ऐका बापाचे नाहीत ,जे बोलतात त्यांना कडलाय येकाने आणि बापाचं नाव लावलय दुसरं ,,
Only jankar
Ok 👍
पडळकर पळाले....आता
साहेब तुम्ही बी राज्यसभेवर गेल्यावर बारामतीतून डिपॉझिट जप्त कोणाचे करायचे?😂😂😂
अस करू नका...बारामतीतून विधानसभा लढवा..पाहीजे तर तुमची शिट्टी घ्या. पण फडणवीस साहेबांना तोंडावर पाडू नका..😂😂
लय बोल्या सारखं वाटतं नाही का तुला
मराठा आरक्षण
जनता जिथे आहे तिथे आहात मग राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर कशाला जाता
Intreviw विमल चा आहे का चैनेल चा आहे... 🤣🤣🤣🤣
समाजाच्या नावाचा वापर करणे म्हणजे लाचारी म्हणतात 😅
म्हणजे राज्यसभेचे गाजर 🥕 दाखवलं होतं.. त्यामुळे बोलु लागला..
तू लय बोलास
ताई जाणार होती ना...😂
ओन्ली जानकर साहेब
हा तर संविधानाचा अपमान करत आहे, जनतेने निवडुन दीलं तर जायचं आसते
आरक्षण वाल्यांना माफ आहे ते
सद्या माध्या 😂
तुह्या बोकाडी बसण्यासाठी आहे सादा माध्या
घरी बसा
जानकर साहेब यांच्या vishy कोणी काही लिहू नका नहितर् tutumchy नेते चि aai bahin 1karun
कर आम्हला काय फरक पडत नाहि 😅
हा काहि कामाचा नाहि
Hi savita
Kay kam krayla fayje
तुम्ही कधी निवडन येणार नाही
मराठा समाजाला डावल हे चूक आहे तुमच्या हाच ड्रॉ बॅक आहे
Gire to bhi tang upar😂
आता मोदी, शहा, फडणवीस चे वाढलेले केस घ्या तुम्ही दोघे बहिण भाऊ. त्यापेक्षा दुसरं काही मिळणार नाही तुम्हाला. Obc obc म्हणून ब्लॅकमेल केले तरी नाही. 😁
जानकर तू परभणी मध्ये लय म्हणत होता मी 35000 येतो. नाही आल्यावर राजकीय संन्यास घेतो,आता संन्यास घ्यावा.
दीड लाख मतांनी पराभव झाला लाज वाटू द्या.
पदासाठी हापापलेला माणूस जानकर
Jankar drawback kahi nhi apli jaat kami padali 😢
Aarkshan karni bhut
पवार बरोबर घेतले नसते तर तुमच्या जागा जास्त आल्या असत्या
काय जबरदस्ती आहे राव.....
तुम्ही म्हसन वाटेत जा काय उपयोग नाही तुमचा समाजाला आणि घराला
तुझं नाव नाही यादित वापरलं फेकुन दिले
कैसे कैसे लोग रहते यार
😂😂
चांगल शरद पवार madhyatun उभा करत होते पण स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा फडण४२० वर यांचा जास्त विश्वास आहे😂😂
Janachi nahi manachi saheb he kay sagal malach pahije dusry karykartyla dya mana ki sagalach tumala 😅
मराठा समाज आणि मुस्लिम बांधव ऐक झाला आता..,.. OBC एक होऊन विधानसभा पाहू
जनतेने तुम्हाला स्पष्ट नाकारले तरी तुम्ही मागच्या दाराने जाता
Kon manle re tula .ladya n matdhan kel
Are tu himlayt kadhi janar ahe 😂😂
तुझा घरी येऊन
सन्यासाचा शब्द पाळा
Tumhi tyach kamache aahet. Rajysabha 😂
तुझा बाप आहे ना म्हणून
देवमाणूस
Hach chance ahe padrat padun ghya jor lava
467000 mate gg etli 15 divsavasat joke nahi jay obc Muslim hote mhanun jinkalat udya naru nakka baghu vidhansabha
Je padale tyana kashala rajysabhevar gheta. Changla shikshak changla samajsevak, changla udyojak nahit Kay deshat. Sagale padel lok magchya darane aat
तू कशाला सेकंड हॅण्ड केलीस मग
जातीच्या नावावर तिकिट मागायची आणि पराभूत झाल्यावर राज्यसभेवर जायचं हा काही नेत्यांचा उद्योग झालेला आहे.
tumhala ka nakaral te fakt apan jativadi ahat mhanunch nakarla etar kahihi dro back nahiy😢😢
पवार साहेबाची सोबत राहिला असता तर आता दिल्लीत दिसला असता मागच्या दाराने जाण्याची वेळ आली नसती
Pawar swata magch daran gelela ahe kai mahit nasat
विधानसभा झाल्या कि तुम्ही घरी जाणार
OBC aandolan chalu ho to travels Tumi kuthe gele hote
Parabhacha satra chaluch ahe ani rahnar.. Swarthi manus
Yala fakta sattet basaycha aahe...pad pahije
नुसता राज्यसभेवर जा लोकसभेवर जा … समाजाच्या नवावर पद घेऊन स्वतःचा विकास करा फक्त … आपल्या आरक्षणाचा पण बघा जानकर साहेब .. १५% हावोत आपण एन
३ % आरक्षण हाय आपल्याला
Tuze 12 vajle
Yeda mahadya tarbujane game kela tarihi nadi lagto
You have a reservation so public has disabled to you
Yani samajachi sath soodli manun he padle aahet he fact sattesathi pudh yetat
तुझा वर काय उडतोय का मग
😂
संन्यास घेतला नाही का अजून
जनतेतुन तर कधीच निवडुंन येत नाही आणि देतच नाहीत आता असंच आमदार खासदार होयच मग याला कारणीभूत ओबीसी ओबीसी केल्याचा हा परिणाम आहे
तुझा सारखं बाप बदलून चालत नाही त्यांना
मराठा आरक्षण
😂