आजीच्या पद्धतीने बनवा तोंडाची चव वाढवणारी मुगाची खमंग मसाला पुरी | मसाला पुरी |Gavran ek khari ch

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 248

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  3 года назад +11

    Watch all videos - playlist
    ruclips.net/video/DfW96uR_R34/видео.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 3 года назад +15

    पुर्‍या, सासू - सूनेची जोडी १ नंबर.
    प्रत्येकाला उतार वयात असे समाधानाचे दोन घास मिळायला हवेत.

  • @revannathkanawade65
    @revannathkanawade65 2 года назад +1

    ताई ,तुमचे कडील मातीची भांडी सुद्धा खुपच सुंदर हाईती.

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 3 года назад +14

    खूप छान मुगाची पुरी आजी आणि ताई अगदी सुगरण आहे .आजीची ओवी लयभारी वाटते ऐकायला ....👌👌👌👌👋👋

  • @archanakhairkar8605
    @archanakhairkar8605 3 года назад +5

    किती सुगरण आहात काकू तुमी कामात

  • @anithashreenivas6534
    @anithashreenivas6534 3 года назад +11

    Long Live Ajji , she is so adorable and loving this Show... Lots of love from Bangalore 💕👍🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад +3

    छान पुऱ्या झाल्या आजी..काम करताना ओव्या बोलतात ते ऐकून मस्त वाटते..मस्तच....

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 2 года назад +1

    खूप छान शेती आणि फ्लावर. शेती बघून डोळ्यानां खूप छान वाटलं आणि पूरी सुद्धा छान.

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 года назад +6

    Aaj inchi sangnyachi paddhat khupach chhan aahe ,purya delicious,👌👌 👌❤️

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 года назад

    आजी आणि वहिनी तुम्ही छान पद्धतीने पुऱ्या बनवल्या मी नक्की करून बघणार प्रवासात ह्या जास्त उपयोगी आहेत, टिकणार म्हणून प्रवासाला नेण्या साठी करणार धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @IBornSupreme
    @IBornSupreme 3 года назад +2

    पुऱ्या आणि आजींची गाणी दोन्ही मस्तच...👌🏻👌🏻👌🏻

  • @kalpanadeshpande1414
    @kalpanadeshpande1414 3 года назад +2

    खूप छान झाल्या आहेत पुर्या,नवीन आहे पदार्थ, मस्त

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 3 года назад +4

    खुप, चांगली,झाली, रेसीपी,आजी😋👍🌹

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 2 года назад +1

    नमसकार आजी ताई मुगाचया पूरया मसत आजीच गाण पण भारीच बाई कीतीसुंदर सगळ छान छान बडीया ओके एक आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 3 года назад +5

    आज जरा आजी छान दिसल्या बरे वाटले.ताई खूप छान बरका रेसिपी . दानोळी त आमचे बरेच पाहुणे आहेत .आलो की भेटायला मला नक्की आवडेल .तुम्ही खूप नशीबवान आहात जी अजून आई सोबत राहता येत.

    • @rupalikole9221
      @rupalikole9221 3 года назад

      आजी कुठ आल हे दानोळी गाव कोणता जिल्हा

    • @priyakolekar2019
      @priyakolekar2019 3 года назад +1

      @@rupalikole9221 हे गाव कोल्हापूर जिल्यातील शिरोळ तालुक्यात आहे.

  • @sheetaljadhav9513
    @sheetaljadhav9513 2 года назад +1

    अतिशय छान आणि आजीची गोड ओवी
    म्हणजे दूधात साखर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatikulkarni8563
    @swatikulkarni8563 3 года назад +3

    Before watching your video I give thumbs up

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 года назад +5

    खूप छान खमंग पुरी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 года назад +1

    आजींचं आणि ताईंचं खूप कौतुक . किती साध्या, सोप्या पद्धतीने तुम्ही गावरान recipes दाखवता !! तोंडाला पाणी सुटतं . तुमचं शेत पण किती छान आहे !! हिरव्यागार ताज्या भाज्या बघून खूप मस्तं वाटतं .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pallavinalawade2488
    @pallavinalawade2488 2 года назад +1

    Khup Chan Ajji ani Kaku , Thank you Chan Recipe dakhavlyabaddl

  • @radhamasurkar4701
    @radhamasurkar4701 3 года назад +3

    आजीच एक्दम मस्त गाण झाल.... आजी la भेटायची खूप इच्छा आहे

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 2 года назад

    मस्तच बघूनच तोंडाला पाणी सुटल 👌👌👌

  • @sanchibankar2866
    @sanchibankar2866 Год назад

    मला तुमचा पाटा आणि वरवटा खुप आवडतो आणि तुमच्या रेसिपी सुध्दा👌👌

  • @preetipimpalgaonkar4595
    @preetipimpalgaonkar4595 3 года назад +3

    नमस्कार मंडळी तुमच् सर्व शेतं बघायला खूप छान वाटत. मावशी, आजी ची रेसिपी आवडते, गवराण चव घेण्याची इच्छा आहे.तर आम्ही कधी आले पाहिजे . मावशी तुम्ही खूप छान बोलतात .तुमचे मातीचे भाडी खूप छान आहे. आम्ही लंडन मध्ये राहतो. हिरवी शेती बघायला खूप छान वाटत भारतात आल्या सारखं वाटतय.

  • @nandiniballoo2157
    @nandiniballoo2157 3 года назад +9

    Happy to see your vedeo like the way you cook with Aji.long live marathi i'm from Mauritius a mauritian marathi.

  • @amrutaphadke5716
    @amrutaphadke5716 3 года назад +2

    Khupch Chhan mast vatla ha puricha prkar

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +5

    तूमची रेसिपी तर छान असतेच,पण तूमचं हिरवगार शेत मला खूप आवडलं बघा. आपलं गाव कुठलं ते सांगा ना आजी. प्रत्यक्ष आपली भेट घेता येईल.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 2 года назад

    आजीच्या ओव्या खूप भारी. देव आजीला उदंड आयुष्य देवो.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rijwanaattar49
    @rijwanaattar49 3 года назад +1

    Tumchya recepy sadhya simple astat tyamule khup aavadyat

  • @ulkabadave218
    @ulkabadave218 3 года назад +1

    आजी व मावशी पुर्‍या खुपच छान व पौष्टिक झाल्या आहेत. रंग पण छान आला आहे पुर्‍यांना! आणि सोडा इन्हो मैदा हे काही न वापरता छान केल्या आहेत.

    • @pushpagawade5755
      @pushpagawade5755 3 года назад

      आजीताईखुपछानवातावरणातराहाताखुपशुभेचछा

  • @gayatri2081
    @gayatri2081 3 года назад +4

    Nice different recipe, will try for sure

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 3 года назад

    ताई व आजी किती नशिबवान आहात सर्व शेतातील भाजी 👌👌 आजीने डाळ धुवायला कसे पाणी येत होते किती सुंदर अप्रतिम बनविले पाणी येण्यासाठी फुल छानच होती आजी या वयात पण कामे करतात सॅल्युट आहे तुम्हाला किती निसर्ग रम्य वातावरण सर्व भाजीपाला धान्य शेतातील खूप छान. आणखी कितीही लिहिले तरी कमीच आहे 👌👌👌👌 पुरी एक नंबर ताई आजी.

  • @mangalundre7939
    @mangalundre7939 2 года назад +1

    खुपच छान अप्रतिम सुंदर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @snehalvickysonkamble9993
    @snehalvickysonkamble9993 3 года назад +2

    मला तुमच्या शेतात फिरायला यायचं आहे कधी येऊ फलाॅवर शेती खूप छान आहे आणि पुरी तर एकदम झक्कास सुपर 👌👌👌👌😋😋😋😋😋😋

  • @sujalnarsale6040
    @sujalnarsale6040 3 года назад +2

    Aaji khup chan aahet aani tyanch gane pan

  • @rekhadeshmukh7715
    @rekhadeshmukh7715 3 года назад +4

    आजी मावशी खूपच छान झाल्या पुरी. तुमची भांडी खूपच छान आहे कुठे मिळेल 🙏🙏

  • @shilpasarwade2926
    @shilpasarwade2926 3 года назад +4

    आजी तुम्ही किती गोड आहात, तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात, तुमचे शेत खूप छान आहे, ज्या पध्दतीने तुम्ही सर्व दाखवता ते खूप मस्त वाटते, आम्हला पण तुमचे शेत पहायला खूप आवडेल

  • @maturaokale4413
    @maturaokale4413 3 года назад +4

    I am feel she is my Aaji bcz I don't saw my grandmother Love u Aaji❤❤

  • @neetaram3542
    @neetaram3542 2 года назад +3

    आजीला चरणस्पर्श नमस्कार प्रेमानी...एव्हढे प्रेमानी सर्वाना लेकरानो,बाळानो हाक मारतात...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @blossom_4849
    @blossom_4849 2 года назад +1

    Tumhi khup Chan samajawun sangata thanks from thane

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 года назад +1

    आई. ताई 🙏🙏मुगाच्या पुर्या खपच छान झालेत.तुमच शेत खुपछान आहे.🙏🙏

  • @SmKatta
    @SmKatta 3 года назад +1

    Aji ❤️ase ashirwad mla pn de g 🙏

  • @anjalinamariyan5767
    @anjalinamariyan5767 2 года назад +1

    Aaji mast kha , swast raha anii ashach ovya aikvat Raha 🙏❤️😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal4654 3 года назад +1

    Maushi me mugachya dalichya purya nakki Karen. Khup mast recipe dakhavli

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 года назад +4

    छान खमंग पुरी😋
    आज्जी धन्यवाद 🙏

  • @rajuworld3752
    @rajuworld3752 3 года назад +12

    तूमची family दाखवा plzz🙏🙏

  • @priyadayanandchaugule7181
    @priyadayanandchaugule7181 3 года назад +2

    १ नंबर आजी झकास

  • @sujataskitchen8144
    @sujataskitchen8144 3 года назад +2

    Khuppppppppp chann ,,,,,Aaji khup Cute Ahai

  • @saigujale9540
    @saigujale9540 3 года назад +2

    Ajji khupch chan ovi gayli mi yallamachi jogatich ahe

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 2 года назад +1

    Khupcha chan aajji kaki ek number

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 3 года назад +3

    खरच खूप छान पुरया दिसतात आणि तुमच शेत पण छान आहे.

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 3 года назад

    Yala mug ghatlelya tikhat mithachy purya mhanu pravasat tiknari khuskhushit chan 👍👍

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад +1

    तुमचं शेत हिरवेगार, छान आहे

  • @nandinipawar7239
    @nandinipawar7239 3 года назад +1

    Mast mla tumchya recipe khup awdtat 👌👌👍👍

  • @zaidbagwanbagwan9043
    @zaidbagwanbagwan9043 2 года назад +2

    wow aajji great recipe 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sanyuktawagholikar6390
    @sanyuktawagholikar6390 3 года назад +1

    Tumchi sheti ashich fulat raho!!! Tumhala khup khup shubhechchha!!!!

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 3 года назад +1

    आजी व कांकू तुम्ही रेसिपी आपुलकीन प्रेमाने सांगता तुमचं फ्लाँरवच शेत पण छान

  • @umakhapre6192
    @umakhapre6192 3 года назад +2

    अगं बाई किती छान प्रकार आहे हा🤗😋

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 3 года назад +3

    Very nice

  • @dattashreedeore899
    @dattashreedeore899 2 года назад +1

    खूपच छान आजी. लय भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 5 месяцев назад

    आजी पदार्थाची चव घेताना पाहिलं की खुप समाधान वाटत, माझ्या आईची आठवण होते. आजींना साष्टाग नमस्कार. ताई तुम्हास ही प्रेमळ नमस्कार. 🙏🌹

  • @sonygangode4723
    @sonygangode4723 3 года назад +2

    खुप छान आहे 👌

  • @nandakakade236
    @nandakakade236 3 года назад +1

    Aaji Mast puri zali tumche gave konte

  • @balajichougale1701
    @balajichougale1701 3 года назад +2

    khup sundr dish aahe keep it up

  • @unicorn6386
    @unicorn6386 3 года назад +1

    Tumchya recepies khup khup Chann aahe Moushi ani aaji

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 года назад +4

    लई भारी केल्या आज्जी पुऱ्या 👌👌

  • @snehalvickysonkamble9993
    @snehalvickysonkamble9993 3 года назад +2

    मी पण असचं करते पुरी झाकन ठेऊन

  • @KusumSharma-gi7bx
    @KusumSharma-gi7bx 2 года назад

    खूप चविष्ट,,🙏🙏

  • @peace8461
    @peace8461 3 года назад +5

    आजी खूप छान

  • @swatisapkal1301
    @swatisapkal1301 3 года назад +1

    तुम्ही दोघेही छान जेवण शिकवतात. मी तुमचे पदार्थ घरी बनवते. उत्तमच होताच.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishachauhan102
    @manishachauhan102 3 года назад +1

    खरच खुप छान आहे 👍👌😋

  • @Sam_441
    @Sam_441 3 года назад +1

    Mast puri okthank 🙏👍👍👍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 года назад +1

    खुपच छान!

  • @vrindadeshpande7277
    @vrindadeshpande7277 2 года назад +1

    Mast!! Tai, ani ajji,khup chavist 👍
    👍👍🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 3 года назад +1

    Khup khup chan
    Aamhi nakki karu

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 3 года назад +2

    हॅलो खुपच छान मस्त मुगाची पुरी एकच नंबर वण तुम्ही दोघी खुप आवडतात मला एक आजी सोलापूर ओके

  • @epicgaming22411
    @epicgaming22411 3 года назад +2

    खूप छान,,👌

  • @saigujale9540
    @saigujale9540 3 года назад +2

    Aai yallamach nav ghetal mla khup chan watal aai ani akka

  • @asmitajoshi231
    @asmitajoshi231 2 года назад +1

    Mastch

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @spj8686
    @spj8686 2 года назад +1

    Mastach recipes asatat.....tumach shetahi mast ahe....smart farming...aaji ani tai sasawa suna ahet ka? Bonding ekdam bhari ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shamapathak8071
    @shamapathak8071 3 года назад +1

    Tumcha kde sagla aahe mahnun thumhala kasala garva nai.. Ulat khup sadhe aahat.. Manuski japun aahat.. Kashtalu aaht sagle🥰🙏🙏

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 3 года назад +2

    Mast...khamang..nakki try karanar...dhanyavad aaji, mavashi

  • @ashwineesalve7758
    @ashwineesalve7758 3 года назад +3

    Tai plz savali madhe basat ja na..unha madhe tras hoel..kiti unh ahe

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn Год назад +1

    मस्तच

  • @alkamagdum6324
    @alkamagdum6324 2 года назад

    Recipe mast

  • @jayamore5416
    @jayamore5416 2 года назад +1

    Khupch chan...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar 3 года назад

    मस्तच खुसखुशीत

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад +1

    पुऱ्या छान झाल्या

  • @BhagyashriGodbole-b1s
    @BhagyashriGodbole-b1s 8 месяцев назад

    Kaku tumhi kiti Chan swaypak karta parfect aaji😅

  • @snehanagpure1758
    @snehanagpure1758 3 года назад +1

    Waah mast ch puri

  • @sangeetrajput2350
    @sangeetrajput2350 3 года назад +1

    Khup chan aaji aani kaki💫💯😋😋

  • @neelamjadhav4571
    @neelamjadhav4571 Год назад +1

    आजी👌🏻👌🏻🤩😊

  • @shitalpatil2829
    @shitalpatil2829 2 года назад +2

    पुऱ्या छान झाल्यात...
    आजीच्या हात चे नवीन नवीन पदार्थ खायला येणयाची खूप इच्छा आहे.
    आम्ही कोल्हापुरात राहतो..
    तुमच्याकडे काही राहण्याची सोय आहे का?
    सोय असेल तर किती लोकांची आहे?
    एक दिवस सुट्टी दिवशी येऊ..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      Will share all details very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @saritashelke1797
    @saritashelke1797 3 года назад

    Aai ani tai tumchya gavache nav kay khup chan

  • @sarojgatkal2410
    @sarojgatkal2410 Год назад +1

    Great didi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @latamshinde8057
    @latamshinde8057 3 года назад +1

    Khup chan 👌

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 2 года назад

    Aaji Mala tumhi doghi khup aavdqta v tumchya tya ovya khup chan watatat tu.hala bagful mazi aajich aadthvate ase watate ki ekda tumhal bhetayala yave

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @TruptiHunchasKitchen123
    @TruptiHunchasKitchen123 3 года назад +2

    Mast

  • @mangaljagtap....1304
    @mangaljagtap....1304 3 года назад +1

    Khupch chaan 👌👌❤️😘

  • @vaishalijamenis152
    @vaishalijamenis152 2 года назад +1

    खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏