आजीच्या पद्धतीने बनवा पावसाळ्यात तोंडाची चव वाढवणारी कुरकुरीत बटाटा भजी|मिर्ची भजी |गावरान एक खरी चव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • पावसाळा सुरु झाला कि हमखास आठवणारा पदार्थ म्हणजे भजी , त्यातील सर्वात आवडता म्हणजे कांदा भजी , बटाटा आणि मिरची भजी , म्हणून आज बघूया भजी कशी बनवायची , धन्यवाद .
    #bataamirchibhaji #gavranekkharichav
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...

Комментарии • 320

  • @rajeshridhinge8867
    @rajeshridhinge8867 3 года назад +38

    किती गोड गं आजी तू 😘😘❤️ तितक्याच छान तुझ्या रेसिपीज सुद्धा. तुला उदंड आयुष्य लाभो आजी🙏🙏

  • @ujjwallagad1464
    @ujjwallagad1464 3 года назад +24

    सुगरण आजीला उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा😊

  • @anuradhapatil5395
    @anuradhapatil5395 3 года назад +23

    भजी मस्तच !!शेत भारी आहे तुमचं.आजी खूप छान जुनी आठवण सांगितला!अशाच गॉड आठवणी ऐकायला आवडतील.....मेतकूट रेसिपी please करून दाखवा..

  • @yogitamalpekar5943
    @yogitamalpekar5943 3 года назад +2

    खूपच चविष्ट झाली भजी आजी आणि काकू तुम्ही बटाटा काप पण किती सहज बारीक कापले सूंदर

  • @supriyascookinglifestyle9811
    @supriyascookinglifestyle9811 3 года назад +8

    कोडोली माझे आजोळ आहे. मी कित्येक वेळा कोडोली च्या गुरुवारच्या बाजारात आजी सोबत जायची.खुप छान केली आहेत,भजी अगदी बाजारात मिळतात तशी. आम्ही पण भजी खायला येतो.👌👌

  • @bhagyashreebherane2226
    @bhagyashreebherane2226 3 года назад +3

    Mala तुमचे video पाहायला खूप आवडतात...किती शांत आणि समाधानी जीवन आहे तुमचं...🙏

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 3 года назад +3

    खरंच आजी ते दिवस परत येणार नाही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आजी जुन्या आठवणी सांगत जावा आएकयला मस्त वाटतात

  • @suvarnadeshingkar5908
    @suvarnadeshingkar5908 3 года назад +11

    खूप छान आजी, मी सगळी रेसपी नेहमी पाहते. आई व आजी, मामी, सगळ्याची आठवण येते. आजी मातीची भांडी कोठे मिळतील.👍

  • @amolkhese
    @amolkhese 3 года назад +2

    भारीच बनला आहे आजचा video. Thanks
    आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 2 года назад +1

    सुप्रभात नमसकार ताई आजी खुप सुंदर भजी मिरची आणि बटाटयाची एकआजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @akankshachaudhari8130
    @akankshachaudhari8130 2 года назад

    Tumhi dakhvlyapramane me banvlel recipe ghartlyana aavdlya khup chan.gavran naad खूपच सुंदर

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 2 года назад

    फारच मस्त मस्त मस्तच,
    अगदी तोंडला पाणी सुटले बघून.....tempting 😋

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад

    काय मस्त कुरकुरीत बटाटा आणि मिरची भजी केली आहे...खूपच टेस्टी...पावसाळ्यात खायला मजा येते..दोघी सुगरणी आहात...

  • @meeraparanjape3520
    @meeraparanjape3520 2 года назад

    आजी आणि ताई नमस्कार तुमच्या रेसिपी आवडतात.
    तुमचं शेत भाजीचा मळा बघायला खूप आवडत.
    तुमची स्वयंपाक ची भांडी पाट्या वरच वाटणं खूप छान वाटतं आजी खूप काम करतात

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 3 года назад +2

    नमस्कार आजी आणि काकी खुपच मस्त बटाटे आणि मिरची भजी. 😋😋😋👌👌 आजी माझ्या आजीच गाव कोडोली आहे आम्ही गुरुवारच्या बाजारात फिरायचो आजी बरोबर खुपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या आजी तुमच्यामुळे. खुपच गोड आहात तुम्ही दोघीही खुपच छान 👌👌👌🙏🙏🙏♥️♥️♥️

  • @md9554
    @md9554 3 года назад +7

    मस्त अशी रेसिपी..👌काकू आणि आजी तुम्ही दोघी पण खूप गोड आहात..😊

  • @sachinkamble123
    @sachinkamble123 3 года назад +1

    स्वतःच्या गावाचं कोडोलीच नाव ऐकल्यावर खूप छान वाटलं. आजी तुमचं बोलणं खूप गोड आहे. "लेकरांनो"! सगळे व्हिडिओ छान.

  • @swatikulkarni8563
    @swatikulkarni8563 3 года назад +1

    Ajji tumhi balanno ..... mhanalat ki khup chaan watata

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shirishtopare777
    @shirishtopare777 3 года назад +3

    अतिशय आवडता कार्यक्रम.. आजी आणि मावशी झिंदाबाद

  • @meenayt9970
    @meenayt9970 3 года назад +4

    she's so cute dadi

  • @sangitakadam3647
    @sangitakadam3647 3 года назад +3

    आजी खुप छान बोलता तुम्ही love you aaji

  • @pournimamhaskar7484
    @pournimamhaskar7484 3 года назад +1

    खूप छान भजी आहे

  • @priyankadhok8966
    @priyankadhok8966 3 года назад +1

    खूप छान रेसिपी. आजी तुमच्या पूर्वीच्या पद्धतीच्या गावरान रेसिपी मला खूप आवडतात आणि गावरान जीवनशैली सुध्दा. 👌👌👌😘😘😘😘😋😋😋

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 3 года назад +2

    वा आज्जी खुपच तोंडाला पाणी सोडणारी रेसिपी

  • @vidyavirkayade9453
    @vidyavirkayade9453 3 года назад +1

    Tumche shet khup chan ahe tumhi shetat vdo kadta na tey phar chan vatate bagaiyala shahrat hey vatavaran bagaiyala pan milet nhi. Mst bhaji 1 no👍👍

  • @sudhabadge2648
    @sudhabadge2648 2 года назад +2

    Chan bhaji aaji👌👌🌹🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @sandipawasarmal8614
    @sandipawasarmal8614 3 года назад +4

    नेहमी वाट बघत असतो आपल्या विडिओ ची, मस्त

  • @ashajagdale275
    @ashajagdale275 3 года назад

    १ नंबर मस्त धन्यवाद

  • @namratakadam5099
    @namratakadam5099 3 года назад +1

    आजीच्या हातचीभजी खूप छान

  • @prabhamurthy5747
    @prabhamurthy5747 2 года назад +1

    Aderniya mavashi ani vahininna maza namaskar aapan dakhavilele barecha padarth mi karun pahile pharachh chhan jhaley doghanna dhanyawad ani namaskar🙏👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , खूप छान वाटले कि तुम्ही आमचे पदार्थ करून बघता

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 года назад

    Tumchi bhandi mala khup awdtat

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 3 года назад +7

    अगदी सुगरण आहे दोघी मायलेकी ..आजी तुमच्या परिवारा मध्ये कोण कोण आहे ते दाखवा तरी ...

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 3 года назад +1

    Tai Ani aaji khoop chan banavli batata bhaji Ani taleli mirchi bhaji.khoop khoop chan tai Ani aaji.

  • @meenapatil7762
    @meenapatil7762 3 года назад

    बटाटा भजी ला तिखट व जीरे पूड का घातले नाही मी पण कोल्हापूर ची आहे पण आता पुण्यात आहे आपली भाषा ऐकायला छान वाटते पारंपरिक रेसिपी दाखवा आजी मस्त बोलतात रेसिपीज नेहमी पहाते आवडतात धन्यवाद 👌👌🙏🙏👍

  • @vijayanaik110
    @vijayanaik110 3 года назад +1

    लई भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @supriyayadav8972
    @supriyayadav8972 3 года назад +1

    Aaji tula baghun mazi aaji aathavli g
    Tula khup khup aayushya labho

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 года назад +1

    लई भारी झाली आजी भजे 👌👌

  • @archanatadke1898
    @archanatadke1898 3 года назад

    Aaji mala tumhi khup aavdta tumhala baghitla ki mala mazya aajichi aathvan yete tumchya saglya recipe me baghte khup chan

  • @aboli.9072
    @aboli.9072 3 года назад +1

    Khoop mast👍dhanyavad aaji aani mavshi👌god bless u🙏🙏

  • @vidyavedpathak6520
    @vidyavedpathak6520 2 года назад

    Khup chan bnvta recipe mla khup khup aavdtat aani mi krte suddha

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 3 года назад +2

    Khup chan zali aahe aaji 👍👍

  • @urmilajagtap3229
    @urmilajagtap3229 2 года назад +1

    Khup chan aajji 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @everythingispossible8571
    @everythingispossible8571 3 года назад

    मस्तच आजी
    तुमची कांदे भजी रेसिपी बगून आमचा घरी माझी बायको भजी अगदी मस्त करते
    खरोकर तुमचा मुळे घरी चांगली भजी खायला मिळतात...
    आजी खरोखर आभारी आहे.....

  • @tukarampawar5076
    @tukarampawar5076 3 года назад +4

    आजी तुम्ही किती कष्टकरी

  • @vandanamaske930
    @vandanamaske930 3 года назад +1

    Khupch Sunder aai

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 3 года назад +1

    ताई व आजी भजी खुप छाण👌👌👌👌

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 года назад +2

    ताई आणि आज्जी खुपच छान भजी केली आहेत👌👌😋😋🙏

  • @prabhudasshinde4662
    @prabhudasshinde4662 3 года назад +1

    आई चे काम फारच स्व छ आहे

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 2 года назад +1

    Lay bhari taste recepi 👍🏻😋😋 ek number

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 3 года назад +1

    अहा! मस्तं

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 3 года назад +2

    खूप छान 😋😋

  • @siddharthchavan8039
    @siddharthchavan8039 3 года назад

    खूप छान

  • @sushmakaleti4750
    @sushmakaleti4750 3 года назад

    Aaji tumchya saglyach receipe mast 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini 3 года назад +2

    भजी तर मस्तच 👌

  • @indiatouk29
    @indiatouk29 3 года назад

    *Ajinna ani kakunna khatana baghun recipe purn zali asa vatat.❤️🤗👌🙏*

  • @sangitakomare3795
    @sangitakomare3795 2 года назад

    Lay bari aaji tumchi recipe maaza aaji chi aathven aali

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @snehal2491
    @snehal2491 3 года назад +1

    khup chhan aaji khup mast 👌

  • @jyotikanpile4668
    @jyotikanpile4668 3 года назад

    वा खुप छान आजी .

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 3 года назад

    आजी व ताई आपली बटाटा भजी व मिरची भजी एकदम मस्त आवडली

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 года назад +1

    वा...विळीवर बटाटी अगदी पातळ कापली आहेत.

  • @snehanagpure1758
    @snehanagpure1758 3 года назад +3

    Tumchya shetatli hirval mantramugdha karnya sarkhi ahe , khup sundar.

  • @bhushanpatil9034
    @bhushanpatil9034 3 года назад +1

    भजी मस्त

  • @vaishaligholap4184
    @vaishaligholap4184 3 года назад +1

    Kharch aji tumchi bhasha lay
    Aavdat bar ka pan aji khup chan
    Recipe sangata amchi gavakade
    Bhasha ashish ahe tumhi khup chan
    Ahat tumchi family khup luky
    Ahe tumchya sarkhi sugaran aji ahe.
    🙏🙏🙏😀💞

  • @shwetamandale6938
    @shwetamandale6938 3 года назад

    Khup chan recipe aste Aaji tumchi khup mast.........

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 года назад +1

    मस्तच!!! पाणी सुटलं तोंडाला !

  • @kolhapuri_recipe
    @kolhapuri_recipe 3 года назад +2

    1 नंबर आजी, विडिओ मस्तच

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 года назад +2

    Waw apratim aaji mast recipe

  • @dhanashreepatil84
    @dhanashreepatil84 3 года назад +1

    Tondala pani sutal aaji.... Ekach no.

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 года назад +2

    आई, आजी नमस्कार 🙏 बटाटा भजी मस्तच लाजवाब 😋😋👌🏻👌🏻आजी किती छान बोलतात जुन्या आठवणी सांगितल्या खूप भारी वाटले एकूण 😊😊👍🏼

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 3 года назад +1

    Aaji tumhi kasha ahat o.tai tumhi Ani aaji swatachi kalagi ghet ja.ani roj ase chan chan video takat ja.aaji khoop khoop avdli tumchi receipe

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 3 года назад

    Wowkhoop chan masch

  • @seemaambelkar3856
    @seemaambelkar3856 3 года назад

    Aaji khup mast aahat tumhi mala pan khup aavadat tumchi recipe

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 3 года назад

    Bhaji khupach chhan zali ajji 🙏🙏

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 года назад +4

    आज्जी🙏
    पावसाळ्यात भाजीचा बेत उत्तम 😋

  • @reshmawatkar7357
    @reshmawatkar7357 3 года назад +2

    Khup chan recipe asatat Mala khup aavdatat thank you for sharing 😊

  • @shitalkolekar4340
    @shitalkolekar4340 3 года назад

    Khup chan aajji. Aajji chi aathavan aali

  • @shilpapatil7015
    @shilpapatil7015 2 года назад +1

    खुप छान👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shubhadapawar7520
    @shubhadapawar7520 3 года назад

    खूप छान . तोंडाला पाणी सुटले.तुमचे शेत सुंदर आहे. 👍👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Mastach Aajji aani kaki

  • @shreeyasalekar1508
    @shreeyasalekar1508 3 года назад

    मस्त

  • @siddharthgangawane784
    @siddharthgangawane784 3 года назад

    छान

  • @RHPawar-ig4oj
    @RHPawar-ig4oj 3 года назад +1

    Khup chhan ....Tumhi aajjinna pn he video dakhvta ka?dakhva tyannahi.
    Tumhi aajchya kalat aajche aani junyache khup chhan combination kele aahe.very good.
    Agodar tumhi dakhvleli kanda-bhaji mi banvli hoti...gharat sarvanna khup aavdli.

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Год назад

    Ak number

  • @priyankajadhav3898
    @priyankajadhav3898 3 года назад

    खूपच छान

  • @sanikabhote8104
    @sanikabhote8104 3 года назад +1

    आजी खुपच छान मस्त

  • @manasij203
    @manasij203 3 года назад

    Mast aaji khup chan recipe dakhavli . NAMSKAR TUMHALA

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 3 года назад

    Mast recipe kaku. Khup
    Chan vatala pahuna.

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 года назад

    वा मस्तच 👌

  • @tejaspawar5183
    @tejaspawar5183 3 года назад

    Khupch chan aaji aani tai .mast aahet tumchya all recipee

  • @ramabaiwagh8552
    @ramabaiwagh8552 3 года назад

    मस्त भजी

  • @pratibhatapkir522
    @pratibhatapkir522 2 года назад +1

    आजी खुप गोड आहे 😘😘😘😘😘माझी आजी पण आशीच आहे 😘😘😘😘😘love you aajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @pratibhasawant4263
    @pratibhasawant4263 2 года назад +1

    फुलपाखर दाखव आजी

  • @aishupatil7908
    @aishupatil7908 3 года назад +7

    ❤️❤️❤️nice

  • @nerdysquidward7018
    @nerdysquidward7018 3 года назад

    1 no

  • @NurvijasCuisine
    @NurvijasCuisine 3 года назад +1

    khup chaan

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 года назад

    Bhaji recipe akdam chhan aahe ,TNX to aaji and aai, for testy bhaji,👌👌👍😋

  • @neelimapatil1092
    @neelimapatil1092 3 года назад +1

    bhaji mastch 😋

  • @varshalullani5884
    @varshalullani5884 3 года назад +1

    Mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @trueworld199
    @trueworld199 3 года назад

    आजी तू किती गोड आहेस ग. तुला बघून मला माझ्या आजी ची आठवण येते❤️❤️❤️🥰🥰🌹🌹

  • @arundhatigangal5670
    @arundhatigangal5670 3 года назад +2

    Shet mast aahe tumche