@@BusAppkeLiye kon bola ownership ghetli Sonya, Raj thakrena kay problem nahiy pan jar Maharashtra madhe yeun parprantiyana hagaycha tharvl as3l tar tumcha sarkhe lok aajun help kartil mag dadagiri vadhel teva gu khayla naka yeu mns kade
महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो, किंवा NCP असो हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे. - राज ठाकरे
किती आयले नी किती गयले! महाराष्ट्र राहणारच! नेत्यांनी फिकीर करण्याची गरज नाही. राज्याच्या स्वय्यते साठी आवाज द्यावा. हिंदुत्वाचा ठेका तर देशात लाखों नेत्यांनी घेतलाय.
पक्ष कोणताही असून कसं चालेल, भगवा हिंदुत्वाच्या आत्मा आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र भगवा राहणं आवश्यक आहे, म्हणून केवळ भगव्या रंगाशी "खरी निष्ठा" असणारी नैतृत्वच अत्यावश्यक आहेत व असतील. हिच काळाची आणि राष्ट्राची गरज आहे.
@@vinayakjadye4153पक्ष कोणताही असून कसं चालेल ??? भगवा हिंदुत्वाच्या आत्मा आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र भगवा राहणं आवश्यक आहे, म्हणून केवळ भगव्या रंगाशी "खरी निष्ठा" असणारी नैतृत्वच अत्यावश्यक आहेत व असतील. हिच काळाची आणि राष्ट्राची गरज आहे.
उद्धव ठाकरे कसे आहेत हे जेव्हढे राज ठाकरेंना माहीत आहे.... तेव्हढे कुणालाही माहीत नाही... त्यामुळे राज साहेब... उद्धव सोबत कधीच जाणार नाही...नाही...नाही.
PM bana sathi ek meka cha rajya cha devesh kaada lagto sagyaa State laa respect dyava lgto ...modi pm ahe kaaran tylaa mahit ahe tho ek desha cha leader ahe ...aani jo desha cha leader asto tho kadhi swtache desha che State la vaait bolt nahi ...tho hamesha saglya lokana sobt gheun chltee ..the gujrat bihari Bengali krt nahi the fakktt aapan ek desh banadhav ahe asa narrative ni chltat mahnoon Narendra Modi PM ahe ...jeva modi gujrat cha CM hota Teva tho dusrya state cha lokana shive det nahvta ,aani dusrya dhrama cha lokana bhi tyaani kadhi shive dila nahi mahnoon aaj maximum voter modi laach vote deto 😅
एकदा महाराष्ट्र माझ्या हातात द्या .....जोक आहे हा.......अहो साहेब तुम्हाला मुंबई पुणे शिवाय महाराष्ट्र दिसत नाही........ तुम्ही फक्त एक मनोरंजन आहात हे लक्ष्यात घ्या....... खेड्या पाड्यात तुम्ही आहात की नाही हेही माहीत नाही..... तुम्हाला तुमच्या किल्ल्यावरून प्रजेसाठी खाली उतरून यावे लागणार आहे... आणि त्यांच्या शिवाय .. मनसे मधे .कोणालाच महा .ओळखत नाही ......FAN होतो राज साहेबांचा....पण त्यांनी जनतेचा कौल समजून घ्यावं लागेल😢 आणि actions घ्याव्या लागतील
एका निवडणुकीने कोणीही संपत नसतो. शिवसेना ही एकच आहे, आणि ती म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नेतृत्वशैली जरी भिन्न असली, तरी महाराष्ट्रावर असलेलं त्यांचं प्रेम मात्र सारखं आहे. राज ठाकरेंचं आक्रमक आणि तडफदार नेतृत्व, तर उद्धव ठाकरेंचं संयमी आणि विचारी नेतृत्व-दोघांमध्ये त्यांची स्वतःची खास शैली आहे. जर हे दोन विचार एकत्र आले, तर महाराष्ट्रासाठी नक्कीच काहीतरी सकारात्मक घडू शकेल. जय महाराष्ट्र!" 🚩
अगदी बरोबर बोललात ठाकरे म्हणजे च हिंदुत्व नाही...... बाळासाहेबांनी सुध्धा आधी इंदिरा गांधी ना समर्थन देउन बघितलं आणि जेंव्हा इंदिरा गांधी ने वापर करून घेतला तेव्हा हिंदुत्व घेऊन आले....1975 साली जेव्हा आणि बाणी लागली तेंव्हा इंदिरा गांधी यांच्या एका फोन वर बाळासाहेब नी लगेचच इंदिरा गांधी ना समर्थन दीले आणि नंतर ही जेंव्हा निवडणुक लागल्या तेव्हा शरद पवारांच्या प्रस्तावाला नकार दिला आणि इंदिरा गांधी ना अप्रत्यक्ष मदत केली......
राज ठाकरे परत उद्धव ठाकरे बरोबर गेले तर त्यांची आदोगती चालू झाली समझा! महायुतीने राज ठाकरेंना बरोबर घ्यावे ही इच्छा! जय हिंद, जय महाराष्ट्र! जय भवानी, जय शिवाजी!
@@vrushalipatkar2096 त्यांचेच भांडण होऊ लागले जागा साठी राज ठाकरे यांना कुठ घेत बसता अस म्हणले असतील ते नुसते भाषणाला गर्दी होऊन काही नाही पाणी कुठ मुरतंय हे पण पाहावं लागणार आहे
मी कट्टर राज साहेब समर्थक आहे पण मी त्यांच्या माणसाला VOTE नाहीं दिलं कारण ते काय आमच्या तिथं येत पण नव्हता मनून BJP 🚩 ला दिलं. आणि ते निवडून सुद्धा आले जर तेच vote jar आम्ही मनसे देल असतं तर ते तर येत नव्हतं आणि BJP पण येत नव्हती याचं कारण मुळे कोणी मनसे ला वोट नाही दिले माझ आस मत आहे की साहेबांनी BJP संग जाव ❤❤
छान विश्लेषण आहे भावा पण मुद्दा असा आहे की परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात किंव्हा दुसऱ्यांच्या राज्यात जाऊन त्यांचा नेता निवडता येतो . मराठी माणूस स्वतःच्या राज्यात नेतृत्व हीन आहे … आले एकत्र तर काय बिघडेल ?
Bal Thakeray is responsible for this situation. He sidelined Raj to allow Uddhav to be his successor. He let go many key people like Rane and didn't care while people leaving. Bal Thakeray only cared his family over his party and Maharashtra. Let's not ignore the truth.
देशात हिंदू विचारधारा bjp मुले एकत्र आहे ठाकरे बंधूनी ह्या विचारधारेत यावे आपण हिंदुत्वपेक्षा मोठे नाही हे त्यांनी समजून घ्यावे Bjp शी दोघांनी जुळवून घ्यावे दोघे एकत्र येऊनही काही फार फरक पडणार नाही आमच्यासारखे कित्येक मतदार देश ,देव धर्म याचा विचार करू मतदान करतात Bjp देशपातळीवर हे काम करते कोणी स्वतःला मोठे समजून सवता शुभ निर्माण करू नये ठाकरे बंधुमुळे हिंदू मत विभागात 9:33 असतील तर त्यांना लोक टांग मारणार महाराष्ट्र हा विचार सोडून द्या देश आहे तर आपण आहे धर्मो रक्षति: रक्षिता 9:33
मनसे पक्ष राज ठाकरेंमुळे सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमुळे वाढला सामान्य कार्यकर्ते कार्यकर्ते व नेते कमी पडले सामान्य लोकांकडे जाण्यात आता मनसेला फक्त एक नवीन डॅशिंग सामान्य चेहराच वाचवु शकतो 2029 ला किंवा महानगरपालिकेला
माफ करा पण राज साहेबांनी आतातरी राजकारणाचा अभ्यास करायला हवा बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कदापि जाऊ नये जसं छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजेंनी महाराष्ट्र धर्म आणि हिंदू धर्म साठी आपला अखंड आत्मा झिजवला तसंच राज साहेबाना कराव लागेल
He tried doing that, but in the end he helped Aditya penguin by fielding Sandeep Deshpande at Worli and cut the votes of Millind deora. Thackeray’s have only one job that they do best is extort money. That will go on .
राज ठाकरे यांना जर भविष्यात सत्तेत राहायचं असेल तर शिंदे शिवसेना यामध्ये विलीगंन करून त्या शिवसेनेचे अध्यक्ष व्हायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी स्वतः एकनाथ शिंदे तयार आहेत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दोघांनी बसून हा प्रश्न लवकर मिटवायला पाहिजे उद्धव ठाकरे सोबत राज ठाकरेंना एकत्र होणं कधीही चांगलं नाही
मनातले सर्व गैरसमज काढून टाका ! यावेळेत हिंदु धर्मावर गद्दारांनी आणलेल्या संकटातून सर्व हिंदु समाज एकच आला. राजसाहेब आपले कार्य पुढेही समर्थ पणे चालू ठेवा !
मनसे ने आता भाजपा शिवसेना शिंदे सोबत अधिकृत युती करून एक नविन सुरूवात करावी... आणि नंतर पक्ष वाढला की... नंतर चा विषय नंतर बघावा... पण आता सध्याच्या परिस्थितीवर विचार करावा...
फायदा होणार फक्त ह्या वेळेस उद्धव ठाकरे कोंग्रेस शरद पवार सोडून झालेली चुक मान्य करून सोबत आले तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता नक्की येईल हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखिल हीच इच्छा होती #मनसे🚩
देवेंद्रजी आणि एकनाथजी कृपया भ्रष्टाचारमुक्त सरकारची खात्री करा कारण आम्ही तुम्हा सर्वांवर विश्वास दाखवला आहे मला विश्वास आहे की, जे आदेश दिले आहेत ते तुम्ही पूर्ण कराल.
Sarve khote bolat aahat, eknath shinde mage ED chi notice hoti mahnun gele ...aata ajit pawar barobar sarkar madhe aahet,,,,he kasle hindutav ,,,,udhave thakre NCP barobar gele tar tumahala problem aahe..we always support udhav thakre...its happen in politics ...udhav thakre parat yetil...20 MLA aahet...
दादा हया अगोदर सुद्धा सांगितल होत की राज साहेबांनी शिंदे साहेबा बरोबर नाहीतर भाजपा बरोबर युती करायला पाहीजे म्हणजे युती बरोबर जायला पाहीजे एकपाने लढून नाही चालायच तिथूनच पुढे त्यांची वाटचाल होऊ शकते
तळागाळातील लोकांमध्ये जान गरजेचं आहे लोकांमध्ये मिसळने गरजेचे आहे आणि हसत खेळत गोड बोलून लोकांना आपल्या सोबत घेणे गरजेचे जास्तीत जास्त वेळ ग्राउंड लेवल ला देणं गरजेचं आहे. एक नविन सुरूवात करण्याची वेळ आली आहे एक अशी सुरुवात की महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात जाऊन आखा महाराष्ट्र पिंजून काढने गरजेचे आहे एकही गाव सुटला नाही पाहिजे लोकांच्या हृदयात कायम हे लक्षात राहील पाहिजे . सोपं नाहीये पण अवघड ही नाहीऐ एक नवीन आत्मविश्वास एक नवीन चिन्हं एक दिलदार व्यक्तीमह्वत्व जे लोंक जवळून पाहतील ❤️ संपलो नाही सपंनार ही नाही एक अशी उंच उभारी घेऊन ऐईन.....🦅🚩
राजसाहेबांनी फक्त हिंदुराष्ट्र हा अजेंडा घेऊन शिदेंसाहेब अजितदादांनी या साहेबांनी जे केलं तेच करावं भाजपमधे स्वतः च्या पक्षाच नाव घेऊन भाजपात जाव आणि अस्तित्व व पक्ष सुरक्षित ठेवाव.
मनसे चे मतदान कुठेही गेले नाही आहेत पण BJP ला मतदान हिंदुत्वसाठी करणं जरुरी होतं मनसे उमेदवार जिकू शकत नव्हता म्हणून एक होऊन हिंदुत्वला मतदान केल आहे लोकांनी
आता मुंबईवर उत्तर भारतीय व गुजराती राज्य करतील हे निच्चीथ झालं........ मनसे चा जो धाक होता तो ही आता कमी होईल..... मराठी माणूस पैशापुढे हरला आहे. आणि आता मुंबईत जुनी म्हण मुंबई तुमची भांडी घसा आमची ही सत्य ठरेलं हे नक्कीच.... 🙏🙏
शक्यच नाही राज साहेब उद्धव बरोबर युती करतील म्हणून , उद्धव सारख्या स्वार्थी माणसासोबत युती म्हनजे काँग्रेस सोबत युती करणे...💯
उद्धवची लायकी नाहीये राज ठाकरें यांच्या चप्पल जवळ उभे राहन्याची. ।
असे नाही सर.
Karyala phije uti Kay harkat nhi
भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन काय मिळवल?
आपण बीजेपी वाले गप बसा 🙏🏻
Mi MNS समर्थक नाही पण MNS चि हार म्हणजे मराठी भाषा हारली वाटत आहे 😢
Ata bhaahechi pn haar ka😅
@RUDRA-b3s ???
@@RUDRA-b3s clear bol totlya
Marathi bhashachi ownership tyana koni dili...Amit Thakare svata engraji madhyamatun shikala
@@BusAppkeLiye kon bola ownership ghetli Sonya, Raj thakrena kay problem nahiy pan jar Maharashtra madhe yeun parprantiyana hagaycha tharvl as3l tar tumcha sarkhe lok aajun help kartil mag dadagiri vadhel teva gu khayla naka yeu mns kade
महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो, किंवा NCP असो हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे. - राज ठाकरे
Tu nakki konachya bajune boltoys kalat nahiye
महारष्ट्र संपला २०२९ पर्यंत, आता बघा कसे प्रकल्प बाहेर जातात ते
किती आयले नी किती गयले!
महाराष्ट्र राहणारच!
नेत्यांनी फिकीर करण्याची गरज नाही. राज्याच्या स्वय्यते साठी आवाज द्यावा. हिंदुत्वाचा ठेका तर देशात लाखों नेत्यांनी घेतलाय.
पक्ष कोणताही असून कसं चालेल, भगवा हिंदुत्वाच्या आत्मा आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र भगवा राहणं आवश्यक आहे, म्हणून केवळ भगव्या रंगाशी "खरी निष्ठा" असणारी नैतृत्वच अत्यावश्यक आहेत व असतील. हिच काळाची आणि राष्ट्राची गरज आहे.
@@vinayakjadye4153पक्ष कोणताही असून कसं चालेल ??? भगवा हिंदुत्वाच्या आत्मा आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र भगवा राहणं आवश्यक आहे, म्हणून केवळ भगव्या रंगाशी "खरी निष्ठा" असणारी नैतृत्वच अत्यावश्यक आहेत व असतील. हिच काळाची आणि राष्ट्राची गरज आहे.
उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे
तुम्हाला खूप उशिरा समजले.
बाळासाहेब सोडून बाकीचे सगळे ठाकरे स्वार्थी आहेत
सगळेच सत्ते साठी स्वार्थी आहेत
@@vinodgaikwad5247 raj Thackeray aaj bhi bjp che magghe ubhaa ahe ...2019 mde bhi Raj Thackeray bjp sobt hota ...udhv thakrey haa nalayak ahe 😂😂😂
@@shree020 सगळेच नालायक आहेत
Raj Thakre For CM 2029 button
स्वप्नात का?
Not possible .....90% voting rural area madhe hote ... Ani tikade MNS chi kahich pakad nahi .
याच याच याच !! दिवसा स्वप्न पाहण्याची सवयामुळे मनसे आज शून्य आहे !
आणि लवकरच एंजिने हे चिन्ह पण जाणार आहे !
😂😂😂
ho barobar ahe
उद्धव ठाकरे कसे आहेत हे जेव्हढे राज ठाकरेंना माहीत आहे.... तेव्हढे कुणालाही माहीत नाही... त्यामुळे राज साहेब... उद्धव सोबत कधीच जाणार नाही...नाही...नाही.
कसे आहेत भाऊ ते जरा सांग बर
Rajsahebanni UBT sobat jaan mhanje jas Sharad Pawaraanni aadhi NCP congress fodun wegali banwun punha congress sobat janyasarakh ahe ... MNS mothi karayachi asel tar UBT Shivsenechi jaga ghyavi laagel ... Rajsahebanna hi te kalat asel ... fakt yogya wel milat nahiye ... kadachin pudhachya weli milel
राज ठाकरे गुजरात मध्ये जन्माला आले असते तर ते पंतप्रधान असते
राज saheb🥺🥺🥺
@@Rutikmesat839 चला महाराष्ट्राला एकदाचं कळलं कि सोनीया, नेहरू आणि बरीच मंडळी खरं तर गुथराथला जन्मलेली आहेत.
PM bana sathi ek meka cha rajya cha devesh kaada lagto sagyaa State laa respect dyava lgto ...modi pm ahe kaaran tylaa mahit ahe tho ek desha cha leader ahe ...aani jo desha cha leader asto tho kadhi swtache desha che State la vaait bolt nahi ...tho hamesha saglya lokana sobt gheun chltee ..the gujrat bihari Bengali krt nahi the fakktt aapan ek desh banadhav ahe asa narrative ni chltat mahnoon Narendra Modi PM ahe ...jeva modi gujrat cha CM hota Teva tho dusrya state cha lokana shive det nahvta ,aani dusrya dhrama cha lokana bhi tyaani kadhi shive dila nahi mahnoon aaj maximum voter modi laach vote deto 😅
एकदा महाराष्ट्र माझ्या हातात द्या .....जोक आहे हा.......अहो साहेब तुम्हाला मुंबई पुणे शिवाय महाराष्ट्र दिसत नाही........ तुम्ही फक्त एक मनोरंजन आहात हे लक्ष्यात घ्या....... खेड्या पाड्यात तुम्ही आहात की नाही हेही माहीत नाही..... तुम्हाला तुमच्या किल्ल्यावरून प्रजेसाठी खाली उतरून यावे लागणार आहे... आणि त्यांच्या शिवाय .. मनसे मधे .कोणालाच महा .ओळखत नाही ......FAN होतो राज साहेबांचा....पण त्यांनी जनतेचा कौल समजून घ्यावं लागेल😢 आणि actions घ्याव्या लागतील
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
Kai sambadh
Nustya ghoshna deun hot nahi
कोंग्रेसनी उध्दवजींचा गेम केला आणि
भारतीय जनता पक्षाने राज साहेबांचा 😒
100% 👍 एकदम बरोबर 🚩तुम्च्या सारख्या सामान्य माणसाला हे राजकारण कळते ते राजठाकरे यांना का कळत नाही? आम्हाला दुःख होते आम्ही मनसे चे मतदार होतो 🚩
राज ठाकरे यांच्या वर काय बितत असेल.🥺🥺🥺🥺🥺
💯राज उद्धव आता तरी एकत्र या ठाकरे नावाची ताकद दाखवा 💪🚩
अविश्वसनीय..! तुरतास एवढेच....🖊️
फक्त राज आणि उद्धव एकत्र आले ना की कुठल्या ही पक्षाची गरज नाही हे दोन पक्ष सगळ्यांना भारी आहेत जय महाराष्ट्र
True
@@santoshtembulkar107 मनसे भाजप बरोबर गेली असती तर महाराष्ट्रात योगीराज दूर नव्हते...
@@hemantshinde9873त्या साठी अहंकार सोडावा लागणार आणि तो काही सुटत नाही.....
दोघे भाऊ एकत्र नाही जनता कडून काय अपेक्षा मराठी माणूस इथेच हरला...
राज साहेब हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत आणि उद्धवस्त वाकरे हे मुस्लीम नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत.त्यामुळे हे शक्य नाही.
एका निवडणुकीने कोणीही संपत नसतो. शिवसेना ही एकच आहे, आणि ती म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना.
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नेतृत्वशैली जरी भिन्न असली, तरी महाराष्ट्रावर असलेलं त्यांचं प्रेम मात्र सारखं आहे. राज ठाकरेंचं आक्रमक आणि तडफदार नेतृत्व, तर उद्धव ठाकरेंचं संयमी आणि विचारी नेतृत्व-दोघांमध्ये त्यांची स्वतःची खास शैली आहे. जर हे दोन विचार एकत्र आले, तर महाराष्ट्रासाठी नक्कीच काहीतरी सकारात्मक घडू शकेल. जय महाराष्ट्र!" 🚩
एक आल्यावर ते पण वेगळं होऊन जाईल
हिंदुत्व हा ब्रँड आहे. कोणतेही आडनाव हे ब्रँड नाही..जो कोणी हिंदुत्व ब्रँड स्वीकारेल त्यालाच जनता स्वीकारेल मग आडनाव कोणतेही असो.
अगदी बरोबर बोललात ठाकरे म्हणजे च हिंदुत्व नाही......
बाळासाहेबांनी सुध्धा आधी इंदिरा गांधी ना समर्थन देउन बघितलं आणि जेंव्हा इंदिरा गांधी ने वापर करून घेतला तेव्हा हिंदुत्व घेऊन आले....1975 साली जेव्हा आणि बाणी लागली तेंव्हा इंदिरा गांधी यांच्या एका फोन वर बाळासाहेब नी लगेचच इंदिरा गांधी ना समर्थन दीले आणि नंतर ही जेंव्हा निवडणुक लागल्या तेव्हा शरद पवारांच्या प्रस्तावाला नकार दिला आणि इंदिरा गांधी ना अप्रत्यक्ष मदत केली......
राज ठाकरे परत उद्धव ठाकरे बरोबर गेले तर त्यांची आदोगती चालू झाली समझा!
महायुतीने राज ठाकरेंना बरोबर घ्यावे ही इच्छा!
जय हिंद, जय महाराष्ट्र!
जय भवानी, जय शिवाजी!
आता काय चालू आहे लय प्रगती केली त्यायने 😂 हुशार अस्तेल तर एक येतेन बाकी काही नाही
या निवडणुकीमध्ये राज ठाकरे साहेब महायुतीमध्ये गेले असते तर त्यांचं भविष्य खूप चांगलं झालं असतं
@@vrushalipatkar2096 त्यांचेच भांडण होऊ लागले जागा साठी राज ठाकरे यांना कुठ घेत बसता अस म्हणले असतील ते नुसते भाषणाला गर्दी होऊन काही नाही पाणी कुठ मुरतंय हे पण पाहावं लागणार आहे
@@abhisheksamindre5224ky bolych bhava 😂😂😂
मी कट्टर राज साहेब समर्थक आहे पण मी त्यांच्या माणसाला VOTE नाहीं दिलं कारण ते काय आमच्या तिथं येत पण नव्हता मनून BJP 🚩 ला दिलं.
आणि ते निवडून सुद्धा आले जर तेच vote jar आम्ही मनसे देल असतं तर ते तर येत नव्हतं आणि BJP पण येत नव्हती याचं कारण मुळे कोणी मनसे ला वोट नाही दिले
माझ आस मत आहे की साहेबांनी BJP संग जाव ❤❤
छान विश्लेषण आहे भावा
पण मुद्दा असा आहे की परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात किंव्हा दुसऱ्यांच्या राज्यात जाऊन त्यांचा नेता निवडता येतो .
मराठी माणूस स्वतःच्या राज्यात नेतृत्व हीन आहे …
आले एकत्र तर काय बिघडेल ?
Bal Thakeray is responsible for this situation. He sidelined Raj to allow Uddhav to be his successor. He let go many key people like Rane and didn't care while people leaving. Bal Thakeray only cared his family over his party and Maharashtra. Let's not ignore the truth.
प्रत्येकाचा काल असतो आज शिंदे चा आहे पूढच्या वेली मनसेचा असेल पण उद्धव सोबत गेले तर वाट लागेल मनसे पून्हा उभी राहील वेल द्या
16 वर्ष झाले पक्षाला तुमच्या कधी पासून काळ येयला त्याचा येड्या सारखं नका वागू दोघं सोबत आले तर टिकतेन 😂
देशात हिंदू विचारधारा bjp मुले एकत्र आहे
ठाकरे बंधूनी ह्या विचारधारेत यावे
आपण हिंदुत्वपेक्षा मोठे नाही हे त्यांनी समजून घ्यावे
Bjp शी दोघांनी जुळवून घ्यावे
दोघे एकत्र येऊनही काही फार फरक पडणार नाही
आमच्यासारखे कित्येक मतदार देश ,देव धर्म याचा विचार करू मतदान करतात
Bjp देशपातळीवर हे काम करते
कोणी स्वतःला मोठे समजून सवता शुभ निर्माण करू नये
ठाकरे बंधुमुळे हिंदू मत विभागात 9:33 असतील तर त्यांना लोक टांग मारणार
महाराष्ट्र हा विचार सोडून द्या देश आहे तर आपण आहे
धर्मो रक्षति: रक्षिता 9:33
महाराष्ट्र हा विचार सोडुन द्दा, मंजे काय। पिऊन आला की काय। 😡😡😡😡😡
माझे प्रामाणिक म्हणणे आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र येण्याची गरज आहे महाराष्ट्रासाठी जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@@sandeshshirke8098 💯 aktr ale pahije
एक जण भोंगे उतरवायचा मागे आहे आणि दुसरा waqf ल समर्थन देतोय. जनता दोघांना पण बाजूला फेकेल
महापालिका प्रचारामध्ये राज साहेबांनी काही न बोलता प्रचार करावा
Kahi nahi bolun prachar kasa hoto??
😂😂
मनसे पक्ष राज ठाकरेंमुळे सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमुळे वाढला सामान्य कार्यकर्ते कार्यकर्ते व नेते कमी पडले सामान्य लोकांकडे जाण्यात आता मनसेला फक्त एक नवीन डॅशिंग सामान्य चेहराच वाचवु शकतो 2029 ला किंवा महानगरपालिकेला
देशी पांडे
भाजपला महाराष्ट्र लुटायचा आहे, गुजरातच्या चरणी द्यायचा आहे याला फक्त ठाकरेच नडतात. म्हणूनच आधी ठाकरेंनाच संपवायचं हा खेळ समजून घ्या. मतविभाजन टाळा.
खरोखर उद्धव ठाकरे अणि राज ठाकरे दोघेही एकत्र येला पाहिजे
@@mirhusainali162 कधीतरी गोडाचं जेवायला एकत्र यायला काहीच हरकत नाही महाराष्ट्राला.
खरच राज साहेब आपण एकत्र याव या बाडगुळानी आपल्या मराठी माणसाचा गेम केला एक कोल्हापूर जिल्हा तिल आपला कार्यकर्ते साहेब जनते साठी याव लागल
अगदी बरोबर मनसे ने पुन्हा उभारी घ्यावी कारण ती धमक आहे मनसे राज साहेब मध्ये
नक्की पुढे बदल होईल मनसे महाराष्ट्र ठाकरे ब्रँड पुढे येईल
एवढा राग उध्दव साहेबांवर का दादा
तुमच्या मनात खूपच राग आहे त्यांच्याबद्दल
चांगल बोलण्या सारखं काय आहे udhav kade ha pan प्रश्न आहे ना 😢😅
Correct ✅
@@आगरीबॉय-छ8छ
आता बघा तुमच्या जमिनी कष्या परप्रांतीय घेतेत्त ते
तू चूतिया आहेस उद्धव ला ठार मारा तर. शिवसेना मोठी होणार
@@vinayakjadye4153 घायला तूपन घेऊ शकत आहे पण आम्ही दिल्या पाहिजेत ना 😆
ना सपनारा मानुस राज साहेब
माझ्या मनातल बोललास भावा 💯🙏
Dhanyawad dada❤pan nehmi Raj thackeray fan❤
Thackeray CM Button ❤
konta
🎉🎉🎉 उध्दव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यावे.
उद्धव ठाकरेंकडे महाराष्ट्राचा चांगलं होण्याची आवड नाही त्यांना फक्त पैसाच दिसते
लवकरच अमित ठाकरे मंत्री मंडळात दिसतील. मुंबई महानगर पालिका. ठाणे कल्याण.uti होणार. भाजप बरोबर
एवढं घडल्यानंतर ही ह्याच संभ्रमात राहून पक्ष वाढणार?
शक्य आहे
या दोघांमुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालाय
I am proud to be Sanatani Hindu. Jay ShriRam 🚩
मराठी माणसासाठी दोघा भावानी एकत्र आलच पाहिजे
शिंदे ची शिवसेनाला पक्षप्रमुख पाहिजे.. राज साहेब ठाकरे होणार ..🚩
एकत्र आले तर तुला त्रास होईल काय काय
Bhau Thakre ni kadhich ektr yenar nahit Ani yeu nhi sudha ❤
माफ करा पण राज साहेबांनी आतातरी राजकारणाचा अभ्यास करायला हवा बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कदापि जाऊ नये जसं छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजेंनी महाराष्ट्र धर्म आणि हिंदू धर्म साठी आपला अखंड आत्मा झिजवला तसंच राज साहेबाना कराव लागेल
He tried doing that, but in the end he helped Aditya penguin by fielding Sandeep Deshpande at Worli and cut the votes of Millind deora. Thackeray’s have only one job that they do best is extort money. That will go on .
म्हणजे साहेबाचा राजकारणाचा अभ्यास नाही अन चालले मुख्यमंत्री व्हायला 😂
बरोबर दादा ही वेळ उद्धव ठाकरेंच्या स्वार्थी वृत्तीने आणली
राज ठाकरे व ऊधटराव जर एकत्र आले तर राजकारण्यांचे प्रचड वाटोळे होणार.हे निश्र्चित
राज ठाकरे यांना जर भविष्यात सत्तेत राहायचं असेल तर शिंदे शिवसेना यामध्ये विलीगंन करून त्या शिवसेनेचे अध्यक्ष व्हायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी स्वतः एकनाथ शिंदे तयार आहेत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दोघांनी बसून हा प्रश्न लवकर मिटवायला पाहिजे उद्धव ठाकरे सोबत राज ठाकरेंना एकत्र होणं कधीही चांगलं नाही
शिंदे गट मोठा आहे ते आता असल्या लहान पार्टी ला सोबत घेऊन स्वतःच नुकसान नाय करणार..
Raj Thackeray 💥
प्रदीपजी तुम्ही खूप छान विश्लेषण करता धन्यवाद
मनातले सर्व गैरसमज काढून टाका ! यावेळेत हिंदु धर्मावर गद्दारांनी आणलेल्या संकटातून सर्व हिंदु समाज एकच आला. राजसाहेब आपले कार्य पुढेही समर्थ पणे चालू ठेवा !
राज साहेब शिंदें साहेब यांच्याबरोबर जातील पण उस्मान बरोबर जाणार नाहीत.
वेळ गेली की संपत सगळ
राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत आता तर चुकून येऊ शकत नाही कारण आदित्य ठाकरे नी दिशा सालियन नावाच्या मुलीसोबत 2020 मध्ये केलेले कृत्य
कोणते?
@@sitaramchodankar8372 दिशा सालियन नाव youtube वर search करा सगळी माहिती भेटेल
@@sitaramchodankar8372yedzave lok kahi pasrvtat😂😂
बरोबर आहे भाऊ ठाकरे साहेब एकत्र यावे ही विनंती आहे साहेब नाही तर ठाकरे घराण्याचा पाया खचला आहे राजसाहेब हात जोडून विनंती करतो ❤ जय महाराष्ट्र
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्र मध्ये बदल नक्की होईल.
कशाला पाहिजे घराणेशाही..... मग अमित मग आदित्य मग पुढे काय????
pradip bhau tumhala pan khup khup dhanyawad..tumhi pan lay mehnat keli hindu marathi manus la marg daakhavanya sathi.🙏🙏🙏.tumhala salute aahe
बदलापूरकर प्रकरण मध्ये मनसे मदत केली
महाराष्ट्रात ठाकरे अध्ययन संपला, ईगो म्हणा की काहीही म्हणा विषय बंद
राज ठाकरे यांनी स्वताचाच पक्ष राखावा
जरांगे पाटील.,. सामान्य नेतृत्व 🚩🚩🚩
मनसे ने आता भाजपा शिवसेना शिंदे सोबत अधिकृत युती करून एक नविन सुरूवात करावी... आणि नंतर पक्ष वाढला की... नंतर चा विषय नंतर बघावा...
पण आता सध्याच्या परिस्थितीवर विचार करावा...
Raj saheb Thackeray ni BJP sobat jave.... It's one option only in Maharashtra🚩 politics
लोकसभे प्रमाणे!
आता उददव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे दोघांच्या भविष्यासाठी गरजेचे आहे. कारण मतांची बेरीज केली तर आज मुंबईतील सर्व सीट दोघांच्या आल्या असत्या.
Shivnechi voting devide jhale bhau ..... calculation kel tar.
Tasa tar mag Fadanvis Uddhav Shinde mhanje BJP + Plus Orginal Sena ali tar clean sweep hoil like 2019 loksabha
त्या उद्धव च नाव नका घेऊ. तेवढी पण लायकी नाही त्याची
फायदा होणार फक्त ह्या वेळेस उद्धव ठाकरे कोंग्रेस शरद पवार सोडून झालेली चुक मान्य करून सोबत आले
तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता नक्की येईल
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखिल हीच इच्छा होती
#मनसे🚩
देवेंद्रजी आणि एकनाथजी कृपया भ्रष्टाचारमुक्त सरकारची खात्री करा कारण आम्ही तुम्हा सर्वांवर विश्वास दाखवला आहे मला विश्वास आहे की, जे आदेश दिले आहेत ते तुम्ही पूर्ण कराल.
Bahercha Samajvadi party 2 seat ghetlya Maharashtra madhe....! ani marathi mansacha paksha mnsla zero seat....dukhad ghostha ahe 🙄😑🥲
ठीक आहे उध्दव ठाकरे मुस्लिम मत भेटली म्हणता मग आता मुस्लिम मत BJP मध्ये गेली ना 😂😂 आणि अब्दुल सत्तार नवाब मलिक हे मंत्री आता BJP सरकार मध्येच होईल 😂😂😂
आज राज्यात शिंदे साहेबांची हवा आहे. राज ठाकरेंनी शिंदे साहेबांचा विरोध नव्हता करायला पाहिजे. शिंदें साहेब राज साहेबांना मान सन्मान दिला होता.
दादा तुम्ही कमाल आहात. तुम्हाला १००% पाठिंबा
1.93% मत पडली फक्त पूर्ण महाराष्ट्रात 😢
Uddhav thakre sahebana aatm parikshna chi khup jyast garaj aahe
हे एकत्र जर आले तर तुमच्या सारखे कसे संपतील तुम्हाला कळणार नाही
अधि उभाट्या पासुन संज्या ला बाजुला कारा......👈
मला bjp आली भारी वाटलं... मनसे हरली तेवढंच वाईट वाटलं... हे दोघे एकत्र यावे.. उद्धव ने काँग्रेस सोडावी... दोघेच एकत्र यावे
Sarve khote bolat aahat, eknath shinde mage ED chi notice hoti mahnun gele ...aata ajit pawar barobar sarkar madhe aahet,,,,he kasle hindutav ,,,,udhave thakre NCP barobar gele tar tumahala problem aahe..we always support udhav thakre...its happen in politics ...udhav thakre parat yetil...20 MLA aahet...
दादा हया अगोदर सुद्धा सांगितल होत की राज साहेबांनी शिंदे साहेबा बरोबर नाहीतर भाजपा बरोबर युती करायला पाहीजे म्हणजे युती बरोबर जायला पाहीजे एकपाने लढून नाही चालायच तिथूनच पुढे त्यांची वाटचाल होऊ शकते
Raj thakare ani uddhav thakare jevha ekatr yetil manase ani shivsena karyakartya madhe josh yeil mag yana dusrya kontyach pakshachi garaj lagnar nahi
बरोबर आहे पण ते शक्य नाही 😅
मी तुम्हाला आत्ताच बोलनार होतो,आपण भेटलो तेव्हा, एक विडीओ याविषयावर नक्किच बनवा🙏🙏
उध्दवकडे नेता म्हणून एकही गुण नाही
आता ह्यांच्या बायकाच हया दोघांना ऐकत्र आणू शकतात, महाभारत हे बायकामुळेच घडले आहे हे विसरून चालणार नाही
तळागाळातील लोकांमध्ये जान गरजेचं आहे लोकांमध्ये मिसळने गरजेचे आहे आणि हसत खेळत गोड बोलून लोकांना आपल्या सोबत घेणे गरजेचे जास्तीत जास्त वेळ ग्राउंड लेवल ला देणं गरजेचं आहे.
एक नविन सुरूवात करण्याची वेळ आली आहे एक अशी सुरुवात की महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात जाऊन आखा महाराष्ट्र पिंजून काढने गरजेचे आहे एकही गाव सुटला नाही पाहिजे
लोकांच्या हृदयात कायम हे लक्षात राहील पाहिजे . सोपं नाहीये पण अवघड ही नाहीऐ एक नवीन आत्मविश्वास एक नवीन चिन्हं एक दिलदार व्यक्तीमह्वत्व जे लोंक जवळून पाहतील ❤️ संपलो नाही सपंनार ही नाही एक अशी उंच उभारी घेऊन ऐईन.....🦅🚩
एकूण किती गावे आहेत? रोज एक प्रमाणे!
सगळे मुद्दे एकदम बरोबर 👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥कडक
हा माणुस फक्त भाजप चा चमचा आहे, तरुण मुलांनी वेळीच गा सापाला ओळखा आणि याच्यापासून लांब रहा.
राजसाहेबांनी फक्त हिंदुराष्ट्र हा अजेंडा घेऊन शिदेंसाहेब अजितदादांनी या साहेबांनी जे केलं तेच करावं भाजपमधे स्वतः च्या पक्षाच नाव घेऊन भाजपात जाव आणि अस्तित्व व पक्ष सुरक्षित ठेवाव.
Completely agree with you Bro. 👍
माझ म्हणण आहे की एकत्र याव आणि बीजेपी हद्दपार करावी
एकेकाळी शिवसेना महाराष्ट्रात मोठा पक्ष होता, पण लक्ष फक्त मुंबई मध्ये म्हणून लहान झाला.. नाहीतर बीजेपी फक्त supportive party asti..
मनसे चे मतदान कुठेही गेले नाही आहेत पण BJP ला मतदान हिंदुत्वसाठी करणं जरुरी होतं मनसे उमेदवार जिकू शकत नव्हता म्हणून एक होऊन हिंदुत्वला मतदान केल आहे लोकांनी
Ekatra yavch lagel
Nahitar donhi paksh sampnar
Samorchya kalat
येऊ पण नये राज ठाकरे खूप जिद्दी आहेत
राज साहेब आणि उद्धव ....ह्या दोघांचा मतभेद पटू शकत् नाही.
ह्यांची सत्ता हातात आहे तरी बाहेर शोधात आहेत
ही वेळ संपलेली आहे दोघेही मूर्ख आहेत दोघांनीही आपल्या हाताने स्वतःचा करेक्ट कार्यक्रम करुन घेतला आहे
आता मुंबईवर उत्तर भारतीय व गुजराती राज्य करतील हे निच्चीथ झालं........ मनसे चा जो धाक होता तो ही आता कमी होईल..... मराठी माणूस पैशापुढे हरला आहे. आणि आता मुंबईत जुनी म्हण मुंबई तुमची भांडी घसा आमची ही सत्य ठरेलं हे नक्कीच.... 🙏🙏
आता शहा मोदी च्याच कब्जात आहे.
अगदी बरोबर आहे. एकत्र येण्याची आवाश्यकता नाही.
Raj Ani uddhav ektra nko yeude ase comment kartat te BJP Ani Shinde Sena che member ahet
Tech bhai sagli mili bhagat 😂😂
भावा खर मस्त बोलतोय असखलीत बोलतोय मानलं
भावा
MNS cha swag ch vegla ahe.... Gire to bhi tang upar 😂😂
Amcha raja aala pahije .. only raj saheb .. ❤