ओल्या तुरीच्या दाण्याचे कुरकुरीत वडे 😍|vidarbha special turichya danyache vade |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025
  • नमस्कार आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याचे वडे. हे वडे विदर्भामधे हिवाळ्यात बनवल्या जातात. अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट वडे बनतात. रेसीपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल😊
    चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबक्राईब करायला विसरू नका
    •••साहित्य
    • तुरीचे दाणे - 2 वाट्या
    • आलं - 1 तुकडा
    • मिरची - 3 - 4
    • लसूण - 5-6 पाकळ्या
    • कांदा -1
    • मिठ - चविपुरत
    • तिळ - 2 चमचे
    • हळद
    • तिखट - 1/2 चमचा
    • जिर - 1/2 चमचा
    • ओवा
    • हिंग - चिमुटभर
    • कोथिंबीर
    • तांदळाचे पीठ - 3 चमचे
    • तेल तळण्यासाठी
    #turichya_danyanche_vade​,
    #vade​,
    #वडे​,#तुरीच्या_दाण्यांचे_वडे​,
    #विदर्भ_विशेष_तुरीच्या_दाण्यांचे_वडे​,
    #ओल्या_तुरीच्या_दाण्यांचे_वडे​,
    #vada​,
    #green_pegion_peas_recipes

Комментарии • 2