कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 апр 2024
  • सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Комментарии • 690

  • @rajeshborade5870
    @rajeshborade5870 3 месяца назад +88

    सर, मला शेती उत्पन्न वाढ होण्यात आपण वेळोवेळी दिलेल्या माहिती चा उपयोग झालेला आहे. मी व माझा संपूर्ण परिवार आपले आभारी आहोत. माझे क्षेत्र कमी आहे. 00.57आर आहे. पण मी समाधानी आहे. मी माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण बी. एसी ऍग्री मध्ये केले आहे. मोठा मुलगा. एस. बी. आय. बॅंक मध्ये मॅनेजर आहे. व दुसरा मुलगा राहुरी कृषी विद्यापीठ. सोनाई येथे शिक्षण घेत आहे. राजेश नामदेव बोराडे. गोंदीकर. ता. अंबड.

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 3 месяца назад +4

      दादा आपल्याकडे पाणी चांगले असेल आपण कोणकोणते पीके घेतात आपल्या अनुभवानुसार एका कुटुंबाकडे किती जमीन असावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +7

      नमस्कार दादा , आपले पुढील वाटचालीसाठी अभिनंदन 💐💐

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 3 месяца назад +2

      दादा कमेंट बघा उत्तर द्या

    • @bhaskarchinchkar3132
      @bhaskarchinchkar3132 2 месяца назад +2

      अअअअअअअअअअअ 5:14 5:15

    • @AnandakashinathMalhare
      @AnandakashinathMalhare 2 месяца назад

      😊

  • @RajendraBharkade-vm1vf
    @RajendraBharkade-vm1vf 3 месяца назад +42

    मी राजेंद्र भरकाडे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. मी 4/2 कापूस लागवड केली आणि तुमच्या शिफारशीनुसार नियोजन केले. मी दोन बॅग कापसाच्या लावल्या होत्या त्यामध्ये मला 18 क्विंटल कापूस झाला. आपल्या शिफारशीमुळे 10 च्या जागी 18 क्विंटल कापूस झाला. आपले खूप खूप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

    • @ChaudhariS-zg1bw
      @ChaudhariS-zg1bw 3 месяца назад

      ​@@whitegoldtrust1

    • @ChaudhariS-zg1bw
      @ChaudhariS-zg1bw 3 месяца назад

      45:59 😅​

    • @avinashghawate2471
      @avinashghawate2471 2 месяца назад +1

      कोणतं वाण लावलं होत

    • @YashwantraoBharane
      @YashwantraoBharane 2 месяца назад

      अतिशय चांगली Mahiti.dhanyawad.sir

  • @vijaykadam5935
    @vijaykadam5935 2 месяца назад +7

    तळमळीने अंतकरणातून शेतकऱ्यांचा विचार करणारा माणूस योग्य आणि अगदी मोजक्या शब्दांमध्ये शेतकऱ्याला समजावून सांगून शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !

  • @sopanarle681
    @sopanarle681 2 месяца назад +28

    सर आपली खरी गरज आहे शेतकऱ्याला पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दाद , आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच नेहमी आमच्या सोबत असू द्या धन्यवाद !

  • @vinodrathod3252
    @vinodrathod3252 3 месяца назад +6

    खूप छान माहिती दिली पाहल्यादया विडिओ पाहिले उत्पादन वाढवणे महत्वचे आहे .शेतकऱ्यासाठी फायदे होवो हिच सदिच्छा धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      आपले धन्यवाद दादा !

  • @shivajichaudhari5639
    @shivajichaudhari5639 3 месяца назад +12

    धन्यवाद सर आपली शेती विषयक माहिती उत्कृष्ट आहे

  • @parashuramkale5297
    @parashuramkale5297 3 месяца назад +7

    खुप ऊपयुक्त माहिती. माहिती आणि मार्गदर्शन बद्दल मनापासून धन्यवाद

  • @prakashyeole5925
    @prakashyeole5925 3 месяца назад +5

    खूप छान माहिती मिळाली Saheb, त्याबद्दल आम्ही शेतकरी वर्ग आपले आभारी आहोत....!

  • @karbharigulamkar3656
    @karbharigulamkar3656 3 месяца назад +27

    सर मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे कापूस लागवड 4एकर केली मला 50 क्विंटल कापूस झाला मला 4एकर मध्ये फक्त 20 क्विंटलचया पुढे कापूस झाला नाही तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +4

      नमस्कार दादा , तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या . धन्यवाद !

    • @yogeshnighote6162
      @yogeshnighote6162 3 месяца назад

      तुमचा संपर्क नंबर द्या.

    • @user-we2xr9nm3j
      @user-we2xr9nm3j 3 месяца назад

      नंबर द्या भाऊ तुमचा

    • @sudhakarmale4405
      @sudhakarmale4405 2 месяца назад

      सर तुमच्या मार्गदर्शनानुसार गेले हंगामामध्ये राशी 659 कापूस चार बाय दीड अंतरावर मला चार 76 क्विंटल कापूस झाला

    • @sudhakarmale4405
      @sudhakarmale4405 2 месяца назад

      चार एकर मध्ये 76 क्विंटल

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 3 месяца назад +4

    सर ,तुम्ही खूपच महत्वपूर्ण माहिती शेतकरी यांना दिली. धन्यवाद

  • @sunilpatil3177
    @sunilpatil3177 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली सर तुमच्या माहिती मुळे नक्कीच फायदा होईल सर

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 3 месяца назад +12

    श्रीमान सर आपला कपास पिकावरील लाईह शेतकरया साठी खूप महत्त्वा होणार आहे. 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      धन्यवाद दादा

  • @arvindaghav1474
    @arvindaghav1474 3 месяца назад +4

    सर तुमचे विडिओ खूपच सुंदर आहेत,

  • @JanardanMudhol-ho8kd
    @JanardanMudhol-ho8kd 3 месяца назад +2

    सर खूप छान माहिती सांगतात त्या बद्दल आपले हार्दिक स्वागत

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 3 месяца назад +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @vinayakdeshmukh673
    @vinayakdeshmukh673 27 дней назад +1

    खुप छान माहिती सांगितली आहे .
    मी पण शेतकरी आहे व लगट 10 वर्षापासून कापुस लागवड करत
    मला डिसेंबर शेवट पर्यन्त एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळते नंतर मी मका व बाजरी घेतो बिवड पण बदलतो .

  • @bablushrigiriwar6603
    @bablushrigiriwar6603 3 месяца назад +5

    सर - नमस्कार ,सर मी प्रा.श्रीगिरीवार ,माझं शेत नागपूर पासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे.मी या वर्षी तुमच्या मार्गदर्शनाखाली दोन एकर कपाशी (मोक्ष व राशी ) लावली, जवळपास २० क्विंटल कापूस झाला. कपाशीचे अंतर 6बाय 1.5 असे होते. वरचा शेंडा खुडला, कपाशीने खूप फांद्या केल्या,गळफांघा कापता आल्या नाही, पहिला वेचा छान झाला. दुसरा आणि तिसरा वेचा एकत्र केला, कपाशी खूपच दाट झाल्यामुळे व मी गावात एकटाच या पध्दतीने लागवड केल्यामुळे बाईमजूर मला म्हणाल्या सर पुढच्या वर्षी तुम्ही या पध्दतीने लागवड केल्यास आम्ही कापूस वेचणी करीता येणार नाही. कपाशी शेंडा खुडला मुळे फांद्या एका ओळीच्या दुसऱ्या ओळीत गेल्या .आता अतिघन पध्दतीमध्ये (3 * 1) जास्त दाट होण्याची शक्यता वाटते शिवाय बाई मजुरीची समस्या कृपया मार्गदर्शन करावे.- धन्यवाद!

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 месяца назад +2

      गळ फांद्या कापू शकत असाल तरच अंतर कमी करा, व गळ फांद्या कपायाच्या नाही व शेंडा पण खुडायचा नसल्यास लीहोसिन फवारा

    • @jagdishdharne1175
      @jagdishdharne1175 3 месяца назад

      लिहोसिन 20 लिटर पंप करिता किती मिली घ्यावे. व दोनदा फवारणी करता येईल का.

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 2 месяца назад +1

      4×2 नं एक अंतर आहे

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 месяца назад +7

    सर आपण एक गोष्ट लाखात एक बोलली की,याला घरच्यांचा विरोध होईल , हे मात्र १०१% खर आहे .🤩😅

  • @maharastragroup843
    @maharastragroup843 3 месяца назад +5

    सर तुमचा सल्ला अनमोल आहे. मला नेहमी उपयोग झाला ,तुमच्या सारखी खुप कमी माणसे आहे जगा मद्ये धन्यवाद🙏

  • @dattagond4629
    @dattagond4629 3 месяца назад +10

    साहेब मी मागील वर्षी पारंपरिक बध्दतिने कपाशी लागवड केली होती पण दोन एकर क्षेत्रावर फक्त पाच क्किंटल कापुस झाला होता या वेळेस काही वेगळे करण्याची ईशा होती आणि आज हा तुमचा व्हिडीओ पाहिला या वर्षी दोन एकर क्षेत्रावर हा प्रयोग करतो.
    खुप खुप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @user-rx9wv1cw7w
    @user-rx9wv1cw7w 3 месяца назад +1

    खूप छान माहिती आहे सर या माध्यमातून आम्हाला कापसाचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल

  • @prathameahkhedkar6617
    @prathameahkhedkar6617 3 месяца назад +6

    अभिनंदन सर माहिती देता म्हणून माझ उत्पन्न वाढलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      धन्यवाद दादा !

  • @satpuda3673
    @satpuda3673 3 месяца назад +6

    मी 3 × 1 अंतरावर अजित 5 ही कपाशी एकरी 4बॅग मोसमच्या पेरणी मशीनने पेरली.मला एकरी 13 चा ऍव्हरेज मिळाला. हे लवकर येणारे वाण असल्यामुळे बोन्डअळीला बळी पडत नाही. आणि ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे ते कपाशी उपटून कांदा, गहू, मका ज्वारी, हरभरा ची पेरणी सुद्धा करू शकतात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      हो हि जात लवकर येते आणि उत्पादन सुद्धा चांगले आहे धन्यवाद

    • @amolmehare3355
      @amolmehare3355 Месяц назад

      Yapeksh jast pahije hota bhau kamit kamie 18 quintal pahije hota

  • @dattatrybelhekar7717
    @dattatrybelhekar7717 2 месяца назад +1

    खरोखर खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर

  • @sudamahet8711
    @sudamahet8711 2 месяца назад

    धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा !

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 3 месяца назад +1

    खुप चांगले मार्गदर्शन केले सर, धन्यवाद.

  • @babasahebbansode3575
    @babasahebbansode3575 Месяц назад

    सर खुपच उपयुक्त आणि सहज समजेल अशी माहिती सांगितली धन्यवाद.🙏

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 3 месяца назад +6

    सर आपल्या कार्याला सलाम

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 3 месяца назад +8

    खुपच छान . माहिती... असेच पावसाचा अंदाज पण महत्वाचा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      धन्यवाद दादा

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi 3 месяца назад +4

    सर,खूप छान व अतिशय उपयुक्त माहिती दिली.
    आम्हाला यावर्षी दादा लाड पध्दतीने दुष्काळी वर्ष असूनही एकरी दहा क्विंटल कापसाचे उत्पादन आले. धन्यवाद 🙏🏻 नियोजन सर्व जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे केले.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @dhanrajdobale9564
    @dhanrajdobale9564 3 месяца назад

    छान माहिती दिलीत सर धन्यवाद.

  • @ganeshjadhav5363
    @ganeshjadhav5363 2 месяца назад +1

    अतिशय छान माहिती दिली सर 👍🙏, या वर्षी 5 एकर वर अतिघण लागवड करणार आहे सर आपल्या मार्गदर्शनात .🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      धन्यवाद दादा 🙏, शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @tribhavankadawe7161
    @tribhavankadawe7161 2 месяца назад +2

    सर तुम्ही हे सेवाभवी संस्था उभारून आमच्या सारख्या शेतकरी ला उज्ज्वल भविष्य कडे नेत आहे आम्ही काही लोकांच्या नादी लागून बाम्बू दोरी च्या मागे लागलो पन् तिथे कर्ज बाजारी झालो 😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , आपण आमच्या वर विश्वास दाखवला त्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i 3 месяца назад +5

    आपण दिलेल्या माहि वेळुवेळी संदेश दिला तो मल २०२३या पावसाळ्यात खंड असताना उत्पन्न छान झाले त्या बद्दल मी तुमचा आभारी आहे 🎉🎉🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @tanhajiraokalyankar4373
    @tanhajiraokalyankar4373 2 месяца назад

    परिपुर्ण माहिती धन्यवाद.

  • @rahulchopde2644
    @rahulchopde2644 3 месяца назад +3

    Sir tumhi khup changal kam karat ahe

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 3 месяца назад +2

    Thanks good guidance dhanyad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      धन्यवाद दादा

  • @pratikbhasme4508
    @pratikbhasme4508 3 месяца назад +2

    Khup chan mahiti dilyabaddal dhanyavaad sir👍👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @Patil5542
    @Patil5542 2 месяца назад

    खूप छान माहिती भेटली सर धन्यवाद सर

  • @Patil5542
    @Patil5542 2 месяца назад +1

    खूप छान माहिती भेटली सर
    मागील 3 वर्षी पासून अनुभव घेत आहे सर
    एकरी कमीतकमी 15+ कापूस होतो

  • @sudrashnsurwase9521
    @sudrashnsurwase9521 3 месяца назад +2

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @kailaskadam2905
    @kailaskadam2905 2 месяца назад +2

    सर कपाशीची खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @santoshpawar88
    @santoshpawar88 3 месяца назад +1

    खुप छान माहिती आहे

  • @pradipishi
    @pradipishi 2 месяца назад +2

    सर खूप खुप छान माहिती

  • @vishwasraopatil9818
    @vishwasraopatil9818 3 месяца назад +3

    आदरणीय सर माहिती दिली धन्यावाद

  • @parmeshwaraute9154
    @parmeshwaraute9154 2 месяца назад

    खुपचं छान मार्गदर्शन आहे सर

  • @gopinathsolanke1649
    @gopinathsolanke1649 2 месяца назад

    धन्यवाद सर ,खुप खुप आभार🙏💐👌

  • @user-ns3ec8gk8w
    @user-ns3ec8gk8w 3 месяца назад +2

    Dhanyvad sar namaskar

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r Месяц назад

    खुप छान आठवण धन्यवाद जी,

  • @user-se4jp4jp9n
    @user-se4jp4jp9n 3 месяца назад +1

    Khup Chan mahiti dili sir

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 3 месяца назад +8

    माझ्या मनात बोलल सर संघटित व्हा शेतकरेनो जरांगे भाऊ सारखं

    • @shubhamgavhane4410
      @shubhamgavhane4410 3 месяца назад +3

      Barobar bhau👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा, शेतकरी वर्ग एकत्र झाला तरच त्याच्या समस्या सुटतील🙏

  • @omkargore748
    @omkargore748 3 месяца назад +2

    खुप चांगली महिती देता सर मागच्या वर्षी 13 चा आवरेज आला होता सर पन गल फान्दि काप्लि नवती यंदा कापून घेतो सर

  • @OmprakashGarad-qc4ut
    @OmprakashGarad-qc4ut 3 месяца назад +1

    जाधव साहेब राम राम
    तुम्ही अगदी मनातलं बोललात . उदा.लोक तुम्हाला वेड्यात काढतील - घरचेच नाव ठेवतील..........
    सर,या व्हिडिओ मध्ये चमत्कार फवारणी ची शिफारस ऐकली नाही.या फवारणी चा खुप फायदा होतो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , लिहोसीन/ चमत्कार फवारणी पेक्षा शेंडे खुडणीचा खूप चांगला फायदा होतो हा आमचा अनुभव आहे

  • @vilasshinde3407
    @vilasshinde3407 3 месяца назад +5

    सर फार महत्त्वाची माहिती सांगितले सर धन्यवाद🙏

  • @manojrathod1004
    @manojrathod1004 Месяц назад

    Great sirji 🙏🙏💐💐

  • @vaibhavraut4334
    @vaibhavraut4334 3 месяца назад +1

    Khup chan mahiti dili....mla aamda masht kapus zala tumcha matani keli hoti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, आम्हला follow केल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद !

  • @SantoshDhote-zf7yu
    @SantoshDhote-zf7yu 3 месяца назад +3

    धन्यवाद सर

  • @user-cv5ld9en1x
    @user-cv5ld9en1x 3 месяца назад

    धन्यवाद सर ! मला तूम्ही सांगितलेल्या पद्धतीने सव्वा एकरात 18 क्वि.कापूस झाला.

  • @anshambatkarartcraft9561
    @anshambatkarartcraft9561 3 месяца назад +2

    साहेब गळ फांदी नसलेली वेरायटी ची निर्मिती करा दादा लाड पदतीने गेल्या 3 वर्षा पासून शेती करत आहे खूब समाधानी आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो यावर आमचे रिसर्च चालू आहे

  • @prakashavakale3610
    @prakashavakale3610 3 месяца назад +1

    Chan mahiti sir

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 3 месяца назад +2

    Thanks Sir 🙏🙏

  • @yogeshtaware9113
    @yogeshtaware9113 3 месяца назад +1

    धन्यावद सर

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 3 месяца назад +1

    Ati.sunder

  • @pramodjanjal9863
    @pramodjanjal9863 3 месяца назад +2

    सर मी तुमच्या सगीतल्या प्रमाने 4 एकर कपाशी लगवड करनार आहे.. ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 3 месяца назад +3

    खुप छान तन नाशक haek,booster, जिंतुर ला,,भाग्यलक्ष्मी,दुकानवर पाठवून,द्या,धन्यवाद जी,❤,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो लवकरच उपलब्ध होईल

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 3 месяца назад +6

    खुप मजा, येईल साहेब, गळ फांदीच नको सर मी पण बुस्टर च्या नवीन वानाच्या,प्रतीक्षेत नारायण दराडे जिंतुर धन्यवाद 🙏,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , आपले या वर रिसर्च सुरु आहे , धन्यवाद !

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 3 месяца назад +2

    शेतकरी म्हनतात सरांच्या मार्गदर्शनामूळे खूब फायदा झाला आहे पण माझ उत्पादन वाढल पण सोयाबीन कापसाला भाव नसल्यामूळे खर्च ही भरून नीघाला नाही।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , आपल्या हातात उत्पादन वाढणे आहे, बाजार भाव आपल्या हातात नाही

  • @VinayakJadhao-eu8kl
    @VinayakJadhao-eu8kl 2 месяца назад

    सर आम्हीही जाधव... दुसऱ्यांना आपल्याबद्दल खुप सांगतो ते म्हणतात तुम्ही जाधव जाधवांची सरशी करता....
    हसतात....
    सर्व आपले फॅन होत आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      आपले धन्यवाद दादा , असेच सहकार्य करत राहा 🙏🙏

  • @Myvillageforming511
    @Myvillageforming511 3 месяца назад +2

    Sir magcya varshi maja dada lad padtine kup fayda zala 🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !

  • @vinodmeshramvinodmeshramja4377
    @vinodmeshramvinodmeshramja4377 3 месяца назад +4

    साहेब तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे मला तुरीचे भरघोस उत्पन्न मिळाले धन्यवाद साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      आपले धन्यवाद दादा

  • @sunilpatil3177
    @sunilpatil3177 2 месяца назад

    सर आपण दिलेली माहिती खूप छान आहे आपल्या माहिती मुळे नक्कीच फायदा होईल सर आपले प्रॉडक्ट्स जळगाव जिल्ह्यात भुसावळ, सावदा रावेर. या पैकी कोठे मिळतील. ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      भुसावळ - हेरंभ कृषी केंद्र 7709835688

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 2 месяца назад +2

    धनैवाद

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 3 месяца назад +1

    साहेब पपई चि लागवड केली आहे जमेल तसे सहकार्य करा कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन खूप चांगले आहे धन्यवाद साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , पपई संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @ramupatil3804
    @ramupatil3804 3 месяца назад +1

    बरोबर

  • @nitinsalunke6294
    @nitinsalunke6294 2 месяца назад +3

    सर आता पर्यन्त यु टुब वर खुप व्हिडिवो पाहिले प्रत्येक व्हिडिवोत खराब कमेट येत असतात पन तुमचे व्हिडिवोला पुर्न कमेट छान आले म्हनजे तुमचा व्हिडिओ खरा वाटतो शेतकरी राजा तुमचेवर खुष आहे सर असेच व्हिडिओ बनवत जा धन्यवाद सर फक्त एक विचारयच आहे आम्हि आता पर्यन्त दोन बि लावत आसतो तर आता एकच बि लावायचे का दोन हे कळल तर खुप फायदा होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या यामुळं आमचा सुद्धा काम करण्याचा उत्साह वाढतो.
      एका ठिकणी एकच बी लावावे

  • @ramuchavan4139
    @ramuchavan4139 2 месяца назад +3

    मी 5/2वर लागवड केली होती 30गुंठे मला 13क्वीटल उतारा आला

  • @ashokdhembare5980
    @ashokdhembare5980 Месяц назад

    खूप छान सर

  • @kasandasrathod100
    @kasandasrathod100 2 месяца назад +2

    Gajanan sir ram ram 👌👌👌

  • @aaran2.068
    @aaran2.068 2 месяца назад

    Khup chan sir

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 3 месяца назад

    🙏🙏

  • @rajeshkute9377
    @rajeshkute9377 3 месяца назад +2

    श्री गजाननराव जाधव सर आपला कापुस पिकावरील अती घण पद्धती वरील व्हिडिओ बघीतला व खुप आवडला या वर्षी अती घण पद्धतीने बारा एकर लागवड करत आहे जाधव सर दुसरबीड ला या वर्षी कार्यक्रम कधी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , अति घनदाट कापूस लागवड पद्धतीमध्ये उत्पादनात वाढ होऊन चांगला फायदा होत आहे. धन्यवाद 🙏

  • @RupeshMore-ku5ul
    @RupeshMore-ku5ul Месяц назад +2

    sir mi महागाव जिल्हा यवतमाळ एथिल शेतकरी आहे मी 3by 1 लावला मला एकरी12 की कापूस झाला 25000 झाडाची संख्या होती 2एकरात 24 की कापूस झाला जात 659 होती

  • @sandeepwarade5288
    @sandeepwarade5288 3 месяца назад +1

    जाधव सर नमस्कार आपण छान माहिती देत आहात मी भुसावळ तालुक्यातील आहे माझी लाल मातीच्या जमिनीसाठी कापुस पिकासाठी 3/१ हे अंतर लागवड चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @anshambatkarartcraft9561
    @anshambatkarartcraft9561 3 месяца назад +2

    Sir मानव चलित कापूस टोकन करणाऱ्या यंत्राची निर्मिती करा त्याची शेतकऱ्यांना खूप गरज आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , सीड्स डब्लिंग यंत्र मिळते या यंत्राने कापूस लागवड करू शकता

    • @vighnahartaenterprises1734
      @vighnahartaenterprises1734 2 месяца назад

      आपल्याकडे आहे का???​@@whitegoldtrust

  • @pralhadpatil8068
    @pralhadpatil8068 2 месяца назад +3

    सर मि तुमच्या सांगीतल्या प्रमाणे 5 एकर कपाशी लागवड करणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      धन्यवाद दादा , आम्हाला follow केल्या बद्दल

  • @amitkshirsagar7548
    @amitkshirsagar7548 3 месяца назад

    सर तुम्ही सर्व माहिती खूप छान आणि सोप्या भाषेत सांगता,तरी तुमच्या मार्गर्शनाखालीच गेल्या हंगामात तुर लागवड केली होती आणि उतार पण छान मिळाला सर, माझ्याकडे तुरीचे BDN 716 वाणाचे बियाणे उपलब्ध आहे कोणास लागले तर कळावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

    • @amitkshirsagar7548
      @amitkshirsagar7548 3 месяца назад

      @@whitegoldtrust आपणास तुरीचे BDN 716 बियाणे हवे आहे का

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 3 месяца назад

    खुप छान माहीती बुवा, क्षमास्व,ग,जाधव साहेब, रब्बी ज्वारी ची खुडणी काढणी, केल्यानं मि आपले शिबीर 12,ला परभणी मंठा, येयू शकलो नाही तरी आपण, मला माफ करा धन्यवाद 🙏, आपला च, नारायण दराडे जिंतुर परभणी Ok thanks 🙏 g, ❤,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , काही अडचण नाही , आपण या पुढील सोमवारी लाइव्ह अवश्य पाहावे. धन्यवाद !

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 3 месяца назад +1

    Sir maji sheti halki te madhyam aahe tari mi 3/1 ya antrane lagwad keli tar chalel ka galfandi / shenda khudu shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालते

  • @pragatithakare8676
    @pragatithakare8676 2 месяца назад

    👍👍👍

  • @ganeshdwre5026
    @ganeshdwre5026 2 месяца назад

    Thanks.sir

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354 3 месяца назад

    Till 90 divas Jale atta powder mildew alla khai nuksan hoil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , साफ किंवा व्हिमसुपर बुरशीनाशकाची फवारणी करा

  • @user-ty4wh5ih4y
    @user-ty4wh5ih4y 2 месяца назад

    Sir mi kapus karto pan jamin madhm halki ahe pan 4.5,*1.5 antar gheto pan pahije tase utpan milat nahi Kay karave tapman 45 digri ahe lagvd kevha karvi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , तुम्हाला सिंचनासाठी पाणी भरपूर असेल तर आता लागवड करू शकता, दोन ओळीतील अंतर ३.५ x १.२५ ठेवा एकरी झाडाची संख्या वाढले तर उत्पादन सुद्धा वाढते

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 3 месяца назад

    धन्यवाद सर जळगांवला कार्यक्रम घेणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , सध्या जळगाव धुळे मध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम नाही

  • @user-px6ng9cu5o
    @user-px6ng9cu5o 3 месяца назад +3

    सर हिच पध्दत सोयाबीन मध्ये वापरली आणि चमत्काराचा वापर केला तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , सोयाबीन BBF पद्धतीने पेरणी करा

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 2 месяца назад

    Thanks sir

  • @user-wo6rg2cn2i
    @user-wo6rg2cn2i 3 месяца назад +3

    सर्वांनी ही पद्धत करा मला या मुळे २० किंटल उत्पन्न झाले

    • @pavankahale7747
      @pavankahale7747 3 месяца назад

      Kiti acr madhe jhale te pan sangat ja

    • @user-wo6rg2cn2i
      @user-wo6rg2cn2i 3 месяца назад

      @@pavankahale7747 एक एकर मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !

  • @narayanbhavar8525
    @narayanbhavar8525 2 месяца назад +1

    सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर शेतकऱ्याने घन लागवड केली तर अंतर मशागतीला काही अडचण येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , नाही

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 3 месяца назад +2

    सर तुम्ही हेक तणनाशक सांगीतले ते तणनाशक पराटी व तूर आंतरपीक असते तर तणनाशक घालेल का सर नमस्कार व मनापासून आभार व अभिनंदन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तुरीचे तास सोडून फवारावे

  • @jagdishrathod6320
    @jagdishrathod6320 Месяц назад

    Sir, mi 4 futachi sari keli aani sarivarun 2 taas 9" antaravar ghetale ,aani don zadamadhil antar 15 " thevale ahe ,tari mi keleli navin paddhat yogya rahil ka ? Please guide kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , तुमची पद्धत लक्षात आली नाही ४ फुटाची ९ आणि १५ कशाचे अंतर ठेवले

  • @Khairkarpraful
    @Khairkarpraful 2 месяца назад

    ✌️💯❤️🙏