Это видео недоступно.
Сожалеем об этом.

लाडकी बहीण योजना | नविन आदेश पात्र यादी | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июл 2024
  • लाडकी बहीण योजना | नविन आदेश पात्र यादी | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana
    ladli behna yojana new update
    ladki bahini yojana new update
    ladki bahini yojana maharashtra
    majhi ladki bahin yojana online apply
    mukhyamantri ladli behna yojana
    लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करायचा
    ladki bahan yojana
    ladki bahini yojana documents
    ladli behna yojana form kaise bhare
    ladki bahin
    माझी लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा
    लाडकी बहीण योजना
    ladki bahin yojana form kasa bharaycha
    ladki bahin yojana new update
    mazi ladki bahin yojana online apply
    ladka bhau yojana maharashtra
    ladki bahin yojana online apply
    Like And Subscribe!.

Комментарии • 383

  • @bollywoodmovies7234
    @bollywoodmovies7234 Месяц назад +109

    रोज रोज नवीन बदल केले जात आहेत. एकीकडे ही योजना केली आहे दुसरीकडे महागाई वाढत आहे . मोबाईल रिचार्ज चार्जेस वाढवले आहेत सगळ्या वस्तूंमध्ये किमतींची वाढ झाली आहे एकीकडे द्यायचं दुसरीकडून परत घ्यायचं असं कसं.

    • @ravirathod2688
      @ravirathod2688 Месяц назад

      हे लूट मार आहे लोकांना चुतीया नवत आहे हे सरकार

    • @nageshgaikwad5842
      @nageshgaikwad5842 Месяц назад +7

    • @sadashivpadwal9035
      @sadashivpadwal9035 29 дней назад

      ​@@nageshgaikwad5842gu io inLL in K ni wo om1na
      A
      alaa fc i was VC. 00Q DZ mn❤❤😂म
      bJBzhi

  • @ambadasingle4180
    @ambadasingle4180 Месяц назад +57

    आपणास मतदानासाठी योजना राबवायची आहे मग सर्व अटी रद्द करुन‌ फक्त मतदार ओळखपत्र ग्राह्य धरावे महिलांचा त्रास कमी करावा

  • @ravindrachitee5660
    @ravindrachitee5660 Месяц назад +24

    सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा.फक्त माध्यम वर्गीय महिलांना वगळले

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +16

    ४० हजाराची चार चाकी घेऊन गाडी भंगार निघाली.ही गाडी शासनाने घेवून जावे.व लाडकी बहीण योजनेचा लाभ सरसकट महीलांना द्यावा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +11

    श्रीमंत बहीणीला योजनेचा लाभ न दिल्यास तुम्हाला बहीण,भाऊजी,भाचा,भाची,सासु,सासरे व इतर नातेवाईक मतदान करणार नाही

  • @suvarnapatil9860
    @suvarnapatil9860 Месяц назад +16

    अपंगाना 1500 रूपये पेन्शन मिळते .त्यानी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी फाॅम भरू शकतात का? कृपया रिप्लाय द्या.

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Месяц назад +11

    आम्ही ऑफलाइन फॉर्म अंगणवाडी सेविकांवर दिले आहेत ते तुम्ही जमा करा पैसे जमा झाले की आम्ही तुम्हाला सांगतो अंगणवाडी वाहिनी पहिले सांगायला पाहिजे होतं की आम्हाला ऑनलाईन जमणार नाही आम्हाला आम्हाला स्वतःला सुद्धा जमत नाही होतच नाहीये ते रिसीट येते काहीच येत नाही वेदिका विठोबा घाडीगावकर

  • @nilnaik3528
    @nilnaik3528 Месяц назад +12

    यांचे दर वेळी नवीन अपडेट्स चालु आहेत वैताग आलाय त्यात नवीन नविन कागद पत्र गोळा करायची गरिब लोकांना ह्या योजनेचा लाभ घेता येतच नाही

  • @R.KGaming366
    @R.KGaming366 Месяц назад +15

    4 चाकी वाहन पोट भरण्यासाठी आहेत की ? मग आम्ही काय करायचे

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 Месяц назад +7

    ही योजना लागू करण्यात आली आहे तरी कागद पत्र पुरावा म्हणून महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर तो दाखला मतदान ओळख पत्र आधार कार्ड हे पुरावे. मान्य केली तर बरं होईल

  • @Kailaslokhandelokhandeka-ww2nr
    @Kailaslokhandelokhandeka-ww2nr Месяц назад +1

    बेटनारी वस्तु मुफ्त दी थी 🎉❤छान

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Месяц назад +2

    माता म्हणता मग मातांना सुद्धा तुमच्या योजनेचा लाभ मिळूदयाआईची अपेक्षा खुप कमी असते धन्यवाद सरकार

  • @mahadevpankhade4263
    @mahadevpankhade4263 18 дней назад +1

    सरकारमध्ये जे माणस आहे जे काही पैसे मिळणार आहेत लोकांना ते काय त्यांच्या घरातून दिले जात नाही ती म्हणते आम्हाला सरकार मध्ये बसल तर ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील हा कुठला कायदा आहे

  • @DipaliJadhav-uw8jd
    @DipaliJadhav-uw8jd Месяц назад +4

    व्यवसाय करण्यासाठी चारचाकी घेतली आहे. ती मिस्टरांच्या नावावर आहे. पण दुसरे काही पण नावावर नाही. मग आमची काय चुक आहे. ज्यांची शेती जास्त आहे ताना लाभ मिया

  • @shreya314
    @shreya314 Месяц назад +78

    फॉर्म सगळं नीट भरून पण पेंडिंग का दिसत आहे 🤔🤔🤔

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt Месяц назад +4

    चार चाकी ची आठ रद्द शासनाने करावी ही नम्र विनंती आहे

    • @Tiyarapawar2306
      @Tiyarapawar2306 Месяц назад

      Right sir..... कारण सामान्य माणूस हा धंद्यासाठी सुद्धा घेतो 4चाकी गाडी त्याने काय करावे

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 Месяц назад +2

    ज्या काही महिलांना इंधिरा गांधी ची योजना लागू आहे ज्यांना पगार मिळतो त्यांना ही योजना लागू करण्यात येऊ नये

  • @dilipmarutikudtarkar757
    @dilipmarutikudtarkar757 Месяц назад +3

    साहेब, गिरणी कामगार आणि खाजगी कामगारांच्या फॅमिली पेन्शन विषयी काहीतरी कृपया करा.

  • @ravindrachitee5660
    @ravindrachitee5660 Месяц назад +3

    पहिल्या सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या ना सुद्धा पुन्हा या योजनाचा लाभ् मिळणार. मध्यम वर्गीय यांना पुन्हा सरकारने नाराज केले आहे ..माध्यम वर्गीय असणे गुन्हा आहे. .

  • @Tiyarapawar2306
    @Tiyarapawar2306 Месяц назад +17

    सर लोन काढून जर कोण्ही taxi घेतली असेल तर त्या महिलेला ह्या योजनेचा लाभ मिळेल की नाही.

  • @user-dg7er4ct2d
    @user-dg7er4ct2d Месяц назад +1

    आहों साहेब बहीनी 😢भावासाठी पण वयोव
    व।दधसाटी काम देनार

  • @sushmadhotkar8256
    @sushmadhotkar8256 Месяц назад +3

    दादा आम्हला वेड लागेल आमची कागद पत्र अजून तयार नाही झाले आज या उद्या या असे kart आहे आमही कसे करावे। महा हेरचे आहेत तर सास रचे करायला वेड लागेल प्लीज आम्हहाला jast वेड दया रिक्वेस्ट करते तुम्हला

  • @harsingpatil8419
    @harsingpatil8419 Месяц назад +5

    सेकंड हैंड गाडी घेतली असेल तर चालेल का

  • @pirvinekamble5950
    @pirvinekamble5950 29 дней назад +1

    जेस्ट महिलांना मिळणार आहे का हा लाभ 65 वयचंय असेल तर pliz माहिती द्या 🙏

  • @ambadasingle4180
    @ambadasingle4180 Месяц назад +9

    अहो‌आधारकारड सर्व पुरावे देऊन तयार करण्यात आले मग बाकी‌पुरावयाची‌काय गरज आहे

  • @user-wg4ot1ei3s
    @user-wg4ot1ei3s Месяц назад +1

    Thanks

  • @LalitaKhobragade-vg6tc
    @LalitaKhobragade-vg6tc Месяц назад +3

    संजय गांधी निराधार योजनेचे 1500 भेटत असतील तर ती पत्र आहे का

  • @user-vn5mf2ep1j
    @user-vn5mf2ep1j Месяц назад +4

    लोन वर गाडी घेऊन चलवीतात त्याना

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 Месяц назад +1

    अहो ग्रामीण भागात बँकेत के,वा,सी,करण्यासाठी भंयकर गर्दी पहायला मिळत आहे,तसेच फार्म भरण्यास खुप गर्दी होत असून आँनलाईन फार्म भरता येत नाहीत तर ग्रामीण भागात धावपळ चालू अाहे,तरी दोन महिने आणखी वाढवावी, (अलिबाग)

  • @yashmalusare2008
    @yashmalusare2008 Месяц назад +17

    आमची गाडी सेकंड हेन्ड आहे आणि आमचं उत्पन्न कमी आहे मग आम्ही फोरम भरायचा नाही का

  • @umeshchavan8693
    @umeshchavan8693 Месяц назад +78

    रोज रोज कसले बदल आणता रे तू म्हीलोक आम्ही रोज आशेने तुमचे व्हिडिओ बघतो म्हणूनच तुम्ही असले व्हिडिओ टाकता.बंद करा हे रोज रोज चे बदल.

    • @nalinisanglodkar6244
      @nalinisanglodkar6244 Месяц назад +9

      Vidarbha gramin Bank Akola Mazi ladaki bahin yojane sati chale Kay .

    • @krushnalad8000
      @krushnalad8000 Месяц назад

      😅​@@nalinisanglodkar6244

    • @MamtaUkey
      @MamtaUkey Месяц назад

      😊O​@@nalinisanglodkar6244

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 Месяц назад +6

    रोज नवीन नवीन बदल होतोय ५० ते ६० वर्षाची बहीण असेल व तीने शिक्षण त्या वेळी घेतले नसेल कींवा त्या वेळी जन्म दाखला नसेल तर अशा बहीनेने काय करायचे,तीने कसा भरायचा फाॅर्म,,व महाराष्ट्रातीलच आहे तर तीला वास्तव्याचा दाखला कश्या करीता पाहीजे.त्या बहीनेने कुठून आणायचे हे पेपर. याचा ही विचार करावा व सांगावे,, अन्यथा अश्या लाडकी बहीण वर अन्याय होईल,,या बद्दल सांगावे,,व अशी बहीण अपात्र होता कामा नये...

  • @JayvantBhere
    @JayvantBhere Месяц назад +1

    काही महीलांनी घरीच फाँम भरलेत परंतु त्यांच्या कडे गाडी आहे मग अंगणवाडी ताई काय करतील ते तुम्हीच बघा

  • @vasantjadhwar6862
    @vasantjadhwar6862 28 дней назад

    फार भगार विडिओ पचगर

  • @Recipesbynikita
    @Recipesbynikita Месяц назад +4

    Sir mi form create kela pan aata te या पूर्वी केलेला अर्ज दिसत nh ky करावे

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 Месяц назад +4

    छान माहिती दिली

  • @umeshdhodi4828
    @umeshdhodi4828 Месяц назад +3

    वयोवृद्ध महिला ना पेन्शन चे पैसे भेटतं असतील तर त्या महिलांना लाडकी बहिण योजना मधे लाभ घेऊ शकतात का आणि त्यांना किती रुपये भेटणार

  • @pravinyadav2169
    @pravinyadav2169 27 дней назад

    Nice

  • @chhayapatil5643
    @chhayapatil5643 Месяц назад +1

    पर राज्यातील महिला चे जन्माचे गाव व तालुका जिल्हा येत नाही तर काय भरायचे

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 Месяц назад +4

    तुमचे सारखे सारखे लाडकी बहिण लाडकी बहिण
    पण इतर पण योजना आहेत त्याकडे पण लक्ष केंद्रित करावे ही विनंती आहे
    मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना यासाठी पण सविस्तर माहिती दिली पाहिजे
    आणि सरळ आणि सोप फाॅर्म भरण्यासाठी
    कमीत कमी कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगावे
    धन्यवाद महाराष्ट्र राज्य सरकार

  • @07Gamerz_YT
    @07Gamerz_YT Месяц назад +17

    चार चाकी वाहन असेल तर त्याना मतदान चा पण आधिकार नको

  • @Manojdongre1122
    @Manojdongre1122 Месяц назад

    Gadi jar dusryachi asel pan ti amchya malka chya navavar asel tar amhala tya yojanecha labh milel ka

  • @user-oo3yy2oj9m
    @user-oo3yy2oj9m Месяц назад +1

    शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ची जन्मतारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वरची जन्मतारीख वेगळी आहे फार्म सबमिट झाला पेंडिंग दाखवते आहे

  • @suvarnagodse451
    @suvarnagodse451 Месяц назад +1

    शेती माल विकण्या साठी 4 पाहिजेच ना म तरी अशी अट ठेण्यात आली पैसे देयचे तर सळ्यांनाच दया ना

  • @user-gg4oq1yy7g
    @user-gg4oq1yy7g Месяц назад +7

    ६५ वर्षा वरील बहिणी मा .मुख्य मंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीत कार्य? त्या बहिण्या नव्हेत काय? ६५ वर्षा वरील बहिणीना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे नाहीतर ६५ वर्षावरील महिला महायुतीला मतदान करणार नाहीत ' याची नोंद घ्यावी

  • @gharchyaswad2202
    @gharchyaswad2202 Месяц назад +8

    Sir mi online from bharala ahe tar mala angawadi madhe yadi bhaghanyathi jave lagna ka

  • @PRASAD_FIRST
    @PRASAD_FIRST Месяц назад +1

    Dada Ecbc che pn sanga khup gondal jhala from sumit nai hot muliche jivncha prashna🙏

  • @dikshakshirsagr7517
    @dikshakshirsagr7517 12 дней назад

    19 August nantr form bhrleya mahilana paise bhetnar ahet ka nahi

  • @sumatiadhau8035
    @sumatiadhau8035 Месяц назад +4

    अंगणवाडी सेविके जवळ आम्ही सर्व कागदपत्रे दिली.पण अपलोड होत नाही काही तरी मार्ग काढा.हि आमच्या सर्व बहिणीची विनंती आहे.

    • @anitashitap
      @anitashitap Месяц назад

      नारी शक्ती अँप डाऊनलोड करा फॉर्म भरून झाला का सगळे कागद्पत्र 1 mb करून अ‍ॅप मदे अपलोड करा फॉर्म रात्री १२ नंतर भरा १००% फॉर्म भरला जाईल(अपलोड होईल)

  • @navyabhopte2419
    @navyabhopte2419 Месяц назад

    Hmmmm mast rakshabandhan cha day la

  • @ashokbagde8575
    @ashokbagde8575 Месяц назад +1

    फॉर्म बरोबर भारल्यावर ही पेंडिंग दखवत आहे

  • @sangeetanimbalkar9576
    @sangeetanimbalkar9576 Месяц назад

    ❤❤❤❤❤ छान आहे आदेश.

  • @sharadvlogs2124
    @sharadvlogs2124 Месяц назад +1

    12 वी प्लस आयटीआय प्लस पदवीधर असल्यास तुम्ही 24 हजार इतका पगार देणार आहेत का😅

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 Месяц назад +1

    लोन वर जुनी गाडी घेतली आहे ती पण नोकरी नाही म्हणून त्यावर आमचा कसातरी गुजारा चालत आहे तरी ती अट रद्द करावी

  • @sportgame5592
    @sportgame5592 Месяц назад +1

    विधवा पेनश योजनेचा लाभ घेतला असलं तरी हा लाभ भेटायला पाहिजे कारण ती महिलाची गरज आहे सर

    • @manishasalve5635
      @manishasalve5635 Месяц назад

      Agdi barobar ahe, mi yashi samjt ahe

    • @manishasalve5635
      @manishasalve5635 Месяц назад

      Vidhvanna ya pentionchi garaj jast ahe tr amhalhi sarkarne yacha labh dyava hee mukhyamantyanna vinanti ahr

    • @manishasalve5635
      @manishasalve5635 Месяц назад

      Ahe

  • @premapandey4637
    @premapandey4637 Месяц назад +14

    सगळ्या बहिनीन न्ना लाभ मिळाला पाहिजे भेद भाव करु नका एक बहिनीची परिस्थिति चांगली एक बहिनीची परिस्थिति गरीब तरीही भाऊ भाऊबीजेला सेम गिप्ट देतो की नाय
    भेद भाव असेल तर आम्ही कशाला तुम्हाला मत देऊ

    • @manishasalve5635
      @manishasalve5635 Месяц назад

      Vidhvanna naahi ani baki serve mahilana ahe ,amcha adhikar nahi ka,amchi mate tr tumhala janar na mg bhedbhav ka

  • @user-lz3lk2bi9w
    @user-lz3lk2bi9w 15 дней назад

    माझं आधार कार्ड वर जन्म तारीख वेगळी आहे आणि शाळेच्या टीसिवर वेगळी आहे तर माझा फोमभरलया जाईना

  • @ruksarjahangirali8131
    @ruksarjahangirali8131 23 дня назад

    Hi yojna garibansathi aahey na mag jyncya kadey swatch Ghar nahi reshan kard nahi asya lokani ksahi hi suvidha milnar

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 Месяц назад +1

    आहों साहेब ही योजना लागू केली आहे ती एक प्रकारे ठीकच आहे महना पण वयाची अट ही चूकीची आहे खरी गरज आहे ती 50 वर्षाचा पुढे पती निधन झाले मुलगा बघत नाहीं भाऊ बघत नाहीं उतार वयात काम होत नाही म्हणून वयाची अट नसावी

  • @pradeeppatil-em6rh
    @pradeeppatil-em6rh Месяц назад

    I am very sad after receiving mumbai University je civil result after hard efforts my selection is not possible

  • @user-zf2zo5st6b
    @user-zf2zo5st6b Месяц назад +1

    Mi aata 4 divas praytna krtey full form bharun zala ki mg lagech back screen diste and save kraycha option display hot nhi ,yala ky Karan asel please sanga

  • @user-sd4jz4tm4r
    @user-sd4jz4tm4r 15 дней назад

    एखादी महिला आरटी रिटर्न भरत असेल तर तिला याचा लाभ घेता येईल का लाडक्या बहिणीचा ते सांगा

  • @user-mu2wt5dx9h
    @user-mu2wt5dx9h Месяц назад +2

    अहो अंगणवाडीत फॉर्म दिल्यावरही website ते खुलत नाही

  • @MeenakshiGaikwad-on4hj
    @MeenakshiGaikwad-on4hj Месяц назад +4

    Dada sadhna bank chalel ka te saghana

  • @archanassakhisolutions
    @archanassakhisolutions Месяц назад +1

    Second hand ,4 chaki gadi jr dhandyasathi ghetli asel tr

  • @seemakamble6425
    @seemakamble6425 Месяц назад

    Jyacha reshan lard nasel tyana hi suvidha mirel ka.

  • @mangalpatil8099
    @mangalpatil8099 24 дня назад

    हे सिलेंडर जर पुरुषाच्या नावावर असेल तर महिलांना कस काय लाभ भेटेल

  • @somnathkoli5147
    @somnathkoli5147 Месяц назад +1

    Wagnar गाडी असेल तर from भरता येईल का

  • @shardadevikachare276
    @shardadevikachare276 Месяц назад

    🙏🙏सर्व महिलांना लाभ मिळाला पाहिजे 🙏🙏🙏🌹🌹

  • @suvarnagodse451
    @suvarnagodse451 Месяц назад +1

    पण जर गाडी जुनी असेल शेत मालां साठी तर गाडी पाहिजे ना म आम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना यात बायकांचा काय दोष

  • @user-kw4yv5nk3t
    @user-kw4yv5nk3t 11 дней назад

    Maja for domicile mahercha talukyatil aahe Manoj reject Jhala domicile Hai Maharashtra revasi asaliyat ka Pravah aahe mahercha Taluka Maharashtra itna hi ka

  • @VijayaFelix-nf8ub
    @VijayaFelix-nf8ub Месяц назад

    Sanjay Gandhi chi tenshan chalu aahe tar yaa Yojnecha labh milel kaa mi haa form bharu shakte kaa?

  • @SaritaTiwari-pt3fj
    @SaritaTiwari-pt3fj 21 день назад

    Jis pathsala
    Me maye pardti thi vah bandho
    Hai
    Vidayaba vanhayshcuol
    Ab
    Vahshcol parda bhavani temple ke pasnaokannaya nagarme
    Hay
    Vaha ki tichar ticnahiderahekeya
    Karan

  • @SangitaMajalekar
    @SangitaMajalekar Месяц назад

    निमशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत तर आम्ही अर्ज भरुन घेतला जाऊ शकतो का

  • @rajendrakoli948
    @rajendrakoli948 Месяц назад +6

    गुरुजी ज्याच्या नावावर टुरिस्ट मालवाहतूक टुरिस्ट गाडी आहे त्यांना लाभ मिळणार नाही का

  • @user-dh6gt8wl1p
    @user-dh6gt8wl1p 22 дня назад

    Majhe form pending dhakhavat ahe
    Form success ale hote atta pending dhakhavat ahe Kay karave

  • @ramchandrasangle4509
    @ramchandrasangle4509 Месяц назад +1

    माझा फ्राॅम 6/7/2024ला भरला आहे पण ता pandidदाखवत आहे काय करावं ते सांगा

  • @roshanhajare4512
    @roshanhajare4512 Месяц назад

    तुम्ही, छान माहिती दिली सर

  • @YogitaMhatre-yq5mc
    @YogitaMhatre-yq5mc Месяц назад +2

    4 chaki magik valyana milel ka ya yojnecha labh

  • @rohinikamble8204
    @rohinikamble8204 Месяц назад

    Income tax bharat asatil tar labh geu sakat nhi Ka

  • @Paripurnmarathivlog
    @Paripurnmarathivlog Месяц назад

    मला एक विचारायचं होतं आमचं रेशन कार्ड पांढरा आहे. त्यावर उत्पन्न 1 लाख आहे. मग मी फॉर्म भरू शकते का.
    Please reply 🙏🏻

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 Месяц назад

    आधर कार्ड वर वय जास्त आहे शाळेच्या दाखला वर योग्य आहे पण महिला आसल्यासने आड नाव वेगळे आहे वय कोणते लिहायचे.

  • @ABHIJEETGAMER2623
    @ABHIJEETGAMER2623 29 дней назад

    Mi online from bharala ahe pan from pending madhe dhkhvat ahe tar Kay karaychy

  • @kavitapatole7931
    @kavitapatole7931 Месяц назад +1

    दादा पण आम्ही जुनी गाडी घेऊन हाउस केली काय चुकी झाली आमची

  • @bharatirathod2844
    @bharatirathod2844 Месяц назад

    सर असे खुप सारे विडीओ यु टुप वर ऐत असतात तर त्या तला कुठला विडीओ नकी माहीती खरी आहे हे समजायच ते सांगा

  • @r_gaming8207
    @r_gaming8207 Месяц назад +11

    हीच का डिजिटल इंडिया आधार पण लिंक करून संगला ऑनलाईन आहे मग सगळं 7/12 तुमच्याकडे आहे मग paatava ना ऑनलाईन काय गरज ऑनलाईन

  • @dattasontakke2021
    @dattasontakke2021 Месяц назад +2

    माझ्या पत्नीकडे आधार कार्ड नाही मी आधार कार्ड काढायला गेलो तेव्हा ते लोक म्हणतात आधार कार्ड निघत नाही आता मी ड्रायव्हर आहे आम्ही बाहेर गावी कामासाठी जात होतो त्यामुळे आधार कार्ड माझ्या बायकोचे नाही रेशन कार्ड वर नाव आहे शाळेचा दाखला आहे माझ्याकडे इतकाच पुरावा आहे मला फॉर्म भरता येईल का माझ्या मंडळीला फॉर्म भरता येईल का

    • @suvee598
      @suvee598 Месяц назад

      Nahi.. Adhar card lagat. Kadhun ghya

    • @PandurangKhodke7875
      @PandurangKhodke7875 Месяц назад

      चारचाकी गाडी वर माझी उपजिवीका आहे माझे रोजगाराचे साधन आहे तर मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या बहीनीचे 1500 गेले काय

  • @pitambardhuture3845
    @pitambardhuture3845 Месяц назад +1

    31आगष्ट पर्यत होती ना आता 1वर आलय काय
    लाष्ट

  • @LataKanthe
    @LataKanthe Месяц назад +1

    ऐवढे प्रश्न उपस्थित होत असेल तर सर्वच बहिणीना द्या बहिण गरीब आसो श्रीमंत आसो बहिणीचा आधिकार काडु😊 नका सर्वाना द्😊द्😊या

  • @SANGRAM-y2u
    @SANGRAM-y2u Месяц назад

    ऐप वरती फॉर्म भरल्यानंतर पुन्हा आणखीन फॉर्म अंगणवाडी सेविकेची सबमिट करावा लागतो का

  • @ashokBattise-bo3si
    @ashokBattise-bo3si 27 дней назад

    Verb form online Jhala asala tar form Sampurna Jhala hi Khatri aahe ka

  • @LokBhandari-i7l
    @LokBhandari-i7l 24 дня назад

    ॐनमशिबाय😊

  • @RajesingGavit
    @RajesingGavit Месяц назад +1

    फर्म भरून नेमके कोणत्या ऑफिसात जमा करणे ते सांगा

  • @mushtaribano25
    @mushtaribano25 Месяц назад

    Hamari texi hy phly loan or thi but ab lian clear ho gaya hu free hy ab tu kya mai ye youjna ka form bhr skti hu ya nhi please reply kry

  • @KundaPatil-l6g
    @KundaPatil-l6g Месяц назад

    छान आहे

  • @sapanarani6232
    @sapanarani6232 25 дней назад

    आधार कार्ड वर आणि टी सी वर cukichi जन्म तारीख असल्यास फोम भारता येणार का

  • @truptibhope8123
    @truptibhope8123 Месяц назад

    Maze keshri RAUSHAN CARD AAHE pan card madhye mazya jau chya navane aahe tyat maze pan nav aahe tar Mi patra aahe kay

  • @sunilagrawal219
    @sunilagrawal219 Месяц назад +1

    Form bharne ke baad bhi pending bata rahe ho aur Helpline no bhi band bata rahe ho to ab kya kare

  • @prajtiwade688
    @prajtiwade688 Месяц назад

    Pension milat asl.pan family mothi ahy.ter hay yoznaych a mobdla ghata yaeen ka.plz mahiti day.

  • @pratikparbat7801
    @pratikparbat7801 24 дня назад

    👍👍